ताई बंजारा समाजा बद्दल किर्तनात आज पहिल्या वेळेस ऐकलं फार बरं वाटलं.खरं वास्तव मांडल्या बद्दल धन्यवाद.
@KesulaProduction3755 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏👌👌👌👍👍👍💐💐 खूप खूप धन्यवाद ताई बंजारा समाजाचं इतिहास संगीतल्याबद्दल
@GaneshRathod-e1e5 ай бұрын
5:11
@prof.ashokchhaganrathod1192 ай бұрын
Thanks ताई
@seemajadhav5167 Жыл бұрын
एवढ्या आदराने आमच्या बंजारा समाजाचा ईतिहास सांगितला बदल खूप खूप मनापासून आभार 🙏🙏💐💐
@विलासचव्हाण-ह8व5 ай бұрын
एवढ्या आदराने आमच्या बंजारा समाजाचा इतिहास सांगीतल बदल खुप खुप मनापासून आभार आहे, 5:40
@gabbatejavat2751 Жыл бұрын
ताई तुमचं खुप सुंदर कीर्तनातून बंजारा समाजाचा इतिहास सांगितलं जय सेवालाल
@storytime5898 Жыл бұрын
मा. श्री रूपाली ताई पाटील यांनी बंजारा समाजा बद्द्ल सविस्तर इतिहास सांगितलं ताई.खरंच आपण महान आहात
@harirathod2042 Жыл бұрын
बंजारा समाजाचा खरा इतिहास सांगितला त्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार ताई 🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻💐💐
@dilipadhe6537 Жыл бұрын
अगदी बरोबर ताई बंजारा समाजाचा खरा इतिहास सांगितल्याबद्दल ताई आपलं मनापासून अभिनंदन आपण सांगितलेली माहिती शंभर टक्के खरी आहे
@golurathodrathod2130 Жыл бұрын
बंजारा समाजाच्या खरा इतिहास सांगितला त्या बद्दल आपले मन:पूर्वक आभार ताई जय सेवालाल महाराज 🙏❣️💐
@tigergroupallindia9424 Жыл бұрын
ताई आमचा बंजारा समाज हा कोणापुढे न झूकणारा आहे. हे खरी गोष्ट आहे ताई 🏳️🏳️
@niteshpawar9452 Жыл бұрын
Jay sevalal
@anitapawar4878 Жыл бұрын
Jay sevabhaya 🙏🙏
@rathodprakash25364 ай бұрын
Right 👉 😅
@rupeshjadhao4775 Жыл бұрын
ताई तुमचं खुप खुप आभार तुम्ही आमच्या बंजारा समाजाचे इतिहास आज जगा समोर मांडल्या बदल...🙏🙏🙏🙏🙏
@bhausahebjadhav5747 Жыл бұрын
धन्यवाद याबदल आपले हार्दिक अभिनन्दन
@vinodjadhav55635 ай бұрын
धन्यवाद ताई माऊली बंजारा समाजाचे इतिहास समाजासमोर आण्याण्याबदल
@vinodjadhav55635 ай бұрын
हार्दिक अभिनंदन
@SanjayRathod-vu4ft5 ай бұрын
Dhanyawad tai Banjara samajabaddal mahiti sangitlya
@dineshchavhan9838 Жыл бұрын
खरंच ताई तुम्ही रडवल आम्हला, यापूर्वी कोणत्याही किर्तनकारणे आमच्या समाजाबद्दल माहिती दिली नाही, व तुम्ही ती दिली खरंच ताई ऐकताना मान दाटून आल .. माझ्यातर्फे व माझ्या समाजबांधव तर्फे मनःपूर्वक आभार धन्यवाद.......
@rathodshankar3529 Жыл бұрын
बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक अभिनंदन 🙏💐
@rameshwarjadhao727 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद माउली जगाला आपण बंजारा समाजाचा इतिहास सांगितला
@Kumarchavn Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ताई बजारा समाजाची माहिती दिला बद्दल धन्यवाद ताई
@गोरसेना-फ6ब Жыл бұрын
आनंद आसू आले ताई फार महत्वाची गोस्ट सांगीतली पन एक वीनंती आहे तूम्हाला आपल्या महारास्ट्रात जाती वाद फार मोठ्या प्रमानात वाडला आहे तो संपवन्याचा प्रयत्न करा जैय सेवालाल जैय भीम जैय भवानी जैय सीवाजी
@anandbudhwant2004Күн бұрын
Jrange ने वाढवला दादा जातीवाद.जय सेवालाल जय भगवान जय गोर सेना
@premjadhao4899 Жыл бұрын
बंजारा समाजातील माहिती सांगितले त्यामुळे तुमचा अभार ताई ....
