अपंगांच्या सेक्शुअल प्लेजर्सचा विचार का नको? | सोनाली नवांगुळ | ऊहापोह | Screentimewithmukta

  Рет қаралды 31,392

Screen Time with Mukta

Screen Time with Mukta

9 ай бұрын

लैंगिक गरजा या माणसाची मुलभूत गरजांपैकी एक आहे. बघायला गेलं तर अतिशय नैसर्गिक गोष्ट. पण समाजातील काही घटकांची या बाबतीत मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होते. त्यातला महत्वाचा घटक म्हणजे, अपंग. त्यांनाही काही लैंगिक गरजा आहेत, हे बऱ्याचदा इतरांच्या लक्षातच येत नाही. तर त्यांचं लैंगिक आयुष्य कसं असतं? त्यांना त्यांच्या लैंगिक आयुष्यात कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं? त्यांच्या लैंगिक गरजेकडे समाज कसा पाहतो? याबद्दल सोनाली नवांगुळ यांच्याशी केलेली खास बातचीत.
ऊहापोह #Screentimewithmukta #awareness

Пікірлер: 40
@bharatmore2733
@bharatmore2733
मला वाटतं हा आनंद मिळवण्याचा सर्वाना निसर्गाने
@purushelar2651
@purushelar2651
तुम्ही सर्व मानव समाजाला एक दृष्टीकोण बदलकरण्याचे व संभोग याशब्दाचा खरा आर्थ काय समभोग हा आहे आणी तोफक्त शारीरीकच नाही तर स्पर्श शब्द गंध विचार नजर याच्यातुन सुध्दा आसतो हे भावनासमजवू सांगीतल्या बद्दल तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत .धन्यवाद
@mahadevshinde8030
@mahadevshinde8030
ताई मी खूप पुरोगामी असलाच आव आणतो पण जेव्हा असे विषय येऊन धडकतात तेव्हा त्याचा पायाचा हलतो जरा विचार केला तेव्हा कळत की हा विचार मला कधी शिकवलंच नाही कधी.. पण खुप समृद्ध झाला सारखा वाटलं...💐
@sakharamtukaram5932
@sakharamtukaram5932
फार चांगला विचार मांडला आहे.तो अनेक वर्ष मझ्या मनातला आहे..कारण मी एका वैद्यकीय घरणातला आहे व वैद्यकीय विचार मनात येत असतात.त्या प्रमाणे वागणे बोलणे असते..एका प्रसंगी डोळ्याच्या हॉस्पिटल मध्ये एक अंध जोडपे 2,3 वर्षांच्या त्यांचा मुलगा घेऊन आले होते.दुर्देवाने तो ही नैसर्गिक रित्या अंधाच पण हेल्दी होता. त्याचे आई वडील डोळ्याच्या डॉक्टरांना सतत विनंती करत होते की काहीही करा पण माझ्या मुलाला दिसुं द्या. मला फार वाईट वाटले..आपण जो विचार मांडला तो अत्यंत योग्य आहे. परंतु सरकारने 40% पेक्षा जास्त अपंग, अंध व्यक्तींना मुल न होण्याची शत्रक्रिया कम्पल्सरी करावी. तसेच अती अपंग व्यक्तीना एईशिक मरण देण्याचा काईडा करावा, असे मी सुचवू इच्छितो.
@MICROVISIONDETECTIONS
@MICROVISIONDETECTIONS
खरंतर आपल्या देशात बौद्धिक अपंगत्व तयार करणारे खुप कारखाने परंपरेनं उभा केलेले आहेत व हीच फार मोठी समस्या आहे, व ती सर्वांनी समजून घेणे गरजेचे आहे. खुप महत्वाची व संवेदनशील चर्चा आयोजित केल्याबद्दल धन्यवाद. 👁️🧠👁️
@gayatrilele8974
@gayatrilele8974
उपयुक्त आणि महत्वाची चर्चा.. अभिनंदन दोघींचेही.. 😊
@vishramshetkar4500
@vishramshetkar4500
आपले दोघींचेही विचार योग्य आहेत ! पण आपल्या देशात कोणाची कोणाला चिंताच नाही आहे ! असे अनेक विषय आहेत त्या विषयांना भारतीयांनी कधी महत्वच दिलेले नाही आणि त्यांचा विचारही केलेला नाही आणि यातुनच अनेक चुकीच्या घटना घडतात ! अपंगत्वामुळे जर कुठल्या मुलाचे अगर मुलीचे लग्न होत नसेल तर त्यांना त्यांचा हक्क कसा देता येईल ? याचा विचार सरकारनेच योग्य कायदा करुन समाजाच्या सम्मतीने त्यांना तो द्यायला हवा ! परंतु लग्न झालेल्यांना आणि बरीच वर्षे एकमेकांपासुन काम धंद्या निमित्त एकमेकापासुन दूर रहात असतील तर त्यांच्यासाठी उपाय एकच आणि तो म्हणजे त्यांनी काहीतरी मार्ग काढुन एकमेकांजवळ जायला हवे ! नाहीतर त्यांच्या ससाराला काहीही अर्थ नाही ! आणि तो टिकणारही नाही !
@ninadkharkar2720
@ninadkharkar2720
Very important topic
@user-td2zk3pd3r
@user-td2zk3pd3r
छान आवडल ❤
@geetamahashabde
@geetamahashabde
महत्त्वाची चर्चा
@manoharpatil1820
@manoharpatil1820
Genraly divyang अपंग लोक खूप chapter चतुर् पोहोचले ले असतात असे खूप लोक म्हणतात, yamule ichha असूनही खूप लोक त्यांना मदतीचा हात पुढे करीत नाही. असे eikivat आहे. माझ मत किवा विचार नाही
@user-hm1un6ib3g
@user-hm1un6ib3g
ताई तुमचं विचार खुप छान आहेत
@sharadtawade4429
@sharadtawade4429
जगात सगळ्यात जास्तलोकसंख्या भारताचीअसूनसुद्धा लैंिकतेबद्दल तिटकारा निर्माण होईल असे उपदेह देणे.तिथे अपंगांना कोण विचारतो? एका उत्तम विषयाला वाचा फोडल्या बद्धल धन्यवाद.
@raghunathpatil5987
@raghunathpatil5987
हस्त मैथुन हा 1 मार्ग आहे
@asifpathan649
@asifpathan649
सलमा यांच्या पुस्तक नाव काय.ते कोणत्या भाषेत आहे.
@sayalirasal8501
@sayalirasal8501
अभिनेत्री रंजना अपघात झाला त्यावेळी देखील माझ्या मनात हाच विचार आला होता ,सोनाली तु हा सेक्स चा विचार सर्वांसमोर धीटपणे मांडलास .धन्यवाद
@Berar24365
@Berar24365
याबाबत काही प्रयत्न केले होते पण खूप विरोधाचा सामना करावा लागला.
@ashutoshbhadale2670
@ashutoshbhadale2670
काहीतरी confusion होतय अस नाही का वाटत..
@dattatrayapawar102
@dattatrayapawar102
It is curse of in India to become a handicapped
@ashoksawant8132
@ashoksawant8132
हा व्हिडीओ बनवण्याऱ्या च्या धाडसाच कौतुक .
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 110 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 23 МЛН
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 58 МЛН
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 9 МЛН
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 110 МЛН