Antari Mazya Shreeram | Prathamesh Laghate | Shree Ram Navami Special Song |

  Рет қаралды 1,547,401

Prathamesh Laghate Official

Prathamesh Laghate Official

3 жыл бұрын

गायक : प्रथमेश लघाटे
गीत व संगीत : कै. पांडुरंग सीताराम लघाटे
संगीत संयोजन, प्रोग्रामिंग : राजन किल्लेकर
तबला, ताल वाद्य, तालवाद्य संयोजन : प्रथमेश लघाटे
पखवाज : मिलिंद लिंगायत
मिक्सिंग,मास्टरींग : राजन किल्लेकर, प्रथमेश लघाटे
सिनेमॅटोग्राफी : पराग लघाटे, प्रथमेश लघाटे
व्हिडिओ एडिटिंग : प्रथमेश लघाटे
आर्टवर्क : दीप्ती जोशी
निर्मिती सहाय्य : अमोल भागवत, मिलिंद लिंगायत, प्रसन्ना लघाटे
विशेष आभार : कौस्तुभ आठल्ये, अमोल भागवत, स्वप्नील लघाटे, प्रकाश काटदरे व काटदरे कुटुंबीय
निर्मिती संकल्पना : ©Prathamesh Laghate Official
शब्द :
प्रभू रामाने दर्शन द्यावे
गातो मुखी हरिनाम
अंतरी माझ्या रात्रंदिन तो
वास करिल श्रीराम || धृ ||
विलसे हाती धनुष्यबाण
जवळी सीता आणि लक्ष्मण
जोडुनी कर द्वय मारुती लीन
असा दिसो मज राम
अंतरी माझ्या रात्रंदिन तो
वास करिल श्रीराम.. || १ ||
शब्द पित्याचे आज्ञा मानून
कर्तव्याचे कठोर पालन
आदर्श संसारी हे रामायण
विनये करितो प्रणाम
अंतरी माझ्या रात्रंदिन तो
वास करिल श्रीराम.. || २ ||
Follow me on Facebook 👇🏻
/ prathamesh-laghate-112...
Follow me on Instagram👇🏻
/ prathamesh_laghate_adh...

Пікірлер: 1 100
@ADsirEasyEnglish
@ADsirEasyEnglish 7 ай бұрын
❤❤ मी सुद्धा ऋचा मुळे आलो ऐकायला
@user-wb7qu4qd3h
@user-wb7qu4qd3h 3 ай бұрын
खरच खूप अप्रतिम आहे दादा खूप छान
@sarojinibenare2816
@sarojinibenare2816 2 ай бұрын
धो
@digambarmahapure1229
@digambarmahapure1229 Ай бұрын
😊À​@@sarojinibenare2816
@snehasabnis9640
@snehasabnis9640 3 жыл бұрын
तू तर तुझ्या आर्त स्वरांनी प्रभु रामांचे दर्शन आम्हास दिले. मूर्तीमंत श्रीराम समोर उभे केलेस.🙏🏻🙏🏻 खूप यशस्वी हो प्रथमेश !!
@jitendrajagdale8232
@jitendrajagdale8232 Ай бұрын
Jai Shree Ram❤
@aniketteli4524
@aniketteli4524 23 күн бұрын
खूप छान❤
@shubhampunde5983
@shubhampunde5983 5 ай бұрын
ऋचा मुळे आलोय. खूप छान भजन आहे ❤
@vaishalinilesh6226
@vaishalinilesh6226 5 ай бұрын
Me pn
@ashwinisurung6516
@ashwinisurung6516 3 ай бұрын
I'm also
@shashikantpokale250
@shashikantpokale250 3 жыл бұрын
काय बोलू रे. आजूबाजूला एवढी नेगेटिव्हिटी पसरली असताना तुझा स्वर म्हणजे फुलातून होणारा पाण्याचा शिडकावा आहे.
