, धन्यवाद सर आपल्या माहिती वरुण आम्ही फार फार खुश झालो आहे अशीच माहिती सविस्तर व नविन माहिती सविस्तर देत झालं अंशी आशा बाळगतो
@ravindrabhujadi10342 жыл бұрын
🙏🏻👌👍सर डोळयांनी दिव्यांग,अल्पददृष्टी व्यक्तींसाठी शिक्षण 10,12 ,बी.ए साठी नोकरी,व्यवसायसंधीविषयी माहीती द्यावी ही विनंती🙏🏻
@onkarthakare3842 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली साहेब, धन्यवाद.आणखी अपंगा बद्दल माहिती चे विडिओ अपलोड करा साहेब.
@balasahebkokate80643 жыл бұрын
धन्यवाद साहेब ! खुपच छान माहिती दिली आहे .
@AnilPandit-ki5bu3 жыл бұрын
धन्यवाद सर तुम्ही खूप छान माहिती दिल्ली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार
@madhukarkadam5133 Жыл бұрын
सर माहीतीछान दिली परंतु आम्हाला बिले सादर करण्यास सांगत आहेत
@sadiquehussain62443 жыл бұрын
Khub hi acchi jankari hi aap ke is vedewo me
@sureshputtajwar59502 жыл бұрын
मनस्वी धन्यवाद माहिती दिल्याबद्दल sir आता Live २०२२ मधील नवनवीन योजना बदल माहिती सांगत चला आम्हाला
@prernarathod50513 жыл бұрын
Dhangar sir very fine yogana informetion
@SagarDongare-vf5bp9 ай бұрын
Thank you sir goodwill 🎉
@chandrakantt98114 жыл бұрын
साहेब अपंग पेन्शन ( महाराष्ट्रामध्ये) व्हिडिओ जरूर बनवा खास करून अपंगांची उत्पन्न पत्रता
@gajananhinge33774 жыл бұрын
Hi
@prakashgaje33234 жыл бұрын
Hi
@umeshbhagat68373 жыл бұрын
पन्नास हजाराचा जमते उत्पन्न
@sagarchaudhari51503 жыл бұрын
नक्की सांगा
@prathmeshmeher87637 ай бұрын
मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये वारस अपंग असल्यास त्याला आजीवन पेन्शन मिळते. पण माझा भाऊ 100% अपंग आहे तरी त्याला मुंबई पोर्ट ट्रस्ट पेन्शन देत नाही. मला काहीतरी उपाय सांगा 🙏
@dhanajishirkande96111 ай бұрын
Thank. U..sir..mahiti dilya badhl
@pandurangdangrekar34994 жыл бұрын
सर उत्तर माहिती दिलीत धन्यवाद अशीच माहिती अपंगांची नवीन नवीन देत रहा तसेच अपंगांना घरकुल व अंत्योदय राशन कार्ड ची जरुरी आहे ते कसे मिळेल व कोणाकडे व अपंगांना उत्पन्नाची अट नसावी असा विडिओ टाका?
@shrishantrupnawarpatil57842 жыл бұрын
न
@pandurangkale3514 Жыл бұрын
😊
@sunandapuri-dp6hf10 ай бұрын
Khubchand mahiti Delhi Shahar
@ShaikAhmed-ud4th6 ай бұрын
Mahiti Diya Badal dhanyvad
@NileshBhagat-lq2rg2 ай бұрын
अति तीव्र अपंगना कशाप्रकारे योजनाचा लाभ मिळेल
@anitasukale49643 жыл бұрын
Thank you sr smpurn maheeti dilyabdal thanks
@NileshBhagat-lq2rgАй бұрын
छान माहिती दिली धन्यवाद
@GulabPatil-x9l26 күн бұрын
धन्यवाद सर ही माहिती दिल्याबद्दल खूप छान माहिती दिली आहे सर मी एक शेतकरी आहे मला पोल्ट्री फ्रॉम टाकायचे आहे तर मला किती टक्के निधी मिळू शकते मी 40% दिव्यांग आहे
@prabhumeshram73168 ай бұрын
Nagar parishad ,diwyang lokana property tax madhe suddha aartik sawlati detat ka ?
