अन्नत्याग आमरण उपोषण करताना अचानक त्या महिलेची तब्येत बिघडली रयतसेवक बर वाईट झाल तर जबाबदार कोण?

  Рет қаралды 2,533

Sandeep kamble official

Sandeep kamble official

Күн бұрын

Пікірлер: 43
@ShaileshBhavsar-mm2mt
@ShaileshBhavsar-mm2mt 24 күн бұрын
या आघाडी सरकारचा जाहीर निषेध असो शिक्षकांची या प्रकारे हाल होत असतील तर बाकी लोकांची काय परिस्थिती असेल राज्यामध्ये याच्या सर्व लोकांनी अभ्यास करावा
@Mayur_Patil_2810
@Mayur_Patil_2810 24 күн бұрын
न्याय द्या न्याय द्या आयुक्त साहेब न्याय द्या 🙏🙏🙏🙏🙏
@sudhirganekar4091
@sudhirganekar4091 23 күн бұрын
लवकरच नियुक्ती मिळाली पाहिजे
@UDNATUREANDWILD
@UDNATUREANDWILD 24 күн бұрын
आम्हा अन्नत्याग उपोषण कर्त्या सर्व शिक्षकांना शिक्षक आयुक्त यांचे कडून दुसरी कोणतीही अपेक्षा नाही.अपेक्षा ती एकच त्वरीत नियुक्ती.
@mr.rahulsureshraokinkar4877
@mr.rahulsureshraokinkar4877 24 күн бұрын
आयुक्त साहेब न्याय द्या
@ashwinibhopale.4191
@ashwinibhopale.4191 24 күн бұрын
अजून किती परीक्षा घेणार हे आमच्या संयमाची आता तरी जाग येवू देरे बाबा शासनाला
@sheetaljagtap4899
@sheetaljagtap4899 24 күн бұрын
रयत नियुक्त शिक्षकांना न्याय द्या...
@pravinsuryawanshi1712
@pravinsuryawanshi1712 24 күн бұрын
भावना शून्य शासन व सरकार आता तरी न्याय देवून नियुक्ती देणार का नाही
@sushamachaudhari292
@sushamachaudhari292 24 күн бұрын
भावनाशून्य अधिकारी व शासन यांचा जाहीर निषेध.हाच दिवस बघण्यासाठी अभ्यास केला होता आम्ही
@shardul2434
@shardul2434 24 күн бұрын
शिक्षण मंत्री यांचा जाहीर निषेध करावा तेवढा कमीच कधी जाग येणार ह्या सरकारला
@archanapotdar7678
@archanapotdar7678 24 күн бұрын
आम्हाला आमच्या हक्काची नोकरी आमचा जीव जाण्याअगोदर द्या.
@gdd8395
@gdd8395 24 күн бұрын
रयत मधील निवड झालेल्या 801 उमेदवारांची तात्काळ नियुक्ती द्या
@neetapatil608
@neetapatil608 24 күн бұрын
आयुक्तसाहेब कृपया लवकरात लवकर न्याय द्या 🙏🏻🙏🏻
@asparts2780
@asparts2780 24 күн бұрын
आयुक्त साहेब यांना लवकर न्याय द्या.
@RAHULCHAVAN-jb3fr
@RAHULCHAVAN-jb3fr 24 күн бұрын
ज्यांची रयत मध्ये निवड झालेली आहे त्यांचा हक्क आहे शिक्षक म्हणून नियुक्त होण्याचा कारण त्यांनी त्यांची गुणवत्ता शिद्ध केलीय...
@avinashwadkar5793
@avinashwadkar5793 23 күн бұрын
शिक्षणमंत्र्यांचे आदेश पाळा आणि आस्थापन बदलाचे लेखी आश्वासन देवून नियुक्ती द्या!
@anitabirkad7095
@anitabirkad7095 24 күн бұрын
भावी शिक्षकांचे काय हाल होत असून सरकारचा जाहीर निषेध
@mayamore6749
@mayamore6749 22 күн бұрын
मुलांना न्याय द्यावा सरकार ला परमेश्वरा ने चांगली बुध्दी देवो आणि सर्व मुलांना नोकरी ची आर्डर मीळो ध्यनवाद माझ्या येशु ला अमेन
@pra.sanjayyadavenglishteac9410
@pra.sanjayyadavenglishteac9410 24 күн бұрын
देशातील भावी शिक्षकांना जर उपोषण करावे लागत असेल तर त्या देशाचे भविष्य अंधकारमय समजावे लागेल,I hope, लवकर प्रश्न मार्गी लावा.
@punamunde8071
@punamunde8071 24 күн бұрын
Nishedh
@pramodkendre9352
@pramodkendre9352 24 күн бұрын
आयुक्त साहेब आजून किती जण ना दवाखान्यात ऍडमिट करू म्हणजे सर आपला विचार बदलून आम्हा 801 जण ना आस्थापना बदलून नियुती देणार 🙏🙏🙏
@prachibhosale156
