अफलातून चवीचे,गावरान पद्धतीचे, बिना तेलाचे माठातील काळं लोणचे

  Рет қаралды 38,093

Aaswad Cooking आस्वाद कुकिंग

Aaswad Cooking आस्वाद कुकिंग

Күн бұрын

अफलातून चवीचे,गावरान पद्धतीचे, बिना तेलाचे माठातील काळं लोणचे #मटक्यातलं_लोणचं #mangopickle#kairichelonche
नमस्कार🙏🙏
आस्वाद कुकींग मध्ये तुम्हांसर्वांचे स्वागत आहे😊
आज आपण गावरान पद्धतीचे तेल न वापरता माठातील काळं लोणचे बनवणार आहोत
हे लोणचे चवीला अप्रतिम लागते त्याचबरोब हे लोणचे अगदी 2 वर्ष देखील टिकू शकते
या व्हिडिओ मध्ये लोणचे टिकविण्यासाठी काय काळजी घ्यावी याची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा
व्हिडिओ आवडल्यास like share आणि subscribe करायला विसरू नका🙏
साहित्य-
कैरी-दीड किलो
कारळे-150 gm
मोहरी-100 gm
मेथी दाणे -20 gm
मीठ -250 gm
हळद -3tbsp
हिंग-2tbsp
#मटक्यातले_लोणचे
#गावरान_लोणचं_रेसिपी
#कैरीचे_लोणचे
#mangopickle
#kairichelonche
#loncherecipe
#kairicheloncherecipe

