काकू खरं तर तुमच्या या मार्गदर्शन विडिओ मुळे मला अजुन देवपूजे विषयी आवड निर्माण झाली. खूप आभार.
@avantipatharkar39594 жыл бұрын
अनुराधाताई, आपण म्हणजे मला माझी आईच वाटता, सासूबाई आणि आई सध्या दोघीही नाहीत पण त्यांची उणीव तुमच्यामुळे भरुन निघते, हा विडिओच नव्हे तर आपले सगळे विडिओ खूप खूप मार्गदर्शक आहेत, धन्यवाद.
@AnuradhasChannel4 жыл бұрын
नमस्कार अवंती ताई मी तुमच्या आई व सासूबाई ची जागा घेऊ शकणार नाही, पण मावशी, चांगली मैत्रीण मात्र नक्की होण्याचा प्रयत्न करीन , असेच प्रेम लोभ असू द्यावा, धन्यवाद
@nandkumar.mwadekar31543 жыл бұрын
सुप्रभात namaskar अगदी योग्य आणी सोपी पुजा. खूप छान आवडली आज च आपला चॉनल पाहीला व अॅड केला
@bhaktilabade96475 ай бұрын
किती छान समजावून सांगता अगदी घरातील समजदार व्यक्ती प्रमाणे Thank you so much .
@neelampawar17814 жыл бұрын
आम्ही घरी अशीच पूजा करतो .... पण थोरा - मोठ्या माणसांकडून अश्या गोष्टी ऐकायला छान वाटतं . चांगलं मार्गदर्शन मिळतं.असच छान छान सांगत रहा ....🙏🙏💐💐
@geetashinde63664 жыл бұрын
Ť
@geetashinde63664 жыл бұрын
Wet
@sudhapandit9668 Жыл бұрын
पूजा बायकांनी पूजा बायकांनी पूजा करतात का
@kamalpatil8833Ай бұрын
मी अशीच पूजा करते पण तुम्ही सांगितल्य काही गोष्टी नकळत राहुन जातात आता लक्षात ठेविले व अशीच पूजा करत जाईन आभारी आहे
@pritijoshi94132 жыл бұрын
ताई अगदी शांत पणे सुमधूर आवाजात समजाऊन पंचोपचार देवाची पुजा सांगितली .पुजा प्रत्यक्ष करतोय याचा भास झाला.🙏🙏👌
@pranaliwanjari3287 Жыл бұрын
Kharach...mi pan feel karat hote 😊
@mmpatki2 жыл бұрын
मी अगदी बऱ्याच प्रमाणात अशीच पूजा करतो। पण ही तुम्ही सांगितलेली ऐकून आणखी प्रसन्न वाटले अनुराधाताई👍👌👌🙏🙏🙏
@pradnyanehe26013 жыл бұрын
ताई,तुम्ही प्रत्येक गोष्ट खूप छान समजाऊन सांगता,खूप प्रसन्न वाटते... 🙏🙏
@raipoonam66913 жыл бұрын
काकु खुप छान माहिती दिली ,धन्यवाद काकु आपले आवाज मधुर आहे आपला त्या करीता ऐकतच रहाव अस वाटत, लहान असताना पुजा नित्य नेमाने करायचे, आई निरंकारी बाबाच्या सत्संग मला पण घेऊन जायची आणी एक दिवस आईने निरंकारी बाबा हरदेव सिगं जी बाबाजीकडुन ,,ज्ञान,, घेतल म्हणजे सद्गुरु केला,,,,आईने घरातले देव पेटी त ठेवले ,,मग काय देवपुजा च विसरले,,,मला आरती पण कर्ता येत नाही,,,,,आज बरे वाटले मनाला मन प्रसन्न झाले मी करेन पुजा ,,,,धन्यवाद काकु
@Jayashreekale6433 жыл бұрын
खूपच छान सुंदर पूजा सांगितली ताई तुम्ही खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@drvarsha1004 жыл бұрын
काकु नमस्कार, खूप छान माहिती दिली. माहिती आगोदर पासून बर्यापैकी माहिती असते.पण असा मोठ्या लोकांचा आवाज ऐकायला आणि बघायला मिळाले की घरीच आपल्या आई, काकु, मामी असल्यासारखे वाटत.समाधान वाटत.धन्यवाद. अशीच सणांची पण माहिती सांगितली तर बरं होईल.