@prathameshlaghateofficial1174
@prathameshlaghateofficial1174 3 жыл бұрын
त्या निगेटीव्हीटीचं पॉझिव्हिटीमध्ये रूपांतर व्हावं यासाठीच सदैव प्रयत्नशील आहे.. सध्या त्याची खूप गरज आहे.. आपणही सगळ्यांनी हा प्रयत्न करूया.. || श्रीदत्त || || श्रीराम || || जय हनुमान ||💐🙏
@nitinshelke4508
@nitinshelke4508 3 ай бұрын
Well Said Sirjee
@aditimadhavan4121
@aditimadhavan4121 3 ай бұрын
रचना, संगीत भक्तीने ओथंबलेली आहे. अर्थात भक्तिगीत गाताना नेहमीच तूही भक्तिभावाने गातोस. रामनवमीचे वेध लागलेले असताना हे भाव जास्तच भिडतात मनाला. तुझ्या काकांना मन:पूर्वक नमस्कार आणि लघाटे कुटुंबाला धन्यवाद
@maheshtari6116
@maheshtari6116 5 күн бұрын
प्रथमेश ❤❤❤🙏🚩 जय श्रीराम जय हनुमान 🙏🚩 तुझ्यावर प्रभु श्रीरामाची अखंड कृपा दृष्टी राहील ✋✋
@rakeshpawar7576
@rakeshpawar7576 Күн бұрын
अप्रतिम
@dilippande2252
@dilippande2252 4 ай бұрын
वारंवार ऐकावसं वाटतं असे गीत. सुंदर.
@manishabhosale5749
@manishabhosale5749 3 ай бұрын
जय श्रीराम , प्रथमेश तुझ्या काकांनी रचलेली हे गीत इतके सुदर आहे आणि ते तू श्रवणीय केलं. खरं तर जेव्हा ऋचा ने हे गाण गायलं तेव्हा ते मला माहित झालं आणि मी तुझ्या आवाजातली हे गाण युटयुब वर शोधलं. त्या दिवसापासून ते माझ्या रोजच्या गाण्या च्या यादीत आले. मी रोज हे गाणे ऐकते
@aadeshsane427
@aadeshsane427 2 ай бұрын
Same here, gelei 6 months majhi 6 months chi mulgi he gane aaikun झोपते... तिचा साठी आंगाई आहे
@chunilaldeore600
@chunilaldeore600 10 ай бұрын
रुचा रा. भिवंडी हीने हेच गाणे खुपच मधुर सुरात गायले. 1 नं.
@purushottamrahade2450
@purushottamrahade2450 8 күн бұрын
खरोखरच खूपच सुंदर गायन केलेला आहे
@vinayakphadnis2131
@vinayakphadnis2131 3 жыл бұрын
खरोखरच अप्रतिम काय आवाज लागलाय प्रथमेश! गाण्यातून प्रत्यक्ष श्री राम जाणवले. तुझ्यावर सदैव श्री रामाची कृपा राहील. शुभेच्छा व आशिर्वाद आहेतच 🚩✌⚘
@rekhas.gaikwadkopargavkar5342
@rekhas.gaikwadkopargavkar5342 Жыл бұрын
राम च करून घेतो ही सेवा
@arunagosavi7291
@arunagosavi7291 11 ай бұрын
खूप छान प्रथमेश
@memevik2237
@memevik2237 10 ай бұрын
@satyajeetsonavane2625
@satyajeetsonavane2625 10 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@dineshsalunke9300
@dineshsalunke9300 9 ай бұрын
Ho Khup God 👌🙏🏻🙏🏻
@madhavigokhale6017
@madhavigokhale6017 3 жыл бұрын
प्रथमेश! राममय व्हायला झालं..तू रामरायाच्या दर्शना‌साठी जेवढा उत्सुक आहेस ,त्यापेक्षा कैकपटीने रामरायाच तुझ्या दर्शनासाठी नक्कीच आतूर झाले असतील, एवढ्या आर्ततेने गायला आहेस.हंडाभर शुभेच्छा.
