No video

🎹अप्रतिम ll जेष्ठ बुवांचा भजनी संप्रदाय ll अलिबाग ll बुवा श्री श्रीधर मुणगेकर ll 👌❤️🙏 PART 1

  Рет қаралды 16,441

World Of Konkan

World Of Konkan

Күн бұрын

Kokanibhajan
Malvani bhjan
सिंधुदुर्ग
हरीनाम
song
जयहरीविठ्ठल
कुलाबा
अलिबाग
रायगड
भजनसम्राट
भजनसंस्कृती
पांडुरंग
Beach
Travel
#worldofkonkan
#music
#Dhuri Brothers

Пікірлер: 90
@gajanansawant1095
@gajanansawant1095 28 күн бұрын
आजच्या काळात लोकांजवळ वेळ नाही परंतु आपण संसाराचा गाडा हाकत असताना थोडीफार का होईना हरिनामाची सांगड घातलेली फार चांगली असे माझे मत आहे सर्व बुवा मंडळीचे मनापासून आभार धन्यवाद माऊली ❤❤❤❤❤
@worldofkonkan
@worldofkonkan 28 күн бұрын
माऊली, आपल्या उत्कृष्ट अभिप्रायाबद्दल धन्यवाद ❤️
@namdeoshinde8009
@namdeoshinde8009 Ай бұрын
अप्रतिम, खुपच छान. 👍👍
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद माऊली ❤️
@dattatraynamaye1553
@dattatraynamaye1553 Ай бұрын
खूप सुंदर अप्रतिम ❤❤
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहोत धन्यवाद ❤️
@user-we9jl7kh6p
@user-we9jl7kh6p Ай бұрын
🙏🚩 *राम कृष्ण हरि* 🚩🙏 ही आमची भजनी बुवांची मांदीयाळी जेथे जाईल तेथे चैतन्यच निर्माण होईल ... कारण जिखे हरिचं नामस्मरण चालते तिथलं वातावरण चैतन्षामुळे आपोआपच बहरुन जाते. आमच्या मुणगेकर बुवांनी सुंदर गायन करुन वातावरण भक्तिमय करुन टाकलंय !! काही मुख्य जबाबदारी कारणे आम्ही या आनंदाला मुकलो, याची खंत लागून राहिली आहे.
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
बुवा,आपल्या उत्कृष्ट अभिप्रायाबद्दल आभारी आहोत. धन्यवाद माऊली ❤️🙏
@user-we9jl7kh6p
@user-we9jl7kh6p Ай бұрын
@@worldofkonkan राम कृष्ण हरि
@dattatraykarekar558
@dattatraykarekar558 Ай бұрын
सर्व जेष्ट बुवांना नमस्कार.एक चांगला पायंडा पाडला आहे.हरिनामाचा गजर ऐकून अतिशय मन प्रसंन्न झाले.एकाच मंच्यावर सर्व दिग्गज व सुप्रसिध्द भजनकारांची भजने ऐकायला मिळाली.मला कोरस द्यायचे भाग्य लाभले.अतिशय सुंदर व आनंदाचे क्षण होते ते.याचे सर्व श्रेय सन्माननीय श्री.प्रमोदजी धुरी बुवांना जाते.त्यांचे मनःपुर्वक आभार.
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
बुवा, आपल्या उत्कृष्ट अभिप्रायाबद्दल आभारी आहोत. धन्यवाद ❤️🙏
@prashantnaik5576
@prashantnaik5576 Ай бұрын
मना झाले समाधान, खूप सुंदर माऊली 🙏🙏🙏🙏🙏
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद माऊली ❤️
@vishwanathpatekar502
@vishwanathpatekar502 Ай бұрын
वाव ज्येष्ठ बुवा सुंदर उपक्रम माऊली !
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद माऊली ❤️
@kishorrasan8797
@kishorrasan8797 Ай бұрын
अप्रतिम माऊली ❤❤❤
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद ❤️
@dayanandmorajkar1553
@dayanandmorajkar1553 Ай бұрын
जय जय रामकृष्ण हरी.❤
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद माऊली ❤️
@govindsawant6691
@govindsawant6691 Ай бұрын
कुठच्याही ठिकाणी जाल तिथे हरिनाम. खरच खुपचं सुंदर. . सर्वांचे मनःपूर्वक आभार
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
धन्यवाद ❤️
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद ❤️
@ramchandraparsekar5558
@ramchandraparsekar5558 Ай бұрын
