पल्लवी ची यशोगाथा , प्रयत्न वाया जात नाही

  Рет қаралды 433,067

Vitthal Kangane

Vitthal Kangane

Күн бұрын

स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी "VK class" हे ॲप Play Store किंवा App Store वरून डाऊनलोड करा...
👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.co...
SSCGD Course - fphik.courses....

Пікірлер
@Rajesh-sh4of
@Rajesh-sh4of 10 ай бұрын
कांगणे सर सारखे असे महान गुरू अजूनही आहेत म्हणून असे विद्यार्थी घडत आहेत.तुमचे कार्य पण महान आहे .
@Viralgappa.1M
@Viralgappa.1M 10 ай бұрын
ताई तुम्हीं जिंकल्या हो मॅम पण तुमचा बाप हरला हे तुम्हीं पण मान्य केलं . हे आवडल मला ❤
@dreambrandbusiness266
@dreambrandbusiness266 10 ай бұрын
Nokri milavne manje aayushat यशस्वी होने नसते re मित्रा tya vr khar utarne hi यशश्वी aste
@dg.patil7968
@dg.patil7968 10 ай бұрын
परिस्थीती जर तान दयायली तर येणारा तूमचा पिक्चर गाजणार❤❤👌👌.. असच माझ्या बाबतीत ही घडत आहे या आशेने मी सुद्धा सतत प्रयत्न करत आहे
@SS_Gamerz.
@SS_Gamerz. 10 ай бұрын
Same 😊
@rafiyamulla1915
@rafiyamulla1915 10 ай бұрын
Best luck both of you
@shankardeshmukh8285
@shankardeshmukh8285 4 ай бұрын
अतिशय सुंदर मनोगत व्यक्त केलं जी आयुष्यातली खरी परिस्थिती असते ती आज तुमच्या माध्यमातून समोर आली अगदी खरं आहे ताई तुमचं त्याला तुमच्या कार्याला सलाम
@snehalkohapare6922
@snehalkohapare6922 10 ай бұрын
मनासारखा जोडीदार मिळाला की आपण जग जिंकू शकतो हे तुम्ही सिद्ध करून दाखविले ताई😊 पण आज ही समाजाची मानसिकता अशी आहे की प्रेमात पडलेली व्यक्ती कधीच यशस्वी होऊ शकत नाही,आणि माझे असे ठाम मत आहे की हा नियम प्रत्येकालाच लागू होत नाही.
@sheshraod1476
@sheshraod1476 9 ай бұрын
AbindanHardikSubhecha
@rajendradeshmukh7144
@rajendradeshmukh7144 9 ай бұрын
Abhinandan tai
@sanjaypawar644
@sanjaypawar644 Күн бұрын
पल्लवी ताई तुमच्या मेहनतीला आणि जिद्दीला सलाम तुमच्या मिस्टरांचे ही खूप खूप आभार
@laxmandhondge2353
@laxmandhondge2353 9 ай бұрын
आदरणीय कांगणेसर, पल्लवीताई रविभाऊ तुम्हा सर्वांचं खूप खूपप अभिनंदन अतिशय मोलाचा सल्ला तुम्ही समाजाला दिला आहे कांगणे सर तर नेहमीच चार लेख समाज कर्तव्य करत आहेत तुम्हा समा सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र , जय जिजाऊ ,जय शिवराय, जय भीम
@vijaybansod4300
@vijaybansod4300 4 ай бұрын
Very nice...& ... Impressive
@rajabhaulaukare7346
@rajabhaulaukare7346 10 ай бұрын
❤ लव्ह मॅरेज केलं तरी चालतं फक्त जोडीदार समजूतदार भेटला पाहिजे. ❤
@तनूभोसले-ङ4ल
@तनूभोसले-ङ4ल 9 ай бұрын
😂😂😂😂😂
@jijabhaushimple7395
@jijabhaushimple7395 10 ай бұрын
परिस्थिती माणसाला घडवत ही नाहीं आणि बिघडवत ही नाहीं याच मूर्तीमंत उदाहरण. फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेणाऱ्या पल्लविला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
@anilsakhare111
@anilsakhare111 10 ай бұрын
तुम्हा दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन समाज काय विचार करतो या कडे अजून पण लक्ष न देता तुम्ही अजून पुढे प्रगती करावी हिच इच्छा पुढील वाटचालीस ताई तुला शुभेच्छा
@marutikhatgaonkar5949
@marutikhatgaonkar5949 10 ай бұрын
बाप ha बाप असतो त्यांना नाराज करून तुम्ही काहीही साध्य करू शकत नाही❤
@sarjeraopawar2909
@sarjeraopawar2909 8 ай бұрын
दीदी तुमच्या जिद्दीला सलाम, तुमच्या वरून मला मराठी पिक्चर ची आठवण झाली हळद रुसली कुंकू हसलं.