@nandkishorchavan7978 Жыл бұрын
Banjara समाजाबद्दल kup kahi वर्णन केल्याबददल तुमचं मनापासून अभिनंदन ताई
@shridharlahane8484 Жыл бұрын
ताई मी मराठा असलो तरी मला बंजारा समजा बदल खूप अभिमान वाटतो कारण हाच समाज आपली देशाची परंपरा आणि संस्कृती जपणारा आहे. अतिशय कष्टकरी आणि वर्तमान काळात जगणारा आहे. वैशस्टीपुर्ण अशी गोरमाटी भाषा ही एक त्यातीलच परंपरा जपणारा.
@NANUDSROFFICIALVLOG Жыл бұрын
धन्यवाद भाई❤❤❤❤
@saisevacliniclohi14705 ай бұрын
Dhanywad
@DailyFactDose.5 ай бұрын
🙏🧡
@pillu62805 ай бұрын
Thank dada ❤❤❤
@MANISHFF4005 ай бұрын
🎉😅
@sureshjadhao2275Ай бұрын
ताई तुम्ही पहिले कीर्तनकार आहात बंजारा समाजाबद्दल कीर्तन करून तुम्ही तुम्ही भारत देशाला जागृत करून दिला या समाजाचा कुठेतरी इतिहास आहे भारत लां आजादी मिळवण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद असेच कीर्तनाच्या माध्यमातून असे इतिहास पुढं सांगत जावा
@kailasrathod20584 ай бұрын
बंजारा समाजाचा इतिहास लपवला गेला आहे तुम्ही वर्णन केल्याबददल खुप खुप धन्यवाद ताई
@eknathrathod4409 Жыл бұрын
जेवढा आभार मानावा तेवढा कमी आहे ताई खूप खुप आभारी आहे ताई तुमचे 🙏🙏
@AdarshRathod-c9m9 күн бұрын
रूपालीताई खरोखर आपला धन्यवाद बंजारा समाजाचा इतिहास तुम्ही पहिल्यांदा कीर्तनात सांगितल्याबद्दल आमचा समाज आपला खूप ऋणी आहे पहिल्यांदाच कीर्तनात कोणीतरी भक्तांनी आमच्या बंजारा समाजाची इतिहास इतिहासामधील पाणी उलटून दाखवल्या बद्दल आम्ही आमच्या मनापासून आपल्या आभार व्यक्त करतो धन्यवाद रूपाली ताई धन्यवाद
@MohanSinghRathod-b5q5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई बंजारा समाजाचा इतिहास सांगीतल्या बद्दल 9:49
@rathodvijay6269 Жыл бұрын
धन्यवाद ताई...बंजारा समाजाचा इतिहास सांगितल्याबद्दल...ताई आपणास विनंती आहे की आपल्या किर्तनाच्या माध्यमातून एकदा लकीशाहा बंजारा आणि शिखांचे नववे गुरू यांचा इतिहास सांगावा...
@govindarathod39115 ай бұрын
Yakdam भारी
@rajeshrathod492 Жыл бұрын
धन्यवाद ताई साहेब तुम्ही आमच्या बंजारा समाजाच्या इतिहास सांगितला आणि संत सेवालाल महाराज यांच्या बद्दल त्यांचे विचाप्रवर्तक सांगितले खूप खूप धन्यवाद 🙏🙏अप्रतिम 🙏
@गोरजेतालालराठोड Жыл бұрын
ताई मनापासून धन्यवाद बंजारा समाजाचा इतिहास जगा समोर बोलून दाखवलं मनून .
@HarishRathodbanjara Жыл бұрын
अतिशय सुंदर ताई समाजाचा इतिहास सांगितल्या बद्दल 🙏
@Ajit-bm9fu3 ай бұрын
❤😅
@dinesh91765 ай бұрын
इतिहास मधील google map म्हणजे बंजारा समाजातील व्यावसायिक दृष्टिकोन. फारच सुंदरपणे बंजारा समाजाच्या इतिहास कीर्तन रुपात सादर केलाय ताई. धन्यवाद
@govindade53615 ай бұрын
रुपाली माऊली तुम्ही बंजराची पुर्ण हिस्ट्री सांगितली त्या बाबत तुमचे खुप खुप धन्यवाद माऊली.