@vitthaldhanawade88907 ай бұрын
दिव्यागसाठी घरकुल कसे मिळवावे
@ShravanNikore-o7d Жыл бұрын
Tumi ji mahiti dili dhanyavaad mi ek handicapped ahe Gharkul pahije grampanchayat madhye ya yojana sangat nahi.jo 5%nidhi ahe to grampanchayat valyane to Amsabhet sagava hi vinati 😢😢😢
@NileshBhagat-lq2rg2 ай бұрын
खुप छान माहिती दिली मेंदूच्या पक्षगंता मुळे बहू विकलंगता आली आहे मिळणारा मदती विषयी माहिती डायल हि विनंती
@babangayake914 жыл бұрын
Verry Helpful information
@GulabPatil-x9l26 күн бұрын
सर अजून एक माहिती मिळाली तर बरं होईल अपंगांच्या पेन्शनसाठी जे आपण फॉर्म भरतो त्यासाठी किती दिवस लागतात पेन्शन चालू होण्यासाठी तीन ते चार महिने लागतात असे आम्हाला सांगण्यात येते तर खरोखर किती दिवस पेन्शन चालू होण्यासाठी लागतील
@BapuSanap-h7f4 ай бұрын
अपंगांसाठी विहिरीसाठी व जमिनीच्या सपाटीकर करण्यासाठी कुठे अर्ज करावा व कसा
@anilmadhukarnagaonkar3982 жыл бұрын
Sir divang stole milavne sati kay karave pl mahiti dya mumbai kiva upnagrat
@sushilpawar92124 жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत
@kishorsawde9659 Жыл бұрын
अपंग व्यक्ती एकटाच कुटुंब प्रमुख असला तर त्याला लाभ मिळणार का
@prathmeshmeher876310 ай бұрын
माझा भाऊ अपंग आहे माझे वडील मुंबई पोर्ट ट्रस्ट मधे कामाला होते ते मरण पावले पण मुंबई पोर्ट ट्रस्ट ने माझ्या अपंग भावाला पेन्शन चालू केले नाही.
@bilalkarim76874 жыл бұрын
Sir utpann dakhla sati form wapas Aala me talati pason utpann dakhla ghetla pan panchayat samiti form wapas ghet nahi
@hacker07979 ай бұрын
अपंग व्यक्ती ना 5 टक्के निधी ग्रामपचायत घर टक्स वसुली मधून देतात कि ? ग्रमा पंचायत च्या एकून जमा निधी मधून वाटप करतात ते कळवा सर
@universefact2783 жыл бұрын
Sir majya gavamadhe gram sevak nidhi kharch krnyacha order nai aala ase manat ahe 2021 tr mi kay karu sir plz provide information sir
@manishsuryawanshi32062 жыл бұрын
Railway Id card kase banavaave New aale ahe update Pn marathit mahiti nahi KZbin la khas kar dhule jalgaon district online karayche ahe website nahi mahiti ((Railway concessions Id card) Aaple sarkar portal hoil ka?
@shivdaspardeshi96573 жыл бұрын
Ration is not supply on APL card on handicaped person is it right or wrong plllarry
@yogeshzate-mf8hqАй бұрын
संजय गांधी निराधार योजना वाढ झाली पाहिजे 6000रु वाढ झाली पाहिजे नाय मिळून द्यावे
@ajaysonawane275313 күн бұрын
अपंग शाळामध्ये विद्यार्थी, विद्यार्थी नी यांना शिक्षण घेण्यासाठी वय मर्यादा किती असावी त्याबद्दलची काल मर्यादा निश्चित करणं
@satishmore25092 ай бұрын
अपंग व्यक्ती चे फार्म कुठे भरावे लागते
@sachinpathare42402 жыл бұрын
सर, व्यवसायसाठी लोन मिळतय काय आणि किती व्याज काय आकारतात. माहिती खरोखर चांगली दिलीत. धन्यवाद.
