तुम्हीं दिव्यांगासाठी परमेश्वर आहात तुम्हाला आशीर्वाद तर मिळणारच साहेब मला एवढेच सांगायचं महाराष्ट्रात सुद्धा प्रत्येक अपंगाला न्याय मिळाला पाहिजे
@SanjayKhalate-b2w2 ай бұрын
धन्यवाद बच्चु भाऊ कडू साहेब दिंव्यागाचे कैवारी आहेत मी तुमचा रुनी आहे ❤❤❤
@BalajiRankhamАй бұрын
😂
@M.DSonkambale9 ай бұрын
श्री माननिय दिव्यांचा एक ईश्वर / दिव्यांगाचा कैवारी माननिय मा . मंत्री साहेब व दिव्यांगाचा अंधार श्री बच्छू भाऊ कंडु हेचं दिव्यागांचा एक देव आहेत आपन सर्व एक संघ हा ? विचारा . विचारांत अनेक संघ करुं नये आणि सर्व जिल्हा अध्यक्ष साहेब ... व.. तालुका दिव्यांग अध्यक्ष साहेब यांनी पक्षपात करुं नये हा .माझा तो माझा करुं नका सर्व कागदपत्रे काडुंन घ्यावी कारण बरेच काही कागदपत्रे पाहिजे अडचणी येतात तर आगोदर गावांतील लोकप्रतिनिधी सरपंच शासकिय. गावं पोलिस पाटील व तालुका पातळीवर पंचायत समिती अधिकारी ग्रामसेवक तालुका दंड अधिकारी तसेच तलाठी
@prashantambekar5247 Жыл бұрын
श्रीराम आदरणीय प्रात:स्मरणीय दिव्यांग हृदय सम्राट मा ना श्री आ बच्चूभाऊ कडू साहेब नक्कीच दिव्यांग बांधवाच काय पण साक्षात भगवन्त देखील आपल्या निःस्वार्थ सेवेला आशीर्वाद देत असणार. आपल्या कार्यास वारंवार वदंन.❤❤
@balupodhade7762 Жыл бұрын
नमस्कार बच्चू कडू साहेब हिंगोली जिल्हा सेनगाव तालुका येथे दिव्यांगाना फक्त ₹500 मानधन देण्यात येत आहे त्याची थोडी दखल घ्यावी आणि दिव्यांगांना न्याय मिळवून द्यावा
@bhavnagholap1307 Жыл бұрын
सर्व दिव्यांग बंधू भगिनींचे आदरणीय बंधू देवदूत मा. बच्चूभाऊ 🎉
@mangeshagnihotri-jy3dy Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आपले बच्चू कडू भाऊ ! सर्व अपंगांचे आशीर्वाद लाभतील आपल्याला.❤❤❤👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💯💯💯☑️☑️☑️❤️❤️❤️
@PriyankaGosavi-yh5my3 ай бұрын
Vbgosavi
@madhukarwalunj86110 ай бұрын
माझे वय वर्षे ५५ आहे.दिव्यांगाच्या उपजीविकेसाठी हरित ऊर्जेचे फिरते वाहन उपक्रम आहे पण माझे स्वतहाचे मत आहे यामध्ये वयाची अट ठेऊ नये.
