फक्त ढोलकीच नाही वाजत संभळ सुद्धा वाजते दोघांसाठी दोघांसाठी लाईक❤❤❤❤
@VirajSorate3 ай бұрын
Kadakkk
@panther82012 ай бұрын
संबळ better than ढोलकी I guess 😮❤ I Love संबळ ❤ माझे आजोबा पण गावाला संबळ वादक आहेत.. त्यांचा हात पण दिसून येत नाही संबळ वाजवताना
@kirantokare96055 жыл бұрын
दोन्ही पण अप्रतिम कलाकार आहेत.....खरचं मी येथे कोण्या एकाला भारी म्हणून दुसर्या चा अपमान करणार नाही कारणं दोन्ही ना तोडचं नाही......वा भावांनो.....खरचं मला अभिमान आहे...आपल्या महाराष्ट्रातील परंपरेचा....लोककलेचा....व कलाकारांचा ...जय महाराष्ट्र
@sudhakargophane84316 жыл бұрын
क्या बात हे 1no.
@someshjangam47606 жыл бұрын
अभिमान वाटतो तुमच्या सारखे कलाकार या आपल्या महाराष्ट्रात उत्पन्न झाले.....आमचा मानाचा मुजरा तुमच्या या कळेला
संबळ आणि ढोलकी या दोघांनी खुपच छान वाजवली आहे त्या दोघांचे अभिनंदन
@AnwarSadat-Official6 жыл бұрын
Kya jugalbandihai wah yaar zabardast badiyaaaa
@eternal_drop2 жыл бұрын
वाह! ह्या कलेचा उत्कर्ष व्हावा... अप्रतिम
@kirandiwate85926 жыл бұрын
ढोलकी वाला एकच नंबर वाजवतो राव
@sonbabhilare2405 Жыл бұрын
Their is no word to both of you ,too much good
@madhurmungase7986 ай бұрын
वा वा वा काळू शिंदे कडकच 🔥🔥आणि अर्जुन तु तर अफलातून आहे 🔥🔥🔥🔥जबरदस्त
@surajagam34256 жыл бұрын
खूप सुंदर वाजवलाय संभळ भाउ
@sawantmehulsurendra76992 жыл бұрын
Aata paryant chi pahileli sarvat best jugalbandi 🔥🔥🙌🙌🙌 Speechlessss...... Donhi patthe Sher aahet💥💥💯
@dinkarrathod16996 жыл бұрын
खरच आज अशा कलाकारान मुळेच ही कला व आपली संसकृती च जिवंत आहे.
@devidassakalkar2366 Жыл бұрын
खु प सुंदर देव आनंद मिविण्यासाठी. धन्य वाद
@vikasjavir13156 жыл бұрын
खरंच खूप छान वाटलं
@suprasadhirave61985 жыл бұрын
भावांनो तुमच्या कलेला सलाम पण अशा महान कलाकारांना पैशासाठी वणवण करावी लागते हि त्या कलेची शोकांतिका. .
@uttammore3666 жыл бұрын
नाद खुळा
@dipakbodkhe28588 ай бұрын
अप्रतिम ढोलकी आणि संबळ वादन खूप खूप अभिनंदन दोन्ही कलाकाराचे ❤
@santoshkamble64836 жыл бұрын
एक नंबर रे भावांनो
@karanjangam31015 жыл бұрын
खरं तर या दोघांची एकमेकांबरोबर तुलना होऊच शकत नाही,,, कारण हे दोघेही त्यांच्या त्यांच्या वाद्यांमध्ये उस्ताद आहेत,,,,खरंच भावांनो तुमच्या हातात साक्षात सरस्वती आहे,,,! तुमच्या हातून या सरस्वती मातेची अशीच अखंड सेवा घडो व आपल्या मराठमोळ्या महाराष्ट्रीय संस्कृतीच्या कलेचा वारसा तुम्ही असाच अखंड जिवंत ठेऊन देव-देवतांची उपासना आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करीत उदंड आयुष्य व भरघोस यश प्राप्त करो अशी आई भवानी मातेच्या चरणी विनम्र प्रार्थना..! - किरण जंगम, पुणे.