@bharatikulkarni2615
@bharatikulkarni2615 25 күн бұрын
Khup apratim sunder Jay Shriram🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@pratibhaoak4075
@pratibhaoak4075 5 ай бұрын
राम कृपेने हे भक्ती गीत आज पूर्ण ऐकण्याचा सुंदर योग आला. प्रथमेश व त्यांच्या काकांचे खूप खूप आभार. श्रीराम समर्थ❤❤
@manojshende3169
@manojshende3169 10 ай бұрын
अप्रतिम अप्रतिम.....👌👌 सुंदर गायन राम कृष्ण हरी 🚩
@mohnishdawne9853
@mohnishdawne9853 10 ай бұрын
श्रीराममय केलंस भावा 🥺🔥🙏🏻🚩 जय श्री राम
@arunachoudhari4966
@arunachoudhari4966 3 күн бұрын
अप्रतिमच आहे.🎉 खूप खूप ‌सूंदर .सतत हा आवाज ‌ऐकावा‌ वाटते.
@jitendrajagdale8232
@jitendrajagdale8232 Ай бұрын
Jai Shree Krishna❤
@user-tf5wi3li2j
@user-tf5wi3li2j 8 ай бұрын
प्रथमेश आणि ऋचा ह्या दोघांनी खूप छान गाणे गायले आहे.ऋचा मुळे गाणे माहीत झाले.ह्याच गाण्याचा अजून एक व्हिडिओ तुमच्या दोघांचा झाला तर ऐकायला खूप छान वाटेल. एक कडवे प्रथमेश आणि एक कडवे ऋचा चे. तुम्हा दोघांना शुभेच्छा.
@sumantjoshi7192
@sumantjoshi7192 3 жыл бұрын
अप्रतिम 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
@madhavoak6261
@madhavoak6261 Ай бұрын
श्रीराम🙏🙏🙏
@shraddhanagale3407
@shraddhanagale3407 29 күн бұрын
Waw mst my favourite Prathamesh
@girijafashionhousegirishti9855
@girijafashionhousegirishti9855 3 ай бұрын
Jay Shree Ram🙏
@chaitanyadange5403
@chaitanyadange5403 3 жыл бұрын
Waah ...Tumchyavar Shreeramachi Krupa aahe ..
@vaishnavikulkarni8247
@vaishnavikulkarni8247 12 күн бұрын
🎉🎉🎉🎉khup sundar dada!
@amrutaranshur9145
@amrutaranshur9145 Ай бұрын
👍🏻👍🏻👍🏻
@omkar_o5
@omkar_o5 9 ай бұрын
Jay shree ram 🚩
@samirpawar9824
@samirpawar9824 8 ай бұрын
22 एप्रिल 2021 रोजी माझे वडील श्री राम चरणी लिन झाले, फक्त एक दुःख आहे त्यांना मी नाही भेटू शकलो शेवटच्या क्षणी, श्री राम, पप्पा खूप प्रेम आणि आठवणी❤❤❤❤😢😢😢😢😢
@profd808
@profd808 27 күн бұрын
Jai Shri Ram!!
@chetandixit9166
@chetandixit9166 Ай бұрын
Ram Krishna Hari khup chan Gayan
@sameerdamle6528
@sameerdamle6528 3 жыл бұрын
नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर सुश्राव्य, सुरेल, शब्दच नाहीत. आपल्या अंतरात्मा राम प्रभू ने भरून जावो अशी श्रीराम प्रभो चरणी सविनय प्रार्थना 🙏🙏🙏🙏
@swarpranalimusic6651
@swarpranalimusic6651 11 ай бұрын
Sadhyachya Dombivli chi ti Little champ ticha Vedio paahun he gaane shodhat aalo aani Raam bhetle 🙏🏻
@madhuraasp29
@madhuraasp29 5 ай бұрын
Bhiwandi chi ahe Rucha
@pritimore1256
@pritimore1256 3 ай бұрын
खूपच सुंदर प्रथमेश.... अशीच सुंदर गाणी गात रहा....
