घरात जिवतीचा कागद लावण्याची पद्धत नसेल तर लग्न झाल्यावर तो लावावा की मूल झाल्यावर?
@mandakinidudam26593 сағат бұрын
ओम नमः शिवाय💐👏❤
@rohinigaribe15223 сағат бұрын
देव घरात शंख ठेवताना मुख कुठे करायचे आपल्याकडे की देवाकडे?.
@shobhapawar504 сағат бұрын
Rale. Manthath
@user-ey2dq3qp1l5 сағат бұрын
Khup chan tips dili kaku
@Kokan-g8ttt5 сағат бұрын
कुमारिकेने करावी की नाही शिवमूठ ?
@bharatikulkarni79605 сағат бұрын
अनुराधा ताई, अगदी सुग्रास पानावरच बसवलत की......आत्मा तृप्त झाला .अन्नपूर्णा सुखी भव...🎉🎉🎉🎉🎉
@Latanand-B1435 сағат бұрын
दही लावायला विरजण नसेल तर दही कसे लावावे
@bharatikulkarni79606 сағат бұрын
बटाटे उकडताना ते न कापता किंचितशा पाण्यबरोबर थोडेसे मीठ पण घातले तर बटाटे न फुटता शिजतात.सालपण सुटत नाहीत.
@AlkaKulkarni-t2g6 сағат бұрын
यात मेतकूट पण छान लागते
@nirmalak21646 сағат бұрын
खूप छान माहिती दिली आहे। धन्यवाद। 👌👍💐🙏🙏
@surekhajoshi98808 сағат бұрын
आम्ही पण लहानपणी हेच खाल्लय. अणि सतु खायचो
@gauripuranik81459 сағат бұрын
Thank you ❤
@sunitibhalerao17259 сағат бұрын
सागर दादांचा संपर्क नंबर देऊ शकाल का
@shittalljanbandhuu57829 сағат бұрын
Anek aabhar 🙏🙏🙏 Khupach masta...😊
@sandhyaharmalkar84109 сағат бұрын
धन्यवाद सागर तु खुप सोप्या पद्धतीने मोदक बनवून दाखविले , आभार तुझे आणि अनुराधा ताईचे
@aditibhutkar673610 сағат бұрын
Ambat chuka ghatalywar punha chinch garajechi ahe ka
@AnuradhasChannel10 сағат бұрын
हो आंबट चुक्याने भाजी मिळून येते आणि चिंचेंनी आंबटपणा येतो आंबट चुका त्यामानाने आंबट कमी असते
@shrikantwagh571011 сағат бұрын
Kaku lagnachya 10 vya varshi udyapan karata yete ka? Ki 5,7, 9,11 varsh kraych aste . Ani kontya mangalwari . Plz sanga.
@AnuradhasChannel10 сағат бұрын
कुठले मंगळवारी आपण उद्यापन करू शकतो आपल्या सोयीने
@swatikurewad187112 сағат бұрын
दिवे दोन ठेवायचे असतात ना..
@AnuradhasChannel10 сағат бұрын
बरोबर आहे काही जणांकडे दोन दिवे ठेवतात काही जणांकडे एक दिवा ठेवतात
@swatikurewad18719 сағат бұрын
@@AnuradhasChannel 🙏
@seemashintre367712 сағат бұрын
जवस व सातु दाखविले नाही का❓
@prasadpatil64212 сағат бұрын
प्रत्येक शुक्रवारी उपवास करायचा आहे का आणि संध्याकाळी उपवास सोडायचा आहे का आणि प्रत्येक शुक्रवारी पुरणाच्या पोळीचा नैवेद्य लागेल का
@anandmayekar87213 сағат бұрын
ताई , आपण साहित्या मध्ये, प्रत्येकी साहित्या १६ च्या पटीत हवे असे म्हटले आहे, त्या १६ या संख्येबद्धल काय विज्ञान / रुढी आहे ? पूजा संपन्न झाल्यावर कणेके चा पाटा वरवंट्याचे काय करायचे ?
@sheetalaradhye614813 сағат бұрын
Thank you
@kalyanigorhe307213 сағат бұрын
👌👌😋😋धन्यवाद 🙏
@laxmandesai982913 сағат бұрын
खुप छान खुप सुंदर मेनु
@rajeshreebarad145113 сағат бұрын
🙏🥰🙏
@collinesharma948113 сағат бұрын
काकू खूप छान बेत
@aparnaamriite815515 сағат бұрын
Chan.
@shobhabugade356916 сағат бұрын
काकू तुम्ही खुप छान समजावून सांगितले .... ❤ धन्यवाद 🙏🙏
@rekhabonkinpelliwar801920 сағат бұрын
👌👌काकु पुजा सांगितली धन्यवाद 🙏🙏
@smitakulkarni883122 сағат бұрын
Khup chhan mahiti
@user-kv1gp6vr6kКүн бұрын
छान साधा रुचकर आणि पौष्टिक मेनू 😊
@mansibhandare8539Күн бұрын
अनुराधा ताई आणि सागर तुम्ही मोदक करण्याची पद्धत बारीक सारीक टिप्स सहित खूपच छान सांगितली. त्यामुळे माझ्या मनातील ही थोडी भिती कमी झाली. यावर्षी मी पण असेच मोदक करेन. धन्यवाद 🙏🏼🙏🏼