@sandygund5066
@sandygund5066 9 ай бұрын
ताई तुझे हे भाषण खूप मनाला लागले 💫♥️ आणि खूप मोठ इन्स्पिरेशन भेटलं 💥 कांगणे सर तुमचा खूप मोठा फॅन आहे राव मी 💫💥♥️
@anilkumarkarande5033
@anilkumarkarande5033 10 ай бұрын
मनापासून अभिनंदन ताई. अतिशय सुंदर विवेचन. पट्टीच्या प्राध्यपाक सारखे ट्युनिंग ताई. आपण राज्य सेवा करावी ही विनंती.
@ashoknatkar6580
@ashoknatkar6580 9 ай бұрын
पल्लवी च्या अगोदर सर आपणास हार्दिक हार्दिक अभिनंदन🎉🎉❤❤❤❤
@aniljadhav3960
@aniljadhav3960 9 ай бұрын
ताई कडुन खुप काही शिकायला मिळालं 💐💐💐 तुम्हाला भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@diwakarnene9276
@diwakarnene9276 9 ай бұрын
अभिनंदन व शुभेच्छा पुढील प्रवासासाठी
@AVINASHDEVRE-ks1hm
@AVINASHDEVRE-ks1hm 10 ай бұрын
शिक्षकच मुलांचा आयुष्य घडू शकतो सर तुमच्या कार्याला शिक्षक हा देव समजला जातो
@lakkasvishnu6704
@lakkasvishnu6704 10 ай бұрын
एकच गुरुजी आहे जे तरुणांना पाठिंबा देता तरुणांचे प्रश्न सोडवता . अशीच स्टोरी माझी आहे ताई अभिनंदन तुमचे😊...
@sureshjogdand4220
@sureshjogdand4220 10 ай бұрын
अंगावरच्या हळदी पेक्षा अंगावरचा गुलाल जास्त फुलून दिसतो😊
@Thinkneutral-p7j
@Thinkneutral-p7j 10 ай бұрын
अप्रतिम कमेंट
@adityaakurdekar9200
@adityaakurdekar9200 10 ай бұрын
Umesh Kudale sirancha वाक्य ❤
@nyanukadam6373
@nyanukadam6373 10 ай бұрын
Khup chan comments❤
@Its_me_jay_vitkar_005
@Its_me_jay_vitkar_005 10 ай бұрын
Waaa❤
@mangeshghag8916
@mangeshghag8916 10 ай бұрын
पल्लवी नावा प्रमाणेच आपल्या कष्टाला, प्रयत्नांना पालवी आली❤
@santoshdamodar134
@santoshdamodar134 10 ай бұрын
ताई तु तुझ्या वडिलांचि मान उंचावलि जय भिम करतो तुझ्या कार्याला ❤❤❤
@SonalKamthe-sh6jr
@SonalKamthe-sh6jr 8 ай бұрын
वडील नक्कीच खूप खुश झाले असतील आणि तुला माफ देखील करतील तू फक्त आता progress kade तुझ्या लक्ष पण तेवढेच दे ...
