नामसुना था सखाराम बाइंडर लेकिन यह प्रत्यक्ष रूप में यूट्यूब की सहायता से देखने को मिल रहा है यूट्यूब का धन्यवाद जी
@Therealslimshady08312 ай бұрын
Tum hindi ho yaan marathi ?
@truptikadam45266 ай бұрын
असे नाटक u tube var बघायला मिळाले हे भाग्यच. बेस्ट आणि बेस्ट कलाकार आणि त्यांचा उत्तम अभिनय ❤❤❤
@sadhanagaikwad12264 күн бұрын
अप्रतिम.... कलाकृती आणि कलाविष्कार सहज सुंदर सोनाली कुलकर्णी सयाजी शिंदे...,
@1582mane6 ай бұрын
अप्रतिम कला सोनाली कुलकर्णी सयाजी शिंदे खतरनाक अभिनय
@CU.Indian114 ай бұрын
खूप नाटक बघितले पण.या नाटकातील कलाकार आणि कथा..अप्रतिम....खूप सुंदर ॲक्टिंग
@rakheediwan86555 ай бұрын
धन्य ते ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले 🙏🏻
@sudhirpatil60152 ай бұрын
हे अधूनिक ज्योतिबा ☺
@santoshvyawahare29965 ай бұрын
खरा सखाराम निळू फुले यांनी वठवला आहे जुन्या नाटकात
@prakashpol64245 ай бұрын
येस अगदी बरोबर,मी पहिलेय निळू फुलेची भुमिका सखाराम बयिंडर मधील,
@SandipJadhav-h5d5 ай бұрын
सयाजी शिंदे यांना तोड नाही.
@Madhupatil2005 ай бұрын
जो सुरवातीला ठासुन सांगत होता की देव कर्माची फळ इथेच भोगायला लावतो,, गरजेपुरता 7-8 बायका वापरनारा सखाराम ला चंम्पाची गरज सहन झाली नाही.. आणि अती प्रामाणीक अालेली लक्ष्मी पण नाही। ऐकले होते पण आज फर्स्ट टाइम मी हे नाटक पाहिले.. अप्रतिम ❤👌
@devendrakulkarni19406 ай бұрын
सोनाली कुलकर्णी यांचा अप्रतिम अभिनय.
@revatikhot92195 ай бұрын
स्वातंत्र्यापूर्वी स्त्रियांची परिस्थिती कशी होती आणि त्यातून पतीने सोडलेल्या बायकांची तर अवस्था तर अगदीच वाईट 😮 आता शिक्षण, कायद्याचे संरक्षण आणि स्वावलंबन यामुळे आम्ही आता खूपच सुरक्षित आहेत
@rohinihire97965 ай бұрын
He sarv aahikar fakat aani fakat Dr. Babasaheb mulech aahe
@deepakghaywatedg5 ай бұрын
Savitri bai fule aani jyotiba fule he hote mhanun aaj chi stri swabhimani पणाने swatachya पायावर उभी राहते.
@sumit.s75355 ай бұрын
यात बाईची जात आयुष्यात आली की कशी वाट लागते हे दाखवले आहे नीट बघ
@ambikamahire76195 ай бұрын
Barobar, tari kahi Jani mhantat ki Kay kelay amchya sathi br baba sahebani ,
@DilipKamble-k1f5 ай бұрын
Aata tya striya purushyanna satway lagale aahet
@ujwalabuwa60764 ай бұрын
नाटकात अत्यंत पूर्वीचा कल दाखवला आहे,बायकांची स्थिती खूप भयानक होती ,जुलूम व अन्याय सहन करावे लागत,आता काळ बदलला आहे.शिंदे यांचा अभिनय अप्रतिम,दोन्ही स्त्री कलाकारांचे अभिनय उत्तम.नाटक छानच.गाजलेले नाटक आहे.
@cbn22625 ай бұрын
Mast Natak, sayaji shinde chya acting la tod ch nahi, Somali kulkarni n chinmayee ne kay acting keliy, my God, tod ch nahi❤❤
@vaishalikhopade7274 ай бұрын
अप्रतिम अभिनय सोनाली कुलकर्णी यांचा
@saipatait64066 ай бұрын
अप्रतिम अभिनव, कलाकारी... असे कलाकार पुन्हा होणे नाही.
देवाच्या नावाने थोतांड.... खरे नीच कोण... लक्ष्मी (पुण्यवान?) जिने थारा दिला, संधी मिळताच तिच्या जीवावर उठली... हे आध्यात्म आहे? तेंडुलकर: सलाम या समाजाची नौटंकी नेमकी मांडली आहे..... उत्कृष्ट लिखाण. सर्वांचा अभिनय अप्रतिम 👌👌👌
@SanjaySalve-b5l2 ай бұрын
द ग्रेट मराठमोळा सयाजी.. तूला लाख लाख शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 असा सखाराम होणे नाही🙏🙏
@shwetaparab827620 күн бұрын
सोनाली कुलकर्णी मॅडम आपल्या अभिनयाला माझा सलाम❤❤
@rajanikhasnis70885 ай бұрын
Sonali कुलकरणीच्या चा अप्रतिम अभिनय पाहायला
@sangitashendage99975 ай бұрын
सोनाली कुलकर्णी चे एक्टिंग खूप छान आहे
@ravimhatre77143 ай бұрын
Kharach khup chhan aahe he natak mast yaar kya Baat hai sayaji sundar acting bhai
@prashantbhole49493 ай бұрын
Tendulkar is the great dramatics and writer.. sayaji Shinde Sonali Kulkarni and chinmayi is the great actors.. outstanding acting. sakharam binder is the great. drama..❤❤❤❤
@VIJAY-bt7ws2 ай бұрын
अशा भिषण परिस्थितीमध्ये महात्मा फुले यांनी आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचे काम केले आहे.
