बुवांचा आवाज खुपच छान आहे, सहज टिपेला जाताना ऐकायला येतो, गोंधळ फारच गोड गाऊन सादर केलात आपण. वादक साहेब तर अग्रगण्य नामावलीतील एक आहेत, पखवाज आणि ढोलकीचे एकीकरण करुन संबळाचा अप्रतिम नाद निर्माण केला त्यांनी. मला अलिकडची काही डबलबारीची भजनं ऐकल्यावर एक प्रश्न नेहमीच सतावतो तो असा की, एवढी उत्तम कला एकेकाकडे असताना डबलबारीच्यावेळी मर्यादा सोडुन भजन करण्याची वेळच किंवा परिस्थिती निर्माणच का होते.
@laxmanvelkar46472 жыл бұрын
Kdkkkkch lay bhari.... 😍👍
@akshaykambli51722 жыл бұрын
Kya. Baat hii super 💗💗🙏
@avishkarpatil75472 жыл бұрын
1 no
@smwsmitdhumal83992 жыл бұрын
Sham tambe cha no milel ka
@amartambe23622 жыл бұрын
Super
@sameertodankar23512 жыл бұрын
हे खर भजन वायफ बोलण्या पेक्षा अशी चांगली कला सादर करा