सनई, ढोलकी, संबळ ही वाद्यं वाजायला लागली की महाराष्ट्राचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. सर्व वादकांना हार्दिक शुभेच्छा!
@vasantpatil1975 жыл бұрын
एक नंबर...
@badshahshaikh43195 жыл бұрын
एक नंबर
@shivshankarbarkale71745 жыл бұрын
Jakaasss 1 namber
@vasantpatil1975 жыл бұрын
DJ आणि पाश्चात्य संगीतापेक्षा दहा पटींनी अप्रतिम... या जुन्या गोष्टी टिकल्याच पाहिजेत आणि त्या टिकवण्यासाठी तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना सलाम...
@meaditiongaikwad93424 жыл бұрын
Good
@tukarampatil57974 жыл бұрын
बेहतरीन!
@rajendrachavan85593 жыл бұрын
👍👍🙏
@dilipkhoje12272 жыл бұрын
@@meaditiongaikwad9342 ♌
@ganpatraodeshpande12922 жыл бұрын
तबला , संबळ आणी ढोलकी यांचा अप्रतीम मिलाप ऐकून अंगावर शहारे आले , ह्या कला ह्या भारतीयांच्या पूर्वापार संस्कृतीचा ठेवा आहे . म्हणून अभिमानाने उर भरून येतो . त्या कलावंतांना मानाचा मुजरा जय श्रीराम
@mukhtarshah98103 жыл бұрын
अद्भुत रचना, अद्भुत। मेरे पचहतर साल के उम्र मे ऐसे अद्भुत कलाकारों नहीं देखा। यह मेरा सौभाग्य कि मैं यह महान कलातपस्वी देख रहा हूँ और सुन सकता हू । मेरा भारत, मेरा महाराष्ट्र। माँ तुझे सलाम।
@wamanvarekar5722 Жыл бұрын
ha sanghi gondhali hai. chytiya
@wamanvarekar5722 Жыл бұрын
sangotya tiz maksad mi kadhi purn hou denar nahi chutiya
@shreegurukrupagurukul2793 жыл бұрын
साष्टांग दंडवत या कलाकारांना🙏🙏🙏🙏 अप्रतिम वादन,ढोलकी, संबळ, तबला कमाल आहे....पुन्हा पुन्हा सलाम वर्णन करायला शब्दच सुचत नाहीत
@ashokpatil33984 жыл бұрын
महाराष्ट्र ची लोक कला आज पण मनाला भुरळ घालते आणि मन ताजेतवाने होऊन जाते
@premtourofficial33953 жыл бұрын
बरोबर आहे साहेब
@shripatisingrajput39473 жыл бұрын
पप्प
@prakashandre16843 жыл бұрын
@@premtourofficial3395 1sáSend
@baburaonagane69612 жыл бұрын
संबळ वादन सुद्धा मस्त.आणी त्यांचा गळा सुद्धा गोड. मस्त भावा.
@praneshkambare37424 жыл бұрын
अप्रतिम मंत्रमुग्ध करुन टाकलत आपल्या स्वराने 👏🙏🙏🙏
@sunilshinde94874 жыл бұрын
अप्रतिम, आपणा सर्वांना प्रणाम खुपच छान कला सादर केली. आपल्यासारख्या कलाकांरामुळेच ह्या कला जिवंत आहेत.
@appasahebpatilipatil34973 жыл бұрын
June paramparic te June te sone mast
@snr63739 ай бұрын
मला जेव्हा बोर होता तेव्हा मी हे वाद्य मनापासून आईकतो , आय लाईक संभळ
@nanajiselokar69413 жыл бұрын
अप्रतिम,काय वाद्ये वाजविलीत राजे हो मुजरा तुम्हा शिवशाहीचे वाद्ये ठोक.......
