सगळ्यांनी चित्रपटाच कौतुक केलं खर पण यातील सध्याची जी खरी परिस्थिती आहे.... म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये ज्या प्रकारे लूट होत खरी परिस्थिती न सांगता फक्त समोरच्याच मनाशी त्याची भावनांशी खेळल जात आहे... हे नाही दिसलं माणूस मेलेला असला तरी त्याला व्हेंटिलेटर वर ठेवून जिवंत असल्याचा भासवून फक्त पैसे उकळले जातात.
@Kysam210 ай бұрын
True
@nirmalapathare1336 ай бұрын
खरं आहे अगदी .लुटालुट सुशिक्षित माणसांची कळत असुनही होते, माणूसकी राहीली नाही.मग न शिकलेल्या गरीब माणसाला किती लुटत असतील याचाही विचार व्हायला हवा.
@priyaparanjape48424 ай бұрын
खूपच हृदयस्पर्शी चित्रपट!
@kapalika-o3p3 ай бұрын
खर आहे
@LaxmiSingh-kd7ri3 ай бұрын
Right ... khup vaite anubhav aale aahe aamhala private hospital cha 😢😢😢
@sanjaykhanzode735911 ай бұрын
तरुण पणी जर म्हातारपणा साठी पुरेशी आर्थिक तरतुद न केल्यास म्हातारपण हे अतिशय वाईट , दुःखद व असहाय होऊ शकते ,
@Ymmusic-so1bd9 ай бұрын
Lic paheje
@SuchetaTelangi5 ай бұрын
बरोबर आहे
@ushashelar64143 ай бұрын
किती ही तयारी ठेवा आजार ही तितकेच मोठे आहेत आणि त्या विळख्यात सापडले की मग एक महिना पुरेसा असतो बॅलन्स खाली व्हायला खूप मोठे अनुभव घेतले आहेत अश्रू शिवाय काही नाही मागे राहणाऱ्या व्यक्ती chya pudhe
@baliramrodge52126 күн бұрын
Pan jychi economical condition nsel tr
@kirtijoshi386712 күн бұрын
किती ही पैसा कमावला तरी सरते शेवटी दवाखाना जमा करायचा का?? मग जमा कशासाठी तर दवाखान्याचे बिल भरता यावे यासाठी?? कारण दवाखान्याचे बिल तुमची ऐपत बघूनच बनवले जाते. वृद्ध रुग्णाच्या जोडप्यातील त्याच्या जोडिदाराशिवाय इतर कोणालाही त्या रुग्णाला वाचवण्याची धडपड करण्याची इच्छा नसते. अगदी मुलांना देखील. बरं कसे बसे करून एक दोन वेळेस वाचतात ही, पण तिसऱ्या वेळेस मात्र जाऊ दे म्हणतात. आणि नंतर राहिलेल्या जोडीदाराला मात्र वाचवण्याची धडपड कोणीही करत नाही. आणि त्यात काही वावग वाटतं नाही मला. नियमच आहे हा.
@saya.shinde4729 Жыл бұрын
शेवटी कोणी कोणाचे नसते आपल्या म्हातारपणीची सोय आपण स्वतःच करून ठेवायला हवी हाच धडा मिळतो ह्या चित्रपटातून विक्रम गोखले यांचा अप्रतिम अभिनय रिमा लागू यांचे पात्र खूप काही शिकवून जाते
डोळ्यातले अश्रु अजून थांबता थांबेना 😢 खूप अप्रतिम चित्रपट आणि सगळ्यांनीच छान अभिनय केला... म्हातारपण खरंच किती भयानक आहे आणि त्यासाठी आपण काही पुंजी जमा करून ठेवलेली बरी.... जर मुले चांगली निघाली तर देवच पावला 🙏✨
@savitakandalkar3116 Жыл бұрын
सिनेमातील शेवट असा होऊ शकतो.परंतु खऱ्या आयुष्यात असे करता येत नाही..कारण जो मागे रहातो त्याच्या पुढे खूप काही वाढून ठेवले असते..कारण मी सुद्धा असं आयुष्य जगते आहे... पण काहीही म्हणा सिनेमा फारच सुंदर आहे...विक्रम गोखले,रीमा लागू...निना कुळकर्णी खूपच आवडीचे कलाकार आहेत....
