भाजपची ही संस्कृती आहे,स्वतःच्या पक्षाची माणसे गोळा करून विरोधी पक्षातील नेते भाषणाला आले की घोषणा द्यायच्या
@ramanticwhatsappstatus41412 сағат бұрын
Mhanje BJP हिंदूधर्मरक्षक आहे
@ramanticwhatsappstatus41412 сағат бұрын
Jai shri ram ❤❤
@maheshyadav803111 минут бұрын
नास्तिक
@tanajishivekar37283 сағат бұрын
ताई एकदम छान बोलल्या .. आभीनंदन..
@Lankeshwar-v4m3 сағат бұрын
हे नारे देणारे कायम सतरंजी उचलत असतात 😂
@Devrajpatil-qz4te2 сағат бұрын
😂
@prashantrajput3987Сағат бұрын
😂
@sahilDJAlok5 минут бұрын
मिळाली नाही ते आम्ही दुसऱ्याला देत नाही.
@somnathdhobale54392 сағат бұрын
ज्या दिवशा पासून भाजपने सत्तेसाठी देवांचे नाव घेतले ढोंगीपणा केला तेंव्हापासून भाजप संपत चालली.
@sharadkarande57463 сағат бұрын
घोषणा देणारे ,,रोजगार देऊन आणलेत वाटत...ह्यांच्या बापानं जय श्रीराम बोलण सोडून दिल आहे ..आता जय जगन्नाथ चालू आहे...सत्तेपोटी देवाचा,धर्माचा वापर करणारी ही bjp...
@maheshdevardekar4221Сағат бұрын
जबरदस्त 👍🏻👍🏻👍🏻
@arunmore3094Сағат бұрын
महाराष्ट्राला अशाच सुसंस्कृत नेत्यांची गरज आहे
@ashokjadhav68812 сағат бұрын
ग्रेट ताई
@sunilraut55192 сағат бұрын
चांगल्या कार्यक्रमात घोषणा देऊन गोंधळ घालण्याची संस्कृती संस्कार ताईंच्या पक्षाची नाही
@sunilraut55192 сағат бұрын
ताई आपण सुसंस्कृत भाषेत छान बोलल्या 👌 अभिनंदन ताई👍💐
@sanjaydeshmukh24162 сағат бұрын
भाजपाईंची सुप्रियाने जागा दाखवली
@OmprakashKalavane2 сағат бұрын
ताई 1 नं ......!!!
@daulatraokondibadesai28832 сағат бұрын
भक्तांनो हर, हर महादेव, जय भवानी-जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणा विसरु नका
@DigambarPatil-vm4ev2 сағат бұрын
सुप्रिया ताई श्रीराम बोल लया मुळे धन्यवाद पण तुमचे 60ट क्के श्रीराम विरोधी आहे तच
@dr.shaikhabdulrauf17343 сағат бұрын
भारतीय जनता पार्टीच्या राजकीय पतन झालं आहे. या पूर्वी असे कधी होत नव्हतं...
@sanjayshete9135Сағат бұрын
सतरंजी बहाद्दर असच बोबंला नटवर समोर
@c.nagriknews883737 минут бұрын
हाच भेद सुप्रिय सभ्यता आणि द्वेषमूलक संस्कृती मध्ये, महाराष्ट्री ऐतिहासिक सभ्यता हेच राजकीय प्रतीक*
@arjuncjajshs3 сағат бұрын
Bjp hi saglyt faltu party banleli ahe sadhya 😅😅😅
@VV_222.2 сағат бұрын
Bjp ya पक्षातील कार्यकर्ते fact जय श्रीराम ,हिंदू मुस्लिम करत fact सतरंज्या उचलतात,विकास काय असतो हे त्यांना अजून माहीत नाही ..
@yashrajbhapkarСағат бұрын
नका रे असे करू भक्तानो, अश्या गोष्टी शरद पवार च्या लवकर लक्षात राहतात आणि योग्य वेळी त्या व्याजासकट चुकत्या होतात 😂😂
@tukaramchormule86032 сағат бұрын
सुप्रियाताई तुमचे मुखातून एकदा तरी जय श्रीराम यावं
@madhukarsatpute4773Сағат бұрын
😮😅😅
@rahulsonawane3156Сағат бұрын
Are ram kirshana hari bolya ki
@vilaspatil56230 минут бұрын
वा ताई.
@anilpatil89873 сағат бұрын
Great tai ..
@dayanandbarbade16033 сағат бұрын
Tai
@ixgaming44092 сағат бұрын
गडकरी साहेबाच्या बाजूला बसण्याची लायकी नाही तो माणूस कोण ओळखा
@suhaspatil638434 минут бұрын
कुजकी विचारसरणी तुला लखलाभ असो.
@Voice-pg2kc2 сағат бұрын
Bjp madhe aslech ranti bharle asta ka 😂😂😂
@matininamdar66112 сағат бұрын
बी, जे, पी, संस्कारी पार्टी आहे,
@madhukarsatpute4773Сағат бұрын
😂😂
@satishgarud140218 минут бұрын
हा शासकीय कार्यक्रम होता, तरी अशी नारेबाझी चांगली नाही
@Parth405Сағат бұрын
Great vision ताई ❤
@yujitmore3709Сағат бұрын
शेवटची तडफड चालू आहे...
@rajeshn96612 сағат бұрын
Supriya tai- Khup chaan. Tumchya uttarane khup chaan vaatla. BJP worker/ karyakartyanni ni swatachaya tondaat marun ghetli ani insult kela
@kamlakarlande2743Сағат бұрын
अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात भा ज प पक्ष नसून आता नासका भा ज प पक्ष आहे
@suhaspatil638436 минут бұрын
आणि कुजका तु आहेस
@kamlakarlande274325 минут бұрын
@@suhaspatil6384 घुसला का
@sanjaydeshmukh368751 минут бұрын
कुठे नेवून ठेवला पक्ष
@shriramwarkad702 сағат бұрын
कार्यक्रमात लोकच नाहीत
@jayuvijumadaneСағат бұрын
Supriya tai mukhyamantri padasathi yogya umedvar
@balajikute759128 минут бұрын
यांना जय श्रीराम म्हणायला हवे होते
@Maharashtra-wn1ff2 сағат бұрын
Bjp ch culture ahe he
@dattabharati5667Сағат бұрын
जय श्री राम बोलले त फक्त😂😂
@jaisinghmarutiraopatil644Сағат бұрын
तुमच्या पक्षात वडीलां पासून एकतरी माणूस आहे का. काही शिकता आले तरी बघा .
@krishnakadam28672 сағат бұрын
Maharashtrache projects gheun Gela tevha kuthe hote ghoshana denar aandbhakt
@bhaskarkharat22323 сағат бұрын
हे फक्त पेरले पवार शरद तेचं उगवलं आता काय उत्तर देणार वांगे वाली
@ajaydarekar73233 сағат бұрын
Tujhya sarkhi baherun yeun jyani kam kel tyana shivya detat tujhya jilhya madhlya ch Kay uthat nahi ka