APN News, 'मंत्री संजय राठोड - 'बंजारा विरासत" नंगारा म्युझियम लोकार्पण सोहळ्यासाठी सर्वानी यावे.

  Рет қаралды 5,507

APN News

APN News

23 күн бұрын

'' बंजारा विरासत " म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंगारा म्युझियम च लोकार्पण सोहळा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते, दिनांक 26,9,2924 गुरुवार रोजी, पोहरागड, ता. मनोरा, जि. वाशीम येथे होणार असून या लोकार्पण सोहळ्याचे पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर संभाजीनगर शहरात सहविचार सभा ही महत्वपूर्ण बैठक दिनांक 17,9,2024 रोजी हॉटेल सिल्व्हर इन् येथे आयोजित करण्यात आली होती,
या बैठकीला बंजारा समाजाचे एकमेव मंत्री असलेले, बंजारा समाजाचे नायक,
महाराष्ट्र राज्याचे मृद व जल संधरण मंत्री संजय राठोड यांनी मार्गदर्शन केले,
याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की नंगारा म्युझियम मध्ये बंजारा समाजाच्या संस्कृती विषयी तसेच बंजारा समाजाची संस्कृती जतन करण्यासाठीचे हे अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल आहे, कारण की या म्युझियममध्ये बंजारा समाजाविषयीची इत्यंभूत माहिती यात मिळणार आहे, आणि त्यामुळे आतापर्यंत झालेल्या बंजारा समाजाचा इतिहास जगासमोर येईल आणि या बंजारा समाजाच्या संस्कृती वर कित्येक जाण संशोधन करतील, अशा प्रकारचे हे म्युझियम असणार आहे भारताची ओळख म्हणून या नगारा बावन कडे बघितले भविष्यात बघितल्या जाणार आहे,
त्याचप्रमाणे या ऐतिहासिक भव्य अशा सोहळ्यासाठी संपूर्ण बंजारा समाजाने या ठिकाणी येण्याचे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
या बैठकीला संभाजीनगर जिल्ह्यातील तसेच इतर जिल्हा तालुक्याच्या ठिकाणी असलेले बंजारा समाजाचे वेगवेगळ्या संघटनांचे नेते पदाधिकारी आणि बंजारा बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते.
एपीएन न्यूज साठी,
अर्जुन नुळसावंत,
छत्रपती संभाजीनगर. - 9923027057.

Пікірлер
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 106 МЛН
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 45 МЛН
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,4 МЛН
Every parent is like this ❤️💚💚💜💙
00:10
Like Asiya
Рет қаралды 22 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 106 МЛН