@vishalmalvatkar42465 жыл бұрын
संबला पुढे सगळी वाद्य ० आहेत. माझ्या शिवाजी राजांच्या काळातले हे वाद्य आहे.... कोटी कोटी धन्यवाद
@@positiveperson789ही फार प्राचीन काळापासून वाजवली गेलेली वाद्ये संबळ ढोलकी, डफ, ढोलकी, इत्यादी महाराष्ट्र राज्यातील काही भागात च वाजवली जातात. तसे न होता ही स्फुरण आणि जोश आणणारी वाद्ये संपूर्ण मराठी मुलखात अखंडपणे वाजत राहिली पाहिजे त,. त्यांचा लोप होता कामा नये. अतिशय सुंदर जुगलबंदी. 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏 हलगी इत्यादी
@laxmioak53052 жыл бұрын
त्रडडडडड
@vinodmehta43532 жыл бұрын
L
@anantabadhe78473 жыл бұрын
अप्रतिम गायक आहेत तसेच संबळ वादक चांगभलं चांगभलं श्री सदगुरू संत बाळू मामांच्या नावाने चांगभलं रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी
@rohanrode78342 жыл бұрын
चांग भल
@nikhilrokde76536 жыл бұрын
पारंपरिक वाद्य आहेत ही ..dj .च्या काळात आपण महाराष्ट्राची खरी ओळख विसरलो आहे. .
@mrlucky42405 жыл бұрын
Kharach bhava
@omshingane74705 жыл бұрын
खरोखर
@sarikadeshpanderisbud40565 жыл бұрын
👍👍
@sarikadeshpanderisbud40565 жыл бұрын
अगदी!!
@aniketvarishe47865 жыл бұрын
Aamchyakade ajun hech chalt😍😍😍
@maheshmistry65812 жыл бұрын
adbhut tholki, Tabla, etar wadye klakarana maza sprem Namaskar Tholki, Tabla he wadyaase aaheke bhla bhala mansa che zop udvun takte wah.
@digamberkuber74422 жыл бұрын
ढोलकी काय जबरदस्त वाजवली भाऊ,,,
@kirangangurde97732 жыл бұрын
कडक सांबाळ वाजवलेस भाऊ मस्त
@ramkrishnaawhale6634 жыл бұрын
नाद खुळा संबळ आणि ढोलकी पारंपारिक वाद्य माझ्या महाराष्ट्राची महाराष्ट्र माझा अन् मी महाराष्ट्राचा
@ganeshsananse19625 жыл бұрын
लय भारी भाऊ। ढोलकी,संबड, तबला ..पारंपरिक वाद्य मधुर ।तुमची ही कला शब्दात व्यक्त करता येत नाही ।
@deepakbirhade5994 Жыл бұрын
खतरनाक तोडा घेतला भाऊ... सभंळ वाल्यांनी... जबरदस्त.... एकच ु .........
@tusharaher52275 жыл бұрын
अप्रतिम वादन केल... महाराष्ट्राची संस्कृती आहे... आणी ती जपलीच पाहिजे
@magicmoviemagicmovie2625 Жыл бұрын
वाहहहह वाघे.. दत्ता महाडिक पुणेकर यांच्या गणगवळणीला संभाळाची साज दिली मस्तच 👌👌
its 1000000000000000 better than DJ 🎛💿 nonsense ,,,,, Watching live masters with their playing instruments is just like OLDEN DAYS heaven ,,,,,💖
@jyotiparab81652 жыл бұрын
Very very true
@prakashchauhan12335 жыл бұрын
Ya Hai Maharashtra ki Shaan Jai Maharashtra Lots of 😍 From Karanataka Gulbarga 🇮🇳 🚩🇮🇳
@pandurangkhanderaoladegaon55464 жыл бұрын
फारच छान सुन्दर अतिउत्तम आपणमहाराष्ट्राची कला जागृत ठेवली आहे सर्व ककलाकारांचे अभिनंदन धन्यवाद प्रणाम 🙏 🙏
@kalugadekar60354 жыл бұрын
Ekdum kdk jugalbandi
@vikramsalunkhe84964 жыл бұрын
हे ऐकून कोणाच्या अंगावरती काटा आला 👍👍👍🙏🙏🙏
@baburaonagane69612 жыл бұрын
माझ्या
@Bachaindil4 жыл бұрын
काय आवाज आहे भाऊ संबळ वादकाचा ,वाह ,वाह ,वाह
@marutikarandepatil82872 жыл бұрын
खतरनाक... लाजवाब... खुप छान.. वावा... अहाहा..... सुंदर
@vishalmalvatkar42466 жыл бұрын
Va re Vaghya... 👌. Asa Samblvadak kdhi pahila( aaikla ) nahi . 🙏Salam tuzya klela
@abhijitpachangeofficial45075 жыл бұрын
हारीदास भाऊ तुम्ही आपल्या गोंधळी समाज्याच्या अभिमान आहे असेच पुढे जावा अप्रतिम
@rohidasbhadane50162 жыл бұрын
संबळ वाद्य हे आदिशक्ती तुळजाभवानी व इतर सर्व देव, देवतांची स्तुती,महती सांगताना वापरले जाणारे प्राचीन काळापासूनचे वाद्य आहे
@sharadkumbhar88375 жыл бұрын
पारंपारिक वाद्य संगीत नविन डि जेच्या जमान्यात मानसाच्या मनाला हेलाऊन टाकणार वाध्य आहे यास सोन्याचे दिवस आलेत
@drchandralekhanair51413 жыл бұрын
अहाहा!मन हरवून गेल, सुंदर, क्या बात है!!!धन्यवाद ,या कोरोनाच्या काळात मनावरच दडपण जाउन, प्रसन्नचित्त झाले!!!