@kalpanarathod61984 жыл бұрын
खुपच सुंदर
@janhavinikam70543 жыл бұрын
Khara ahe
@Mymantraforlife3 жыл бұрын
अगदी खरे
@tg.spiderman10994 жыл бұрын
खूप छान पुजेच महत्व आजींनी सांगितले. आम्हाला लहान पणा पासून आईची माया अनुभवायला मिळाली नाही.,लहान पाणीच आई गेल्या मुळे आम्ही इतरांचे बघूनच शिकलो. खूप छान वाटत. आई सारखे प्रेमाने समजून सांगितलेत. धन्यवाद.
@shashikantpachwadkar94134 жыл бұрын
Subodh mahiti
@yogitakulkarni1274 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती सोप्या पद्धतीने मांडलं काकू
@shashikalapatil45913 жыл бұрын
ताई तुमच्या गप्पा ऐकायला खूप खूप छान वाटत. फ्लॅट संस्कृतीत कुणी चांगली माणसं भेटत नाहीत.मनाला विरंगुळा वाटतो.
@maithilijoshi29964 жыл бұрын
काकु तुम्हि खूप छान पध्दतीने माहीती सांगता मला ऐकत रहावस वाटत. खूपच छान समजेल अशी माहीती सांगितल्या बद्दल तुमचे आभार. नमस्कार काकु.
@shalinilanjewar39484 жыл бұрын
काकू तुम्ही खूपच छान बोलता, ऐकतच रहावस वाटतं, माहिती तर एकदम खासच सांगता , नमस्कार काकू
@nilamtendolkar62623 жыл бұрын
क
@swaraliawate89216 ай бұрын
काकु खुप छान माहिती दिलीत मनापासु धन्यवाद मन प्रसन्न झालं.
@DurgaThakre4 жыл бұрын
खुप छान , सर्व संकल्पना स्पष्ट झाल्यात . धन्यवाद ताई
@meenynewalkarbyygh63503 ай бұрын
खूब छान समझवून सांगता ताई तुम्ही धन्यवाद
@anjalivaishampayan66184 жыл бұрын
खुप छान देव पुजेची माहिती दिली. अनुराधा ताई , तुम्हच्या चेहर्यावर सात्त्विक तेज आहे. सर्व विडीओ मनापासून सादर करतात. आपलेपणा वाटतो.मनपूर्वक धन्यवाद
@krutikapardhi15934 жыл бұрын
@
@krutikapardhi15934 жыл бұрын
U@1
@sudhirighepatil53614 жыл бұрын
@@krutikapardhi1593 4b 3t
@sangeetabhangale57343 жыл бұрын
ताई खूप छान माहिती दिली ऐकून खूप समाधान वाटलं
@shreyakulkarni17244 жыл бұрын
Madam tumhi khoop Sunder sangitle.... Thank you 🙏🙏
@mohanakulkarni41263 жыл бұрын
आई,सासू नाहीत सांगायला त्या माझ्या सारख्या ना खूप छान वाटतात हे व्हिडिओस, देवपूजा मी रोजच व्यवस्थित करते,तरी व्हिडीओ बघितला...माझ्या डोळ्यात पाणी आलं ......👍👍👌👌👌
@AnuradhasChannel3 жыл бұрын
आता माझं डोळे भरून आले,किती मी भाग्यवान आहे की मला तुमच्या सारख्या लेकी सुना मिळा ल्या 🙏🙏
@beenaarekar50334 жыл бұрын
काकू तुमची बोलण्याची पद्धत अक्षरशः speechless...सोज्वळ पणाचे मूर्तिमंत उदाहरण..🙏🙏
@kanchankale4262 Жыл бұрын
ताई तुम्ही प्रत्येक गोष्ट किती छान समजाऊन सांगता .... खूप प्रेमानं बोलता .... मला फार आवडतात तुमचे सगळे व्हिडिओ बघायला , ऐकायला .... अस वाटत की आपल्या घरातलीच कुणी तरी मोठी व्यक्ती, ताई , काकू , मामी , मावशी सांगतेय... अशीच छान छान माहिती आम्हाला देत रहा ...🌹❤️🙏🏻