@suryakantpanchgalle8373
@suryakantpanchgalle8373 10 ай бұрын
सर आपण खूपचं छान मार्गदर्शन करता , याचा लाभ विद्यार्थी नकीच घेतल्याशिवाय राहणार नाहीत. आपल्या या शिस्त आणि संस्कार कार्याला माझा सलाम! 🌹🙏
@anandraomuneshwar5659
@anandraomuneshwar5659 10 ай бұрын
पल्लवी च्या यशात तिच्या पतीचा वाटा आहे तसेच कांगणे सर आपल सुध्दा अभिनंदन
@vidyajagtap2007
@vidyajagtap2007 8 ай бұрын
धन्यवाद ताई मि पन भरती ची तयारी करते आहे माझ लग्न झाल आहे मला 2 मलु आहे तुम्हाला बघन खुप छांन वाटल मि पन खुप मना पासुन तयारी करेल। माझ्या मुलांन साठि माझ्या स्वता साठि करेल करुनच दाखवेल......thank you so much tai...🙏🏻🙏🏻
@l.j7792
@l.j7792 10 ай бұрын
खूपच छान खूप खूप शुभेच्छा आणि तुला आईकुन खरच एक प्रेरणा मिळाली आहे so thanks 🙏🙏🙏🙏🙏
@gautamwaghmare8158
@gautamwaghmare8158 10 ай бұрын
अभिनंदन ताई पुढील आयुष्यास मनःपूर्वक हादिॅक हादिॅक शुभेच्छा असीच प्रगतीशील व्हा हीच तथागता चरणी प्रार्थना 🌹🌹🌹🌹🌹🙏👌
@sandipnikam6723
@sandipnikam6723 10 ай бұрын
तुमच्या जिद्दीला आणि मेहणतीला सलाम ताई great
@mcpsir_Manullasir9999
@mcpsir_Manullasir9999 10 ай бұрын
खूप खूप अभिनंदन . गुरु चे काम पण खूप मोठे आहे. गुरु नी चांगले मार्गदर्शन केले म्हणून यश आले.
@ShubhangiBhusare-dz1fx
@ShubhangiBhusare-dz1fx 4 ай бұрын
ताई आणी रोहित दादा दोघांना ही खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉 आणि तुमच्या कार्याला सलाम ❤
@shivgawai4563
@shivgawai4563 2 ай бұрын
मी तुमच्या सारखीच घडली ताई आरोग्य सेविका झाले
@kawadunindekar657
@kawadunindekar657 10 ай бұрын
खुप मनापासून..स त्य परिस्थिती सांगितली..खुप मनापासून मार्गदर्शन केले ताई
@PandurangShinde-fe1iw
@PandurangShinde-fe1iw 10 ай бұрын
खूप छान माहिती दिली. जीवन प्रवास सांगितला प्रेरणा दिली. खुप खुप शुभेच्छा.. पल्लवी धन्यवाद.
@shamikadeshmukh3523
@shamikadeshmukh3523 10 ай бұрын
खूप खूप अभिनंदन पल्लवी ताई जिद्द असेल तर माणुस काहीही करून दाखऊ शकतो हे तुम्ही तुमच्या जिद्दतुन दाखवून दिलंय 🎉🎉🎉🎉🎉🎉 पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
@vinayakdhole225
@vinayakdhole225 3 ай бұрын
खुपच छान पल्लवी ताई पुढील वाट चालीस सुभच्छा
@aayubpathan2098
@aayubpathan2098 4 ай бұрын
पल्लवी मॅडम तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मॅडम तुम्ही सुरुवातीला नांदेड फिनिक्स मध्ये एक वर्ष रेगुलर बॅच केलात. आणि आज कितीतरी वर्षानंतर मी तुम्हाला नोकरी लागलेला पाहत आहे आणि यात मला खूप अभिमान वाटतो. हा व्हिडिओ मी फक्त वर करत जात होतो पण मला अचानक लक्षात आलं की ही मुलगी फिनिक्स क्लासेसची आहे मग मी पूर्ण व्हिडिओ पाहिला तर नंतर 100% खात्री झाली.. तुम्ही आहात फिनिक्स नांदेड च्या माजी विद्यार्थिनी. खूप खूप अभिनंदन मॅडम पुन्हा तुम्हाला शुभेच्छा. लवकरात लवकर तुम्हाला मोठी पोस्ट मिळो.
