दररोज सर, असेच कथा वाचन चालू ठेवा. तुमचा आवाज ऐकल्याशिवाय दिवसच संपत नाही.🙏👌 जय महाराष्ट्र!🚩🏹🚩
@bhagyeshavadhani7318 Жыл бұрын
लाल बावटा हेच जीवन तत्वज्ञान अशी धारणा असणाऱ्या अंतूचे अतिशय सुंदर आणि ह्रदयस्पर्शी व्यक्ति चित्र.... अप्रतिम अभिवाचन! धन्यवाद दि बा पाटील सर, अभिवाचक दशरथ पाटील सर आणि बोलती पुस्तके टीम !
@suhasdoke11572 жыл бұрын
सुंदर कथा. लेखकाचे विशेष अभिनंदन. या पुढे तुमच्या लेखणीतून अशाच छान कथा अवतारतोल.
@babupandkar18042 жыл бұрын
नमस्कार दि.बा.पाटील फारच सुंदर अप्रतिम कथा आहे. अप्रतिम अभिवाचन धन्यवाद सर 👍
@drl49432 жыл бұрын
अंतू सारखे निष्ठावान लोक कमी पहायला मिळतात ...खूप सुंदर कथेचे वाचन केले 👌👌👌👌😊
@yogitagavali85582 жыл бұрын
एकदम छान मस्त वाटत आपला आवाज बोलण्याची ढब मस्तच
@somnathpawar88572 жыл бұрын
असे अंतू गावागावात आहेत..व आता पुढील नवीन पिढी अंतू होण्याच्या मार्गावर आहेत.. खरोखर कथा ऐकताना गहिवरून आले
@vaibhavaware1145 Жыл бұрын
सुंदर अभिवाचन पाटील सर
@sudamkambale24282 жыл бұрын
खुप छान सर तुमच्या आवाजात कथा ऐकून खुप छान वाटत 🙏🙏🙏🙏 प
@swatiathavale26102 жыл бұрын
Khup sunder katha Ani sadarikaran
@prashanttelang53132 жыл бұрын
Katha khup chan hoti va abivachan pan.
@sadashivjagtap32462 жыл бұрын
Khup chhan 🥦🥦♥️🥦🥦
@kalyanpatil4762 жыл бұрын
🙏🙏🙏
@shaikhakbar7772 жыл бұрын
सर आपलं वाचन खूप छान वाटले
@madukaradatrao4550 Жыл бұрын
👍🙏👌
@vasantbhatlawande3402 жыл бұрын
अंतू, फारच सुंदर वर्णन करताना आपली भूमिका स्पष्ट केली
@ashwinipatare13212 жыл бұрын
भारी वाटते कथा
@adinathpatil1062 жыл бұрын
छान कथा वाचन
@kiranjikamade90762 жыл бұрын
अतिशय सुंदर सर 👌 जय महाराष्ट्र!🚩🏹🚩
@ruaplichaitanyakulkarni30372 жыл бұрын
🙏🙏👌👌👌👌👌👍👍
@pranalijadhav76212 жыл бұрын
अप्रतिम वाचन सर... 🙏🙏🙏
@pr.p.70332 жыл бұрын
Good
@bhimrawbhosale71922 жыл бұрын
पाजर कादंबरीचं काय झालं सर पुढील भाग कधी येणार
@bolati_pustake2 жыл бұрын
*बोलती पुस्तके* मित्रपरिवार. काही तांत्रिक अडचणीमुळे मागील दोन-तीन दिवस आम्ही ऑडिओ व्हिडिओज अपलोड करू शकलो नाही. आपल्या असुविधेबद्दल आम्ही दिलगिर आहोत. आपल्या सर्वांच्या सदिच्छेने बोलती पुस्तकेचे प्रसारण पुन्हा चालू झालं आहे. प्रतिभावंत मराठी लेखकांचं साहित्य घराघरापर्यंत पोचवण्याचं कार्य बोलती पुस्तके यापुढेही अखंडपणे करतच राहील. फक्त आपल्यासारख्या श्रोते मित्रांची साथ अशीच राहू द्या . एवढीच विनंती. बऱ्याचशा पुस्तकांचे अभिवाचन चॅनेल वरून हाईड केलेलं आहे. आशा करतो ती सर्व पुस्तके पुन्हा बोलू लागतील. तोपर्यंत नवनवीन लेखकांच्या कथांचं प्रसारण होईल.( सकाळी ११ वा. व संध्या. ९ वा.) धन्यवाद🙏. दशरथ पाटील. अभिवाचक,बोलती पुस्तके
@santoshpatil195 Жыл бұрын
वादळ कादंबरी वाचून दाखवा सर
@surekhagaikwad90532 жыл бұрын
सर रात्री नेहमीसारखी कादंबरी वाचन करावे आम्ही खूप खूप वाट पाहत आहेत 👍👍
@khandubelkar56662 жыл бұрын
आवाज खूप छान आहे
@khandubelkar56662 жыл бұрын
सर पाझर कादंबरीचे पुढे काय झाले दिसत नाही
@shrddh32592 жыл бұрын
आपले आगोदर अपलोड केलेले कुठलेच व्हिडिओ दिसत नाही सर, हिडन दाखवतात
@bolati_pustake2 жыл бұрын
*बोलती पुस्तके* मित्रपरिवार. काही तांत्रिक अडचणीमुळे मागील दोन-तीन दिवस आम्ही ऑडिओ व्हिडिओज अपलोड करू शकलो नाही. आपल्या असुविधेबद्दल आम्ही दिलगिर आहोत. आपल्या सर्वांच्या सदिच्छेने बोलती पुस्तकेचे प्रसारण पुन्हा चालू झालं आहे. प्रतिभावंत मराठी लेखकांचं साहित्य घराघरापर्यंत पोचवण्याचं कार्य बोलती पुस्तके यापुढेही अखंडपणे करतच राहील. फक्त आपल्यासारख्या श्रोते मित्रांची साथ अशीच राहू द्या . एवढीच विनंती. बऱ्याचशा पुस्तकांचे अभिवाचन चॅनेल वरून हाईड केलेलं आहे. आशा करतो ती सर्व पुस्तके पुन्हा बोलू लागतील. तोपर्यंत नवनवीन लेखकांच्या कथांचं प्रसारण होईल.( सकाळी ११ वा. व संध्या. ९ वा.) धन्यवाद🙏. दशरथ पाटील. अभिवाचक,बोलती पुस्तके
@guru_exotic2 жыл бұрын
Thank you sir, I was so worried 🙏🌝
@jayshreemane43212 жыл бұрын
Sir pazar kadmbari aardhavatch ka sodli ? Pudhil vachan pan sadar karana plizzzzzz 🙏🙏🙏