@prachibhosale156 24 күн бұрын
न्याय द्या..न्याय द्या
@shardul2434
@shardul2434 24 күн бұрын
बोगस शिक्षण आयुक्तांच्या जाहीर निषेध
@umamedhe8875
@umamedhe8875 24 күн бұрын
किती हाल करणार आहेत अजून काय माहीत 3 दिवस झाले तरीही साधा एक माणूस विचारायला येत नाही किती वाईट परिस्थिती आहे खरंच माणुसकी तरी राहिली का आज खुप मोठा प्रश्न आहे
@prabhakarshinde2483
@prabhakarshinde2483 24 күн бұрын
शिक्षकांना नियुक्ती देऊन त्यांचे शिक्षण सेवक पद रद्द करावे
@dilipgawai1991
@dilipgawai1991 24 күн бұрын
आयुक्त साहेब किती अन्याय आहे हा देऊन टाका जॉईन रयत वाल्याना शिक्षक भारतीत नवं नवीन नियमावली आणून शिक्षक भरती किचकट करून टाकली. साहेब अजून किती अंत पाहनार यांना जॉईन करून 2nd phase तात्काळ करावी..... ही विनंती
@Namratajabade
@Namratajabade 24 күн бұрын
Aata tri aayut saheb bagha tyanchya kade
@Bushrasyed-sz4cx
@Bushrasyed-sz4cx 23 күн бұрын
Shame shame 😊😊😊sarkaar 😊
@manishalaghane8858
@manishalaghane8858 24 күн бұрын
Kuthy aple shikshanmantri...zople ka sagle..
@pramodkendre9352
@pramodkendre9352 24 күн бұрын
आता तरी आयुक्त साहेब आमचा उपोषण ची दखल घ्या
@umamedhe8875
@umamedhe8875 24 күн бұрын
देशाला घडवणारा शिक्षक असा रस्त्यावर उपाशी बसतो हक्काच्या नोकरी साठी आणि ह्या लोकांना त्याचा काही फरक पडत नाही भावना शून्य लोक आहेत. स्वतः ह्या पदावर कुठून आले विसरले आहेत बहुतेक एका शिक्षकाने शिकवलं आहे म्हणूनच आहेत असो आम्हाला फक्त आमची नोकरी द्या
@sachinagale8777
@sachinagale8777 24 күн бұрын
आता काय जीव द्यावा लागेल का या शिक्षण मंत्र्यांसमोर ह्याला काय कळत नाही😢
@avinashwadkar5793
@avinashwadkar5793 24 күн бұрын
साहेब न्याय द्या सात महिने उलटले तरी शिफारस पात्र भावी शिक्षकांना नियुक्ती आदेश मिळाले नाहीत त्यामुळे मागील महिन्यात सोळा दिवस बेमुदत धरणे आंदोलन करूनही मागण्या मान्य न झाल्याने दिनांक 23 सप्टेंबर पासून आमरण अन्नत्याग उपोषणास भावी शिक्षक शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे बसले आहे
@jrfs8480
@jrfs8480 24 күн бұрын
भरतीचे अधिकार संस्थाचालकांना परत द्या
@jrfs8480
@jrfs8480 24 күн бұрын
रयत मध्ये आधी काम केलेल्या लोकांना पर्मनंट करा
@trishainnocentgirl.970
@trishainnocentgirl.970 24 күн бұрын
Comment karaychi rojandari kiti milte nalayak mansa . Kuthe ky comment karawi yach bhan thew na jara . Laaj sharam wikun khalis ka nokrisathi. Aslya gunacha ahes mhanun dew pn bghat ny tuzyakade.
@jrfs8480
@jrfs8480 24 күн бұрын
रयत मध्ये आधी काम केलेल्या लोकांच काय
@trishainnocentgirl.970
@trishainnocentgirl.970 24 күн бұрын
Asach fuktat kam karaych apan je ky kel na amchyasobat tr tyala hich shikaha asawi .
Всё пошло не по плану 😮
00:36
Miracle
Рет қаралды 2,2 МЛН
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
怎么能插队呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:12
火影忍者一家
Рет қаралды 21 МЛН
Хасанның өзі эфирге шықты! “Қылмыстық топқа қатысым жоқ” дейді. Талғарда не болды? Халық сене ме?
09:25
Демократиялы Қазақстан / Демократический Казахстан
Рет қаралды 334 М.
Всё пошло не по плану 😮
00:36
Miracle
Рет қаралды 2,2 МЛН