@sudhirandre54556 жыл бұрын
अप्रतिम वादन हरी भाऊ खुप दिवसानी आवाज ऐकला.... तृप्त झालो
@kishornaik70684 жыл бұрын
Nice
@MedTech_Sujal4 ай бұрын
😮 मस्त जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदवी स्वराज्य 🚩🚩🚩
@manojthakur53332 жыл бұрын
मस्त जुगल बंदी,,,, खूपच मज्जा आली भाऊ,,, तुम्हा तिघांची,,,, वादन कला अप्रतिम 👍🙏
@chaitanya35674 жыл бұрын
माझ्या माय मराठीचा समृध्द सांस्कृतिक वारसा 💖🚩🙏
@vasantpatil27102 жыл бұрын
एकदम बरोबर. एक नंबर.👌👍
@PHJanu3 жыл бұрын
लय भारी मित्रा
@MaheshShinde-vv2lv5 жыл бұрын
खरंच खूपच सुंदर .पारंपारीक वाद्याला तोडच नाही
@prakashdungu1970 Жыл бұрын
अप्रतिम कलाकारांना माझे दंडवत .
@71-aniketthanke492 жыл бұрын
That आई एकदा प्रेमाने यावे was sooo pure hats off 🙏 & Proud of being gondhali 😊😊😌
@nitinlohote64174 жыл бұрын
उत्कृष्ट सांभळ वादन खूप छान वाटल
@chandrakantmhaske60446 жыл бұрын
अप्रतीम संगीताचा मेळ मन प्रसन्न झाले भाऊ . धन्यवाद
@saritapatil15363 жыл бұрын
ढोलकी वाजवणाऱ्या कलावंताचे विशेष कौतुक
@sureshbhave25403 жыл бұрын
Zak mai hya sambal pudhe Tabla vadak Zakir Hussai ni🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@nageshbhosekar43223 жыл бұрын
झाकीर भाईंनी स्वतः हरिदासजी यांचे संबळ वादन मुंबई मध्ये अब्बाजी यांच्या बरसी ला ठेवले होते
@sharemarketsss56622 жыл бұрын
भाऊ तुझा आवाज ऐकला अप्रतिम आहे
@nareshdhawle8 ай бұрын
Naaz aahe mala jaaticha gondhali aaslyacha ...Jai maai bhawani jai shivaji
@uttampednekar14052 жыл бұрын
एक नंबर आहे संबळ
@jyotiparab81652 жыл бұрын
Aflatoon. Sagalyanche abinandan.Great performance.Keep it up.Maza Maharashtra Mahan
@CHILAMBAAZ5 жыл бұрын
गजब वाजवल राव,,,, काय dj लागेल मायला ,,
@BasweshwarZorisachHee4 жыл бұрын
Laiibhariaati छान
@dattakamble97546 жыл бұрын
भाऊ गोंधळ काय असतं ।। ते तुम्ही अति सुंदर शब्दात वर्णन केला ।। आणी ते तुमचं संबळ ।। मला तर इतिहासा मध्ये घेऊन गेलं।। मन तर आकाशात उडत होत।। अति सुंदर।।। खुप छान।।।
@SanjayPatil-wi6uh6 жыл бұрын
अप्रतीम
@anandpawar9156 жыл бұрын
अतिशय मन मोहून टाकलाय आपल्या ढोलकी व संभळान
@shripadatre69683 жыл бұрын
True
@gorakhshingade18123 жыл бұрын
खूप छान सुंदर आति सुंदर गायिले आहे
@rajannya71393 жыл бұрын
कलाकारांवर ईश्वरी कृपा असते . फार छान ।
@adityajoshi3155 жыл бұрын
कला आणि महाराष्ट्र याचे नातेच वेगळं की राव ...... 😘😘😘😘