@sunilgawai80033 жыл бұрын
Sir vikalanga vektinna xerox machine che pravdhan Kuthalya yojane tun kele aahe
@vinusargar35684 жыл бұрын
Thanks sir khupch chan mahiti dili
@manojmore7362 жыл бұрын
🙏🌹 सर खूप खूप आभार .....
@dhanajishirkande96111 ай бұрын
Ase new videos pathvat java
@runeshbade51172 жыл бұрын
मी अपंगत्व आल्यास मला कैनतेहि व्यंजना मिळविले नाही हे मला घराकुल मिलावि हि विनंति ४१/. आहे गांव आंबेघर पो.पिगोंडे व्यवसायासाठी लोन मिळवा.अशीच माहिती सविस्तर आहे krushna bade
@jadhavsir8417 Жыл бұрын
एखादा अधिकारी काम करीत नसल्यास अपंग हेल्पलाइन नंबर आहे का तेवढा पाठवा
@mhasudevshirsath66052 жыл бұрын
सर आमच्या ग्रामपंचायत मध्ये जो पाच टक्के नि अजूनही खर्च केला गेला नाही तर याच्यासाठी काय करावे मार्गदर्शन करावे आणि याचि तक्रार कुठे करावी अपंगाचा एकही रुपया खर्च केला गेला नाही
@AnjaliJoshi-s9k4 ай бұрын
नमस्कार सर शुभ सकाळ माझा भाऊ 60%अपंग आहे या योजनेत रिक्षा ची स्वयं चलित जाहिरात वाचली त्यासाठी कुठ अर्ज करायचा 😊
@bhausahebyewale9009 Жыл бұрын
ग्रामपंचायत मालमत्ता करात 50 टक्के सवलत देत नाहीत काय करावे
@sandeeppatil93532 жыл бұрын
सर आमच्या ग्राम पंचायत चा वार्षिक उत्पन्न 2018 रोजी 2.5 कोटी रुपये होता पण आम्हाला ग्रामपंचायत मात्र 1कोटी रू. उत्पन्न सांगत होती तसेच आम्ही या वर्षी मागील 5 वर्षाचा ऑडिट रिपोर्ट पंचायत समिती कडून मागितला असता आम्हाला 2018-1 9 चा वार्षिक उत्पन्न 2.5 कोटी असल्याचे समजले याची विचारणा संबधित ग्रामपंचायती च्या सरपंच ग्रामसेवक केली तेव्हा ते म्हणाले ग्रामपंचायतीचा कर्मचाऱ्याचे पगार व खर्च वगळून उर्वरित निधी पैकी 5% निधी तुम्हाला दिला जातो हे खर आहे का? तसेच या साठी अधिक माहिती साठी कुठे संपर्क साधावा ते सांगावे ही नम्र विनंती
@vitthalmadane61764 ай бұрын
3 R जमीन घेतली आहे गुंठेवारी कधी होणार आहे ते सांगा
@dipakaranjkar11052 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत पण ही माहिती मिळाल्यावर आम्ही ज्या वेळेस ग्रामपंचायत जातो त्यावेळेस सरळ नाही असे म्हटले जाते
@sandippimpalkar172 Жыл бұрын
Te tr nahich mhannar ahe. Tumhi arja karun tharav manga mg baga
@mahendradhumal4783 Жыл бұрын
Amol bhava nice question
@laxmimushroomfarm77543 жыл бұрын
खूपच छान सर
@laxmankumbhar59476 ай бұрын
सररचंडगड तालुक्यात जिल्हा परिषद ची निधी देण्यात येत नाही
@varshakulkarni44534 жыл бұрын
सर संजय गांधी. दिव्यागण घेरकुल मिळते का आणि नवर्यानी सोडले आहे त्यांना योजना आहे का
@ratnakarsalve28934 жыл бұрын
सर अंपग साठी कोनत्या नोकर्या आहे ते सांगा
@pankajmavale41692 жыл бұрын