@Samikshanamdas
@Samikshanamdas 2 ай бұрын
खूप सुंदर 👍👌
@sachinchavan941
@sachinchavan941 3 жыл бұрын
खूप छान प्रथमेश खूप सुंदर गाणे आणि आवाज मस्त 👌👌👍👍जय श्री राम
@rameshlaghate7900
@rameshlaghate7900 3 жыл бұрын
प्रथमेश, खूपच श्रवणीय झाले आहे. बहुत मजा आया. वारंवार ऐकावे असे वाटते. 🚩🚩👌👌
@kshamagore105
@kshamagore105 3 ай бұрын
वाःखुपच सुंदर रचना आहे,संगीत संयोजन ,गायन सर्वच खुपसुंदर झाली आहे रचना.
@aniruddhadeshmukh6718
@aniruddhadeshmukh6718 9 ай бұрын
प्रथमेश,,,, गाय गायलास तू,, श्रीरामांचे भजन,,,,!! अप्रतिम,,, मी परवाच एका वारकरी संप्रदाय मध्ये हेच भजन गायले,, मंडळी जाम खुश झाली,,,!! सरल शब्द,, प्रत्यक्ष प्रभू श्रीराम साक्षात दर्शन देत असल्याचा अनुभव येतो,,,!! ,,,,,, मंत्रमुग्ध झालो,,, तुझ्या गायकीने,,,!!
@sheetalpawar4536
@sheetalpawar4536 5 ай бұрын
श्रीराम ❤️ अंबज्ञ नाथसंविध आई बाबा दादा 😘😘😘
@pradnyadeshpande1737
@pradnyadeshpande1737 2 ай бұрын
​@@sheetalpawar4536णश///,/////////४'
@ravindrakesarkar366
@ravindrakesarkar366 10 ай бұрын
खूप छान झालं गीत दादा❤️😍🙌🚩दत्त दर्शनला जायचं लय आवडत😍
@sujatakasbekar1949
@sujatakasbekar1949 7 ай бұрын
श्रीरामजयरामजयजयराम
@archanajoshi4376
@archanajoshi4376 12 күн бұрын
खूप सुंदर गायले आहे भजन ❤❤
@sandeepnitrudkar8039
@sandeepnitrudkar8039 3 жыл бұрын
खूप सुंदर अप्रतिम श्रीरामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा
@akshaybaksare612
@akshaybaksare612 3 ай бұрын
खूप छान
@suchitaamare2826
@suchitaamare2826 6 ай бұрын
जय श्रीराम
@swarmegh8064
@swarmegh8064 8 ай бұрын
ll गुरुदेव दत्त ll🙏🙏
@RahulChuri-we5cw
@RahulChuri-we5cw 7 ай бұрын
खरोखर फार सुंदर आवाज आणि मन लिन करून टाकणारे स्पष्ट शब्द उच्चारण. जय श्री राम 🙏🏻🚩
@padmamanmode6394
@padmamanmode6394 3 жыл бұрын
शब्द नाहीत माझया कड़े ईतक मधुर भजन ऐकवलत प्रथमेश अति सुंदर सु स्वर धन्यवाद बहुत बहुत
@jayeshPardule
@jayeshPardule 5 ай бұрын
Chalo aayodhya ❤❤❤❤
@shrilekhakulkarni7819
@shrilekhakulkarni7819 4 ай бұрын
खूप सुंदर भक्ति गीत किती गोड 😂🌹🙏🙏🌹
@nayanadeshpande1983
@nayanadeshpande1983 3 жыл бұрын
अप्रतिम.... जय श्री राम
@dk3909
@dk3909 3 жыл бұрын
🙏श्री राम समर्थ_जय जय रघुवीर समर्थ🙏
@prakashbhittam5223
@prakashbhittam5223 9 ай бұрын
प्रभू श्री राम
@Kush120
@Kush120 5 ай бұрын
Jai shree ram 🌸🧡
@user-ho1bk6rs7x
@user-ho1bk6rs7x 3 ай бұрын
Khup god ahat tumhi doghahi❤ God bless you always
@drpradeeppathak601