@rameshmore7992
@rameshmore7992 10 ай бұрын
सगळ्यात आधी तुजे अभिनंदन करतो पण तुझ्या वडिलांचे किती आश्रु आणावर जाले हे तू विसरली नाहीस. हे मला खूप आवडले
@pavansable5144
@pavansable5144 20 сағат бұрын
ताई तुमच्या जिद्दीला सलाम
@santoshdamodar134
@santoshdamodar134 10 ай бұрын
ताई तुझ मनपूर्वक अभिनंदन❤पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@vinodkoli9619
@vinodkoli9619 9 ай бұрын
Khrach tai barobar bollya tumhi successful zal ki pratyek gost aapoaap milte ❤❤😊😊
@DearD2
@DearD2 10 ай бұрын
एका यशस्वी माणसाच्या मागे एक स्त्री असते मानतात पण आज याच्या उलट झाल..एका यशस्वी स्त्री च्या मागे एक पुरुष पण असतो..तो म्हणजे तुमचा नवरा...😂
@dreambrandbusiness266
@dreambrandbusiness266 10 ай бұрын
He sabd khar aahet Bahu pn हसन्याचा react kela tya point ne tya sabdacha man modla
@pandharidhadaga1081
@pandharidhadaga1081 10 ай бұрын
Good
@shilamarshivane1687
@shilamarshivane1687 10 ай бұрын
Maz pn Asch zal mi zp teacher Ratnagiri select zale..mazya yashat mazya husband cha mota vata ahe....
@dreambrandbusiness266
@dreambrandbusiness266 10 ай бұрын
@@shilamarshivane1687 pn hya tai ne aplya husband cha kautuk nhi kela vdo mdhe
@sukeshanichakranarayan7866
@sukeshanichakranarayan7866 9 ай бұрын
Khup changl zal tai mala tuzi jidda pahun radayla aal
@Vishalnagreofficial
@Vishalnagreofficial 10 ай бұрын
पल्लवी ताई सारखी जिदा प्रत्येक मुली त आसली पाहिजे आणि त्यांच्या नवऱ्या सारखा प्रत्येक आसला पहीजे.....
@akshaykayapak8209
@akshaykayapak8209 10 ай бұрын
Great tai..🥇Salaam tumhala..ani tumchya mehnatila..🙏Khoop khoop khoop shubhechya tumhala ani tumchya sampoorna parivaarala..🎉🥳💐💐🎁Tumhi proove karun dakhavlai tumhi kai saadhya karu shakta..👍👍kalgi naka karu ..tumhi jag jinklai..✌️✌️sagla thik honar ata..Thank u sir for providing respected madam's inspirational talk to us.🙏.thanks a lot..may god always bless you..💐💐🙏🥳🥳
@premdaskamble7853
@premdaskamble7853 9 ай бұрын
ताई तुला मनापासून खूप खूप शुभेच्छा..
@Vitthal_Kapse
@Vitthal_Kapse 9 ай бұрын
श्री गुरूसारीखा आसता पाठीराखा। ईतरांचा लेखा कोणकरी हलाहल तुमच्या कार्याला
@manoharghodge3839
@manoharghodge3839 10 ай бұрын
खूप कठीण प्रवास होता ताईचा पण त्यात महत्त्वाचा वाटा म्हणजे तिच्या नवऱ्याचा पण होता. आणि मुख्य सूत्रधार विठ्ठल kangane सर यांचाही होता....
@yashwantkarmankar2776
@yashwantkarmankar2776 10 ай бұрын
पल्लविच अभिनंदन यशस्वी व्हा. जयभीम सर.