काय काय नोकरी आहेत ते सांगा लवकर
@vasdt1209 Жыл бұрын
आमच्या गावासाठी पाण्याची मोठी टॉकी काम चालू आहे ते काम पंचायत समिती कडून नाही .तर ते जिल्हा परी.कडून आहे पण ते बजेट विसेई मला माहिती हावी आहे ... please
@s_k_star1173 жыл бұрын
कर्णबधिर साठी रेल्वे कंसेशन पास किती टक्याची मर्यादा आहे.सरजी
@keshavghate3323 Жыл бұрын
अपंग कायदा २०१६ बाबत असीच माहिती समजावून सांगाल सर
@WahidShikh-gf6eb4 ай бұрын
good
@manojwankhade32812 жыл бұрын
सर आमचा ग्राम पंचायत मध्ए पंचायत वाले अपंग मुलांसाठी का हिच वाटप्प नहीं करत नागपुर सावनेर चनकापुर पोटा ग्राम पंचायत अपंग मुलांसाठी काय करायचे
@nandinijoshi57683 жыл бұрын
Nice information
@amolghag1004 жыл бұрын
हे जर होत नसेल तर त्यावर कार्यवाही कशी करायची ते ही सांगा?
@busnessinformation30403 жыл бұрын
@Brock Zeke मराठीत पण सांगू शकता
@vijayraut21373 жыл бұрын
आपले सरकार पोर्टल वर तक्रार दाखल करा
@vishwanathchaudhari73882 жыл бұрын
अपंग सवलतीसाठी पालकाचे उत्पन्न गृहित धरले जाते काय ?
@vishwasdesai4644 жыл бұрын
Sir panchayat samiti madhe krishi avjare miltat subsiditun jse ki tadpatri, kolpni cycle,ya vishyi jar video banva pls
@parmeshwarchandane30863 жыл бұрын
क
@parmeshwarchandane30863 жыл бұрын
आ
@asmitashelar2259 Жыл бұрын
Dr. ची चुकी असेल तर अपंग यांना त्रास सहन करावा लागत आहे 3 सही नसल्यामुळे अपंग व्यक्ती सलेडर करावे लागते पूना तपासणी करून घ्यावी लागते. कायस्वरूपी अपंग प्रमाणपत्र असण्याऱ्या व्यक्ती तपासणी ना करता प्रमाणपत्र का मिळत नाही प्रमाणपत्र ड्रा यांनी दिलेले असते मग असे का याचे उत्तर आपण द्यावे
@vilasjadhav17212 жыл бұрын
सर आपण अपंगांसाठी शासकीय माहीती दिली त्याबद्दल धन्यवाद. सर मि विलास जाधव रा.वैदुवाडी जवळ गोपाळ वाडी सर्वे न.३१५ हडपसर पुणे 13 या ठिकाणी मी कायम स्वरुपी राहावयास आहे सर मि लहानपणापासून पोलिओच्या आजारामुळे दोन्ही पायांनी अपंग आहे व माझी टक्के वारी अपंगत्व ९०/टक्के आहे व माझे लग्न झाले आहे व मला दोन मुले आहेत मि प्रवास करताना माझा गाडीवरून घनघोर अपघात झाला व त्यामध्ये मा़झ्या डोक्याचे ऑपरेशन करण्यात आले व कवटी बसविण्यात आली आहे व माझे आई-वडील एका पाठोपाठ एक असे मरण पावले व मला माझे घर चालवणे अशक्य झाले आहे व मला ना शासनाची मदत ना नोकरी काम धंदा ना रोजगार व स्वयंरोजगार मासिक उत्पन्न अशा या परिस्थित माझ्या परिवाराला पोसणे एकदम कठीण झाले माझ्या जवळ चार खोल्या खाली वर असुन मि या खोल्यांमध्ये रहावयास आहे व एक खोली भाड्याने देऊन आपल्या परिवारास सांभाळीत आहेत हे माझ्या भावांना बघववेना म्हणून त्यांनी माझ्यावर