Anjali Damania: वाल्मिक कराडच्या आईसाठी अंजली दमानियांची पोस्ट, म्हणाल्या...

  Рет қаралды 100,895

Loksatta

Loksatta

Күн бұрын

Пікірлер: 133
@Jaimaharastray
@Jaimaharastray 13 күн бұрын
अंजली ताई आपणास कोटी कोटी धन्यवाद
@mahindpatil9155
@mahindpatil9155 13 күн бұрын
दमानिया ताई एकदम बरोबर 👍
@rameshchavan2601
@rameshchavan2601 13 күн бұрын
ताई आपण एक नंबर काम करीत आहेत.
@balajisalve7189
@balajisalve7189 13 күн бұрын
आई पारुबाई तुमचा मुलगा निर्दोष असेल तर तो सुटेल ना पण देशमुखचा खुण झालाय तो परत येईल का मग त्याच्या आईने काय करावे
@yogeshchikane8464
@yogeshchikane8464 13 күн бұрын
आधुनिक गांधारी.. डोळ्यावर पुत्रप्रेमाची पट्टी बांधल्याने सत्य दिसेनासे झाले आहे..
@warriormaratha2367
@warriormaratha2367 12 күн бұрын
एकदम समर्पक.....
@ashvinijadhav3922
@ashvinijadhav3922 11 күн бұрын
Correct
@Gajanantanpure-d6h
@Gajanantanpure-d6h 13 күн бұрын
अंजली ताई तुम्हाला सलाम .. एक दिवस हे होयला पाहिजे होत...
@Logicalman1947
@Logicalman1947 13 күн бұрын
वास्तव चित्रपट चे उदाहरण योग्य दिले मॅडम तुम्ही
@udayniture
@udayniture 13 күн бұрын
मकोका मुंढे साहेबांनी 1999 मध्ये राज्याचे गृहमंत्री असतांना आणला आणि आज त्यांच्याच नौकराचा या कायद्याने मुका घेतला नियती कधीच सोडत नसते.
@tyewfhjbkhfvj
@tyewfhjbkhfvj 13 күн бұрын
पापाचा घडा भरला की निमित्त काही असतो
@akshayshinde8182
@akshayshinde8182 13 күн бұрын
दमानिया ताई..खुप खुप धन्यवाद 🙏🚩
@SUDHAKARMULE-c9e
@SUDHAKARMULE-c9e 13 күн бұрын
आंजली ताई जय जिजाऊ जय शिवराय
@kailashkale63
@kailashkale63 13 күн бұрын
तुमच्या मुलांन फार मोठं काम केलं आहे
@Savitra-c6c
@Savitra-c6c 13 күн бұрын
दमानिया ताई खूप छान काम करत आहेत ताई धन्यवाद 🙏
@rajeshlendve5408
@rajeshlendve5408 13 күн бұрын
आई तुम्हीच तुमचा मुलाला संपवले वेळीच तुम्ही मुलाकडे लक्ष दिले असते तर मुलगा वाया गेला नसता
@non-contenttal4821
@non-contenttal4821 13 күн бұрын
माझे वय 15 वर्षे आहे, माझ्या पाकिटामध्ये 100 रुपये ची नोट ही दिसली, कि लगेच माझी परेड घेण्यात येते आई कडुन. कधी कधी तर 3rd डिग्री ची मारहाण होण्याची शक्यता असते. ( आता ते 100 रुपये मित्रा कडुन घेतलेले उसणे पेसै असतात, हा भाग वेगळा.)
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 13 күн бұрын
👍 छान कमेंट त्या नालायक मित्राला चोपला पाहिजे 😂😂😂
@Bhartiya1505
@Bhartiya1505 13 күн бұрын
मावशी, काम न करता आपला मुलगा कितीतरी कोटीचा मालक आहे ह्यावरून आपला मुलगा काय काय करत होता ते समजेल, मावशी मुलाला सांगा तुझा आका मोकळा झाला valmik पुढे करून आतातरी नाव घेऊन चांगले काम कर असे सांगा valmik la
@bestthings9318
@bestthings9318 13 күн бұрын
कसं काय काम करत होतं तो ३८ खून पोचवले हा ३९ वा पचणार नाही.
@renubhongale3416
@renubhongale3416 13 күн бұрын
खरच अंजली दमानिया यांनी न्याय दिला.
@prakashwaghmare6969
@prakashwaghmare6969 13 күн бұрын
अंजली ताई तुम्ही समाजासाठी काम करत रहा आम्ही तुमच्या पाठीमागे आहे शेवटी जनता ही परमेश्वर आहे❤
@kiranbahade6640
@kiranbahade6640 13 күн бұрын
👌👌👌खरं आहे ताई आईच प्रेम हे आंधळ असते पण एवढी आंधळ नसावं की स्वतः च्या मुलाला दुसऱ्या आईच्या मुलांना संपवण्यासाठी बळ मिळावे ‌‌..जशी तु आई तशीच संतोष देशमुख ची पण आईचं आहे..काय वाटतं असेल त्या आईला स्वतः च्या मुलांचा तो निघ्रुण खुन बघताना?