@MininathDhamale
@MininathDhamale 10 ай бұрын
ताई तुझं खुप खुप अभिनंदन तुम्ही खुप कष्ट घेतले आहे पण रवी भाऊ तुम्ही पण मोठं झालं पाहिजे कारण यशस्वी जोडी शेवट पर्यंत छान दिसते तुम्ही बोललं पाहिजे तुमचा खुप त्याग आहे मुलीप्रमाणे तुम्ही पत्नी साथ दिली आहे
@free_to_speak
@free_to_speak 10 ай бұрын
सर्वप्रथम अभिनंदन .. जर अशा वेळेस भरतीमध्ये घोटाळे झाले आणि भरती रद्दची मागणी केली तर काय वाटणार?? मग तुम्ही कितीही मेहनत करा किंवा प्रामाणिक अभ्यास करून लागा. तुमची मेहनत तुम्हालाच माहीत असते..त्याचप्रमाणे आम्ही पण खूप मेहनत करून आणि अभ्यास करून तलाठी परीक्षा पास झालो आणि म्हणणारे म्हणतात की तलाठी भरती घोटाळा अरे वा.. पैसे भरून लागले.. वा रे वा... सर आपणास विनंती आहे की तलाठी भरती जॉइनिंग लेटर लवकरात लवकर मिळावे याकरिता आमच्या बाजूने प्रयत्न करावे ही विनंती
@SambhajiKhandagale-ui1ch
@SambhajiKhandagale-ui1ch 10 ай бұрын
तुझ्याकडूम झालेली चुक मान्य केली कोणीही ही चुक करून नये हा सल्ला दिला धन्यवाद आणी यशा बदल खूप अभिनंदन🎉🎉
@pritamkunghatkar3111
@pritamkunghatkar3111 10 ай бұрын
खूप चांगला प्रवास अभिनंदन 💐💐💐
@NanniRuchi
@NanniRuchi 10 ай бұрын
Same situation mam struggling for self -respect. Preparation karat ahe mi pan thank for motivation 🎉
@truptimhaske1997
@truptimhaske1997 8 ай бұрын
Congratulations tai...khup inspire zale tumch bhashan aaikun
@aababodkhe2468
@aababodkhe2468 10 ай бұрын
अभिनंदन ताई व त्यांच्ये जोडीदाराचे
@govindkharatkharat1341
@govindkharatkharat1341 10 ай бұрын
बरोबर आहे दादा मुलीने आधीच पूर्ण शिक्षणाकडे लक्ष दे मग काय करायचं तर मग त पुढच्या पुढे लव मॅरेज अरेंज मॅरेज पहिलं करियर करा मुलीने आई वडिलांची मन आणि अभिमान वाढेल चार माणसात
@pandharinathjadhav1480
@pandharinathjadhav1480 4 ай бұрын
खरं खरं सांगितलं त्या बद्दल अभिनंदन ताई साहेब
@jyotilohar3597
@jyotilohar3597 9 ай бұрын
Great ma'am...Congratulations 🎉🎉❤
@AtishGangurde-z2t
@AtishGangurde-z2t 10 ай бұрын
खुप खुप अभिनंदन तुम्हा दोघांचेही ,💐💐👍.. सर 🙏
@ravindrajadhav6323
@ravindrajadhav6323 10 ай бұрын
sir tumache vichar mala khup awadtat tumachya vicharana mazya kadun lakh lakh subhecha mi nehami vel milel tase tumache vidio baghato kahi tari navin navinach asate tya mule tumachya vicharana salam aani ketaki chitale sandhrbhat aapan vidio.banun vidio post kelit tar tine asya vicharacha tine bodh getala pahije tumchya vicharana maza jai bhim kokan ratnagir
@vaishalimhetre4182
@vaishalimhetre4182 10 ай бұрын
खूप छान अभिनंदन आणि पुढील काळात आपल्या कार्याला शुभेच्छा
@monapuri6281
@monapuri6281 Сағат бұрын
Sir mazi pn khup iccha ahe ....vardhi chi ❤❤ tumche live class khup chaan astat
@sitaramborde2985
@sitaramborde2985 10 ай бұрын
सर तुमचे शब्द म्हणजे वाघिणीचे दुधं आहे
@vaishalimhetre4182
@vaishalimhetre4182 10 ай бұрын
नवरा चांगलं आहे,म्हणून सगळं मिळवलं ,हे लक्षात घ्या.
@rahulwable6924
@rahulwable6924 10 ай бұрын
सलाम तुमच्या यशाला 🤝
@GaneshJangameshwar
@GaneshJangameshwar 3 ай бұрын
I don't have word ti describe your successfull achieve.👍👌
@sudhakarkamble3014
@sudhakarkamble3014 4 ай бұрын
हार्दिक अभिनंदन ताई 🎉🎉🎉
@SACHIN_Landge
@SACHIN_Landge 10 ай бұрын
दिल से सलाम ताई 🎉
@shivadattmahatme3267
@shivadattmahatme3267 9 ай бұрын
मी हि वयाचय एकतीस वर्षं शिकून स्वतःच्या पायावर उभी आहे ❤ पल्लवी तूझए अभिनंदन 😂
@angadshinde3643
@angadshinde3643 3 ай бұрын
सर तुमच्या म्हणण्यानुसार सर्व मुलींनी पळून जाऊन लग्न करावा. छान सर
@rameshkagane1857
@rameshkagane1857 9 ай бұрын
सर अभिनंदन पल्लवीताई सारखा हीरा प्रतेक बापाला मिळो ईश्वर चरणी प्रारथना अभिनंदन ताईआणीभाउजी.
