अनुराधा मॅम...तुम्ही छान मार्गदर्शन आणी शांत पणे सशक्त सादरीकरण करता...step by step ... आणी मेनू ..सगळे काही शिस्तीत आणी उत्तम.. मनापासून कौतुक आणी अभिनंदन माझ्या माहेरी असेच असते..हीच पद्धत..शिस्त ..मेनू.. त्यामुळे खुप आनंद होतो ....wish u gr8 success..
@vandanapanse33243 жыл бұрын
अनुराधताई आजचा मेनू खूप छान आहे .आणि मुळात ही कल्पनाच खूप आवडली।. सर्व प्रकार आपण केलेले असतात.पण त्यांचे योग्य कॉम्बिनशन तुम्ही करता पटकन सुचत नाही कोणत्या भाजीला कोणती कोशिंबीर करावी याचे तुम्ही बरोबर सुचवता .श्रावण महिना असल्याने ते औचित्यपूर्ण वाटते , बिरड उसळीत आमसुलं चांगले लागते चव येते
@rashmidate70873 жыл бұрын
खूपच छान. खजुराचे पंचामृत पहिल्यांदाच पाहिले, कोशिंबीर पण छान.
@makaranddandekar20972 жыл бұрын
अनुराधा काकू... मी आज खजुराचे पंचामृत केले.... खूपच छान झाले.... पाहुण्यांना पण हा नावीन्य पुर्ण पदार्थ खूप आवडला.... खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा 🙏 मानसी दांडेकर
@rohinimukadam82973 жыл бұрын
ताई,आजचा मेनू, अतिशय उत्तम. आपले समजून देणे ही ,फार नम्र आहे.
@hemavelankar22633 жыл бұрын
तुमचे व्हिडीओ छान आहेत. सगळे मेन्यू रोज करू शकू असे आणि तरीही चविष्ट आणि परिपूर्ण आहेत. रेसिपी छान आहेत. टिप्स सगळ्या मौलिक आणि उपयुक्त अश्या असतात तुमच्या. तुमचा वावर छान वाटतो बघायला. साड्या तर सगळ्याच फार सुंदर आहेत. तुमचं " बरं का " ऐकायला फार गोड वाटत. धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा
@VaishaliKalyankar-ju3yk3 ай бұрын
खूप छान, नवीन प्रकारची कोशिंबीर आणि पंचामृत ..
@jyotijoshi66503 жыл бұрын
खजुराचे पंचामृत पहिल्यांदाच पाहिले , आता मी सुद्धा करून बघीन , खूप सुंदर
@TheMiseeka3 жыл бұрын
फारच अप्रतिम menu. Valache विविध प्रकार दाखवल्या बद्दल धन्यवाद. गाजर आणि मूग डाळ कोशिंबीर साऊथ इंडियन कुटुंबात बर्याच प्रमाणात खाल्ली जाते. खजुराचे पंचामृत नक्कीच करून पाहते. त्याबरोबर dileli tip अतिशय उपयोगी आहे. संपूर्ण jenachya padharthan साठी धन्यवाद.
अनुराधाताई मेन्यू खुपच सुंदर वालाची उसळ तर मस्तच एकदम
@namratapaudwal78582 жыл бұрын
Thanks tai.. Khup chaan sangitla tumhi..
@chitralalita3 жыл бұрын
अनुराधा जी नमस्कार आपण इतके छान छान पदार्थ आज काय मेन्यू च्या बाराव्या भागात दाखवलेत ते सर्व पदार्थ आपल्या भागात शेवटी ताटात वाढून जर दाखवले तर खूप आवडेल. सर्व पदार्थ एका ताटात वाढल्यानंतर फारच छान दिसतात तरी पुढे आपण कृपया असे करावे ही विनंती. धन्यवाद .
@jyotsanadesai30613 жыл бұрын
खुपच छान मेनु नक्की करणार
@nishapatil45383 жыл бұрын
Khup chan samajaun sangata
@supriyajadhav-chavan57713 жыл бұрын
Khuuuuuuup मस्त मेनू👍👌👌मला खजुराच पंचामृत खूप आवडलं तोंडाला पाणी सुटलं
@ankitateli80722 жыл бұрын
अनुराधा ताई तुम्ही खुप छान पद्धतीने सांगता धन्यवाद ताई
@1972vaishali3 жыл бұрын
मला खजुराचे पंचामृत खूप आवडले, मी नक्की करून पाहते!
@aniruddha9922993 жыл бұрын
नमस्कार ताई खूपच छान पदार्थ करायला शिकवले आहे कडवे वालाची उसळ मला फार आवडते मी पण भाजी मध्ये थोडा गूळ घालते त्या मुळे वेगळीच चव येते धन्यवाद
@raginikhadke78653 жыл бұрын
Khupach yummy aahe sagla
@sonaljavalgekar63433 жыл бұрын
काकु तुमची पदार्थ शिजवण्याची पद्धत छान आहे.पदार्थ बनवताना कॉन्फिडन्स येतो.
@shwetapowar90193 жыл бұрын
खजूराच पंचामृत एकदम मस्त!आपलं प्रेमळ बोलणं ऐकत च राहावंसं वाटत 👍
काकू तुमची ही मालिका 'आज काय मेनू' अतिशय उपयोगी आहे. तुमचे सगळेच भाग मी पाहतो. आपण दाखवलेला ताकातले उपिट माझ्या मुलाचे All time favorite आहे. त्याला कधीही विचारले नाश्त्याला काय हवे? तर तो ताकातले उपिट करायला सांगतो. त्याच्यासाठी म्हणून हे उपिट माझी आई आणि सासूबाई दोघीही करायला लागल्या. करण तो दोन दिवसा आड कंपल्सरी करायलाच लावतो.
@varshapingle45484 ай бұрын
काकू 🙏 तुम्ही खूप छान समजावून सांगतात ते खूप आवडते धन्यवाद 🙏
@colourful123003 жыл бұрын
एकदम झकास मेनू काकू 🤗😍
@anjalidharmadhikari48673 жыл бұрын
खूप सुंदर सांगणे आहे
@madhurishidhaye94173 жыл бұрын
फारच छान मेनू
@arundathisawant91463 жыл бұрын
काकू खूप छान श्रावणी बेत सुंदर आपल बोलण ऐकून मला भिडे काकूंची आठवण झाली.
@vaishaligaikwad467 ай бұрын
आज चा मेनु खूप छान आहे ताई धन्यवाद
@hanumantkajale71692 жыл бұрын
Khup ch Chan
@meerapawar55293 жыл бұрын
आजचा मेनू खूप खूप मस्त ताई ,👌👌👌 आणि खजुराचे पंचामृत एकदम यमी 👌👌👍
@vishakhajadhav48493 жыл бұрын
तुमचे menuche selection खूप छान असत. कांदा लसुण ना घालता पण तुमचा स्वयंपाक मस्त. थँक्स काकू.
@sujatagokhale94653 жыл бұрын
खूप छान। तुम्ही या वयात किती ऍक्टिव्ह आहात। तुमच्या पाककृती छान असतात। तुमचे कौतुक करावे तेवढे कमी आहे। तुम्हाला खूप खूप खूप शुभेच्छा
@sonaliphatale38212 жыл бұрын
Luv ur recipes
@vijayatalokar14853 жыл бұрын
Khupach sundar dakhavle aahe sagale menu
@smitaainapure50263 жыл бұрын
Wa kya bat hai. Tai ckp paddhatiche birde kase kartat?
