Рет қаралды 18,249
Take a sneak peak into the Vast, varied, vibrant and extremely vivacious - Maharashtra.
The state is brimming with an array of colorful shrines; a remarkable collection of caves; golden beaches lined with swaying palm trees; historic hotspots with strong past connection; and oodles of emerald hill stations under the canopy of lush western ghats.
It's not only the landscape that is diverse but also the culture.
Ganesh Chaturthi being the biggest festival of Maharashtra, the state also celebrates Dasara, Navaratri, Holi, Diwali, Eid with much joy.
Through this song we take you to a quick tour of Maharashtra.
विस्तीर्ण, वैविध्यपूर्ण, रंगेबीरंगी आणि अत्यंत उत्साही महाराष्ट्र देशाचे वैभव अनुभवा.रंगेबीरंगी मंदिरे, उल्लेखनिय लेण्यांचा समूह, नारळांनी वेढलेली सोनेरी समुद्रकिनारे, भूतकाळातील वैभवशाली इतिहास असलेली ठिकाणे , हिरव्यागार पश्चिम घाटांच्या छताखाली कुशीत दडलेली थंड हवेची ठिकाणे.
येथील केवळ सौंदर्यच नाही तर संस्कृती देखील वैविध्यपूर्ण आहे.
गणेश चतुर्थी महाराष्ट्रातील सर्वात मोठा साजरा केला जाणारा सण असून राज्यात दसरा, नवरात्री, होळी, दिवाळी आणि ईद देखील उत्साहात साजरा केले जाणारे सण आहेत.
या गाण्यातून आम्ही तुम्ही महाराष्ट्राच्या झटपट दौऱ्यावर घेऊन जात आहोत.