@namdevjadhav66734 жыл бұрын
खरच भावांनो तुमच्या कलेला सलाम अशी कला परमेश्वर थोड्या लोकांना देतो ,अशीच तुमच्या हातून लोक सेवा होवो आई भवानीच्या आशीर्वादाने तुमची कला अशीच वाढत राहो हीच प्रार्थना, योगेश जाधव शनिशिंगणापूर नेवासा अहमदनगर
@sanjaypawar34312 жыл бұрын
कलाकार नो1
@sumitlote53826 жыл бұрын
Sabal vala bhau 1no.
@rajughusale.3374 Жыл бұрын
अंगावर काटा येतो भाऊ तुमची जुगलबंदी बघून 💞💫✨ नाचायला मन करते Love you भावांनों असेच या कले मधे प्रगती करा 💞🍫💐💐
@amolmane80466 жыл бұрын
कोण आहेत हे दोघे ? अप्रतिम वादन ! ! ! . दोघांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मंच मिळाला पाहिजे. एवढी गुणवत्ता दोघांमध्ये आहे . ऐवढ मंत्रमुग्ध करणारी जुगलबंदी कधीच ऐकली नाही.
@lalakanwade76516 жыл бұрын
कडक भावानो
@suraj26able6 жыл бұрын
Yes u r right
@Swapnildadagaikwad5 жыл бұрын
Sambal vadak Krushna (kalu) shinde Ani dholki vadak arjun shinde
@ramdaskarve.6964 жыл бұрын
मोबाईल क्रमांक पाठवा
@bandyagavkar57716 жыл бұрын
लय भारी भावानो एकदम कडक
@narendernalwade27625 жыл бұрын
दोघीही आप्रतीम वादक आहेत,दोघांची तुलना करण कठिण आहे. दोघही आपापल्या वाद्यात पारंगत आहे ! performance with this traditional instrument . Hats off to both of you.
mast ek number bhavano . supurb jugalbandi maja aali
@rahulsonare78575 жыл бұрын
लाजवाब शानदार जानदार जोरदार जबरदस्त जिन्दाबाद
@agriculturefarmer76 жыл бұрын
जबर....🙄🙄😱😱
@bhaskarshinde34694 жыл бұрын
सांभळ वाजव नाऱ्याल सलाम
@amolavghadi37802 жыл бұрын
सलाम त्या कलेला आणि कलाकारांना.... 🙏🙏🙏🙏🙏
@amolgovardhane66695 жыл бұрын
जय महाराष्ट्र भावांनो, हे दोनी वाद्य महाराष्ट्रत प्रमुख आहेत आणि उत्साहित करणारे आहेत , अंगाला काटा येणारी जुगलबंदी आहे , तुम्हा दोघांनाही सलाम आणि बेस्ट ऑफ लक
@parmeshwarmunde69556 жыл бұрын
तुम्हा दोघांना कोटी कोटी प्रणाम
@arvindwaghchowre32794 жыл бұрын
ही महाराष्ट्रला कलेची देन आहे जय भीम जय महाराष्ट्र
@milindkhotkar42326 жыл бұрын
ढोलकी एक नबर
@nitingore59176 жыл бұрын
कला म्हणजे काय याचे ज्वलंत उदाहरण तुम्ही होय भावानो..........Great.!
@milindjadhav8383 Жыл бұрын
God gift keep it dada👍👍👍make more videos
@swapnilshinde-rt6sb4 ай бұрын
नाद केला दोनी भावा न
@sushantrokade22534 жыл бұрын
Salam bava tulach
@swapnilvairale21876 жыл бұрын
तुमच्या पुढे तर 70000 चा ब्यांड फेल. 💪💪👌👌👃👃
@santoshborade49745 жыл бұрын
Kadk
@gauravkewte39775 жыл бұрын
Tumcha mo no dya bhau
@bhardwajwakode11096 жыл бұрын
एकदम मस्त वजवल भावांनो ,सुंदर
@dineshbhapkar98245 жыл бұрын
अशी कला पाहून मराठी असल्याचा अभिमान वाटतो खूप छान दोघे भाऊ मन खुश झाले
@samrat55195 жыл бұрын
Mumbai me ganpati ke time ye sab hone chahiye I hate dj
@subhashudhan86755 жыл бұрын
छञपती शिवाजी महाराजा मुळे शक्य झाले
@najirshekh30652 жыл бұрын
A
@AamiGavthi2 жыл бұрын
महाराजाचे मावळे शोभतात
@ganeshkatankar3072 Жыл бұрын
अतिसुंदर ❤❤❤ ढोलकी वाले दादा मस्तच 😅
@Connecting-nature5 жыл бұрын
दोघेही अप्रतिम कलाकार आहेत. यांच्या जुगलबंदीत ढोलकी वादकमित्राने खूप जबरदस्त ढोलकी वाजवली .