अती अन्याय अत्याचार सुरू केले व यांनी माझ्या खोल्या बळकटी बळकावुन हिसकावुन घेऊन माझ्यावर दादागीरी व मला धमकावणे व मारहाण शिविगाळ करणे व अपंग असल्या कारणाने मला जिवे मारण्यास येणे गुंड पाठवून मारावयास लावणे हे प्रकार करीत आहेत यामुळे मला रस्त्यावर बसुन भिक मागावी लागत आहे तेव्हा माझे घर चालवणे शक्य झाले आहे व मला या अपंगाला या भावांनी भिक मागण्यास प्रवृत केले आहे व स्वता दादागिरीने मजेशिर खात आहे तेव्हा आपणास विनंती करतो की अपंगावर अशा पध्दतीने अन्याय अत्याचार होतो त्यासाठी अपंगानी कोणाकडे दाद फिर्याद दाखल करावी व मागावी अशी विनंती करतो विलास जाधव
@ashoknandkar69264 жыл бұрын
सर आमच्या गावात आसं काही होत नाही आम्ही कोनाला सांगायच
@harshavardhanmane1247 Жыл бұрын
Nagarprishad gharpatti madhe 50 % savlat milte ka
@vaijurokade55172 жыл бұрын
Parbhani district madhe handicap la kontaycha Yojana milat nahi
@SadanandGhodeshwar9 ай бұрын
Sickle cell मुलांच्या शिक्षक पालकांसाठी काही gr असतिल त सांगाल sir
@sukhadevpatil1294 жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत आपण, त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या उत्पंनाची माध्यमे, स्रोत आणि तो निधी कसा खर्च केला जातो या माहितीचा व्हिडिओ बनवा अशी एक विनंती
हो पण तुमच्या ग्रामपंचायतीचा स्व उत्पन्न किती आहे त्यावर अवलंबून राहील
@akshaybhoj27074 жыл бұрын
laptop Bittu shakto ka apng aahe
@ramsarak71353 жыл бұрын
@@mrunalmeshram7861 Ani zilha Parishad kivha panchyat Samiti madhe lun ghyaycha asel tar kay karaycha please sanga
@RakeshChavan-s5w11 ай бұрын
सर मी घरातला मुख्य व्यक्ती कर्ता कमवता असून माझा हृदयाचा ऑपरेशन झाला असून मला सरकारकडून काहीही योजणांचा लाभ मिळत नाही
@sunitanikumbh6702 жыл бұрын
Sir mi anganwadi la sevika aahe tari mala Sanjay Gandhi yojana form bharu sakate ka
@janardanchoudhari66842 жыл бұрын
सर हि विकलांग आहे पण मला मात्र मानधन मिळत नाही. काय करावे
@kailasgopal105 Жыл бұрын
सर माझी मुलगी अंपग आहे ती सात वर्ष चीआहे आनी तीला सरटपीकीट शेबंर टक्के च मिळालेल आहे तीच होईल का पगाराच मला जानकारी दीजिए सर
@VinayakKhairnar-q8z17 күн бұрын
सर आमची पत्नी 100% कर्णबधिर आहे तिला ग्रामपंचायतीचे काहीच भेटत नाही
@नारायणवानखेडे2 жыл бұрын
सर माझे अपंग टक्केवारी 52%आहे तरी माझी पगार 2019 मध्ये बंद करण्यात आली कारण शेती असल्यास अशा जियार आहे का. माहीती सांगा
@madanwadhekar46582 жыл бұрын
मतिमंद साठी काय योजना आहेत
@RohiniKamble-e8z Жыл бұрын
सर माहिती छान दिली धन्यवाद. सर अजून माहिती हवी मो.न. मिळेल का?