@drpradeeppathak601 3 жыл бұрын
भावपूर्ण शब्द रचना त्याला संवेदनशील आवाज !अभिनंदन प्रथमेश !(किर्तनकार डॉ.पाठक )
@user-cu8zw8iq9n
@user-cu8zw8iq9n 5 ай бұрын
Jay shreeram 🔱🙏🙏🙏🔱
@mayawaghwagh
@mayawaghwagh 5 ай бұрын
Jai shree ram🙏🙏❤
@gauridamle6413
@gauridamle6413 3 жыл бұрын
खूप छान म्हटलं आहेस प्रथमेश, सुरेल सुश्राव्य. तुझ्या सांगितिक वाटचालीस अनेक शुभेच्छा
@shivaliwarwandkar541
@shivaliwarwandkar541 3 жыл бұрын
वाह! छान! जय श्रीराम🙏
@prashantkinekar654
@prashantkinekar654 8 ай бұрын
।। श्रीराम जय राम जय जय राम ।।❤
@nileshthakare6520
@nileshthakare6520 5 ай бұрын
🙏 ||जयश्रीराम || 🙏
@mbjdb
@mbjdb 3 жыл бұрын
प्रथमेश, अप्रतिम! डोळे मिटून ऐकल्यावर आगळाच आनंद मिळाला!
@shivanimahajan3237
@shivanimahajan3237 3 жыл бұрын
खूपच छान.आवाज छानच.जय श्रीराम
@pradeeppawar9210
@pradeeppawar9210 Ай бұрын
खूप छान. आवाजाने मंत्रमुग्ध झालो.
@omkar_o5
@omkar_o5 9 ай бұрын
Jay shree ram 🚩😊
@awantikelkar4250
@awantikelkar4250 3 жыл бұрын
Sundar...👍
@vikaskurdukar4327
@vikaskurdukar4327 3 жыл бұрын
उत्तम.......श्रीरामाला मनःपूर्वक साद घतलेली जाणवते गायनातुन
@shubhangikulkarni5590
@shubhangikulkarni5590 10 ай бұрын
अप्रतिम prathamesh
@prashantgawade2028
@prashantgawade2028 5 ай бұрын
Jai Shree Ram
@prakashkulkarni3753
@prakashkulkarni3753 Жыл бұрын
प्रभू श्रीरामाचे भक्तीगीत प्रथमेश तुझ्या तोंडून ऐकताना तल्लीन होण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. अप्रतिम.
@anjalipujari8807
@anjalipujari8807 Жыл бұрын
खूप सुंदर गाणे अतिशय प्रेमळ गोड आवाज सुरेख शब्दरचना श्रीरामांनाच डोळ्यासमोर आणलेस खूप खूप धन्यवाद
@sanjayrane7920
@sanjayrane7920 20 күн бұрын
अतिशय श्रवणीय रामस्तुती पर गीत
@madhavidhavale3948
@madhavidhavale3948 10 ай бұрын
प्रथमेश तुझ्या आवाजात १) *ही रामनाम नौका.... * हे गाणं ऐकायला नक्कीच आवडेल आणि दुसऱ्या गाण्याची मागणी किंवा आवड म्हणशीत तर २) *कल्याणकरी रामराया.....* अतिशय सुंदर गोड गळा नेहमी तल्लीन होऊन फक्त ऐकत रहावं असं खूप खूप शुभेच्छा तुला असाच गात राहून कोकण गंधर्व हे नावाचं बिरूद सार्थ ठरव 🎉🎉🎉
@shivajiphondekar6525
@shivajiphondekar6525 9 ай бұрын
प्रथमेश तुला लीटील चँप होताना मी पाहीलंय. नंतर सावरकरांचे ने मजसी नेतांना पाहण्याचा छंदच लागला होता. नंतर बरेच दिवस गेले. पण तुला आणी त्या छोट्या प्रथमेश ला नाही विसरलो. पल्लवी जोशी तुला गोड "मोदक" असे म्हणायची. अजुन तॆ आठवतेय. तुझ्यावर श्री रामांची कृपा अखंड राहो!