@AnuradhasChannel Жыл бұрын
खूप धन्यवाद
@नमस्ते-123 жыл бұрын
कित्ती कित्ती छान समजावून सांगितलं आपण. खूप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻
@rekharaut17662 жыл бұрын
ताई खूपच छान माहिती दिली आहे, मला हि माहिती खूप दिवसांपासून हवी होती. धन्यवाद!ताई 😊💐🙏🙏🙏
@alkaSalunkheKeni4 жыл бұрын
खूप चांगली माहिती दिली आहात तुम्ही काकू🙏
@sanjaypawtekar31063 жыл бұрын
काकु खूप छान माहिती दिली आहे म्हणून खुप खुप धन्यवाद
@sunandabhende96923 жыл бұрын
ताई तुम्ही खूप छान माहिती सांगितली👌
@supritasarmandali87873 жыл бұрын
Bhag 8dakhava ok by
@neetabakre17042 жыл бұрын
तुम्ही जे काही सांगाता ते फार मोलाच आहे पूजा असो किंवा पदार्थ असो हा जपून ठेवण्यासारका ठेवा आहे आम्हाला आणि पुढच्या पीढीसाठी Thanks
@sunitakasture31764 жыл бұрын
धन्यवाद तुम्ही खूपच छान माहिती दिली 🙏🙏
@nileshahire2334 жыл бұрын
मावशी तुम्ही अगदी छान देवाची माहिती दिली फार छान वाटले असेच नवीन नवीन व्हिडीओ टाकत जा छान वाटेल
@nehakirane66994 жыл бұрын
खूप छान माहिती ताई. देव कसे मांडावे म्हणजे कोणत्या दिशेला कोणते देव ठेवायचे याची माहिती देऊ शकाल का?
@shubhangipatil10252 жыл бұрын
Khuup Chan mahiti dili Kaku..thank you so much ☺️🙏
@rekchand13 жыл бұрын
Tai thanks for sharing pooja information .very well explained 🙏🙏
@eknathbhaginibhahini65392 жыл бұрын
किती सुंदर सांगता . खुपच सुंदर. मनाला खुपच भावत. नव्या जुन्याची सांगड घालुन छान सांगता. मना मनापासून आभार
@padmajabhave3955 Жыл бұрын
😂
@surekhaghatey78784 жыл бұрын
नैवेद्य देताना डोळ्यावर हात का ठेवायचा? तुम्ही खूप उपयुक्त माहिती देतात. आज हि माहिती खूप महत्वाची आहे. असेच सर्व सणाची माहिती द्यावी हि विनंती. तुमचे मनापासून धन्यवाद
@snehaphadke5994 жыл бұрын
खूप बारकाईने सोप्या शब्दात माहिती सांगितलीत. धन्यवाद!
@rupalinerurkar60784 жыл бұрын
धन्य वाद। खूप छान। माहिती दिली 🙏🙏🌹🌹
@shilpakulkarni7264 жыл бұрын
Kharch khup chhan mahiti ahe.. Man prasann zale.. 🙏🙏🙏
@harshaphatarper26713 жыл бұрын
Khup chhan video aahe aaple aani sagne pan khup chhan
@Madhuri64YT3 жыл бұрын
नमस्कार ताई, तुम्ही पंचोपचारी पूजा खूप छान सांगितलीत. एक प्रश्न आहे.. देवाला गंध लावल्यानंतर हळद-कुंकू वहायचं असतं का.
@latawagh46252 жыл бұрын
ताई नमस्कार देवाला हळद कुंकू लावतच का सांगा
@shamaljadhav55663 жыл бұрын
खूप छान पूजा करण्याची पद्धत समजून सांगितले खुप धन्यवाद 🙏🌹🌺
@AnuradhasChannel3 жыл бұрын
धन्यवाद
@tanishkaanup36774 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद . मंदिरातील देवाचे स्थान सांगाल का ?
