काचंनताई खूपच छान झाली मुलाखत 👌 मी कोर्स ही केला आणि आपलं पुस्तकही वाचतेय खरच खूप खूप मदत होते आपल्या मार्गदर्शनाची 🙏🙏 मनापासून धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा!! 💐💐❤❤
@vidyanishankar42043 ай бұрын
अप्रतिम ताई 👌👌👌अतिशय सोप्या आणि सरळ भाषेत तुम्ही समजावून सांगितलं.
@simaselukar16347 ай бұрын
खूप छान मुलाखत आणि माहिती👌👍👌👍👏👏👏
@psjoshi2011 ай бұрын
Kanchan Tai, khup chan zali aahe charcha .
@sudhakarkeskar70611 ай бұрын
अतिशय उपयुक्त मुलाखत. आयुष्याला एक वेगळे आणि योग्य वळण देण्याचे सामर्थ्य या विचारांमध्ये आहे. 🙏
@aartifriends3 ай бұрын
Khup chan mahiti
@dhanshreemestry8153 ай бұрын
Thanks❤
@DPM-s1k3 ай бұрын
Hya pustakachi Kimmat kiti ahe.he pustak 5 copies havyat