पूज्य , भंगुरे गुरुजी तुमची ही चाल ऐकत असताना जर भगवंताचा निरोप आला मला की,"चल तूझी जायची वेळ आली आहे,"तर माझी तक्रार नसेल.मी म्हणेन योग्य वेळ याहून सुंदर दुसरी नसेल.
@dadaraokale7055 Жыл бұрын
8uuu😮
@upeshambhulkar9223 Жыл бұрын
❤
@shivajiaherkar2406 Жыл бұрын
❤❤
@नानामहाराजगोफणे Жыл бұрын
अतिशय सुंदर
@SanjayGawande-h8n Жыл бұрын
पुज्य गुरुजी...मला जर तुमची ही चाल ऐकताना देवाचा निरोप आला तर म्हणेन......तुही बस एवढी चाल पूर्ण ऐकूनच जाऊ.क्या बात है.
@mangeshbhalerao975011 ай бұрын
सुंदर आवाज महाराज आणि साक्षात गुरु वसंतगडकर महाराज तल्लीन झाले तुम्हाला तुमच्या कलेची पोहोचपावती मिळाली
@Mauli-c2z11 ай бұрын
😂😂😂 आहो ते भगुरे गुरूजी आहेत कोण तल्लीन होणार नाही. समग्र संगीताचा अभ्यास आहे त्यांचा . फक्त आवाज नाही आयुष्यभर स्वरांची प्रॅक्टिस करून माऊलीवर निष्ठा ठेवून गातात .
@somnathgosavi73566 ай бұрын
❤❤❤❤
@b.gchannel8902 Жыл бұрын
काय आवाजात जादू आहे🎼 आतापर्यंत अशी चाल नाही ऐकली मी न भूतो न भविष्यति ...🔥 Voice amazing 💫🎼😍🙏
@VikasChaudhary-vf7ht Жыл бұрын
😊 खूप छान खिल्लारी गुरुजी आणि भगुरे गुरुजी तबला आणि पाख्वजाची साथ पण खूप छान 5 वेळा ऐकले तरी अजून ऐकावस वाटत
@gautamnanabelgavkar3160 Жыл бұрын
गुरुवर्य पूज्य श्री बोधे बाबांचे आवडते गायक श्री भगुरे गुरुजींनी गायलेली व श्री नारायण महाराज खिल्लारी यांनी साथ केलेली गोड चाल ...
@tvstapasya859310 ай бұрын
एकदम सुंदर चाल दोन्ही गुरूजींना त्रिवार वंदन 🙏🙏🙏🙏🙏🙏
@GOVINDADHAV-o2c8 ай бұрын
खूपच छान गायन पूजनीय भगुरे गुरुजी व पूजनीय खिलारी गुरुजी 🙏🚩 सर्व गायक कलाकारांनी या गायनातून एक बोध घेतला पाहिजे की एकमेकांना सहकारी गायन कसे केले जाते त्याची खरी प्रचिती या गायनातून येते👍
@balugore95011 ай бұрын
अप्रतिम.... अभंगातील भाव गायनात जसाच्या तसा उतरला...खरोखर कान्होबाशी संवाद साधताहेत असं वाटलं.. वा गुरुजी...(दोन्हीही)
@shivrajgadgepatil7721 Жыл бұрын
खूप छान माऊली खिलारी गुरुजी आणि भगुरे गुरुजी यांच्या गायनाने मन मोहून निघाले ❤❤❤
@ambadasdhande2318 Жыл бұрын
भगुरे गुरुजी आवाजाचे महामेरू राम कृष्ण हरी माऊली गायक राम लक्ष्मण जोडी आहे
@milindbhoir1217 Жыл бұрын
अगदी मंत्रमुग्ध करणारे अप्रतिम स्वरातील गायन. वादन साद ही उत्कृष्ट.स्वर्गीय सुखाची अनुभूती. आवाजातील गोडवा मनाला सुखद आनंद देणारा आहे सतत ऐकत राहावे असे वाटते.