@jagdishsakhare7320 Жыл бұрын
दिव्यांग व्यक्ती साठी त्यांच्या त्यांच्या देवासारखे देवो देव बच्चुभाऊ कडू ही देशात देशातले प्रामाणिक नेतृत्व पारदर्शकपणे जनतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असतात त्यातच दिव्यांगासाठी जनतेसाठी शेतकऱ्यासाठी देवदूत असा हा देशातला पहिले नेते आहेत पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आपल्यासारखे काम कोणीच करणार नाही अपने चालू ठेवणार असा हा एकमेव सामान्य माणूस म्हणून काम करणारा आहे नाही
@laxmankumbhar59474 ай бұрын
बचू कडू दादा ना धन्यवाद सर आपणच मुख्यमंत्री झाले पाहिजेत असे आमचे मत आहे
@dayagedam1587Ай бұрын
तुम्ही देव माणूस आहे बचू कडू जिंदाबाद
@AnilShende-cs9wtАй бұрын
Tummi divyang loka sathi chhan vichar ahe tumche thank u sar 🙏🙏🙏🙏🙏
@BapuGaware-c5v2 ай бұрын
जय महाराष्ट्र दिव्यांग जय श्रीराम 💯💯
@nirmalagaikwad8555 Жыл бұрын
Sir tumhi aamche dev ch aahot bhavu aahot. Dayawan aahot salut tumchya karyala. Waw. Tumhi hi aamchya sarvanche nayak pan aahot 🙏🙏🙌🙌🙌🙌🙌
@OmAamte2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद बच्चू भाऊ अपंगांसाठी उभा राहिलात❤❤
@RekhaTope-j5x8 ай бұрын
Thanks badhu bhau
@RamdasWankhede-nh9vk2 ай бұрын
धन्य नमस्कार साहेबआपण दिव्यांगासाठी काम करत आहांत धन्यवाद साहेब. आपला दिव्यांग🎉
@DattKadam-ws9yb2 ай бұрын
Thanks 🙏🙏🙏🙏🙏
@vaijinathkute7476 Жыл бұрын
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर गरीबांचे वाली आमचे भिडू बच्चू कडू❤
@HemantBorse-mc5ey3 ай бұрын
Thanks sir
@avishkargavhane73213 ай бұрын
Dhanyavad
@NanaKhandekar-iv1mzАй бұрын
Sir good
@Vidyavedak218527 күн бұрын
काय तरी सर, मला मदत करा मि,खामगाव, म्हसळ्या ची,आहे,मि,90, टक्के आहे अपंग ❤❤
@anandakale60974 ай бұрын
very good thank saheb 😅
@nileshrathod355211 ай бұрын
Suppper
@milindboke8997 ай бұрын
तुम्ही दिव्यांगासाठी साठी खरोखरच परमेश्वर आहात
@SunitaJaiswal-tl8uj2 ай бұрын
🙏
@ajaygode Жыл бұрын
मी,आपला,सोबत,काम,करणास,तयार,आहे,
@madhukarwalunj86110 ай бұрын
दिव्यांगासाठी फायदा काय ? आज २५ वर्षे झाले मी कल्याण-डोबिंवली महानगरपालिकेत दिव्यांग स्टाॅल करिता परवाना मागितला पण अद्याप मला स्टाॅल परवाना मिळाला नाही. मी ठाण्यात पण शासन आपल्या दारी मध्ये बच्चू साहेबांना स्टाॅल साठी निवेदन दिले आहे पण त्याच पण काही होईल का
@bharatipatil9543 ай бұрын
True
@reshmaketkar429618 күн бұрын
Dhanyava sir❤❤
@tukaramadlinge32324 ай бұрын
छान विचार आहे भाऊ 👌
@shivajisuryawanshi59183 ай бұрын
Khup chan kam baccu bhau
@devidaskawade46382 ай бұрын
दिव्यांग शासकीय व निमशासकीय सर्व कर्मचारीवर्ग सेवानिवृत्त झालेले व होणारे यांचे वारसदार यांना अनुकंपा तत्त्वावर सेवेत समाविष्ट करुन घेणे बाबत आपण आपले स्तरावर शासनास मागणीवरून आदेश काढणे बाबत सहकार्य करा
@SharukShaikh-wi6fn5 ай бұрын
🎉❤
@devpatil146611 ай бұрын
Bchhu saheb koti...koti....pranam
@vijayshinde87203 ай бұрын
❤
@tbshide12642 ай бұрын
बचूभाऊना,या,दीवैगाचै,मनपुर्वक,अभारी,आहे
@sureshputtajwar5950 Жыл бұрын
छान विचार साहेब
@sachinamberkar69615 ай бұрын
दिव्यांग व्यक्ती चा भिडू श्री बच्चुभाऊ कडू साहेब महाराष्ट्र शासनाचे खुप खुप धन्यवाद जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार सचिन राम आंबेरकर दिव्यांग व्यक्ती रायगड महाराष्ट्र