@ajayade28954 ай бұрын
Evdhich nahi bhau ajun khup itihas aahe
@rajjadhav5687 Жыл бұрын
बंजारा समाजाच्या इतिहासातील काही बाबींवर प्रकाश टाकल्याबद्द आभार ताई. 🙏👍
@nitinchavhan54543 ай бұрын
धन्यवाद ताई खूप छान भाषण दिल्या तुम्ही बंजारा समाजा बद्दल जय सेवालाल
@RamPawar-w5o4 күн бұрын
Dhanyvad bhai khoob Chanchal
@gopaljadhav97475 ай бұрын
ताई तुमचं... मी मनापासून..अभिनंदन... करतो.खूब.छान. बंजारा.समाजाचा.इतिहास.सांगितलं🎉🎉जय.सेवालाल❤
@diliprathod2400 Жыл бұрын
ताई खरच बंजारा समाजाचा पोषाख आणि बोलीभाषा याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि बंजारा समाजाला जास्त सोने चांदीचे दागिन्यांची आवड आहे आणि या आवडीनिवडी मुळे समाज सजलेला दिसतो
@vinodGuruji18 Жыл бұрын
#सुपरचिंतनताई गोर बंजारा समाजाबद्दल दिल्याबद्दल धन्यवाद गोर बंजारा समाज हा सिंधू संस्कृती या आदर्श संस्कृती चा वारसदार आहे. संपूर्ण भारताला अन्न धान्य पुरविणारा सर्वात मोठा व्यापारी होता. जय गोर जय सेवालाल जय नायक साहेब
@gorsenajaysewalal2434 Жыл бұрын
ताई तुम्ही जे बोलता अगदी खरं
@malutairathod1341 Жыл бұрын
तुमचे खूप खूप आभार ताई,,🙏🙏💐💐💐 तुम्ही आमच्या समाजाचे असे सुंदर वर्णन केले आणि आम्हाला कीर्तनाचे माध्यमातून सन्मान दिला Thank you so much 🥰
@gor-yuvibanjara Жыл бұрын
🙏🙏 बंजारा समाजाचा खरा इतिहास सांगीताल्या बद्दल माझ्या बंजारा समाज व गोर युवी बंजारा यूट्यूब तर्फे मनःपूर्वक आभार ताई 🙏🙏
@assalkirtankar- Жыл бұрын
🙏
@vadilalrathod10443 ай бұрын
ताई खुप छान आहे आणि तुम्ही बंजारा समाजाच्या इतिहास सांगितल्या बदल खुप खुप मनापासून आभार
@surajchavhan6544 Жыл бұрын
ताई खुंप सुंदर बंजारा समाजाची ओळख करुण दिली
@ganeshrathod9117 Жыл бұрын
रूपाली ताई यांनी बंजारा समाजाबद्दल खुप छान , चांगली माहिती दिली तसेच त्यांच्या या सामाजप्रभोधनाबद्ल खुप खुप धन्यवाद ताईसाहेब
@gorbanjaramediumschoolindi6163 Жыл бұрын
करेक्ट ताई 👍👍🚩🏳🇮🇳आता बंजारा भाषा स्वतंत्र लिपी मधे लिहील्या जात आहे, गूगल सर्च करे गोरबंजारा वर्णमाला 🙏🙏🙏💐💐
@eknathchavhan480 Жыл бұрын
खरच ताई साहेब छान माहिती दिली
@chaitanyapariwarumeshratho708 Жыл бұрын
ताई खूप खूप मनःपूर्वक आभार खरंच बंजारा समाज बद्दल आपण सुंदर विचार आपल्या प्रवचनात सांगितले आज पण आम्हाला नौकरी साठी नॉन क्रिमिलियर मागितले जाते एवढं मोठा इतिहास कुठे दडलं हे अजुन या शासनाला कळत नाही कधी यांचे डोळे उघडे होईल नॉन क्रिमिलियर अजून रद्द होत नाही याचा खूप मोठा दुर्दैव आहे
@gajananjadhao6018 Жыл бұрын
भारतात युरेशिया येथुन आलेले आक्रमण कारी घोड्याचा वापर करीत असत.... गोर बंजारे हे बैलांच्या पाठीवर माल वाहतूक व व्यापार करायचा बंजारा बद्दल येवढे छान प्रवचन मि कधीच ऐकले नाही.. ताई आभारी आहे🙏🙏🙏 गजु नायक🙏.