@Sarika-wt9pz8 ай бұрын
अप्रतिम अभिनय विक्रम गोखले
@sukhadaparab5845 Жыл бұрын
शब्दच नाही ,एवढी छान acting केली सगळ्यांनीच पण गोखले सर तर खूपच अप्रतिम,शेवट तर मनाला एवढं टोचलं की डोळ्यातले अश्रू ओघळतच होते ,खूप heart touch movie, खरच आहे आयुष्यात एक साथ देत नसेल तर दुसरा नाही जगू शकत
@MG-zw6rx10 ай бұрын
पूर्वी नवरा बायको मध्ये तेवढे प्रेम आणि जिव्हाळा असायचा. आता क्वचित पाहायला मिळतो. आता फक्त पैसा बघितला जातो. मानूस मेला तरी चालेल पण पैसा पाहिजे.🙏
@sujatabattin71535 ай бұрын
खुप मनाला हेलावून टाकणारी फिल्म आहे, विक्रम गोखले याचा अभिनय इतका मनाला भिडणारा आहे, शेवट फार टची आहे, जबरदस्त अकटिंगचा खजाना असलेली फिल्म
@KanchanNagarnaik25 күн бұрын
Very nice film😢
@vijaypatil6105 Жыл бұрын
विक्रम गोखले यांचा अभिनय तर अप्रतिम आहेच;त्याचबरोबर रिमा लागू यांचा अभिनयही उत्तमच! चित्रपटाचा शेवट अर्धवट वाटतो.....
@chavanl944 Жыл бұрын
अप्रतिम कथानक.विक्रम गोखस्ले व रिमा लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@charukhandwe2173Ай бұрын
अप्रतिम अभिनय कथानक आणि सत्य परिस्थिति विक्रम गोखले सर Hat's off,
@kunalgjikar6176 Жыл бұрын
शेवटचा scene tr एवढा emotional hota ki अक्षरशः अश्रू अनावर झाले.. खूप सुंदर , अप्रतिम..
@renukaarerao2187 Жыл бұрын
अतिशय सुंदर असा चित्रपट आहे 👌❣️ असे मराठी फिल्म कदाचित मिळणार नाहीत परत पाहायला, आणि विक्रम गोखले, रीमा लागू खूप छान अभिनय 😘❤️
@archanachavan3872 Жыл бұрын
😢😢😢 खूपच छान सिनेमा बनवला आहे, म्हातारपण खूप वाईट असतं, आयुष्यभर मुलांसाठी धडपड करून कमवून ठेवतो पण शेवटी मुलं जर नशिबाने चांगली असली तरच कुठं तरी त्याचं सार्थक होतं,नाहीतर त्यांच्यासारखं दुःख कोणतंच नाही,स्वतःसाठी आपल्या जोडीदारा साठी थोडी तरी savings करून ठेवाव्या,🙏🙏🙏🙏🥺🥺🥺🥺
@rajantalathi Жыл бұрын
Excellent heart touching story. Vikram Gokhale’ s acting is fabulous. Hats off to him
@arjunbanne91916 ай бұрын
खूप हृदयस्पर्शी चित्रपट ! Heart tuching !
@OMKARVISHWASKUTE Жыл бұрын
Vikram Gokhale, what a legend he was, at the 70s he hold the film on his shoulder
@kalpanakulkarni62922 ай бұрын
Absolutely right he is the main hero of the movie. His acting, body language really speechless. End of movie is so tragic 😭😭
@SanjyotKulkarni-o6k3 ай бұрын
ही आयुष्यात प्रॅक्टीकल होण्याची वेळ असते. आपल्या माणसांवर प्रत्येकाचेच प्रेम असते; पण श्वास विकत घेता येत नाहीत हे वास्तव स्विकारयला हवे. आपल्या घरात, मुला - माणसांत शेवट व्हावा हीच इच्छा. ❤
@rvmadkey10 ай бұрын
What a movie 😢 Excellent direction, amazing acting. Everything is so realistic. Wow that Reema Lagoo and Vikram Gokhale have excellent bonding even after so many years😮 this movie really made me cry. Reality of a lower middle class life😢
@sunilcskadam3107 Жыл бұрын
विक्रम गोखले बाप कलाकार ❤️👍. रीमा लागू यांनी देखिल जबरदस्त अभिनय केला. एकूणच या चित्रपटा मधील एकूण एकाचे अभिनंदन 💐💐💐
@sanketgaming59043 ай бұрын
सिनेमा बघितल्या वर जाणीव होते आयुष्यातील शेवट हा दुसऱ्यावर अवलंबून असणारा असतो त्याची तरतूद तरुण पणात केली तर जीवन सुकर होण्यास नक्कीच मदत होईल अप्रतिम सिनेमा 🙏
@rohitagulekar56266 ай бұрын
विक्रम गोखले म्हणजे मराठी चित्रपसृष्टीतील अनमोल हिरा... अप्रतिम अभिनय आणि सर्वांचा अभिनय खूप छान
@Masterofcubeatharva8 ай бұрын
आयुष्याच्या कठीण प्रसंगी सामोरे जाताना एका पतीची चाललेली धडपड मनाला स्पर्शून जाते. विक्रम सरांच्या अभिनयातून म्हातारपनाची तरतूद केली पाहिजे ही शिकवण मिळते.