@suwarnakayate5321 Жыл бұрын
जय महाराष्ट्र 🙏
@maheshkakade8623 Жыл бұрын
जय महाराष्ट्र
@GaneshAgre-m2b Жыл бұрын
दिव्यांग. शेतकरी फौजी. कामगारआणि महाराष्ट्रातील हाताला काम द्याया विषयावर बोलणे गरजेचे आहे असे माझं म्हणणं आहेतरी तुम्ही याच्यावर विचार खूप करावा आणि सोल्युशन काढावं माझी आग्रहाची विनंती आहे
@VasumatiShah-i4i7 ай бұрын
Pranam 🙏 I m74 year old lady staying in rental house I m not able to walk n one eye no vision right eye very low vision with Glucoma I m alone pl help me pl pl God bless u n all pl waiting for your favorable reply pl pl help me
@PriyankaGosavi-yh5my2 ай бұрын
Vbgosavi❤😂🎉😢😮😅
@PriyankaGosavi-yh5my2 ай бұрын
T Vbgosavii
@PriyankaGosavi-yh5my2 ай бұрын
Vbgosavi
@GangadharKanwale4 ай бұрын
Bhau tumhi great ahat
@shabhanbhikan8899 ай бұрын
sir Thanks
@anandakale60976 ай бұрын
😊very good😅
@kalpanapatil2673 ай бұрын
बच्चु दादा माझानवरा पायानी अपंग त्याशिवाय मुलगा होता पण आजारी वारला त्यामुळे त्यांना पण सर्व नेहम लागू झाले पाहिजे शुभेच्छा 🙏🌹🙏🌹🏖👌👍
@SanjayPandit-bh2jz11 ай бұрын
God bless you bacchu kadu bhau saheb
@darasingshinde2 ай бұрын
बच्चुभाऊ दिव्यंग मंत्रालय आहे ठीक आहे पण एक काम करा की कर्जप्रस्तावा साठी सरकारी दोन जामीनदार अट शिथिल करावी हि महत्त्वाचे आहे भाऊ जय प्रहार जय महाराष्ट्र जय भिम
@tanajik24177 ай бұрын
Jai bachubhaw jai handicap zindabad 🎉🎉🎉🎉🎉 jai shivrai
@shaileshtiwari41717 ай бұрын
दिव्यांग मंत्रालय मुंबई ह्यांना सुद्धा काय चालू आहे ते माहित नाही.
Khup aashirvaad sir nyaydevata naykala dayawanala. Bhavu tumhara 🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
@sarjeraodhumal7709 Жыл бұрын
अपंगाना पेन्शन चालु करा
@NivrutiManave9 ай бұрын
गाव भालगाव ता.रोहा जि.रायगड अपंगाना काही कोणी योजनांन बदल अपंगा पर्यंत माहिती पुरवत नाही तर भरपूर अपंग व्यक्ती वंचित आहेत
@jalindarshelke8803 Жыл бұрын
Mast saheb
@ChaitanyabodadeBodade28 күн бұрын
दिनेश बोदडे हे राहणार परतवाडा हे53टकके दिव्यंग आहे यानां काही मदत मिळावी ही विनंती आमदार बच्चू भाउ कडु यांना
@ShivajiIngla Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@subhashkotian9145 Жыл бұрын
जय प्रहार बच्चू कडू sirji
@JanardanChoudhari-tt8jhАй бұрын
गट ग्राम पंचायत कार्यालय बागापूर तालुका चांदुर रेल्वे जिल्हा अमरावती या ग्रामपंचायत ने सण 2023 चा 5 टक्के निधी चा वाटप अजून केला नाही ग्रामसेवक उडवा उडवीचे उत्तर देत आहे तुम्ही त्यांना पत्र द्याल ही अपेक्षा
@ShrikantIngawale-g5m28 күн бұрын
2 महिने पेन्शन अपंग व्यक्तींना आली नाही, 6000रुपये पेन्शन वाढ पाहिजे😢😢😢
@dnyaneshwarwagh808910 ай бұрын
Sir
@vandanatare694710 ай бұрын
धन्यवाद सर🙏🙏
@hrkppka666 Жыл бұрын
दमदार आमदार बच्चू भाऊ ❤
@umeshnaik2292 Жыл бұрын
भाऊ गद्दार निघाला खाल्ले ताटात -गला
@milindchondake1585 Жыл бұрын
Very nice
@AnilShende-cs9wtАй бұрын
Chhan vichar ahe tumche
@KeshavDevre-ny6te3 ай бұрын
दिव्यांगसाठी निःस्वार्थ पणे काम करणारे बच्चूभाऊ कडू हे महाराष्ट्रातील एकमेव आमदार असून आमचे दिव्यांगचे भाग्य समजतो की ते आमच्या अमरावती विभागातील आहेत. मी जणुना खुर्द. पोस्ट कुपटा तालुका मानोरा जिल्हा वाशीम येतील रहिवाशी असून 75%अस्तिव्यंग दिव्यांग आहे आणि माझेकडे udid कार्ड पण आहे.