@anandK-fy2hd8 ай бұрын
समाज कल्याण तर्फे काय तर मदत मिळू शकते का आमच्या घरच्यांना मानसिक त्रास आहेत
@sachinba7206 Жыл бұрын
👍
@sachinba72068 ай бұрын
कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य सेवक परीक्षा वेळपञक काय ? नोकरी अज॔ जाॅब संपले मी कण॔ मूकबधिर दिव्यांग घरी गरीब कुटुंब आ वय वाढ मिळेल काय 😢😢😴😴😔😔☹️🙏📜
@indrajeetjadhav70653 жыл бұрын
महानगरपालिका असेल तर या योजना लागू होतील का
@ramubandebuche31704 жыл бұрын
सर तुमची माहिती खूप छान आहे दिव्यांगांसाठी महत्त्वाची आहे मी अंध व्यक्ती आहे
@dnyaneshwargaikwad64264 жыл бұрын
गौणखनिज चा निधी पाच टक्के खर्च करणे आणि ग्रामपंचायतीच्या स्व उत्पन्न तील निधी वेग वेगळ्या उपाय योजना वर खर्च करायचा अधिकार ग्रामपंचायती ला आहे.
@channel-gw3qe4 жыл бұрын
फारच छान माहिती दिलीत आभार या योजनेचा जी़आर पृत मिळेल का 9579134439ढाकणी़ता़जि़़लातूर
@sidharthshinde41392 жыл бұрын
सर तुम्हाला एक विचारायच होत एक वर्ष हाऊन गेलय तरी बजेट वाटप का चालू नाही याची काही महीती आहे का
@vaibhavmetkar2913 жыл бұрын
Sir dhanyvad mahiti dilyabaddal jilha parishad, gram panchayat v panchayat samiti ya tinhistaravar aapan aarthik madat gheu shakto ka?
@shakilshaikh2672 Жыл бұрын
Sar Amala Panchayat samiti ka scheme date nahin tar Kay karave
@navneetpawar8183 Жыл бұрын
सर्व योजना काग्दावर च असतात सर्व भ्रस्टा चारी आहेत कोनी योजना चा लाभ देत नाही गरीब गरिबच राहतो सरपंच आनी वर्कर ग्राम सेवक सर्व अमीर बनतात जनतेच्या योजने तुन लाभ घेतात खरे काय काही समजत नाही
@KalpanaPagi-xd3fd6 ай бұрын
सर माझ नाव आदेत. असुन तिनं वर्ष झाली आहेत तरी अजुन दिले नाही
@ravindragade33722 жыл бұрын
सर वैयक्तिक दिवानग्या साठी अर्ज कुठे व कसा करायचं आहे
@shinhartagaikwad93393 жыл бұрын
Sir Mazh certificate Var mazha Aadhar cha address ha me rahat hote tithla ahe ani mazhya Gavakdech aadhar address dusara ahe tr me grampanchyat cha nidhi mala milu sakto ka Nahi sir
@AnandSidam-n9i11 ай бұрын
2024 दिवयांग निधी ,योजना, अधिनियम, हिवाळी अधिवेशन शासन निर्णय एक एपिसोड करावे
@ishwarhan62852 жыл бұрын
सर अपंग व्यक्ती हा ग्रामपंचायत कर्मचारी असेल तर त्या व्यक्तीस घरकुलाचा लाभ घेता येतो की नाही
@rushikeshghule1413 Жыл бұрын
2:21 2:31 ❤
@rushikeshghule1413 Жыл бұрын
न d करी पावस - -❤
@official_saylu....95373 жыл бұрын
डी जाब लेटी सर्टिफिकेट ची माहिती द्या ना तुम्ही
@Gopalsutar19832 жыл бұрын
सर हा gr कसा मिळू शकेल
@ashutoshkote46872 жыл бұрын
जर एखाद्याला अपंग ला सरकारची पेन्शन असेल तर या योजनांचा लाभ घेता येतो का