@bhagvatpathak1853Ай бұрын
अप्रतिम सिनेमा बाप कलाकार विक्रम सर खरोखर तुम्ही नटसम्राट आहात, रीमाजी शब्द नाहीत खूप सुंदर धन्यवाद ....आयुष्य ....
@denied54246 ай бұрын
I am a 19 year old boy never thought of such movie to watch while eating but as the movie moves ahead my thoughts and perception about future and the way to look at this world changed. Vikram Sir's acting is just outstanding, the way of expressing emotions through acting in fact I didn't realize he was acting. No actor can be compared with Vikram sir. I really wish I could meet him. Great Movie, I really never thought that this movie will come in my top 5 favorites also this music brings peace to my life 1:41:56
@Comedyking-mk1ox Жыл бұрын
आयुष्यातील सुख दुःख याचं वास्तविक चित्रण आणि सर्व सामान्य माणसाचा च्या घरातील एक जण जर दवाखान्यात राहिले तर त्यांचा आयुष्यातील सगळे काही घेऊन जातो उरल सुरल त्याच वास्तविक उदाहरणं 1नंबर अभिनय विक्रम सर खरच हाडाचा कलाकार...
@twpatil645618 күн бұрын
फारच भावपूर्ण , सर्व क लाकार आणि दिग्दर्शक यांचं त्रिवार अभिनंदन
@manalishinde8236 ай бұрын
Mala ashi Kalpana wattli ki...Vikram gokhale tyancha kavita ch book launch karun..te prasidha hotil...paise kamawtil Ani tyancha baiko la wachawtil..with happy ending..pan tasa kahich nahi zhla..khup sad ending..😢khup Radu aala khrach...mi mazha aai babanna asha situation la ekti sodnar nahi he ya movie madhun shikle mi...Thanku for good msg...awesome movie...marathi movies khup chan astat...❤
@nilambarishinde72834 ай бұрын
विक़म गोखले असल्या मुळे पिक्चर शेवटपर्यंत पाहीला खूप च हृदयाला स्पर्श करणारी प्रेमकथा होती.
@sarthaks4627 Жыл бұрын
नटसम्राट❤ गोखलेजी🙏
@rajashreewaghmare176811 ай бұрын
Must must manje mustch story ahe jiwana chi, kay milate sewat, maza ha, mazi ti krun, sewati kay ter koni hi apale nahi hya jagat., kay hotas Tu kay zalas Tu arye vedya kay keles Tu. Asi sthiti ahe aajachi saheb. Jyani hi story लिहिली tyana maza manpurvk salute. ❤
@rugweditasapkal-qx8mn20 күн бұрын
Khupacha surekh cinema ahe.Martaya premachaya manasala vachavayachi dhadapad kay asate hei jaycha tyalacha mahit asata😢❤
@SanjeevKshirsagar Жыл бұрын
खूपच सुंदर... विक्रम गोखले सरांचा अभिनय तर अप्रतिमच....