@laxmanyevate8014 Жыл бұрын
एका संगीत विशारदकाने दुसऱ्या संगीत विशारदकाला दिलेली साद पाहून खूप धन्यता आणि आनंद वाटला. जय हरी महाराज. 🎉🎉🎉🎉❤❤
@ganeshgaikwad774511 ай бұрын
राम कृष्ण हरी काय चाल गायले दोन्ही गुरुजी अप्रतिम
@amarpatil5175 Жыл бұрын
आम्ही भाग्यवान आहोत आम्हाला हे ऐकायला मिळाले
@MukeshWaje10 ай бұрын
भगुरे गुरुजी मी किती वेळेस ऐकली असेल मलाच माहिती नाही पण मी नक्की एक सांगतो 35/40 वेळेस ऐकली असेल इतक मस्त वाटत ऐकायला मन प्रसन्न होत ...धन्य तुमच्या वाणीला तुम्हाला त्रिवार वंदन तुम्हाला अशीच भगवंताची सेवा करायला मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना ...
@sachinchormale2527 Жыл бұрын
भगुरे गुरुजी आणि नारायण गुरुजी तुम्हा दोघांची जोडी असली की चाल जबरदस्त होत असते. अशीच सदैव जोडी तुमची असूद्या आम्हाला नव नवीन चाली ऐकायला मिळू दया
@mamataramhadawale5142 Жыл бұрын
आम्ही एवढे मोठे नाही . की तुमची स्तुती करावी एकदम छान , परमेश्वर तुम्हाला भरपूर आयूष्य देवो
@sunilography5xclicker73 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@balasahebkaijkar7559 Жыл бұрын
आदरणीय हभप भगुरे गुरूजी व आदरणीय हभप खिल्लारी गुरूजी तुमच्या गायनास माझे नतमस्तक प्रणाम मी वैष्णवांचा दास आहे तुमच्या गायनास मी खूप भारावून जातो माझी कळकळीची विनंती असेच किर्तन चाली पाठवा 😂😂😂😂
@sunilography5xclicker73 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@ravindratawde3320 Жыл бұрын
फार सुंदर गोड गायन छान अप्रतिम ज्ञानोबा तुकोबांची कीर्तन परंपरेत कीर्तनकाराने उभे राहूनच किर्तनसेवा करावी. कीर्तन परंपरा काही महाराज आपल्या मनाने मोडीत काढत आहेत ते फार दुर्दैवी वाटत परंतु वारकरी संप्रदायाची लक्ष्मण रेषा न पाळणार्यानी एक लक्षात ठेवावं तो येथे मुकला सज्जनांना समोर लबाडी चालत नाही
@kbs1999 Жыл бұрын
माऊली महाराजांचं हृदयाची शस्रक्रिया झाली आहे म्हणून खाली बसतात ते
@gorakhnathmanal3551 Жыл бұрын
जय हो! जय हो!!जय हो!!!सदगुरू गंगागिरिजी महाराज की जय हो! ब्र. महंत गुरूवर्य श्री नारायणगिरीजी महाराज की जय हो!!काय व्यकती घडवली महाराजांनी,एक एक हिरे तयार झाले जय हो! ह.भ.प.श्री नारायण महाराज खिल्लारी आणि ह.भ.प.श्री महेशजी भगूरे महाराज जय हो! अगदी आनंद वाटला चाल ऐकुन! धन्य आहेत ते माता पिता! जयांचे उदरी असे हिरे जन्माला आले आणि धन्य आहेत ते साधू संत जन ज्यांच्या संगतीत आपण चाल गायली वारकरी भूषण महंत गुरूवर्य श्री बाळकृष्ण बाबा गायकवाड जय हो महाराज जय हो! काय वाणु आता न पुरे ही वाणी/ मस्तक चरणी ठेवीता हेची भले// धन्यवाद! धन्यवाद!!धन्यवाद!!! रामकृष्णहरि माऊली धन्यवाद खुप खुप धन्यवाद.
