दोघांनाही साष्टांग दंडवत.दोघांचाही सुमधुर आवाज व ऊत्क्रूष्ट म्रूदंगाची साथ.गायन ऐकतचं राहावे असे वाटते.ऐकतांना मन तल्लीन होते. दोघांनाही धन्यवाद .🌹🙏🙏🌹
@कलाप्रेमीगरीबपरशा3 жыл бұрын
खूप छान अगदिच मणमोहक,राम कृष्ण हरी
@AniketGorle-d3mКүн бұрын
😢😊😊😅😊😊😮😅😮😊😮😮😊😮
@AniketGorle-d3mКүн бұрын
J❤j
@renukajadhao42895 жыл бұрын
रामकृष्ण हरी माऊली आपण गाॅडगिफ्ट दोघे ही गाॅडगिप्ट आहात आपल्या आवाजाने महाराष्ट्रातील गान रसिकांना वेड लावले आहे माऊली गुरूदेव महिला सेवा समितीच्या आधुनिक स्त्रिची आध्यात्मिक जाग्रुती या कार्यक्रमाला आपल्या सुमधुर गायनाने आणखी उंचीवर नेले करीता माऊली गुरूदेव सेवा समिती आपली अनंत रुणी आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
@nitinbhosale70974 жыл бұрын
खूप सुंदर आणि मायाळू आवाज खरंच संतोष गुरुजी सरस्वती ची निश्चिम कृपा आहे आपल्यावर
@chaitalichaudhari98423 жыл бұрын
खुप सुंदर गायन दोन्हीही गायकांचा आवाज 🙏 सारख ऐकावं वाटत चाल ही खूप सुंदर 🙏🙏
@dattatraynavale89244 жыл бұрын
मृदंग वादनखूप छानअगदी अप्रतिममृदगंधित आवाज खूपछान आहे माऊली
@dashrathrokade98353 жыл бұрын
सुंदर ,कर्णमधुर आवाजात राग भटियार सादरीकरण!! उत्तम रियाजाचा प्रभावी आविष्कार!!सहर्ष अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा !!!
@shubhamgidhabe71385 жыл бұрын
खुप छान आवाज माऊलि भाग्य आहे तुमचे
@dineshbhoir91554 жыл бұрын
माऊली शब्दचं नाही तुमच्या गायनाला कामावरून आल्यावर फक्त पंढरीमाहाराज अरु आणि तुमच्या चाली ऐकतो 🙏🙏🙏 शहापूर, ठाणे,
@dattatraywasu10623 жыл бұрын
रामकृष्ण हरी 🚩
@rajendrasatpute28383 жыл бұрын
@@dattatraywasu1062 ram Krishna Hari mauli
@krishnakapse13182 жыл бұрын
Nice
@avinashshende59462 жыл бұрын
अप्रतिम आवाज भाऊ, मंत्रमुग्ध झालो. राम कृष्ण हरी 🙏🙏
@dnyaneshwarpathare36043 жыл бұрын
खुप गोड आवाज आहे दोन्ही गायकांचा अप्रतिम👌👌 संतोष महाराज खुपच सुंदर