@KundaKulkarni-r2w2 ай бұрын
आयुष्य हे असच असत मध्यमवर्गीय माणसाच
@pramodsangita4904 Жыл бұрын
मराठी सिनेमे फार पूर्वीचे किंवा आत्ताच नेहमीच विचार प्रधान असतात त्यातून मांडलेल्या भावना मनाला भिडणाऱ्या असतात उत्तम संवाद उत्तम पार्श्वसंगीत मनाला पटणारे प्रसंग त्यातीलच हा एक सिनेमा
@rohinikachare1372 Жыл бұрын
विक्रम गोखले सर न च्या अक्टिंग ला पाहता मी खुप वेळा रडले. Superb acting ❤
@sandeepuphade7822 Жыл бұрын
हृदय स्पर्शी सगळे कलाकार जबरदस्त काम केले डोळे पाणावले नाही तर नवल Very heart touching 💗
@madhuradhekane5200 Жыл бұрын
अप्रतिम चित्रपट 👌👌 विक्रम गोखले यांचा अभिनयाला तोड नाही
@शिरिषनाईक Жыл бұрын
अती सुंदर चित्रपट आहे।हृदया ला झटका देणारे चित्रपट विक्रम गोखले सई ताम्हणकर व नीना कुलकर्णी उत्कृष्ट अभिनय
@kiranjoshi58577 ай бұрын
उत्कृष्ट, अप्रतिम काळजाला भिडणारी कथा 😭सहज सुंदर अभिनय ❤️❤
@anilfagare552 Жыл бұрын
खूप खूप छान सिनेमा,खूप दिवसांनी चांगला सिनेमा पाहिला..❤
@shitibha-oh9th3 ай бұрын
अतिशय अप्रतिम चित्रपट. चित्रपटाची प्रत्येक बाजू एवढी सशक्त असताना गीतकार मात्र अतिशय "साधारण दर्जाचा" का निवडला, काही गीतांमध्ये हिंदी भाषेचा वापर करायची खरंच काही गरज होती का, हे प्रश्न सुद्धा अपरिहार्यपणे उभे राहतात.
@somasundarkadur1779 Жыл бұрын
Very touching marathi film and very close to life. It is indeed. Excellent acting by the Veterans.
@NamrataKharat-13 Жыл бұрын
Beautiful movie❤ Cried like every second of the movie.. Vikram Sir as always acted fabulous.. they he expressed the pain was🙏🥹 Hats off
@purushothams3386 Жыл бұрын
Superb heart wrenching movie. Hats off to director, story writer as well as all artists particularly Vikram Ghokale and Rima Lagoo.
@nitaetambe4389 Жыл бұрын
Nina kulkrni
@nehakarandikar6793 Жыл бұрын
Sarvancha abhinay UTTAM
@jayashrimarathe46294 ай бұрын
@@nitaetambe4389😅😊😮
@amrutamestry979 Жыл бұрын
हृदयाला स्पर्श करून गेला हा चित्रपट😢
@JesusChrist-Gives-Eternal-Life Жыл бұрын
देव तुमच्यावर प्रेम करतो हे तुम्हाला माहीत आहे का? येशू ख्रिस्त हा देव आहे आणि देवाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. येशू आपल्या पापांसाठी मरण पावला, दफन करण्यात आला आणि पुन्हा उठला जेणेकरून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना स्वर्गात अनंतकाळचे जीवन मिळेल. प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा आणि तुमचे तारण होईल. योहान ३:१६
@MythicEcho Жыл бұрын
@@JesusChrist-Gives-Eternal-Life bar mag?
@Timeless_Trader Жыл бұрын
🤣🤣🤣@@MythicEcho
@sakshiahire1056 Жыл бұрын
@@JesusChrist-Gives-Eternal-Lifeye gap
@afrozjahan2418 Жыл бұрын
Ohhh....heart wrenching movie ....facts of life portrayed beautifully. ..tears were rolling down while watching the movie
@shrutinigudkar24717 ай бұрын
खूप सुंदर चित्रपट! विक्रम गोखले यांचा अभिनय लाजवाब!