@manjiria5749
@manjiria5749 2 ай бұрын
उकडीचा मोदक. अजूनही तितकाच गोड आणि सात्विक आहे प्रथमेश
@praharshgodbole1152
@praharshgodbole1152 7 ай бұрын
Wah jay shriram
@user-zs5lh4gy5t
@user-zs5lh4gy5t 5 ай бұрын
जय श्रीराम 🙏🙏
@aparnarahate5065
@aparnarahate5065 3 жыл бұрын
खूप खूप छान !! सुरुवातीलाच प्रथमेशने श्रीराम अशी आर्त साद घातली, आणि आम्ही भारावूनच गेलो. खूप सुंदर शब्द आणि रचना आहे.
@enquiringmind108
@enquiringmind108 3 жыл бұрын
Correct.. Directly took in front of Lord Rama 🙏..
@manoharwalokar173
@manoharwalokar173 2 жыл бұрын
प्रथमेश आपण गायलेले श्री रामाचे भजन अप्रतिम असल्यामुळे जीवाला अंतरात्माला भेटून जाते असे छान वरचे वर्गांचा हीच आमचे सगळे एकता ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे तुला अनेक अनेक आशीर्वाद धन्यवाद एकता ज्येष्ठ नागरिक संस्था पुणे
@shrilekhakulkarni7819
@shrilekhakulkarni7819 Жыл бұрын
खूप खूप छान 🌹🙏🌹
@krishkumarrr3878
@krishkumarrr3878 10 ай бұрын
खरोखरचं अप्रतिम आहे तुझा आवाज,, तुझ हे गाणं ऐकण्याच एकमेव कारणं म्हणजे zee marathi वरील एक Home minister program बघत असताना भिवंडी ची एक मुलगी ऋचा नावाची तीन सांगितले की मी प्रथम हे song गायले म्हणून मला तिथेच हे song आवडले अन तुमचं नाव सर्च केलं आणि पूर्ण song ऐकले खूप अप्रतिम शब्दरचना आणि आपला आवाज thank you so much ❤❤ ऋचा आणि प्रथमेश दादा दोघांनाही पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ❤❤❤🎉🎉
@profd808
@profd808 4 ай бұрын
Jai Jai Shri Ram!!
@RahulRM
@RahulRM 7 ай бұрын
श्री राम 🙏
@nishaambekar4977
@nishaambekar4977 7 ай бұрын
ह्या गाण्याचे शब्द, संगीत आणि तुझे अंतरीचा ठाव घेणारे सुर, सर्वंच अप्रतिम.... मन प्रसन्न झाले.... 👍👌👌👏👏👏👏🙌🙌
@Adi_sk
@Adi_sk 5 ай бұрын
Khupach छान, अतिशय सुंदर गीत 👌🙏
@indrajith1895
@indrajith1895 4 ай бұрын
Jya shriram
@pratapnevage7803
@pratapnevage7803 10 ай бұрын
Vah vah vah
@prashantdusane2661
@prashantdusane2661 5 ай бұрын
खुप छान,मी दररोज सकाळी उठल्यावर पहिले सिद्धमंगल स्तोत्र व त्यानंतर हे भजन ऐकतो,🙏अगदी भरुन येते,अष्टससात्विक भाव जागृत होतात🙏 खुप खुप शुभ आशीर्वाद व शुभेच्छा दादा,🙏🙏 🙏🌹जय जय श्रीराम 🌹🙏
@sanjaykatre4378
@sanjaykatre4378 3 жыл бұрын
प्रथमेश,नेहमी प्रमाणेच अतिशय सुंदर,प्रसन्न व भक्तीरसपूर्ण रचना आणि गायन!खूपच छान!
