गुरुजी तुम्ही कमेंट वाचत असाल तर तुमचे खूप खूप आभार तुमच्या कीर्तन ऐकुन तुमच्या रूपांत आमच्या गुरुजींनी पुनर्जन्म घेतला आहे असे वाटते आमचे गुरुजी असंच खर अध्यात्म वर किर्तन प्रवचन करायचे गुरुजींची उणीव भरून काढली खूप खूप आभार.
@mahadevchougulechanduricha68343 ай бұрын
आम्ही प्रत्येक आषाढी सोहळ्यावेळी मंदिरात येतो मातेचे अभंगातून गुण गाणेचा प्रयत्न करतो.आनंद लुटतो, चहा व फराळ घेऊन वाटचाल करतो. ती सेवा सुंदरच असते, त्याहूनही मोठी सेवा दादांचं कीर्तन आहे. दिव्य कार्य करत आहात. राम कृष्ण हरी 🚩🙏