@rameshpatil131 Жыл бұрын
one of the great real story and marvellous acting by Vikram ghokhle, superb
@JesusChrist-Gives-Eternal-Life Жыл бұрын
देव तुमच्यावर प्रेम करतो हे तुम्हाला माहीत आहे का? येशू ख्रिस्त हा देव आहे आणि देवाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. येशू आपल्या पापांसाठी मरण पावला, दफन करण्यात आला आणि पुन्हा उठला जेणेकरून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना स्वर्गात अनंतकाळचे जीवन मिळेल. प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा आणि तुमचे तारण होईल. योहान ३:१६
@aniketmarathe3972 Жыл бұрын
आयुष्याचा शेवट खुप वाईट का असतो समजत नाही आपण एवढ कष्ट करतो सगळ उभ करतो पण नंतरचा काळ खुप भयानक असतो ज्याच्या साठी आपण सगळ उभ करतो ती माणस बदलतात अस का ? असे खुप प्रश्न उठतात मनात 😢😢😢😢
@sudhirkurkute2678 Жыл бұрын
कामत असून पण वेळ काढून बघणे आणि दूसर्यासाठी पण सावधगिरी करू देणे हे फक्त घरचे संस्कार सांगून जातात भाऊ खरच मनापासून धन्यवाद ❤️🙌
@maltiadhau461511 ай бұрын
❤
@poonamkannawar316311 ай бұрын
You should join Happy Thout
@ninaumrani244110 ай бұрын
@UC9lMMaq7hs8v8UdvNtQs2cg
@avinashgore5188 ай бұрын
😭😭🥺🥺🥺
@exerciseingale3806 ай бұрын
हा सिनेमा बघून अनुभवायला ११ वर्ष लागली पण यामुळे आयुष्याचे गणित सोडवायला एक सेकंद ही पखूप काही शिकवून जातो..😊❤ विक्रम सर तुमचा अभिनय बघणे म्हणजे आमचे आयुष्य जगणेच आहे 🙏🙏🤩😍🥰❤️
@DipaliMahamuni-z4hАй бұрын
विक्रम गोखले रिमा लागु निना राऊत अप्रतिम अभिनय आणि चित्रपट
@kalpanamayekar2676 Жыл бұрын
खरंच ह्रदयाला स्पर्श करून गेला हा चित्रपट माणूस कोण कोणत्या परिस्थितीतून जातो आणि नियतीच्या मनात काय आहे सांगू शकत नाही..........
@nitapatil14156 ай бұрын
खूपच जिवाला चटका लावणारी स्टोरी ! कलाकार अभिनय अप्रतिम !🙏
@sarojraut9472 ай бұрын
हृदयस्पर्शi आणि अतिशय सुंदर चित्रपट ❤😢
@anilpatil83718 ай бұрын
अतिशय उत्कृष्ट चित्रपट , विक्रम गोखले द ग्रेट !
@sarikapatil36002 ай бұрын
Same anupam khair cha new release aalay ( signature)ya mararhi film cha remake aahe सुंदर चित्रपट आहे सर्वांनी भविष्यासाठी आर्थिक तरतूद करून ठेवलीच पाहिजे 👍🙏
@shubhamdhende1675 Жыл бұрын
Such a reality based movie..Vikram Gokhale Sir hatts off You ... Everyone Should watch at once in a Life❤
@-xv8rq Жыл бұрын
हृदय स्पर्शी 😢 हॅट्स ऑफ गोखले सर an रिमा लागू
@AMMARK0708 Жыл бұрын
Vikram Gokhale Sir ,tumhi na ajun hwe hotat ,kaay bolu tumchyabddl , फक्त डोळ्यात पाणी आहे
@archanachavan3872 Жыл бұрын
विक्रम गोखले सर,निना कुलकर्णी,रीमा लागू,सुबोध भावे,खूपच भारी अक्टिंग ,माझे all time favourite मराठी कलाकार आहेत ❤❤❤
@pramilashinde468311 ай бұрын
दुखः कुरवाळू नये आयुष्यात. सगळेंकाही स्वीकारून पुढे जावे. प्राणी रडतात काय?
@pramilah1787Ай бұрын
Vikram Gokhale and Reema both are fantastic actors. God please give them peace in the heaven .
@sandeshharyan2495 Жыл бұрын
Lost with word's, so ruthless is life. ... Money and money why the government comes with unique schemes to save someone's life... even if they are existing people are not aware. I certainly feel so... Only middle class people have to suffer and suffer.... All the characters are kohinoor Diamonds . Heart wrenching story. Life means a gamble to play..
@nehaindave Жыл бұрын
या चित्रपटात मधुन एक शिकायला मिळालं कोणाच्या भरोसावर बसु नका पैसा असला तर जग विकत घेता येत 😢😢😢😢
@rohinikachare1372 Жыл бұрын
जितक्या वेळा हा picture पहिला तितक्या वेळा रडू आले. End पाहून मन सरभैर झाले😢
@dr.bharatipatil307410 ай бұрын
Salute to each and every person envolved in making of this beautiful heart touching film🙏
@ananda3166 Жыл бұрын
Very very heart touching. Both are veterans have left us alone. At least end should have been good. It really made me cry at the end.