@ravindrakunte775 ай бұрын
सयाजी शिंदे ग्रेट आर्टीस्ट
@ravimhatre77143 ай бұрын
Sonali kay sundar g tuze acting khupach chhan man mantra mukt zala
@nehadeshmukh88635 ай бұрын
Sunder, Apratim 👍🌹 Abhinaya
@prakashmalshe50115 ай бұрын
जांचे मुळे #हे #अप्रतिम परत बघायला मिळाले त्यांना धन्यवाद.
@vishakhakalamudran56062 ай бұрын
उत्तम अभिनय आणी युट्युब ला बघायला मिळालं धन्यवाद
@manikdahiphale6525 ай бұрын
सखाराम बाईंडर हामाणूसकाराक्षसतेंडुलकराना अससुचलकसयाबयाएवढीलाचारीपत्करण्या ऐवजी कष्ट करून अर्धी भाकर खाऊ जगावे अशा कसाबाची दास्यत्व करून नये जगण्या
@rajkadam3504Ай бұрын
hi .wel गेली...आता खूप चांगले दिवस आहेत ..shriyan साठी
@sneha1299sawant4 ай бұрын
Khupach chhan natak ahe sarv kalakarancha abhinay ek number
@ShreyaKulkarni-v4c12 күн бұрын
अप्रतिम अभिनय
@prakashpol64245 ай бұрын
मुळ नाटकात निलुभाऊ फुले यानी काम केलेय,तेही मी पहिलेय un हेही,दोन्ही उत्तमच,लज्बाब
@shivajipawar91384 ай бұрын
😢खुप छान नाटक पेशवेकालीन आहे ,,
@rashmidalvi88615 ай бұрын
सोनाली कुलकर्णी आणि सयाजी शिंदे अफलातून अभिनय❤🎉
@Anil-e3i2 ай бұрын
खरी लक्ष्मी तर चंपा होती दुसरी तर हाडळ निघाली
@KishorBhaisare-rt1fhАй бұрын
अतिशय सुंदर नाटक आहे ❤
@VishalJadhav-w4i19 күн бұрын
Sonali mam what a acting great great great hatts of you 👌👍👌👍👌🙏🙏
Ya natakat chinmayi surve yanchi bhumika faar chan zali aahe!
@vishaljadhav75355 ай бұрын
ज्या स्त्रियांना हिंदुराष्ट्र पाहिजे त्यांनी हे नाटक पहावें
@ganeshkanagatta13125 ай бұрын
Khup chaan naty hota
@sachinkavare55972 ай бұрын
जबरदस्त एक्टिंग केलेले आहे
@HanumantKashiram3 ай бұрын
वारे सय्या नाटकाची इंटरेस्ट भारी नाटक किती भारी वा रे वा😅
@MaitreyaTiShiGappa5 ай бұрын
अप्रतिम अभिनय
@rajarambhandare47614 ай бұрын
अप्रतीम फारच छान।
@uttamgaekwad59344 ай бұрын
We should be ashmed of the treatment we gave to women! 50y. ago. This is great Indian culture!? Good Western education is changing it, otherwise, it would have continued under religion. We are lucky generation! We saw moonlanding, comptures and mobile explosion but making women independent was most significant revolution of the last century. Very good reflection of the bygone bad society. Actions Apratim!
@Therealslimshady08312 ай бұрын
Everyone did a great job .
@angadingale27754 ай бұрын
फार छान अभिनय
@vijaysapkale74564 ай бұрын
Nice acting of entire team and very nice script
@seemakamat43035 ай бұрын
मुसलमान लोकांकडे असेच असते नवरा कधीही सोडुन देऊ शकतो बायकांना कायमच भीती आताच्या हींनदु मध्ये सुधारणा झाली आहे त्याना पोटगी द्यावी लागते आणि आताच्या बायका सुध्दा सुशिक्षित आहेत . 😔😔😔😔
@anitaathawale75095 ай бұрын
किती भयाण,बिभच्छ होत सगळं तेंडुलकर एवढं भयंकर लिहायचे???? My God मी थोडा वेळच पाह्यला.माझे डोके भणभनायला लागले.