@anilrathod2802 Жыл бұрын
khub sundar bolale tayi Jai sevalal 🎉🎉🙏🙏
@latarathod3274 Жыл бұрын
ताई तुमचे फार फार धन्यवाद बंजारा समजाच् इतिहास सांगितले बद्दल🙏
@dnyaneshwarchavhan7007 Жыл бұрын
खरंच ताई तुमचं बरोबर आहे बंजारा समाज कुणापुढे झुकणारा समाज नाही,,जय सेवालाल,,
@sheshpawar672 Жыл бұрын
वास्तववादी विचार बंजारा समाज बद्दल खूप आनंद त्रिवार वंदन करतो
@Rutujachavan-s6i5 ай бұрын
ताई तुमच कीर्तनातून खूप छान वाटलं कारण बंजारा समाजाचे कीर्तन आज पहिल्यांदा ऐकला मी रॉयल बंजारा
@nileshrathod15785 ай бұрын
कतेर छी
@lahubanjaratv5 ай бұрын
👌👌👌👌
@Yesrathod-o3r5 ай бұрын
Hii
@Yesrathod-o3r5 ай бұрын
Tu kater chi
@Yesrathod-o3r5 ай бұрын
Rutuja nice
@subhashade7324 Жыл бұрын
धन्यवाद ताई, तुम्ही बंजारा समाजाच्या योगदाणाची माहिती दिली.. जय सेवालाल 🙏🏼🙏🏼
@diliplaxmanrathod Жыл бұрын
🙏🏻जय जगदंब जय सेवालाल 🌹 धन्यवाद ताई साहेब 🙏🏻🌹
@itsgollujadhav..banjaraboy9968 Жыл бұрын
धन्यवाद ताई बंजारा चा इतिहास सांगितल्या बद्दल खूप खूप अभिनंदन ताई ..
@MK-rq7dk3 ай бұрын
लमाण बायका खुप सुंदर व स्वभावाने छान असतात. मला खूप आवडतात...
@atulrathod6199 Жыл бұрын
ताई तूमच खुप आभार बंजारा समाजातील माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई साहैब
@tukaramrathod7109 Жыл бұрын
ताई खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद
@dr.omkarchavan3543 Жыл бұрын
बंजारा समाजाचा अभ्यासपूर्ण इतिहास कीर्तनकार रुपाली ताईंनी आपल्या कीर्तनातून नमूद केला याबद्दल ताईंचे खूप खूप आभार 🙏💐
@mahadevrathod90495 ай бұрын
बंजारा समाजातील इतिहास सांगितल्या बद्दल खूप खूप आभिनंदन ताई साहेब
@lobhajadhao13934 ай бұрын
ताई साहेब आपण बंजारा समाजा बदल अति सुंदर माहिती दिल्या आम्ही आपले आभार आहे
@mahadujadhav3286 Жыл бұрын
सखोल माहिती जरी तुम्हाला माहीत नसेल तरीही तुमचा बंजारा समाजाचा इतिहासा बंद्दल बोलण्याच एक छान प्रयत्न केला आहे म्हणून तुमचा एक कट्टर गोर बंजारा म्हणून आभार मानतो जय भवानी जय सेवालाल
@मनसेसेना-व5य Жыл бұрын
बंजारा समाजातील खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचत आहेत ताईंना मनापासून आभार मनःपूर्वक धन्यवाद
@bhopiramjadhav93475 ай бұрын
बंजारा समाजाचे इतिहास सांगितल्या बदल खूप खूप धन्यवाद.. जय शिवराय. जय महाराष्ट्र🎉🎉🎉
@SanjayMude-rb3ne2 ай бұрын
बंजारा समाजाबद्दल जी सत्य माहिती तुम्ही ताई समाजापुढे मांडली ती सर्वांसाठी नक्कीच प्रेरणा मिळेल. स्वातंत्र्य चळवळीतील योगदान काय होत हा इतिहास खूप कमी लोकांना माहीत आहे. हे प्रबोधनाचे काम आज या किर्तांच्यामध्याम्यून तुम्ही केले.
@umeshade1412 Жыл бұрын
खुप छान आहे जय सेवालाल
@rahuljadhao4256 Жыл бұрын
Tai khup khup Dhanyawd 🌷🌷👏👏
@sagarchavan36034 ай бұрын
बंजारा समाजाची इतिहास सांगितल्याबद्दल मनःपूर्वक आभार धन्यवाद ताई
@kisanrathod2701 Жыл бұрын
खूप छान ताई, तुम्ही बंजारा समाजा ची खूप छान माहिती दिलात त्याबद्दल धन्यवाद
@vishwasrathod4247 Жыл бұрын
अभिमान आहे ताई तुमचा स्वाभिमानी हिंदू बंजारा समाज जय सेवालाल||||||||
@karanrathod6126 Жыл бұрын
खूप छान ताई आमच्या समाजाबद्दल इतिहास सांगितल्या बद्दल धन्यवाद🙏🙏
@AnilPawar-n9c4 ай бұрын
ताई खूप खूप धन्यवाद आमच्या बंजारा समाजाचा इतिहास अख्ख्या महाराष्ट्रासमोर मांडला ताई तुमचा खूप मनापासून आभार मानतो
@krushanapawar46025 ай бұрын
बंजारा समाजाचा खरा इतिहास सांगितल्याबद्दल खुप खुप आभार... 🎉🎉🙏
खुपच सत्य आहेत ताई धन्य तो समाज धन्य तुम्हाला सत्याची ओळख सांगण्याचे योग लाभले . खुप खुप आभार.