@akashylodei51445 жыл бұрын
Hii
@Connecting-nature5 жыл бұрын
@@akashylodei5144 hi
@dineshbadhe51166 жыл бұрын
मानलं यार भाऊ तुम्हाला
@santoshvadak82806 жыл бұрын
दोन्ही भाऊ खुपच सुंदर वादक आहे ही कला असी चार सांभाळा.धन्यवाद
@bharatkamble78366 жыл бұрын
Amazing खरच खूपच जबरदस्त
@kadamvinod34836 жыл бұрын
अप्रतिम दोघांची तुलना करण कठिण आहे. दोघही आपापल्या वाद्यात पारंगत आहे
@dk_Sheth6 жыл бұрын
पहिला video न थांबता पाहिलेला 🤟
@sanjaypote34042 жыл бұрын
दोघे भाऊ जेजुरी ची शान आहें आमच्या कडून हार्दिक शुभेच्छा जय मल्हार सदानंदाचा येळकोट
@ramdaspawar8596 жыл бұрын
Ekch No. Bhavano
@vinaythombare25876 жыл бұрын
Kdkk kdkk kdkk bhau 2gh pan
@monsterrv.5 жыл бұрын
Doghanhi hi khup chan performance kela but sambhal valyacha nadch khula ek num bro😎 keep it up
@prakashkadam72054 жыл бұрын
दोघेही उत्कृष्ट कलाकार आहेत,दोघांनाही सलाम!👌👌💐💐
@vinodgawai60196 жыл бұрын
खूप छान राव दोघ पन
@vaibhavjoge7414 Жыл бұрын
वा मेरे भाई बोहत हार्ड
@appapatil81316 жыл бұрын
वाह बढिया
@mukundbhau36516 жыл бұрын
आपल्या महाराष्ट्राची बातच न्यारी जबरदस्त कलाकार 💪👌👌👌
@sureshbhosale95446 жыл бұрын
fuck
@sureshbhosale95446 жыл бұрын
I am a beautifully
@jaywantgandhakwad77516 жыл бұрын
दोघांचे वादन अप्रतीम👌👌👌👌👌💐💐💐💐💐🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@rajkumardabhade4013 жыл бұрын
वाह क्या बात है......👌 एक नंबर 😃🕺🕺🕺🕺🕺
@jayramgawde90026 жыл бұрын
दोघेही खुप छान वादक
@sunilghangale48426 жыл бұрын
खूप दिवसांनी संबळ वाजवलेला पाहिलं खुप उत्साह वाढला व आनंद मिळाला
तुम्हा दोघाना देवाणे दिलेला प्रसाद आहे खूप छान🙏🏼🙏🏼🙏🏼
@deva1626 жыл бұрын
नाद नाय भावांचा
@raghavgb3714 жыл бұрын
Worth watching 15 min! Much better than many DJ's and edms. Traditional music is always 🔥!
@sunilghangale48426 жыл бұрын
वा रे ढोलकी वादक
@सुदामाp6 жыл бұрын
दोघांचेही खूप खूप आभार आज कालच्या धकाधकीच्या जीवनात गावरान तडका कुठे ऐकायला मिळत नाही तो असाच विरत जातोय की काय अशी भीती वाटत होती परंतु आपण या दोन्ही वाद्यांना अतिशय प्रभावीपणे वाजवता हे ऐकून बरं वाटलं व त्याचबरोबर जुगलबंदी प्रेक्षकांसमोर नेमकी कशा पद्धतीने सादर झाली पाहिजे याचं हे एक उत्तम उदाहरण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही
@rohanranpise35226 жыл бұрын
1 नंबर ढोलकी वाजवलीस 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@lakhansatre34455 жыл бұрын
दोघांचा पन नादच खुळा मस्त भवानो
@saisagarbandambhore98406 жыл бұрын
वाह वाह वाह बादशाह एक नंबर
@vikaspatait46195 жыл бұрын
सर्व जगात श्रेष्ठ...फक्त माझा महाराष्ट्र.. आमची कला..आमची माणसं...😘😘😘
@rampatil0014 жыл бұрын
अप्रतिम कला...!!
