Рет қаралды 309
अन्नपूर्णा मस्तानी हाऊस हे पंढरपूर मधील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहे. संध्याकाळी इथे खाद्यपदार्थांची जत्रा भरलेली असते आणि अस्सल खवयेही इथे अन्नपूर्णाच्या पदार्थांचा यतेच्छ आस्वाद घेताना दिसतात.
#पंढरपूरअन्नपूर्णामस्तानीहाऊस
#श्रीछत्रपतीशिवाजीमहाराजचौकअन्नपूर्णामस्तानीहाऊस
#अन्नपूर्णामस्तानीहाऊसश्रीछत्रपतीशिवाजीमहाराजचौक