@blanchpereira505 Жыл бұрын
Very much heart touching, very much painful, could not stop my tears rolling 😢😢
माणसं बदलत नाहीत. परिस्थिती आणि मुख्य म्हणजे काय त्यांना बदलायला भाग पाडतो. म्हणून शांतपणा सोडायचा नाही. कुठलीही तक्रार न करता शक्य तेवढे मजेत राहायचे.काळाची तर तुलना अजिबात करायची नाही. आनंदाने पुढे जात राहायचे. वेळ कधीही मागे जात नाही. आपणही पुढेच जायचे. सुनिता जाधव.पुणे.
@rahularte9451 Жыл бұрын
अप्रतिम सिनेमा . विक्रम गोखलेंचा अभिनय सुंदर.
@perfectmotivationalindia21 күн бұрын
अगदी ह्याच कथानकावर आधारित आणखी एक चित्रपट आहे ना 🧐
@SangeetaKale-lm7gs Жыл бұрын
विक्रम गोखले सर आणी नीना कुलकर्णी suprb acting 🌹🌹
@believe6139 Жыл бұрын
Life is all about money 😢 I can feel I am currently in hospital for last 20 days so I can relate more money over game over.
@anjanasable9266 Жыл бұрын
खुप सुंदर कहानी आहे छान चित्रपट आहे
@vijaypatil6105 Жыл бұрын
39:41 to 43:25 कोकणचे अप्रतिम निसर्गसौंदर्य 👍
@kirandatey4187 Жыл бұрын
सगळ्यांनी खूपच छान काम केलेय. सुंदर चित्रपट आहे. ह्रदयस्पर्शी 🩷
@sunitakoli9973 Жыл бұрын
अप्रतिम अभिनय हृदयस्पर्शी चित्रपट
@sanjaybhandiye349411 ай бұрын
अतिशय उत्तम आणि हृदय स्पर्शी कथा, उत्कृष्ट आणि सहज सुंदर अभिनय, धन्यवाद 🙏
@wasudeo4006 ай бұрын
अप्रतिम..,..,...
@sangeetawaikar51086 ай бұрын
अप्रतिम ...काय बोलावं 😢
@shobhaambekar6446 Жыл бұрын
समाजाचे डोळे उघडणारा सुंदर सिनेमा.
@archanaparanjape4194 Жыл бұрын
सर्वांचे अभिनय अप्रतिम 👌🏼👌🏼👌🏼 विषय ही वेगळाच.
@surendrakulkarni7559 Жыл бұрын
मनाला चटका लावून गेला हा चित्रपट!! 😢
@sunitadeokate1816 Жыл бұрын
खूप छान.. चित्रपट 👌👌
@pallavidhakate7871 Жыл бұрын
Kay sunder film ahe. Vikram Gokhale sir Reema ma'am. Such a wonderful character 💝
@satishmogre5286 Жыл бұрын
ह्रदयाला भिडणारा सिनेमा.
@m.s.sajwan67579 ай бұрын
OMG !! What a lovely concept !!!
@sujoypondite2151 Жыл бұрын
Apratim sadarikaran...heart touching acting by Vikram sir
मा. विक्रम सर रीमा लागूंकडे जातात पण पैसे मागत नाहीत. ग्रेट . केवढा मनावर ताबा. बिचारे अगतिक झाले आहेत बायकोसाठी.अशी कोणावर वेळ येऊ नये.उत्तम सिनेमा. खूप शिकण्यासारखं आहे ह्या मधून
@tulsichavan8453 Жыл бұрын
सौ सोनार की,एक लोहार की, मोह नाय म्हणून संचय नाय, संचय नाय म्हणून दुःख नाय.
@RakeshDarbar-x4d Жыл бұрын
Khup che chaan movie aahe ......manus kiti khachun jaato swatachyaa mansala 😢
@ShobhaWadekar-u2g Жыл бұрын
Superb....heart touching...great vikramji and rimaji.....
Very heart touching. What a reality of life. .....
@satishrekhi7 ай бұрын
फक्त पत्नी विषयी अलोट प्रेम बाकी त्यापलीकडे जगच नाही , वेळी 🏡 घर गहाण ठेवून पैशे देणाऱ्या भावाकडे गोखले दुर्लक्ष करतात 😢पटत नाही मुला कडे ही दुर्लक्ष केले जाते फक्त बायको आणि बायको म्हणून उत्कृष्ट पति मात्र नक्की च आहेत 😢
@vijaypatil6105 Жыл бұрын
विक्रम गोखले आणि रिमा लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