@sureshputtajwar5950 Жыл бұрын
महानगर मध्ये 3000 तर सर्वांना तेवढेच मानधन द्या
@amolmohite36633 ай бұрын
खरं आहे साहेब पण ज्यांनी ही अपंगांना ई रिक्षा दिली आहे ती ती खूप निकृष्ट दर्जाची आहे तर ह्या टेंडर बद्दल अधिकाऱ्यांची चौकशी करा
@KalpanaJadhav-nw9nz9 ай бұрын
सर मी90%अंथ आहे मी12 पास आहे मला काम मिलेल का
@sajusaluke88967 ай бұрын
संजय ❤
@its_sumit_01_4 ай бұрын
आमच्या घरी कोणी आले नाही साहेब
@rekhamundevad433 Жыл бұрын
👌
@banduwaghmare69314 ай бұрын
साहेब आपण तासिल्डार यांना एक शिफारस पत्र पाठवा की अपंग हएक एक तास लाईन मध्य उभे रह.नार नाही
@manishabansode8434 Жыл бұрын
🙏🙏💐💐💐
@mangakyedge96 Жыл бұрын
👌👌
@ManishaDrge10 ай бұрын
धनराज दुर्गे
@yashlonkarshindephal5433 Жыл бұрын
🙏🙏🙏
@rajkumarsolav4562 Жыл бұрын
Very much Jay phhar
@raghunathkocharekar-fd1cc Жыл бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल सर मला रेशनकार्ड मिळत नाहीत
@sachinba7206 Жыл бұрын
मी 10 वी पास all प्रमाणपत्र आ कोल्हापूर जाॅब नोकरी शिपाई मंञालय शासन📜 🙏☹️😔
@sachinba72065 ай бұрын
श्री बच्चू भाऊ कडू साहेब 🙏 मी घरी गरीब कुटुंब आ नोकरी जाॅब अज॔ महाराष्ट्र शासन मंञालय मुंबई पञ ऑड॔र लवकर देणे उशीर ☹️☹️😔😔😴🙏
@sachinba72065 ай бұрын
मंञालय महाराष्ट्र शासन मुंबई मी पञ ऑड॔र देणे लवकर प्लिंज ☹️🙏
@SadashivKhalapure6 ай бұрын
दिव्यगाणा पेन्शन आणि घरकुल मिळाला पाहिजे रोजगार हवा आहे
@ajaygode Жыл бұрын
आपलास,भेटायचे,आहे,कधी,भेटू
@prakashkatwate9759 Жыл бұрын
Thanks
@sonalitupe59698 ай бұрын
Sar mi khup veles kagdpatar dile pan mla ajun kahich bhetle nahi
@sonalitupe59698 ай бұрын
Mazi pan madt kramla akch dola aahe
@shrikrikshnapatil44283 ай бұрын
सत साहेब🙏🪷🙏🪷🙏🪷🙏🪷🙏🪷🙏🪷🙏🪷
@sandhyadoyphode-fl7sx3 ай бұрын
परभणी जिल्हा साथी पण काही दिवाग
@babanpote4663 ай бұрын
बच्चु भाऊ कडू त्यांचा मोबाईल नंबर पाहिजे मिनार का
@YunusKureshi-b9n8 ай бұрын
Kab se milenga rozgar
@sonulande44213 ай бұрын
Khup chhan pan yatil ek hi yojana milat nahi .
@zuberkhan96069 ай бұрын
Jay bacho
@mamatatoshniwal20389 ай бұрын
सतारा मध्य कड़ी यानार
@sachinba72066 ай бұрын
कोल्हापूर मी कण॔ मूकबधिर दिव्यांग वय वाढ मिळेल काय लवकर प्लिंज नोकरी जाॅब लवकर 😢😢😔☹️
@SaidaShekh-e6jАй бұрын
Main aapka sir, payment 🙏🙏🙏
@KashinathPatil-v6p14 күн бұрын
चोपडा तालुका काशिनाथ पांडुरंग पाटील नमस्कार बच्चू भाऊ ग्रामपंचायत कुसुंबे तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथील रहिवासी असून आमच्या ग्रामपंचायत मार्फत दिव्यांगांना कुठल्याही निधी व पाच टक्के घरपट्टी व पानपट्टी मध्ये सवलत दिली जात नाही