@sushiljadhav36506 жыл бұрын
दोघे ही जबरदस्त वादक आहेत
@RamdasBurungle7 ай бұрын
❤❤❤❤🎉🎉🎉 फक्त संबळ आणि ढोलकी नाद एकच
@shrikantbhosale91856 жыл бұрын
1नंबर भावा
@Tejasavaghade78136 жыл бұрын
संभळ 1 नंबर भावा नाद कलेचा भावा
@shaileshmahamuni81156 жыл бұрын
केवळ अप्रतिम, हीच आपली खरी लोककला आहे एकदम कडक, अगदी कुणालाही आपल्या तालावर डोलायला लावणारी, जिओ मेरे दोस्त,👌👌👌👍👍👍
@devwavhale07906 жыл бұрын
nice 👌👌
@गणेशगोंधळीकाळे4 жыл бұрын
संबळाच्या चाली पाठवा मलाही स्ंबळ सीकायचा आहे
@Tejasavaghade78136 жыл бұрын
ढोलकी 1 च नंबर भावा 👍👍👍👌👌
@swapnilvairale21876 жыл бұрын
गजब केला भावांनो.. अशी मजा तर कधीच नाही आली. ह्यांना पुढे आणा. D j.. काय वाजविता.
@dr.babasahebambedkar41516 жыл бұрын
1 नंबर bro
@jackyjackymack10336 жыл бұрын
Sambhal is out of the world !!!! Looooove Marathi culture !!!
@vijayaher32036 жыл бұрын
साबळ 1च नंबर आहे दादा ह
@shankarjadhav51565 жыл бұрын
ढोलकी कडक
@amolmore42666 жыл бұрын
Baaz khara Maharashtra cha
@dattujadhav17315 жыл бұрын
मस्तच भावानी एकच नंबर वाजवता दोघेपण
@ganeshkulkarni_samip61046 жыл бұрын
खतरनाक.... एक नंबर... लई भारी. आपली मराठी संस्कृती आपल्या सारख्या कलाकारामुळेच जिवंत आहे. Loved it, Bhai!!
@ajaybhosale94006 жыл бұрын
एकदम मस्त...
@tukaramkharde67705 жыл бұрын
खुप सुंदर आहे वादक
@prashantmore3861 Жыл бұрын
जबरदस्त.. दोघेही कलाकार अप्रतीम आहेत.
@mayurrajput16846 жыл бұрын
काय वाजवता भाऊ अशे विडीवो अजुन युटुब वर पाठवा ऐक नंबर भावा 😘😘😘⚘⚘⚘⚘
@kunalpawar53494 ай бұрын
तुमच्या सारखे कलाकार आपल्याच महाराष्ट्रात जन्मले याचा खुपच आदिमानव आहे. आणि आसेच फुलत राहा. नमस्कार
@kishorsapat Жыл бұрын
आयुष्यातील पहिली जुगलबंदी बघितली १ नंबर 👍👍👍
@ashiquimohite72456 жыл бұрын
Atishay Sunder.....tumcya kalela salaam!
@buntygaikwad46036 жыл бұрын
जिंकलत भावनौ अप्रतिम शब्द पण अपुरा आहे नादच नाही करु शकणार कोणी खरच मनाचा मुजरा तुम्हा दोघांना 👌👌👌
@shrikantmalmay22846 жыл бұрын
नाद नाय करायच ढोलकी वाल्याचा
@IdeaOrbit6 жыл бұрын
गच्च टॅलेंट आहे भावनो .....मानल तुम्हा रत्नांना 🙏🏻
@mohanaiahk99526 жыл бұрын
Pravin Gaikwad 2
@arifpathan40676 жыл бұрын
1 no
@Aaradhy9975 жыл бұрын
संबळ कडड्क
@santoshsamgir5965 жыл бұрын
व्वा लय भारी एकच नंबर झकास नाद खुळा जुगलबंदी रंगली आहे