@aashajadhav7299
@aashajadhav7299 10 ай бұрын
Khup chhan abhyas ahe tai cha ani tai khup struggle krte ani vdila nvr hi khup pream krte ❤❤
@kishorphadatare4869
@kishorphadatare4869 4 ай бұрын
अभिनंदन ❤🎉
@neetadhanve9313
@neetadhanve9313 10 ай бұрын
हृदयस्पर्शी 🎉🎉 अभिनंदन..🎉🎉
@shradhajamge8194
@shradhajamge8194 10 ай бұрын
Congratulations Tai ❤❤......huge Respect for you
@mohanwaghmare6811
@mohanwaghmare6811 10 ай бұрын
❤मनापासून अभिनंदन ❤ दादा आणि वहिनी
@RupaliSangle-ow6bk
@RupaliSangle-ow6bk 10 ай бұрын
Congratulations tai🎉 well done
@murudjanjiraofficial2252
@murudjanjiraofficial2252 9 ай бұрын
Khup chan vatl interview aikun
@marotimungal7280
@marotimungal7280 4 ай бұрын
मुलगी जवा पळून जाऊन लग्न करते तेव्हा माय बापाच्या जगण्याला काही अर्थ नसते कोणते माय बाप आपल्या मुलांना काही कमी पडू देत नाही पळून जाऊन लग्न करणं हे हलकट विचार
@Pranav.wakale
@Pranav.wakale 10 ай бұрын
Heartly congratulations and best luck for future🎉🎉
@shrikantjawale123
@shrikantjawale123 10 ай бұрын
Hatts off mam tumchya struggle la salam❤🎉🎉
@badshahabibave6528
@badshahabibave6528 3 ай бұрын
खुप आभिमान आहे मँडम
@sunilmohite663
@sunilmohite663 10 ай бұрын
Great, अभिनंदन 💐💐
@navnathghortale7927
@navnathghortale7927 10 ай бұрын
Congratulations Taisaheb 🎉🎉
@sudarshanjadhav2667
@sudarshanjadhav2667 10 ай бұрын
मनस्वी अभिनंदन पल्लवी ताई 🌹🌹🌹🌹✌️✌️✌️✌️
@avinashambekar2982
@avinashambekar2982 10 ай бұрын
One salute kangane sir .....ha master ek Number aahe .....
@RamdasWaghmare-z1y
@RamdasWaghmare-z1y 4 ай бұрын
खुप खुप शुभेच्छा🎉🎊
@snehashahane5115
@snehashahane5115 10 ай бұрын
खूप खूप अभिनंदन🎉🎊 पल्लवी 💐🍫
@Sudarshan109
@Sudarshan109 4 ай бұрын
कांगणे सर एक उत्तम गुरुवर्य 💐🙏
@rahulsarkar4921
@rahulsarkar4921 4 ай бұрын
Nice Tai Congratulations 👏
@Sanket-j5y
@Sanket-j5y 10 ай бұрын
ताई आपले मनापासुन हार्दिक अभिनंदन
@saralakamble800
@saralakamble800 10 ай бұрын
खूप खूप अभिनंदन खूप छान 👍👍💐
@pranitascakesrecipes9416
@pranitascakesrecipes9416 8 ай бұрын
खुप खुप अभिनंदन ताई🎉🎉
@MRSANVIDHANPBAGUL
@MRSANVIDHANPBAGUL 6 ай бұрын
जिंकलीस ताई तु❤
@eknathsangle5004
@eknathsangle5004 3 ай бұрын
Taai namskar super Sundar hai ❤❤❤
@sripadgoswami8152
@sripadgoswami8152 8 ай бұрын
My best wishes for your channel thanks
@sanjivgaikwad3529
@sanjivgaikwad3529 10 ай бұрын
Congratulations Tai khup chhan inspiration dil tumhi aamhala
@neetachate8230
@neetachate8230 10 ай бұрын
Congratulations both of you 💐💐💐
@dipalidongare3044
@dipalidongare3044 10 ай бұрын
Khup khup abhinandan madam and sir🎉🎉
@saurabhgadgade24
@saurabhgadgade24 10 ай бұрын
Congratulations Tai 🙏 Very motivated
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН