खरोखर खूप छान माहिती मिळाली तुमचे पण खूप आभार कारण की तुम्ही खूप कष्टाने व्हिडिओ बनवून व्हिडिओ अपलोड केलात युट्युब ला
@anandaute32852 жыл бұрын
दादा! मोसंबी झाडाची छाटणीचा विषयी मार्गदर्शन करणारा व्हिडिओ बनवा
@nayaktrades9091Ай бұрын
दादा शेनकाला अंबा पिकासाठी वपुर् क सांगां
@harishkurhe99282 жыл бұрын
खुपच सुंदर माहिती मिळाली भाऊ
@rgsheikh8090 Жыл бұрын
Very good practical information for orange growers farmers
@ganeshdarawade44207 ай бұрын
फार चांगली माहिती मिळाली
@shyamshingne27972 жыл бұрын
शेतकरी दादांचा अभ्यास चांगला आहे म्हणून ते शेतीत Success आहेत असे त्यांच्या बोलण्यातून जाणवते.. आणी भाऊ, आपला पण अभ्यास आहेच. बुणगे पाटील..... जिंदाबाद
@nayaktrades9091Ай бұрын
Dada amba sathi gomutra ani shenkhath pest lau shakti ka
@ddbhutekar5459 Жыл бұрын
Best...informative 🌿🌿🌿👍👍👍👍
@deshp6407 Жыл бұрын
खूपच छान मार्गदर्शन भाऊ
@maheshraj1332 жыл бұрын
Hi sir distance kya lagaya.
@prasadmohitepatil56604 ай бұрын
खूप छान व्यवस्थापन आहे
@yuvrajbhojne68552 ай бұрын
खूप छान माहिती भाऊ
@ganeshwankhede56802 жыл бұрын
छान माहिती दिली सर
@hariveer13592 жыл бұрын
छान माहिती दिली धन्यवाद
@BLACK441392 жыл бұрын
दीपक सर बापूंचे व्हिडिओ मी सतत पाहत असतो.उदाहरणार्थ सीताफळ द्राक्षे मोसंबी मोसंबी झाडाला अडीच वर्षे पूर्ण झाले दोन वर्षांपूर्वी माझ्याही मोसंबी झाडाला डिंक पडला होता औषध फवारणी ड्रीप मधून औषध यामुळे तो पंधरा दिवसात आटोक्यात आला दीपक सर मी तुमचे नवीन नवीन जुनीव्हिडिओ सतत पाहत असतो . तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणि बापूंनी सांगितल्याप्रमाणे मी सीताफळाचे बागाला जसे बापूंनी सांगितले फवारणी करायचे तसेच केली.मी नगर जिल्हा पाथर्डी पूर्वेला 300 झाडाची मोसंबी आहे