@StudyBoy-by7wp2 ай бұрын
😢😢😮
@SD-hx5ps23 күн бұрын
Just imagine how Nilu Phule would have performed in the original play😮
@pratibhashirol49962 ай бұрын
अप्रतिम
@padyyadav13275 ай бұрын
sonali kulkarni yaani khup chhan acting keliy
@gorakhkate95525 ай бұрын
हे नाटक निळू फुले आणि लालन सारंग यांनी रंगभूमीवर सादर केले होते
@VishalShinde8696 ай бұрын
विजय तेंडुलकर - अप्रतिम
@balajipatil831321 күн бұрын
लग्नाच्या बायकोसारखं रहावं लागलं❤️🎉
@Mahi7770kАй бұрын
सोनाली कुलकर्णी चा अभिनय खूप अफलातून आहे
@rajkadam3504Ай бұрын
मागच्या जन्मी ध्यान केलं होत...कपाळावर खड्डा आहे..
@meetaraikar15856 күн бұрын
Third classic heard Marathi people did not like it.True,crude language.._MMR-USA
@ashokumray56003 ай бұрын
इतकं छान नाटक असताना , बंद पडणारे मूर्खच, कोण ते ?. मानवी मनाचा शोध आणि बोध घ्यावा असं उत्तम नाटकं ! गुरांना फक्त वैरण लागते पण माणसाना मन असतं पण चित्त देखिल असत. याची जाणीव कधी होणार ??
@ratnaprabhashinde25105 ай бұрын
Chan natak mala khup divasan pasun baghauche hote thanks
@balajipatil831321 күн бұрын
विजय तेंडूलकरां बरोबर प्रिया तेंडूलकरही आठवली❤️❤️
@Sarathi-199624 күн бұрын
जिने थारा दिला तिच्याच मृत्यूच कारण ठरली अन् वरतून म्हणते मी पुण्यवान आहे म्हणून... फक्त देव देव केल्याने पुण्य मिळत नाही.जनावरांशी बोलता येत,त्यांचं बोलणं कळतं.पण चंपाची असलेली तिच्याविषयी भावना हिला कळली नाही.
यात बाईची जात आयुष्यात आली की कशी वाट लागते हे दाखवले आहे जीव लावला की संपला तिची नाटके सुरू होतात
@prakashpol64245 ай бұрын
जरा चंगला विचार कर की,आपली आयिसुध्धा एक माउलिच आहे
@sumit.s75355 ай бұрын
@@prakashpol6424 आईसुद्धा माऊली असते पण एखाद्याच्या आईने त्याच्या सासू सासऱ्याला छळल असेल तर एक नाण्याची दुसरी बाजू पण बघा ना
@RajeshKarale-n3s2 ай бұрын
तुला नाटकाचा विषयच समजला नाही भाऊ
@sumit.s75352 ай бұрын
@@RajeshKarale-n3s तुला काय कळला ते सांग मग मी तुझ चूक कस ते सांगतो
@Banjaramahiti15 күн бұрын
Mala champa ch vait vatal..😢
@PayalShinde-y9t5 ай бұрын
छान नाटक आहे
@SURESHK-pune5 ай бұрын
Sayaji shinde best actor
@rahulp82534 ай бұрын
Msst vatla sgla baghitla best actor
@santoshsudake4633 ай бұрын
रॉयल जीवनात पण मी असंच जगतो बर का शिंदे सरकार आपला पण राग एवढाच बर का बायकांना मी कधीच किंमत दिली नाही अप्रतिम अभिनय हा एवढा करतो बर का त्यांचा अधिकार मी कधी घेत नाही
@proudtroller89876 ай бұрын
Fakta vichaar kara . . Aadarniya nana patekar sahebaanni he bhumika keli tar kaay kartil !!
@manojlihinar313512 күн бұрын
मी होते म्हणून टिकले 😅😅😅😂
@shobharamgude23044 ай бұрын
स्वर्गीय निळू फुले यांची आठवण अनिवार्य......
@THANKS296 ай бұрын
Sayaji sir 🎉 tumahala natamastak 👏
@neetanitinbhavsar71465 ай бұрын
अप्रतिम
@zedkay5145Ай бұрын
Good
@prashant91356 ай бұрын
Sayaji shinde ur best 🙏
@YuvrajShinde-i1w3 ай бұрын
पतीराजानो घरातली खरी लक्ष्मी ओळखा.
@SandipJadhav-h5d5 ай бұрын
भारी ना गाडी ना घोडी ना बगला काहीच नाही तरी ऊटाव वाटत नव्हतं हे फक्त मराठी कलाकार च करून दाखवु शकतात.
@rajkadam3504Ай бұрын
पुरुष प्रधान संस्कृती
@ankushkadam4315 ай бұрын
Very good
@utpalpaul74244 ай бұрын
I love Marathi language but I don't understand.😢
@dilipdethe84 ай бұрын
Sonali tu mastch aabinay kela aahes
@rajkadam3504Ай бұрын
आता चे पिढीला भोगावं लागतं
@SURESHK-pune5 ай бұрын
Fantastic drama of 1970s
@rubybaria23425 ай бұрын
Though I ama parsi I have worked in BEST and understood the full play.Very nice play but it was not a comedy. Secondly Lakshmi wants her own rights back though Champa was good enough to give her shelter .