@sharadgurav1716 Жыл бұрын
कोणते स्वर भरले भगूरे गुरूजी तुमच्या कंठात काय चाल आहे मन भारावून गेले खुप सुंदर आवाज ला जवाब
💐.. अप्रतिम गायन आणि अप्रतिम वादन नम😂स्कार गुरू जन.....👏
@rahulkshirsagar75 Жыл бұрын
आज खर्या अर्थाने जीवन सार्थक झाले. गुरुजी. तुम्हा दोघाचे. आवाज ऐकून
@श्रीपांडुरंग6 ай бұрын
आदरणीय हभप श्री भगुरे गुरूजी म्हणजे साक्षात सामवेद आहे,,,, आणि त्यांना तितकीच उत्तम गायनसाथ आदरणीय हभप श्री खिलारे गुरूजी,,,,,तसेच मृदंगमणी व तबला गोड साथ,,,,,राम कृष्ण हरि
@akshayhadule97008 ай бұрын
Wa माऊली किती पण वेळा चाल ऐकली तरी ऐकवच वाटते खरचं किती गोड वाटते ही चाल साक्षात ऐकण्याचा आनंदच वेगळा माऊली कधी येईल प्रसंग
@rohidaslone7459 Жыл бұрын
🌈 स्वर गंधर्व नाही ! प्रत्यक्ष श्री . महेश्वर आणि श्री . नारायण आवतीरण झाले .🙏🙏🙏
@balasahebkaijkar7559 Жыл бұрын
हभप भगुरे गुरूजी व हभप खिल्लारी गुरूजी तुमच्या जोडीला गायनास त्रिकाल दंडवत फारच गोड आवाज आहे 😂
@Sandipmaharajpawarofficial Жыл бұрын
सध्या महाराष्ट्रात वारकरी ठेवणीच्या चाली जपणारे दोन रत्न
@shelkenaresh9 ай бұрын
बाळकृष्ण दादा महाराज हे दोन्ही गायनाचार्यांना जी दाद देत होते त्यामध्ये सर्व काही आले. कारण दादांच्या वाणीतून हा अभंग ऐकणे म्हणजे सुख...❤❤
@rupaliwagh373710 ай бұрын
अप्रतिम, निशब्द, याहून सुंदर गायन होऊच शकत नाही.. ऐकताना हृदयाला स्पर्श होत आणि एक वेगळीच अनुभूती येते जसे भगवंतच गायन करत हाये..आणि डोळ्यातून अलगद आनंदाश्रू निघतात..❤❤
@rohanghurup4489 Жыл бұрын
खतरनाक चाल आणि खूप सुंदर आवाज भगुरे गुरुजी आणि खिल्लारी गुरुजी सुंदर
@shivrajgadgepatil7721 Жыл бұрын
अतिशय सुंदर चाल मन मोहून टाकणारे गायन .खूप छान
@shubhamingle2954 Жыл бұрын
😭🙏🏻 आत्मा साक्षात् परब्रम्ह श्री शिवरुद्र महारुद्र परब्रम्हशी एकरुप झाला . . . कुठल्या शब्दात वर्णन करु कळतं नाहिय बस येवढच बोलेल 🙏🏻साक्षात् दंडवत प्रणाम 🙏🏻
@shamraonagare5065 Жыл бұрын
भक्ताचे आणि पांडुरंगाचे अद्वितीय नाते यातून कीती प्रेमाचे जिव्हाळ्याचे आहे असे वाटते
@vikrantmaharajshinde5884 Жыл бұрын
मरण यावे आणि आपल्या पोटी जन्म घ्यावा माऊली , 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ashokpitale7057 Жыл бұрын
लय भारी गायन महाराज आणि तेवढाच उत्कृष्ट तबला आणि मृदुंग पेटी वादन आहे