@sudhanatu60054 жыл бұрын
तुमचं बोलणं खूप छान आहे धन्यवाद. मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते
@AnuradhasChannel4 жыл бұрын
खूप धन्यवाद सुधा ताई,असेच प्रेम व लोभ असू द्यावा
@vandanakoli52594 жыл бұрын
काकू तुम्ही माहिती खुप छान देता. ऐकत रहावस वाटत. काकू मला संकष्टीला पुजा कशी करावी ते सांगू शकाल का ( चंद्रोदय च्या वेळी)
@pankajnikhare73704 жыл бұрын
Thank you
@meeragalande66324 жыл бұрын
Khup chan mahiti dilit kaku shantpane Tumachya rypane Devich mahiti sangat ahe ase vatale
@sanjaybharambe53484 жыл бұрын
छान 🙏💐ओम नमो भगवते वासुदेवाय,💐🙏
@arundathisawant9146 Жыл бұрын
खूपच छान सांगितले काकू। धन्यवाद
@malini76394 жыл бұрын
आजचा विषय छान घेतला ताई तुमच्या साड्या पण खुपच छान असतात तुमचे देव घर पण दाखवा
@shubhaelkunchwar53723 жыл бұрын
खूप छान सांगितली पूजा करण्याची पद्धत
@PadmaAvhad3 жыл бұрын
This information beyond your main subject of cooking is surprising and feel good. 🙏
@sanjeevhardikar4092 Жыл бұрын
Cooking & worshiping are both together, You didn't watch the video.
@truptikhot63214 жыл бұрын
Kaku khup chan mahiti me tumcha aaj first time ek video pahila recipe cha ani nantr ek ek karat video pahilet ani gammat mhanje ek video pahila ani ata asa vattay tumce ajun video pahat rahave Khup chan bolna aahe kaku tumcha mala tumhala ekda tari bhetayala awdel pratyalsha Thank you kaku
@sapanadusane97064 жыл бұрын
माहिती खूप छान दिली धन्यवाद नैवेद्य दाखवतानां हृदयावर हात ठेवावा का? प्राणाय स्वाहा , अपनाय स्वाहा ..... म्हणत
@priyapande93824 жыл бұрын
Thank you for your valuable words 🙏
@shwetapatkar58473 жыл бұрын
Thanks खूप छान
@dr.avdhootsathe94173 жыл бұрын
खूप छान माहिती दिली. Aanand vatla.
@meenalchimate84644 жыл бұрын
Dev pitamber ne kiva limbu mithane swatchh kele tar chalatil ka?
@shraddhapathak30634 жыл бұрын
खूपच छान काकू,तुमच्या तोंडून साविस्तर माहिती एकलीकी खूपच छान वाटत
@poojapotdar77714 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩
@aishwaryalad94944 жыл бұрын
Khup chan 🌿🌸🌼🙏🏻
@niveditachaudhari64983 жыл бұрын
व्वा खुप छान माहिती ताई तुम्ही कोणतीही गोष्ट छान समजावून सांगता
@vrushalijoshi84584 жыл бұрын
जैष्टागौरी पुजन कसे करावे ते सांगावे.आवाहन ते विसर्जन पर्यत सांगावे दोऱ्याच्या गाठी कशा घ्यायच्या ते सांगा.
@sheetalkulkarni70823 жыл бұрын
Khup chan mahiti amchyakade sawlyat astat dev tymule ledies chi Pooja chalt nahi gents ch kartat pooja
@madhurijambhorkar174 жыл бұрын
खूप छान,🙏🌹
@sarikakhatade54434 жыл бұрын
खूप छान वाटलं माहिती ऐकू न मस्त Thanku
@rajashrikasar32484 жыл бұрын
काकू दोन दिवसांनी वटपौर्णिमा आहे आता चे परिस्थिती बघता पूजा करायला बाहेर जात येणार नाही मग घरीच पूजा कशी करावी हे सांगा प्लेज या वर ही एक व्हिडिओ बनवा
@vidyadeopujari26813 жыл бұрын
खूप छान पूजा सांगीतली ताई🙏👌👌👍
@sarikagaikwad32834 жыл бұрын
Thank you very much for sharing such useful knowledge regarding pooja.
@rupalipatil2260 Жыл бұрын
Tumhi khup chan sangtat, very well explained 🙏
@sonalibhawal29144 жыл бұрын
देवांची मांडणी क्रम कसा ठेवा वा देवघरात.
@swapnaparanjpe71794 жыл бұрын
Ho mala pan he havay
@Prettykitchen1M4 жыл бұрын
Ho, mala pn......