बुवा आपण जिथे जिथे जाऊ | तिथे हरिनामाचा झेंडा रोवू ||असेच कार्यक्रम आयोजित करा
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी आभारी आहोत धन्यवाद माऊली ❤️
@sanjaymurudkar1481
@sanjaymurudkar1481 Ай бұрын
खूप सुंदर माऊली
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद ❤️
@rajendragawade2567
@rajendragawade2567 Ай бұрын
खूपच छान
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी आभारी आहोत धन्यवाद ❤️
@dineshkande794
@dineshkande794 Ай бұрын
❤❤❤ आपल्या कोकणची रत्ने
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
आपल्या उत्कृष्ट अभिप्रायाबद्दल धन्यवाद माऊली ❤️
@kishornanda6
@kishornanda6 Ай бұрын
छान झाली सहल.. मस्त आयोजन... naina music चे संतोष शिर्के यांचे आभार्... सर्व माऊलींना धन्यवाद
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
आपल्या उत्कृष्ट अभिनयाबद्दल आभारी आहोत. धन्यवाद माऊली ❤️
@dattaramsawant8231
@dattaramsawant8231 Ай бұрын
अप्रतिम शब्दांकन सुंदर सर्व सन्माननीय बुवांचे मनपूर्वक आभार.. छान झाला हरीनाम कार्यक्रम...❤❤❤❤❤
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद माऊली ❤️
@pramoddhuri8330
@pramoddhuri8330 Ай бұрын
पिकनिक म्हणजे आजकाल chicken with beer अशीच परिस्थिती ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी बघायला मिळेल पण ही मंडळी अशी अपवाद आहेत पिकनिकसाठी जिथे जाऊ तिथे पहिल प्राधान्य हरी भजनालाच असणार रामकृष्ण हरी
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
आपल्या उत्कृष्ट मार्गदर्शना बद्दल खुप खुप धन्यवाद माऊली ❤️🙏
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
आभारी आहोत ❤️
@dineshtarfe1074
@dineshtarfe1074 Ай бұрын
मस्त खूप छान..
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद ❤️
@santoshsawant5813
@santoshsawant5813 Ай бұрын
खूप सुंदर अप्रतीम माऊली ❤❤
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी आभार ❤
@chandrakantdesai5
@chandrakantdesai5 Ай бұрын
सुंदर सुंदर कार्यक्रम झाला आहे आणि सर्वांनीच या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला आहे.रेकॉर्डिंग सुद्धा छान झाली आहे.
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
आपल्या उत्कृष्ट अभिप्रायाबद्दल धन्यवाद माऊली ❤️
@chandrakantrasam1052
@chandrakantrasam1052 Ай бұрын
माऊली, संगीतमय सादरीकरण.. रामकृष्ण हरी..जय हरी विठ्ठल..👌❤️👏
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
❤️💥
@giridharmahajan4565
@giridharmahajan4565 Ай бұрын
मस्त
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
@loknathgurav1631
@loknathgurav1631 Ай бұрын
खूपच छान सर्व बुवांचे मनपूर्वक आभार
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी आभारी आहोत धन्यवाद ❤️
@ravigurav2987
@ravigurav2987 Ай бұрын
अप्रतिम ❤
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद ❤️
@santoshpawar2000
@santoshpawar2000 Ай бұрын
छान सुन्दर अति सुन्दर सर्वांचे मनपूर्वक आभार रामकृष्ण हरी
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहोत धन्यवाद ❤️
@shyamtandel6790
@shyamtandel6790 Ай бұрын
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती।।वा खूप छान