@kiranbahade6640
@kiranbahade6640 13 күн бұрын
खरं तर आई , तुमच्या मुलाला संपवण्यासाठी तुम्हीच जास्त जबाबदार आहात ,वेळीच त्याला रोकल असतं तर त्यांच्या वर ही वेळ आली नसती आणि आताही त्याला पाठिशी घालताय आंदोलन करून?खरं तर तुम्ही कठोर होऊन हे सगळं का केलं म्हणून त्याला जाब विचारायला पाहिजे पण तुम्ही तर उलटीच शिकवण दिलेली दिसते..
@mahindpatil9155
@mahindpatil9155 13 күн бұрын
आईसाहेब ऐका नका वाल्यावर विश्वास ठेवू. तब्बेतीची काळजी घ्या
@kiranbahade6640
@kiranbahade6640 13 күн бұрын
अंजली ताई आपण खूप छान काम करताय आपल्याला कोटीकोटी प्रणाम🙏🙏🙏 संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसू नका..👍
@vilasmanuskare9066
@vilasmanuskare9066 13 күн бұрын
एकदम बरोबर आहे
@Akshay.2018
@Akshay.2018 13 күн бұрын
दमनिया एक दम बरोबर आहे
@MaheshLandge-g2v
@MaheshLandge-g2v 11 күн бұрын
आहों पारू काकू मुलाचं तर थोड्या वेळ बाजूला ठेऊ हो.....मग नातू च कसं करायचं❓🤔 बाप नंबरी तो बेटा दस नंबरी ❓🤯
@samindra_gotfarming
@samindra_gotfarming 13 күн бұрын
कराड च्या आई ला देशमुख च्या आई समोर न्याहा त्या स्वतः च म्हणतील जे केलंय ते बरोबर केलंय एक आई दुसऱ्या आई च दुःख समजू शकेल नक्की 😢
@SugrivSurwase
@SugrivSurwase 13 күн бұрын
दमिनीया ताई तुम्हाला कोटी कोटी नमः न जय हिंद जय भिम
@swatidanekar94
@swatidanekar94 12 күн бұрын
आई ला आपला मुलगा निर्दोष वाटतो पण तो काय करतो एवढी संपती कुठून आली ? खरेतर आईच मुलाला घडवत असते आरोपी चे पालकांनी ठरवले तेच हत्या करणारया विरोधात समोर यायला हवेत
@eximsarathi5336
@eximsarathi5336 13 күн бұрын
पोलिस काय करत आहेत, वाह रे कायदा आणि सुव्यवस्था?
@bestthings9318
@bestthings9318 13 күн бұрын
जे गुन्हेगारांना सपोर्ट करत आहेत त्यांच्या मुलांसोबत पण संतोष सोबत घडलं ते घडायला हवं. नियती खेळ खेळते.
@bapparawal9709
@bapparawal9709 13 күн бұрын
आईचा आज्ञाधारक मुलगा आहे तो. आईनंच फुस दिल्याशिवाय काहीच करत नाही. ही पण खुनात सामील आहे.
@pornimanarwade5841
@pornimanarwade5841 11 күн бұрын
पारुबाई नावाचं मला खूप राग हे बर कां आजी... तुम्ही घरी जा आजी 😡
@krushnatandale4567
@krushnatandale4567 13 күн бұрын
बरोबर आहे ताई धन्यवाद
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k 12 күн бұрын
अंजली ताई धन्यवाद
@shubhangiMore-q6x
@shubhangiMore-q6x 13 күн бұрын
Nice Tai 🙏🏻
@anilchavan4495
@anilchavan4495 13 күн бұрын
अभिनंदन
@ramesh27172
@ramesh27172 13 күн бұрын
आमरण उपोषण करा
@AbaMane-p3z
@AbaMane-p3z 13 күн бұрын
पारु आई तुमच्या मुलाला तुम्ही चार पाच वर्षांत मागचे दिवस सोडा आता काय करतं होता हे पाहीलेत का हिला पण् जमाव बंदी त आत टाका
@dattabhosale4701
@dattabhosale4701 13 күн бұрын
Gooood tai......waaaaa
@JyotiSavle-v3k
@JyotiSavle-v3k 13 күн бұрын
बरोबर आहे अंजनी ताई
@MORALPOLOTICSMAHARASHTRA
@MORALPOLOTICSMAHARASHTRA 13 күн бұрын
खर आहे
@santoshkalashetti5382
@santoshkalashetti5382 13 күн бұрын
ताई बरोबर प्रश्न विचार लात
@tusharchoudhari4179
@tusharchoudhari4179 9 күн бұрын
आपला तो बाब्या आणी दुसर्‍याच ते कार्ट अशी भूमिका वाल्मिकच्या आईची झालेली दिसते.
