Anjali Damaniya यांनी Devendra Fadnavis यांची भेट घेतल्यानंतर कुठल्या दहा मागण्या केल्या?

  Рет қаралды 14,922

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#mumbaitaknews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#AnjaliDamaniya #DevendraFadnavis #WalmikKarad
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हे प्रकरण लावून धरलं. त्यानंतर आता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये त्यांनी फडणवीसांकडे दहा मागण्या केल्या आहेत.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 13
@royal_balya_
@royal_balya_ 16 күн бұрын
दमानिया ताईंचा अगदी बरोबर
@sakharambankar8994
@sakharambankar8994 16 күн бұрын
मागन्या शेतकरी हितासाठी व योग्य आहेत, जरुर विचार केला जावा अशी विनंती आहे.
@shivdasolsd8297
@shivdasolsd8297 16 күн бұрын
Barobar on camera
@unknown-p9i6
@unknown-p9i6 16 күн бұрын
Great work anjali mam....👏🏻👏🏻
@sanjaylagad7924
@sanjaylagad7924 16 күн бұрын
मुंढे राजीनामा साठी शाहू, फुले, आंबेडकर महाराष्ट्राने आंदोलन उभारले पाहिजेत आणि राजकारण्यांना नैतिकता शिकवावी🎉
@krushnatandale4567
@krushnatandale4567 16 күн бұрын
बरोबर आहे
@user-sm9qb6uy7c
@user-sm9qb6uy7c 16 күн бұрын
यझ अण्णा हजारे आणि अंजली ताई दमानिया खरच फरक आहे.. अण्णा जिवंतआहेत ना?
@GurukulSchoolShindeVillageNash
@GurukulSchoolShindeVillageNash 16 күн бұрын
ताईसाहेब
@BhosalePB07
@BhosalePB07 16 күн бұрын
Brobr on camera kra
@dilippatil8989
@dilippatil8989 16 күн бұрын
Police station cott kay police lokona zopayla anlwt ka?
@ss-hp2yr
@ss-hp2yr 16 күн бұрын
अंजली दमानिया ची सखोल चौकशी करा
КОНЦЕРТЫ:  2 сезон | 1 выпуск | Камызяки
46:36
ТНТ Смотри еще!
Рет қаралды 3,7 МЛН
#behindthescenes @CrissaJackson
0:11
Happy Kelli
Рет қаралды 27 МЛН
요즘유행 찍는법
0:34
오마이비키 OMV
Рет қаралды 12 МЛН
КОНЦЕРТЫ:  2 сезон | 1 выпуск | Камызяки
46:36
ТНТ Смотри еще!
Рет қаралды 3,7 МЛН