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
आपल्या उत्कृष्ट अभिनयाबद्दल आभारी आहोत धन्यवाद ❤️
@satyawanshinde8853
@satyawanshinde8853 Ай бұрын
खूपच सुंदर
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद ❤️
@user-zr9gf6yq9w
@user-zr9gf6yq9w Ай бұрын
हरि नामाची पंढरी 🙏🙏🙏
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद माऊली ❤️
@santoshpawar2000
@santoshpawar2000 Ай бұрын
छान सु
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
धन्यवाद ❤️
@user-pu7if6ey6l
@user-pu7if6ey6l Ай бұрын
Khup chan❤
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद ❤️
@nareshghadi9160
@nareshghadi9160 Ай бұрын
खूप छान माऊली❤
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
माऊली, आपल्या प्रतिक्रियेसाठी आभारी आहोत.❤️
@user-sn4tj3sy5t
@user-sn4tj3sy5t Ай бұрын
Sundar
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
धन्यवाद माऊली ❤️
@prabhakarsawant7831
@prabhakarsawant7831 Ай бұрын
महान बुवांची मैफिल पाहुन फार आनंद, समाधान वाटते. धन्यवाद
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद माऊली ❤️
@chandrakantrasam1052
@chandrakantrasam1052 Ай бұрын
Nice ❤👏
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
@prashantmestry1997
@prashantmestry1997 Ай бұрын
❤❤❤
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
धन्यवाद ❤️
@PraveenGawade-j8g
@PraveenGawade-j8g Ай бұрын
खूप सुदंर राम कृष्ण हरी🙏
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहोत धन्यवाद ❤️
@eknathgovekar9125
@eknathgovekar9125 Ай бұрын
खूप सुंदर 👌👌🙏🙏
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद ❤️
@shyamnaik7620
@shyamnaik7620 Ай бұрын
सर्व माऊलींचे आभार साक्षात इंद्रदबाराचा भास होतो. छान भारी एकदम.
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
आपल्या उत्कृष्ट अभिप्रायाबद्दल आभारी आहोत धन्यवाद माऊली ❤️
@shubhamrangsur6204
@shubhamrangsur6204 Ай бұрын
प्रार्थना कोणत्या रागात घेतली आहे बुवांनी????
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
धन्यवाद माऊली ❤️
@amolnaik6942
@amolnaik6942 Ай бұрын
खूप सुंदर राम कृष्ण हरी
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद ❤️
@shashikantpawar7291
@shashikantpawar7291 Ай бұрын
राम कृष्ण हरी बुवा अशिच कोकणाचा नाव उज्वल कराराची पुढील पिढीला प्रोत्साहन द्या
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
आपल्या उत्कृष्ट अभिप्रायाबद्दल आभारी आहोत धन्यवाद ❤️
@user-fv9pd2zd3b
@user-fv9pd2zd3b Ай бұрын
अप्रतिम ❤
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद ❤️
@giridharmahajan4565
@giridharmahajan4565 Ай бұрын
मस्त
@worldofkonkan
@worldofkonkan Ай бұрын
@ArjunRane-b3o
@ArjunRane-b3o Ай бұрын
खुप सुंदर भजन. तरूण पिढीला पण असे भजन. करायला शिकवा. धन्यवाद
Andro, ELMAN, TONI, MONA - Зари (Official Music Video)
2:50
RAAVA MUSIC
Рет қаралды 2 МЛН
24 Часа в БОУЛИНГЕ !
27:03
A4
Рет қаралды 7 МЛН
Жездуха 41-серия
36:26
Million Show
Рет қаралды 5 МЛН
Andro, ELMAN, TONI, MONA - Зари (Official Music Video)
2:50
RAAVA MUSIC
Рет қаралды 2 МЛН