@smitakurtkoti77802 жыл бұрын
मस्त व सोपा मेनू
@archanapatil35922 жыл бұрын
काकू...तुम्ही खूप छान समजावून सांगतात.,.. खजुराच पंचामृत...आणि ... वाला च बिरडं...मस्तच....धन्यवाद....🙏🙏
@AnuradhasChannel2 жыл бұрын
खुप धन्यवाद
@eknathbhaginibhahini65393 жыл бұрын
खुपच सुंदर . आज मी तुम्ही सांगतलेली डोडाक्यची मुठ्ठे घालुन भाजी केली. मुलान खुप आवडलीं. मला मात्र शिल्लक रहिली नाही. मस्तच. 🙏🙏😋😋
@rajlaxmipatil19393 жыл бұрын
Khup chhan tsi
@Namaste_5 Жыл бұрын
खूपच छान 👌🏼👌🏼
@ravinarane38643 жыл бұрын
खुप छान रेसिपी बिना कांदा लसूण .👍👌
@surekhadeshmukh28713 жыл бұрын
Khup Sunder
@anaghadate30013 жыл бұрын
आजचा मेनू एकदम छानच आहे.
@vijayaingle46573 жыл бұрын
Khupch chan
@umabehen14832 жыл бұрын
Khoop chhan no onion/garlic recipe awadli karlyache panchamrut dakhwa
काकु खुपच छान मेनू आणि तुमची बोलण्याची पध्दत आवाज मला खुप आवडत...🙏🙏
@sunandashrikhande81783 жыл бұрын
Far sunder menu Anuradha tai
@sheelahirve86773 жыл бұрын
Khup.chan.sangta
@siddhinachankar71913 жыл бұрын
खुपच छान रेसिपी
@radhamasurkar47013 жыл бұрын
Gajar moong dal ani batata koshambir ekdum mast combination ahe... Khajur che panchamrut khup mast....
@padmajagandhe54323 жыл бұрын
पंचामृत मस्तच 👌👌
@kaustubhkale47883 жыл бұрын
खजुराचं पंचामृत वेगळं आणि नेहमीसारखा पौष्टिक मेनू😋😘
@vaishalipandit21813 жыл бұрын
आजचा मेनू ही मस्तच आहे धन्यवाद काकू
@vinitakulkarni22833 жыл бұрын
वा छान
@rajeshreebarad14512 жыл бұрын
🙏काकू तुमचा रोजचा स्वयंपाक हा खूप मस्त असतोच तुमचा आवाज ऐकल्यावर आईची खूप खूप आठवण येते धन्यवाद काकू
@tirupatimunde39252 жыл бұрын
Mast kaku
@nilima2213 жыл бұрын
Kharach khup chhan😋👌👌👌👌
@sunitasarvade52733 жыл бұрын
खूप छान खजुराचे पंचंआमृत कादांलसून विरहीत भाजी 👌
@snehalphadke25713 жыл бұрын
काकू आजच तुमचं च्यानेल सबस्क्राईब केलं बेल आयकॉन केलं,तूमच्या रेसिपी आणि सादरीकरण उत्तम, मी पाहात असते,खजूराचं पंचम्रुत नक्की करून बघेन,वेळ मिळाला की बघते रेसिपी खूपच सुरेख टीप्स देता तूम्ही धन्यवाद ताई
@dipthijain14683 жыл бұрын
Nakki try karun baghnya saarkhi recipies astat tumchya. Saatvik, paushtik ani paramparik recipies saathi thank you so much!!
@supritasarmandali87873 жыл бұрын
Bhag 11jara punha dakhaval ka please please
@anitapotdar81673 жыл бұрын
मस्तच..अगदी फक्कड बेत झाला आहे... खूप खूप धन्यवाद 🙏
@pravaramedicalandgeneralst873 жыл бұрын
खूप छान मेनू. समजून सांगण्याची पध्दत खूप आवडते. 👌👌
@swaraskitchen28243 жыл бұрын
खूपच छान काकू. पहिल्यांदाच पंचामृत रेसिपी पहिली. नक्की करून पाहणार आहे मी.Thank you so much
@AnuradhasChannel3 жыл бұрын
धन्यवाद
@rashmigharat40723 жыл бұрын
तुम्ही छान रेसिपी आहे
@rashmipatil73983 жыл бұрын
Kaku kiti sunder menu hota aajcha mala without Kanda lasun chi receipe havich hoti ani khas karun walachya bhajchi havi hoti ti aaj milali thanks kaku 👌👌