@shwetamore2251
@shwetamore2251 7 ай бұрын
Rucha sobat once more houn jaude dada..we are waiting ❤❤❤❤❤❤❤❤
@SonamKuchekar-wj7wx
@SonamKuchekar-wj7wx 7 ай бұрын
अप्रतिम गोड आवाज... मनाला थेट भिडले.. अभिनंदन प्रथमेश !!
@anaghaavalaskar293
@anaghaavalaskar293 Жыл бұрын
अप्रतिम, भक्ती गीताची रचना पण सुंदर आहे, श्रीराम डोळ्यासमोरून उभे राहिले 🎉
@ashwinithite406
@ashwinithite406 6 ай бұрын
प्रथमेश अप्रतिम रे. काय आर्ततेने गायलेस
@ranjanagawande652
@ranjanagawande652 5 ай бұрын
Jai shree Ram
@suchitasawant3384
@suchitasawant3384 Жыл бұрын
प्रथमेश तुझ्या आर्त स्वरांनी श्रीरामाचे दर्शन झाले रे. खूप खूप छान असाच गात रहा बेटा. आनंद झाला.
@udaypatil-oh3vp
@udaypatil-oh3vp 6 ай бұрын
निःशब्द, अतिशय उत्कृष्ट सादरीकरण, सुंदर शब्दरचना, कितीही ऐकलं तरी सतत ऐकत राहावंसं वाटतं, धन्यवाद प्रथमेश आणि काकांचे, खरोखर या गीतातून काकांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण केलीय प्रथमेशने,उत्तरोत्तर अशीच श्रवनीय भजनं सादर करावीत, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा -उदय पाटील आणि परिवाराकडून 🙏
@yogitagaikwad235
@yogitagaikwad235 2 ай бұрын
Khupch छान 🙏
@dhanashreethakur7981
@dhanashreethakur7981 5 ай бұрын
जय श्री राम
@AbhishekSutar31
@AbhishekSutar31 3 жыл бұрын
खूप छान गाणं प्रथमेश👌 जय श्री राम 🙏
@shrikantlaghate7402
@shrikantlaghate7402 3 жыл бұрын
वा.... प्रथमेश, खूपच छान...सुंदर मधुर..भक्तिमय...प्रचंड गोडवा..आकर्षक चाल..।तुला अगणित ,आभाळभर शुभेच्छा.. 👌👌👌👌👌👌👌👌🤚🙏
@pankajkatare9808
@pankajkatare9808 5 ай бұрын
खुप खुप छान प्रथमेश ❤
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 37 МЛН
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 7 СЕРИЯ ФИНАЛ
21:37
Inter Production
Рет қаралды 546 М.
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 104 МЛН
Nighalo Gheun Dattachi Palakhi | Prathamesh Laghate Mugdha Vaishampayan Live Concert |
10:01
Dhav Dhav Deva | Ganpati Special Devotional Song by Prathamesh Laghate
7:09
Prathamesh Laghate Official
Рет қаралды 16 М.
Минаева - Шоколадка
2:49
Gazgolder
Рет қаралды 840 М.
Jakone, Kiliana - Асфальт (Mood Video)
2:51
GOLDEN SOUND
Рет қаралды 5 МЛН
Erkesh Khasen -  Bir qyz bar M|V
2:43
Еркеш Хасен
Рет қаралды 394 М.
IL’HAN - Pai-pai (lyric video) 2024
3:24
Ilhan Ihsanov
Рет қаралды 289 М.
Alisher Konysbaev - Suie ala ma? | Official Music Video
2:24
Alisher Konysbaev
Рет қаралды 419 М.