मस्तं. सगळेच पदार्थ सुंदर. मला परोठा करायची पध्दत खूप आवडली.धन्यवाद.
@ushachaulkar53103 жыл бұрын
खुपचं छान आजचा मेनू.नक्की करीन.धन्यवाद.
@vrushalibadave56293 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट.. अनुराधा ताई तुमची पदार्थ करताना कृती सांगण्याची पद्धत खूपच प्रभावी आहे.. 👍
@nandkumarkulkarni44523 жыл бұрын
अप्रतिम डीश आहे धन्यवाद खुप छान टीप्स दिल्या आहेत तुम्ही
@kumudininikarge48823 жыл бұрын
Tai mast zala panir butter masala
@shailavirkar90622 жыл бұрын
अप्रतिम कल्पना सुंदरच 👌👌👍🙏🌹
@surekhadharmadhikari23523 жыл бұрын
खरच खूप छान आवडेल आणि घरगुती सामानातून दिलेलया रेसिपी ... अनुराधाताई धन्यवाद
@sharvarijoshi81463 жыл бұрын
खूप सुंदर... बोलण्याची पद्धत आवडली
@latadighraskar73243 жыл бұрын
स्वयंपाक करायची व सांगायची पध्दत खूप च छान आहे तुमची🙏🙏
@vandanavitkar96593 жыл бұрын
आनुराधा ताई तुमचा आवाज शांत सोजवळ सुंदर छान आयकाला छान वाटते रेरसिपि सुंदर आसतात सहज सोप्या वाटतात
@anitanaik21733 жыл бұрын
Kal me methi dal keli sarvana khup aavadli kokam sar avadla ashish amala receipe parvat ja change sarvana avadta
@rashmigharat40723 жыл бұрын
सुंदर पराठा आहे आम्हाला आवडलेली छान रेसिपी आहे
@anuroopachoughule8913 жыл бұрын
अनुराधा ताई, खुप धन्यवाद! पनीर बटर मसाला तुम्ही सांगितल्या प्रमाणे केला. झकास झाला 🙂🙂
@nitapatil81433 жыл бұрын
तुम्ही खूप सुंदर बोलता भाषा शैली खूप छान आहे तुम्ही अप्रतिम स्वयंपाक करता खरंच तुम्ही खूप मस्त सुगरण आहात 😘❣️
@shalanmane66313 жыл бұрын
खूप छान मस्त पदार्थ दाखवले धन्यवाद
@AnuradhasChannel3 жыл бұрын
धन्यवाद
@shraddharane15293 жыл бұрын
फारच सुंदर रेसिपी आणि पटकन होणारी रेसिपी
@pallavikulkarni83913 жыл бұрын
मी तुम्ही दाखवल्या प्रमाणे पनीर बटर मसाला केला खुप छान झाला. खुप खुप धन्यवाद काकू.🙏
@vandanarane47793 жыл бұрын
अनुराधा ताई खुपच छान उपक्रम आहे, मी सुद्धा तुमची पुस्तके मागवते आहे
@AnuradhasChannel3 жыл бұрын
🙏
@ameettashirode29811 ай бұрын
Masst apratim thank you
@shivanis87083 жыл бұрын
Kup chan padhatine apan punjabi dishes samjavalya,Dhanyawad.
@arundhatinagarkar77463 жыл бұрын
काकू नमस्कार. तुम्ही खूप छान सोप्या शब्दात सांगितले. मी नक्कीच करून बघते. तुम्ही सुगरण आहात
@shraddhasgoodlife54723 жыл бұрын
छान रेसिपी आहे ताई
@veenadindorkar77032 жыл бұрын
Khup chhan chhan padarth karta tumhi, chhan sangta
@AnuradhasChannel2 жыл бұрын
धन्यवाद
@vrushalimandare88943 жыл бұрын
खूप सुंदर सांगता.सोप्प आणि व्यवस्थित.
@aartikotgire45593 жыл бұрын
खूप खूप छान. ताई मला तुमचा मेनू खूप आवडला. ताई तुम्ही जे काही सांगता ते शांततेत सांगता ते मला खूप आवडते. तुम्हाला बघून मला माझ्या आजीची आठवण येते. 🙏🙏👌👌
@anaghad10483 жыл бұрын
वा काकू किती छान असं वाटल लगेच जेवायला बसाव. खुप परिपूर्ण जेवण
@shobhasavale15043 жыл бұрын
Anuradha Tai your recepies very testy and your speech is very lovely God bless you thanksssssd