आम्हाला फक्त न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान
@pradeepbhalerao38962 күн бұрын
Khup chan tai 🎉
@dr.aisshwarirathod.84502 күн бұрын
Great
@rameshwarkawade43992 күн бұрын
दमानिया मॅडम धन्यवाद
@nextlevelj2 күн бұрын
Great word tai 🔥🔥
@sindhujadhawale61762 күн бұрын
सरकार किती नाटकबाज आहे सर्व राज्यातील नेते जनता इतकी ओरडून सांगत असतांना ही शांत बसून गंमत पाहत आहेत. यावरून सरकार किती असंवेदनशील आहे. या घटनेवरून लक्षात येते.
@sharadapatwardhan75542 күн бұрын
दमानिया बरोबर बोलत आहे
@kaluramsarde86572 күн бұрын
एक समाजसेवक महिला समाजासाठी देशासाठी पुढे येत आहे सर्वांनी त्यांना पाठबळ देणे गरजेचे आहे
@PradipDeshmukh-y6f2 күн бұрын
अंजनी चे ,,तुला,,,,,हनूमान चे वरदान ऐक मूखान बोला जय जय श्रीराम🎉
@arundeshmukh29272 күн бұрын
पत्रकार चा हेतू हा व्यवसाईक वाटतो, मीडियावर विश्वास नाही. बेरकी पत्रकार आहे 😢
@0007-ut82 күн бұрын
Gpppppp bulya😂😂
@pradeepbhalerao38962 күн бұрын
Tumcha sarkhya lokanchi maharashtra la garaj ahe
@rukminikantgulwelkar31062 күн бұрын
आंदोलनाचा हेतु त्यांनी सुस्पष्ट केलाय..
@maheshnavale30172 күн бұрын
पत्रकार कोणत्या ठिकाणावरून पकडून आणला आहे😂
@NileshSonvane-k9t2 күн бұрын
आंदोलन करतांना तुमची त्येबेत बिघडली तर काय करायचं ताई अगोदर खूप वेळा असं घडलं आहे म्हणून विचारलं आहे मी
@rahuljadhav94742 күн бұрын
❤❤
@kaluramsarde86572 күн бұрын
टाइम्स खूप खूप कौतुक... काय नाही दाखवलेला धाडसाबद्दल
@आशाशिंदे-ल3छ2 күн бұрын
असंवेदनशील सरकार आहे
@sunilshinde-vj9vs2 күн бұрын
खंडणीच्या या क्रूर नीतीचा उगम हा इलेक्ट्रोलर बाँड ने झाला आहे आणि या मागे अण्णा आणि या ताईचे मुख्य सहभाग आहे
@VishalKoli-e8r2 күн бұрын
अंजली ताई सुषमा अंधारे ताई या खरंच अभ्यासू आहेत हूशार आहे त मुद्दे सूद बोलताहेत अंजली ताई सत्य बाहेर पडते एक ना एक दिवस देव माफ करतो कर्म माफ करत नसते मनुष्याला का कळेना प्राणी सुद्धा नीट वागतात आता देवेंद्र जी आमचे आलेत मुख्यमंत्री पदी बसले एका एकाला सुता सारखे सरळ करतील भ्रष्टाचार बंद केला देवेंद्र जी नी अनेक गरिबांसाठी योजना आणल्या भारतात आजपर्यंत रस्ते मोठ मोठे पुल बांधले देवेंद्र जी आता एकच काम राबवतील महाराष्ट्र गुन्हेगारी मुक्त महाराष्ट्र करणार शंभर टक्के पाच वर्षात बघत रहा जय देवेंद्र जी जय देवेंद्र जी जय देवेंद्र जी जय देवेंद्र जी जय देवेंद्र जी जय