@satyashilaadmane9673
@satyashilaadmane9673 13 күн бұрын
आजी मुलाला आधी नीट समजावून सांगितलं असतं तर ही वेळ आली नसती,
@dattashirgire9223
@dattashirgire9223 13 күн бұрын
अंजली ताई जय महाराष्ट्र एकच नंबर
@sureshugale8838
@sureshugale8838 13 күн бұрын
अंजली ताई अगदी बरोबर आहे
@drhimmatchavan441
@drhimmatchavan441 13 күн бұрын
Batobar ahe....itka paisa kuthun yeto mulakade kadhi baghitle ka ???? Melella mansache, marlelyalla lokanchi pan aai aste
@bestthings9318
@bestthings9318 13 күн бұрын
मुलगा वाईट कर्म करतो तेव्हा ती आई आई म्हणून नापास होते.
@babasahebugalmugale811
@babasahebugalmugale811 11 күн бұрын
कोणत्या?
@sunildubey6159
@sunildubey6159 13 күн бұрын
Maa maa hoti hai 💯💯💯💯💯💯
@ashokbhusare-n8l
@ashokbhusare-n8l 13 күн бұрын
खरंच अंजली दमानिया खुप हुशार आहेत मानलं ताई तुम्हाला खूप छान प्रश्न विचारले?
@anantapatil3479
@anantapatil3479 13 күн бұрын
अंजली दमानिया यांनी विच्यारलेळल्या प्रश्नावर एकदा तरी विचार करा
@pradeepgaikwad5468
@pradeepgaikwad5468 13 күн бұрын
आता पापाचा घडा भरलाय.आई.बायको सुन.जागे झाल्या का.लोकांचे संसार उध्वस्त करून तुम्ही कशे सुखी रहाल.
@Royal-c2v
@Royal-c2v 13 күн бұрын
थामानिय सुपरिबाज
@mundebaliram1223
@mundebaliram1223 13 күн бұрын
अंजली दमानिया जी तुम्ही जज होयला पाहिजे वो
@sam-wv1rd
@sam-wv1rd 13 күн бұрын
Parubai mulga dusryavar anyay karto tey chalte ka
@mangatesandipk2254
@mangatesandipk2254 12 күн бұрын
अंजली ताई ग्रेट
@KanchanJagtap-w2x
@KanchanJagtap-w2x 13 күн бұрын
💯
@gajendrashinde3483
@gajendrashinde3483 13 күн бұрын
असा कोणता मुलगा आहे का त्याच्या आईला सांगून जातो. मी घरा बाहेर जाऊन मी हे करणार. ते करणार असे असेल तर सांगा.
@SeemaNagare-fu3ur
@SeemaNagare-fu3ur 13 күн бұрын
Dhamin
@shahajimali289
@shahajimali289 13 күн бұрын
आई वाल्मिकच्या दहशतीमुळे आंदलन करत आहे.😅
@manojsingjavheri8990
@manojsingjavheri8990 13 күн бұрын
न्याय च आहे अजून कोणता न्याय ???
@riteshMusk
@riteshMusk 13 күн бұрын
आता महीलाना समोर करून संतावंना मिळवत आहे 🤬
@surajchavan7402
@surajchavan7402 12 күн бұрын
तुम्ही मला हे सागा तुम्ही खरं बोलताय ना मग तुम्ही काय बोल्या होत्या कर्नाटक मध्दी ३जन मारून टाकले मग ते जिवंत कसे काय होते साग ना अजली दमनिया
@om-cp8kg
@om-cp8kg 10 күн бұрын
आण्णा कुठे
@JalindarShinde-b6v
@JalindarShinde-b6v 13 күн бұрын
कलियुगातील घांधारी, पुत्र प्रेम
@Dadapapathade-on7bq
@Dadapapathade-on7bq 13 күн бұрын
1नंबर ताई
@vinodbhendekar6235
@vinodbhendekar6235 13 күн бұрын
जय obc आम्ही सोबत आहे
@genbaagawane3036
@genbaagawane3036 13 күн бұрын
आये! तू लवकर जा.
@vishalgaikwad3238
@vishalgaikwad3238 13 күн бұрын
Khar samor anarya ranragini tai manje damaniya tai..
@pandurangbanskar613
@pandurangbanskar613 13 күн бұрын
सोनाली ताई काल धनु भाऊ च्या आंदोलनाला म्हणून लागल्या नाटक करीत आहे आज काय आहे ताई
@dattabhosale4701
@dattabhosale4701 13 күн бұрын
Aaie. Aapliya Tulane kay klie bg jra.........