@manjireemehta16144 жыл бұрын
Ho mala pan hi mahiti havi
@amrutabholane75754 жыл бұрын
सन वार व्रत वैकल्ल हे पुस्तक आनावे त्यात सगली व्यवस्तीत माहीती आहे देवा च पन आनी सना बद्दल पन
@prasadsarjine57944 жыл бұрын
देव्हाऱ्यातील देवपंचायतन आणि कुलदैवत टाक यांची मांडणी कशी करावी. कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद
@SaritaBhayde-ov7sd Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद संगीता भायदे म्हसळा तालुक्यातील तोडसुरे गावातील 😂😂❤😂😂
@kalpanagite42004 жыл бұрын
Puja madhe konte konte Dev thavele pahije plz tell me mazya Kade bhar pur Dev ahe jasta sant ahe Ani visarjan Kase karave t mala sanga
@AnuradhasChannel4 жыл бұрын
नमस्कार, देवघरात एका देवाची एक मूर्ती असावी असे आहे, बाकीच्या देवाचे विसर्जन करण्या करता guruji व घरातील वडीलधाऱ्या मंडळींना विचारून विसर्जन करावे, धन्यवाद
खूप छान,आज कित्येक वर्षे पूजा करते आहेपण आज हे ऐकून फार निराळेच वाटले.
@yoginideshpande44364 жыл бұрын
Sundar mahiti 👌👌Thank you so much!!
@vamansalvi38163 жыл бұрын
🙏ताई किती सुंदर माहिती सांगता मला तर तुम्ही देवी आहे असं वाटत
@AnuradhasChannel3 жыл бұрын
धन्यवाद
@chanchala10004 жыл бұрын
Too good. Thank you. 🙏🙏🙏
@Shalaka_Gadre Жыл бұрын
Khup Chan kaku you are doing very great work
@priyapande93824 жыл бұрын
Thank you for your valuable words
@AnuradhasChannel4 жыл бұрын
धन्यवाद
@AnuradhasChannel4 жыл бұрын
धन्यवाद
@arjunlohar23423 жыл бұрын
@@AnuradhasChannel aq Dr
@rakhumaivallabha94944 жыл бұрын
खूप सुंदर आजी! मलाही अशी पूजा खूप आवडते आणि वयाच्या आठव्या वर्षी २०१० ला जशी मुंज झाली तसा न चुकता पूजा करण्याचा प्रयत्न करतो मी...आता कॉलेज मुळे वगैरे शक्य होत नसलं कधी तरी बाबा करतात पण शक्यतो मी नाही चुकवत पूजा🙏😊 आणि आता तुम्ही ही माहिती अतिशय सुंदर प्रकारे दिलीत. छान वाटलं. आणि मला तुमचं देवघर, देवांच्या टाकांची मूर्त्यांची मांडणी फोटोंची मांडणी...हे सगळं खूप आवडेल पहायला...प्लिज दाखवा ना पूजा करताना चा विडीओ 😊🙏🙏
@maheshgawas98954 жыл бұрын
Kuthe aahe devghar videomadhe
@namitaphanasgaonkar80964 жыл бұрын
Thanks for sharing your information.
@anuradhaphadke5923 жыл бұрын
काकू खूप सुंदर माहिती सांगता तुम्ही
@swapnad17954 жыл бұрын
मला माफ करा ,पन मला देव प्राणी आणि paxi माधे दिस्टो .🙏🙏
@AnuradhasChannel4 жыл бұрын
वा किती छान विचार आहेत, मी पण देव ह्या सगळ्यां मध्ये देव बघते, पण ह्याशिवाय कुठेतरी एक श्रद्धा लागते, मग प्रत्येकजण ती श्रद्धा कुठेतरी शोधतो, म्हणून एक स्थान म्हणून देव, प्रत्येक माणूस वेगळा त्यामुळे श्रद्धा स्थान वेगळे , ase mla वाटते, श्रद्धा जरूर असावी पण अंध श्रद्धा नसावी, , मी तुमच्या विचारांशी सहमत आहे, धन्यवाद
@satish96672 жыл бұрын
छान माहिती सांगितली आपण 🙏🏼 याच पद्धतीने घरी पूजा करतो त्याचं समाधान वाटलं. केवळ एक छोटीशी विनंती, षोडोपचार असा शब्द नसून तो षोडशोपचार - १६ उपचार असा आहे.
@AnuradhasChannel2 жыл бұрын
अगदी तुम्हीं जे म्हणालात ते बरोबर आहे मला शोडोशोपचारच म्हणायचे होते पणं शब्द निघुन गेला लक्षांत आले नाही आणि सारी गडबड झाली 🙏