@mangalsingchavan215 Жыл бұрын
Khup khup abhar tai tumcha... Amchya banjara cultural ani Itihas lokasamor anlya badal...dhnyavat tai
@bharatrathod2226 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई
@saisevakridamandal0114 Жыл бұрын
धन्यवाद ताई साहेब तुम्ही आमच्या बंजारा समाजाचा खरा हितीहास जगा समोर मांडलात 🙏🙏🙏
@mahadevrathod2698 Жыл бұрын
अगदी बरोबर ताई🙏🙏🙏
@ravirathod13562 ай бұрын
अतिषय सुदर ताई 8:39
@Aryanjadhav23 Жыл бұрын
खूप चांगल बोलला ताई
@CIChavanIammotivedfarmer Жыл бұрын
धन्यवाद ताई आपन हे सर्व सागीतल्या बद्ल
@avinashchavan843 Жыл бұрын
जय सेवालाल ताई
@assalkirtankar- Жыл бұрын
🙏
@Tiger-max99 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद रूपाली ताई जय सेवालाल जय गोर|
@prashantchavan7211 Жыл бұрын
खूप छान ताई अभिनंदन
@durgadasjadhao5825 Жыл бұрын
खूप छान माहिती गोळा करून सांगितल्या बद्दल जबरदस्त
@vinodpawar613 Жыл бұрын
धन्यवाद ताई🙏🙏
@karansinghpawar37194 ай бұрын
ताई बंजारा समाज की जानकारी से नई पीढ़ी को अवगत कराने पर आपका बहुत बहुत साधु वाद
@rohitchavan27062 ай бұрын
बंजारा समाजाचा इतिहासाचा सखोल अभ्यास आणि एवढा आदर ताई,,खुप-खुप धन्यवाद...
@ankushrathod56455 ай бұрын
धन्यवाद ताई, तुमचे खुप खुप आभार, तुम्ही आमच्या बंजारा समाजाचे इतिहास सांगितल्या बद्दल, धन्यवाद ताई, बंजारा समाज हा खुप कष्ट करतो, बंजारा समाज हा कोणापुढे झुकत नाही, जय सेवालाल
@DnyaneshwarPawar-cf4ds2 ай бұрын
Waa tai saheb tula udand aayusha che shubhechha jay sevalal 🌹🙏🎆💐👍💯
@dnyandevrathod28187 күн бұрын
धन्यवाद ताई बंजारा समाजाचे ईतीहास सांगितल्या बद्दल जय सेवालाल❤
@pankajchavhanpankajchavhan8863 Жыл бұрын
अतीशय सुंदर ताई मनःपूर्वक आभार,🙏🙏🙏
@shahirsureshjadhav63085 күн бұрын
ताई तुम्ही बंजारा समाजाचा इतिहास खरोखर चांगल्या प्रकारे कीर्तनाच्या माध्यमातून मांडलात त्याबद्दल आपणास शाहिरी मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय
@sumitrathodghonsrayt1288 Жыл бұрын
तुमचा खुप खूप आभार ताई बंजारा समाज बदल सांगितल्या बदल तुमचे मन पूर्वक धन्यवाद ❤️❤️❤️ जय सेवालाल जय सेवालाल जय सेवालाल 💫🏳️🙏🤍😘
@Rudrapawar3755 Жыл бұрын
Jay sevalal tai 🙏धन्यवाद ताई
@rameshrathod-pz8wn Жыл бұрын
ताई तुमचे मनापासून आभार.....
@darshanchavhan8781 Жыл бұрын
ताई खूप खूप आभार ताई🏳️❤️
@mohanrathod1743 Жыл бұрын
Thai Jai Sevalal Banjara super speech
@tukaramnarayanrathodtuka6890 Жыл бұрын
सुपर ताई
@ravirathod26885 ай бұрын
ताई तुझे जितके आभार मानावे तितके कमीच आहे तू आज पहिल्यांदा बंजारा समाजा बद्दल बोलेस खूप खूप धान्य वाद ताई जय गोर जय बंजारा बंजारा समाज हा संस्कृती ने सजलेला हा समाज आहे