@VishnuSuroshe-q1x
@VishnuSuroshe-q1x 13 күн бұрын
Aji gari bas
@om-cp8kg
@om-cp8kg 10 күн бұрын
अन्नाचा आदो लनात या पण होत्या
@baburaodeore3447
@baburaodeore3447 6 күн бұрын
Anjali Tai, kuthe neun thevla BJP ne Maharashtra apla ? NDA ne vatole kele Bharatiy arthvyavsthe che v samajik bandhilkeche.
@ashishgawade4274
@ashishgawade4274 11 күн бұрын
आजी आहे का गेली
@sum1creative49
@sum1creative49 13 күн бұрын
Correct anjali tai...ya mathari aei la dole jhak karu ne.
@surekhakurangale9462
@surekhakurangale9462 12 күн бұрын
Santosh. Deshmukanchy. Ytana yAILASAMJATNAHIKA
@BHALERAO-11
@BHALERAO-11 13 күн бұрын
Comment othrity
@sidharthmane5552
@sidharthmane5552 13 күн бұрын
जेल मध्ये जाणाऱ्या मुलाच्या आईची इतकी तळमळ असेल तर जगातून निघून गेलेल्या आईची किती भयानक तळमळ असेल तुम्हीच सांगा..
@bibhishankuchekar8618
@bibhishankuchekar8618 12 күн бұрын
Mhnje he yed jhave aher😅😅😅
@suhasdamle7975
@suhasdamle7975 12 күн бұрын
करायची आईसुद्धा मुलाच्या सरकारच्या दहशतीखालीच आहे..तिला सोंगटी करून पुढे केलंय किंवा आडातच पाणी एवढं असेल..तिच्या नाटकावर लक्ष न दिलेलं बरं...
@gajendrashinde3483
@gajendrashinde3483 13 күн бұрын
दमानिया आंटी तुम्ही हे चुकीचे बोलत आहात. तुम्हाला मुलं आहेत का?
@ashokgite6932
@ashokgite6932 13 күн бұрын
अंजली तु न्यायाधीश आहे का तुझ्याजवळ पुरावे आहेत तर कोर्टात सादर कर तुझा न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही का...
@A_Movement_Of_Happiness
@A_Movement_Of_Happiness 13 күн бұрын
Mokka कोणालाही लागत नाही
@vikramdeshmukh1207
@vikramdeshmukh1207 13 күн бұрын
प्रश्न कायदा सुव्यवस्थेचा आहे, न्यायव्यवस्थेचा नाही. कायदा सुव्यवस्था पहिल्यापासून नियमाप्रमाणे पाळली गेली असती तर संतोष देशमुख आज जिवन्त असता. त्या परिसरातील कायदा सुव्यवस्था, पोलीस यंत्रणेची वाट लागली असल्यानेच नागपूरकर अंजली ताईंना मुद्दा हाती घ्यावा लागला आहे.
@tanajijadhav9331
@tanajijadhav9331 13 күн бұрын
अरे दादांनो जे पेरलं ते उगवत असते
@tusharkaklij2932
@tusharkaklij2932 13 күн бұрын
Walya mela😂😂😂😂😂
@vasanttarate2391
@vasanttarate2391 13 күн бұрын
हिला खलनायक चित्रपट दाखवा. हवतर मराठीत डबिंग करून दाखवा.
@manalisawant3191
@manalisawant3191 12 күн бұрын
Anjali tai zindabad. Walmik karad chi aai maha labad
@DeovaravGopne
@DeovaravGopne 9 күн бұрын
संतोष देशमुखच्या marekaryala. कोणता न्याय.पाहिजे. पारू.माय. तूच.सांग
@pravinshardul4688
@pravinshardul4688 13 күн бұрын
पारू बाई संतोष देशमूख पण कुणाचापती बाप भाऊ होता हे लक्षात ठेवा रडण्याचे खोटं नाटक करू नका
@crazy4u.p
@crazy4u.p 13 күн бұрын
Damaniya बाई सुपारी घेऊन घर भागवतात वाटतय
@sandeepsakpal8455
@sandeepsakpal8455 13 күн бұрын
Ek number
@khedkarkhedkar9007
@khedkarkhedkar9007 13 күн бұрын
दमानिया तुझ बघ नागपूरचे तिथं न्याय देता यायना
@tusharkaklij2932
@tusharkaklij2932 13 күн бұрын
Walya mela 😂😂😂😂
Thank you mommy 😊💝 #shorts
0:24
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 33 МЛН
Who is More Stupid? #tiktok #sigmagirl #funny
0:27
CRAZY GREAPA
Рет қаралды 10 МЛН