Рет қаралды 166,213
जेवण करताना पोळी आणि भाताबरोबर, फक्त साधं वरण आणि आमटी हे जर असेल, तर दुसरं काहीही लागत नाही. सर्वांना आवडणार्या आमटीचे 3 चविष्ट प्रकार कसे करायचे, ते ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे.
शिवाय साधं वरण कसं करायचं, तेही सांगितलेलं आहे.
तर असे हे आमटीचे चविष्ट 3 प्रकार आणि साधं वरण तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.
Ingredients:-
टोमॅटोची आमटी / Tomato amti:-
Oil (तेल)
Mustard seeds (मोहरी)
Asafoetida (हिंगं)
Curry leaves (कडीपत्ता)
Vertically chopped 2 chillis (उभ्या चिरलेल्या २ मिरच्या)
Chopped tomato + coriander leaves (चिरलेला टोमॅटो + कोथिंबीर)
Coriander seeds pwoder (धणेपूड)
Turmeric powder (हळद)
Red chilli powder (लाल तिखट)
2-4 katori water (२-४ वाट्या पाणी)
Salt as per taste (चवीनुसार मीठ)
Salt as per taste (चवीनुसार मीठ)
कांदा लसणाची आमटी / Onion Garlic amti:-
Oil (तेल)
Mustard seeds (मोहरी)
Cumin seeds (जिरे)
Garlic (लसूण)
Half katori chopped onion (अर्धी वाटी चिरलेला कांदा)
Coriander leaves (कोथिंबीर)
Asafoetida (हिंगं)
Turmeric powder (हळद)
Red chilli powder (लाल तिखट)
Water (पाणी)
1 tsp Solapuri kaala masala (१ चमचा सोलापुरी काळा मसाला)
Salt as per taste (चवीनुसार मीठ)
Cooked toor daal (शिजवलेली तुरीची डाळ)
Coriander leaves (कोथिंबीर)
साधं वरण / Simple varan:-
Water (पाणी)
Asafoetida (हिंगं)
Turmeric powder (हळद)
Salt as per taste (चवीनुसार मीठ)
1 tsp jaggery powder (१ चमचा गूळ पावडर)
Cooked toor daal, with added asfoetida & turmeric powder (हिंगं आणि हळद घालून शिजवलेली तुरीची डाळ)
मेथीचं वरण / Fenugreek leaves varan:-
Oil (तेल)
Mustard seeds (मोहरी)
Asafoetida (हिंगं)
Half tsp fenugreek seeds (अर्धा चमचा मेथीचे दाणे)
3-4 chopped garlic petals (लसणाच्या ३-४ चिरलेल्या पाकळ्या)
Chopped fenugreek leaves (चिरलेली मेथी)
Turmeric powder (हळद)
Chilli powder (लाल तिखट)
Water (पाणी)
Salt as per taste (चवीनुसार मीठ)
Jaggery powder (गूळ पावडर)
Tamarind water (चिंचेचं पाणी)
Half tsp kaala masala (अर्धा चमचा काळा मसाला)
Cooked toor daal (शिजवलेली तुरीची डाळ)
-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#आमटी #साधं #वरण #चविष्ट #प्रकार #रेसिपी #amti #varan #simple #recipes
आमटीचे प्रकार, आमटी रेसिपी मराठी, आमटीचे प्रकार मराठी, आमटी कशी बनवायची, आमटी प्रकार, आमटी भात, आमटी recipe, आमटी भात, आमटी कैसे बनाते है, वरण रेसिपी मराठी, वरण रेसिपी, वरण भात, वरण कसे बनवायचे, varan recipe in marathi, varan bhat, varan recipe, varan bhat recipe, aamti che recipe in marathi, aamti che prakar in marathi, aamti che recipe, amti recipe, aamti che prakar, amti recipe in marathi,
आमटी,साधं,वरण,चविष्ट,प्रकार,रेसिपी,amti,varan,simple,recipes,