@pralhadpralhad3308 Жыл бұрын
या गायनला एकच शब्द आहे म्हणजे... राम कृष्ण हारी माउली... खूपच छान.. शब्द च नाहीत मी किती तरी वेळा एकलो तरी मन भरले नाही जय हारी माउली
@shivajipayghan5254 Жыл бұрын
Khup chan
@shivajipayghan5254 Жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌👌😄👌
@sunilography5xclicker73 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@पांडुरंगमहाराजचांदर Жыл бұрын
खुपच सुंदर गायण 🚩👏 अप्रतिम अवर्णनीय आनंद झाला. गोड सुरेल सुंदर आवाज ऐकून. गायणाचे रंगी/शक्ती अद्भुत हे अंगी//
@anantjadhav61943 ай бұрын
राम कृष्ण हरी भगुरे गुरुजी आणि खिल्लारी गुरुजी खूप छान आवाज मनाला खूप छान वाटत रोज सकाळी संध्याकाळी आईकतो रामकृष्ण हरी
@ArjunKapse-w2x2 ай бұрын
अतिशय सुंदर महाराज 👌भारत देशात आपले ख्यातनाम गायक अशी किर्ती होवो भगवंत चरणी प्रार्थना 👌🚩🚩🙏
@gopalyeole9799 Жыл бұрын
महाराज माझं आयुष्य तुम्हाला लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना जय जय राम कृष्ण हरी
@sunilography5xclicker73 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@rgaikwad2133 Жыл бұрын
क्या बात है हभप महेश्वर महाराज भगुरे गुरूजी आणि हभप नारायण महाराज खिल्लारी माऊली तुमच्या गायनाने मन अगदी तल्लीन होऊन गेले पांडूरंग परमात्मा आपणा दोघांना खूप खूप आशीर्वाद देवोत!! 🙏🏻🙏🏻रामकृष्ण हरी महाराज 🙏🏻🙏🏻
@Anucharur123 Жыл бұрын
अत्यंत छान गायन गुरुजी .. तुमच्या गायनाला जोड नाही..
@vishwaspatil1932 Жыл бұрын
नारायण महाराज आवाज चांगला आहे. परंतु गुरुजींचं पूर्ण झाल्यावर तुम्ही म्हणायंचं दोघांमध्ये कोण काय म्हणत समजतं नाहीं मी तुम्हां दोघांचे खूप व्हिडिओ पाहिले गुरुजी लास्टला सरगम बोलले तर मध्येच तुमचा आकार चालू होतो. असच मन मोहन मुरली वाला यात असच झालं त्यात पखवाज वाजत होतें विकास दादा.बाकी नारायण माऊली तुमचा आवाज चांगला आहे. परंतु थोड लक्ष द्या छोटा मु बडी बात माफी असावी 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽 💐💐राम कृष्ण हरी💐💐
@vitthalraotonpe13233 ай бұрын
भगुरे महाराज आपणास ईश्वर ऊदंड आयुष्य देवो असे गायक पुन्हा होणे नाही
@SiddheshTandale-d3u7 күн бұрын
खुप छान भगुरे गुरुजी 🌹🌹👌👌👏👏
@Pk-ep3nl2 ай бұрын
महाराष्ट्रात एक नंबर जोडी आहे.किर्तन चालीच समर्पक वातावरण निर्माण करणारी.अगदी गोड.