Пікірлер: 64
@jayawantashinde8668
@jayawantashinde8668 2 ай бұрын
Yummy 😋
@sujalpawar9600
@sujalpawar9600 4 ай бұрын
छानच
@radhagogawale8730
@radhagogawale8730 5 ай бұрын
खुप सुंदर 😋😋
@nitaslifestyle3683
@nitaslifestyle3683 2 жыл бұрын
Kup छान tai 👌🏻👌🏻👌🏻
@aaswadcooking
@aaswadcooking 2 жыл бұрын
Thanks n stay connected 😊👍🏻🤝🎁
@fashiontrends3379
@fashiontrends3379 2 жыл бұрын
Very Very Tasty
@familyrasoivlogs9928
@familyrasoivlogs9928 2 жыл бұрын
Very nice 👍
@aaswadcooking
@aaswadcooking 2 жыл бұрын
Thanks and stay connected 👍👍😊🤝🤝
@shobhamukundbhosale
@shobhamukundbhosale 3 ай бұрын
छान
@dnyaneshwarigirmevlogs7757
@dnyaneshwarigirmevlogs7757 2 жыл бұрын
अप्रतिम ❤️😋😋😍
@aaswadcooking
@aaswadcooking 2 жыл бұрын
Thanks😊
@harmonyfurnishing4472
@harmonyfurnishing4472 2 жыл бұрын
So good....thanks vaishu.
@aaswadcooking
@aaswadcooking 2 жыл бұрын
Thanks😊 keep supporting 👍🏻
@monali1125
@monali1125 2 жыл бұрын
Hey didi, while watching this video my mouth was really watering 😋it’s so tempting, I simply loved it. 👍
@aaswadcooking
@aaswadcooking 2 жыл бұрын
Thanks dear 😊👍🏻
@familyrasoivlogs9928
@familyrasoivlogs9928 2 жыл бұрын
Please support me 🙏🙏🙏 welcome to my channel please
@Rinkutraveller007
@Rinkutraveller007 2 жыл бұрын
Nice..
@aaswadcooking
@aaswadcooking 2 жыл бұрын
Thanks n keep supporting 👍🏻😊
@MkKajolsKitchen
@MkKajolsKitchen 2 жыл бұрын
Wow looks so yummy😋 New friends stay connected 🤝
@aaswadcooking
@aaswadcooking 2 жыл бұрын
Thanks dear new friend🤝👍🏻🙏 keep supporting 👍🏻👍🏻😊
@vpscreativelife2305
@vpscreativelife2305 Жыл бұрын
Mast
@aaswadcooking
@aaswadcooking Жыл бұрын
Thanks 😊
@rajendrabhujbal2890
@rajendrabhujbal2890 2 жыл бұрын
Tasty
@familyrasoivlogs9928
@familyrasoivlogs9928 2 жыл бұрын
Please support me 🙏 welcome to my channel please
@Khadijalidaji
@Khadijalidaji 2 жыл бұрын
🌹🤝❤💐👍salam
@aaswadcooking
@aaswadcooking 2 жыл бұрын
Thanks n stay Connected 👍🏻😊
@kamyabikarasta8441
@kamyabikarasta8441 2 жыл бұрын
Good 💐💐💐💐💐🍝🍝🍝🍝🍷👍👌👌👌👌👌💖💖💖
@aaswadcooking
@aaswadcooking 2 жыл бұрын
Many thanks 🙏 keep supporting 👍🏻😊
@onehandmagic_janki
@onehandmagic_janki 2 жыл бұрын
👌 मी तुमची नवीन subscraber आहे tai
@aaswadcooking
@aaswadcooking 2 жыл бұрын
Thanks and keep supporting 👍👍👌👌🤝🤝🤝
@vasudhagujarathi6184
@vasudhagujarathi6184 Жыл бұрын
आपण हे माठातील लोणचे खुप छान पद्धतीने बनविले आहे व चवीलाही नक्कीच चांगलेच असेल मी सिनियर सिटीझन असल्याने पायाचा प्राॅब्लेम आहे.विकत द्याल का?माझ्या मुलाला हे लोणचे खुप आवडते अर्धा किलो घेऊन बघेन आवडल्यास अजुन घेईन मी गोरेगावला रहाते आपण कुठे राहता देऊ शकत असल्यास कळवणे
@aaswadcooking
@aaswadcooking Жыл бұрын
Thanks ma'am for your appreciation 🙏😊 लोणचे मी घरगुती वापरासाठीच बनवले आहे....मोठ्या प्रमाणात नाही,त्यामुळे very sorry 🙏 हे लोणचे चवीला खूपच छान लागते 👍👍 मी पुणे ला असते😊
@meenasatralkar5301
@meenasatralkar5301 3 ай бұрын
Kirana दुकानात मिळतो krle
@SJ-sc7ne
@SJ-sc7ne 4 ай бұрын
कारळे म्हणजे. खुरपणी...
@SJ-sc7ne
@SJ-sc7ne 4 ай бұрын
खुरसणी...का?
@aaswadcooking
@aaswadcooking 3 ай бұрын
हो 👍याला कारळे म्हणतात आमच्याकडे.... किराणा दुकानात मिळते
@anitabhandari8026
@anitabhandari8026 8 ай бұрын
Without oil how it can preserve
@aaswadcooking
@aaswadcooking 7 ай бұрын
Because of Salt....salt works as preservative
@sunitarajmane522
@sunitarajmane522 3 ай бұрын
पाण्यात कुठे फोडी घालतात काय काहीतरी उगी चट्टे
@aaswadcooking
@aaswadcooking 2 ай бұрын
एखादा पदार्थ बनवण्याची प्रत्येकाची आपली आपली पद्धत असते..... या व्हिडिओमध्ये मी माझी पद्धत दाखवली आहे... तुम्ही तुमची पद्धत वापरून बनवू शकता काहीच हरकत नाही.... मी कैरीच्या फोडी का धुऊन घेतल्या याचे कारण आणि त्यानंतर काय काळजी घ्यायची हे स्पष्टपणे व्हिडिओमध्ये सांगितले आहे, कदाचित तुम्ही व्हिडिओ नीट बघितला नाही किंवा मग तो स्किप करून पाहिला असेल... एक व्हिडिओ बनवण्यासाठी व्हिडिओ क्रिएटरला किती मेहनत घ्यावी लागते याची कदाचित तुम्हाला कल्पना नसेल परंतु दुसऱ्याच्या व्हिडिओला कमेंट करताना शब्दांचा नीट वापर करावा एव्हढी तसदी तरी घ्यावी.....असो🙏🙏 व्हिडिओ बघितल्या बद्दल आणि घाई गडबडीत का असेना आपला बहुमूल्य वेळ घालवून कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏🙏
@poonam-od1zi
@poonam-od1zi 5 ай бұрын
Karde mnĝnje kay
@aaswadcooking
@aaswadcooking 5 ай бұрын
Niger seeds ... कारळे कोणत्याही किरणामालाच्या दुकानात किंवा amezon वर मिळेल
@MamtaKarankar
@MamtaKarankar 4 ай бұрын
Karad mhanje kai
@aaswadcooking
@aaswadcooking 3 ай бұрын
कारळे /Niger seeds हे किराणा दुकानात सहज मिळते...
@ashwinichandere5875
@ashwinichandere5875 3 ай бұрын
४ किलो लोंच्यासाठी किती मीठ वापरावे
@aaswadcooking
@aaswadcooking 2 ай бұрын
4 मध्यम आकाराची वाटी मीठ लागेल
@naynasonawane9229
@naynasonawane9229 3 ай бұрын
कारळे म्हणजे काय ?
@diveshshinde6363
@diveshshinde6363 2 ай бұрын
Kale teel
@aaswadcooking
@aaswadcooking 2 ай бұрын
नाही... काळे तीळ वेगळे आणि कारळे वेगळे
@aaswadcooking
@aaswadcooking 2 ай бұрын
कारळे किराणा मालाच्या दुकानात मिळतील
@priyakadam9890
@priyakadam9890 2 ай бұрын
ताई मी असच केले आहे पण खार कडवट लागत आहे मोहरीची डाळ वापरली आहे काय करू आता आठ दिवस झालेत करून
@aaswadcooking
@aaswadcooking 2 ай бұрын
साहित्य योग्य प्रमाणात वापरले आहे का.... जर साहित्य सांगितल्याप्रमाणे वापरले असेल तर लोणचं अजिबात कडवट होत नाही 1 - कदाचित तुम्ही मेथी दाणे जास्त वापरले असतील किंवा मग मेथीदाणे खूप बारीक वाटून घेतले असतील .... मेथीदाणे, कारळे,मोहरी हे सर्व जाडसर वाटून घ्यायचे आहे, खूप बारीक पावडर नाही करायची 2 - मिठाचे प्रमाण योग्य आहे का... साधारण पने 1kg कैरी साठी एक वाटी (वाटी खूप मोठी नसावी) इतके मीठ लागते.... मीठ जर कमी वाटत असेल तर थोडे अजून टाकावे 3 - मीठ व्यवस्थित आहे तरी पण कडवट लागत असेल तर अजून अर्धी ते पाऊण वाटी कारळे अगदी हलके गरम करून जाडसर वाटून त्यात टाकावे आणि व्यवस्थित मिक्स करावे
@priyakadam9890
@priyakadam9890 2 ай бұрын
करून बघते ताई thank you
@GurunathJadhav-urtl
@GurunathJadhav-urtl 3 ай бұрын
लोणच्या मध्ये तेल घातले नाही
@aaswadcooking
@aaswadcooking 3 ай бұрын
नाही हे लोणचे तेल न घालता करतात कारण आपण ते माठामध्ये मुरायला ठेवतो ....जर तुम्हाला तेल वापरायचे असेल तर काचेच्या बरणीत करू शकता
@LataGaikwad-qd4vc
@LataGaikwad-qd4vc 3 ай бұрын
मेथी दानवे दोनच कडू होते नाही का
@Vidishatridhuvan555
@Vidishatridhuvan555 3 ай бұрын
अजिबात नाही
@aaswadcooking
@aaswadcooking 3 ай бұрын
नाही होत....उलट छान फ्लेवर येतो आणि चवीला पण छान लागते👍
@meerathokal9793
@meerathokal9793 3 ай бұрын
छान आहे खुप छान पद्धत
@BabyTilekar-gg7bf
@BabyTilekar-gg7bf Жыл бұрын
🎉 l
@srushti1469
@srushti1469 Жыл бұрын
Tai math nasel tr
@aaswadcooking
@aaswadcooking Жыл бұрын
माठ नसेल तर काचेच्या बरणीत किंवा चिनी मातीच्या बरणीत लोणचं ठेवू शकता परंतु माठामध्ये लोणच्याची चव खूप छान लागते कारण त्या लोणच्याला थोडीशी मातकट चव येते आणि लोणचं छान कोरडं तयार होतं त्यामुळे एक महिनाभर तरी माठामध्ये लोणचं ठेवून नंतर काचेच्या बरणीत ठेवून फ्रिजमध्ये ठेवलं तरी चालेल
@srushti1469
@srushti1469 Жыл бұрын
@@aaswadcooking Thanks tai
@myao9416
@myao9416 3 ай бұрын
😊​@@aaswadcooking
Nurse's Mission: Bringing Joy to Young Lives #shorts
00:17
Fabiosa Stories
Рет қаралды 19 МЛН
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 50 МЛН
Nurse's Mission: Bringing Joy to Young Lives #shorts
00:17
Fabiosa Stories
Рет қаралды 19 МЛН