@govindghuge-sl4lq Жыл бұрын
मी आत्तापर्यंत आदरणीय गडकर महाराजांचे 10 ते 12 किर्तन ऐकले प्रत्येक ठिकाणी हा अभंग आहे हीच गवळण आहे याच्या पलीकडे काही आहे का नाही
@balasahebghayalghayal3121 Жыл бұрын
आधी या अभंगाचे संदर्भ समजून घेण्याचा प्रयत्न करा नंतर पुढच्या अभंग बघूया एक तरी ओवी अनुभवावी एकच वोवी पुरेशी आहे जन्म सफल होण्यासाठी राम कृष्ण हरी
@AshokSonwane-pe8vj4 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली खरच माऊली ची कृपा झाली तूमच्यावर जिव शिव दोन्ही एकरूप झाले मूळची सिंचले जैसे तैसे राग तोडी काय विस्तार केला अंगावर काटे आले दोघे गूरुजींना धन्यवाद जबरदस्त षड्ज लावला शौर्य संगीत विद्यालय नाशिक
@pandurangsutar94364 ай бұрын
Raag multani ahe ha
@sanketdalvi2342 Жыл бұрын
अतिशय सुंदर गायन,,, अंगावर शहारे आणणारे गायन,,, अप्रतिम
@ShubhamPatil-we8ku Жыл бұрын
माझे भाग्य मी या सोहळ्यात मागच्या वर्षी किर्तन केले खुपचं छान मंडळी आहे
@ShivaramTokalwad3 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏
@akshaydeshmukh995811 ай бұрын
जीवनात यापेक्षा दुसरा आनंदच नाही राम कृष्ण हरी
@maulidavhare85874 ай бұрын
भाग्यवान आहोत आम्ही आम्हाला आपला गोड चाल ऐकायला मिळाली दोन्ही गुरुजींना शीरसाष्टांग. प्रणाम
@mauli0621 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली..खूप गोड आवाज माऊली ❤😊
@satyamdewar844 Жыл бұрын
दोन जीव एक स्वर: ❤अप्रतिम मन प्रसन्न🎉
@santoshchatur3825 Жыл бұрын
वारकरी संप्रदायातील अजय अतुल यांची जोडी'''खूप छान गुरुजी
@ganeshandhale28 Жыл бұрын
अप्रतिम खूपच सुंदर गायन केलं दोन दिग्गज गुणी जणांनी.
@rakeshkadukar7403 Жыл бұрын
माउली......माउली........माउली........राम कृष्ण हरी माउली एवढच बोलेल ❤❤❤❤
@bhausahebbhadane925526 күн бұрын
खूपच सुंदर गायन!! भगुरे गुरुजी बहोत खूब
@sagarsathe9633 Жыл бұрын
आज समजल की जीवनात गायनाचे काय महत्व असते तर अप्रतिम
@shamraonagare5065 Жыл бұрын
महाराजांनी गायलेल्या ह्या अभंग अनेकदा ऐकून मन भरत नाही, ऐकताना साक्षात जसे हरी चे दर्शन होते
वर जोडी अभिनंदन श्री हभप भगुरे गुरुजी खिल्लारी दोघाचे छान गोड किर्तन चाल राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा दामोदर थोरात ववा वडाळा तालुका पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर मराठवाडा
@sahebraochaudhari5266 Жыл бұрын
गुरूजी अप्रतिम आपणास भगवंतचा आशीर्वाद आहे .
@appasahebramraowarkar4788 Жыл бұрын
कलियुगातील गंधर्व हेचं ते
@teachguru677 Жыл бұрын
भगुरे गुरुजी एकदम हृदयस्पर्श गायन....❤ खूप प्रसन्न वाटत...
@sunilography5xclicker73 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@धर्मराजमिरगे Жыл бұрын
अमृताची फळे अमृताचे वेली . तेची पुढे चाली बीजाचीये...कान आणि मन तृप्त करणारी गायकी .. राम कृष्ण ही
@dhoomdhdaka3628 Жыл бұрын
आम्ही एवढे मोठे नाही कि तुमची स्तुती करावी शब्दात न मांडता येणारा आवाज मनाला भिडणारा व्वा...
@ashutoshborkar9601 Жыл бұрын
दोन दिग्गज समोरासमोर❤❤
@sharadgurav1716 Жыл бұрын
खिलारे गुरुजी अप्रतिम आवाज खुप गोड आणि काय माहोल तयार केला खुप छान
@dattatraykshirsagar7426 Жыл бұрын
अप्रतिम गायन.... गुरुजी...❤❤❤
@SiddheshTandale-d3u11 ай бұрын
खूप सुंदर आलाप गुरुजी 👏👏
@NanduPatilkapseNanduPatilkapseАй бұрын
खरंच मनात बसेल अशी गायण चाल आहे तुम्ही सगळे गायलेली सोशल मीडिया वरती ऐयकत असतो आम्ही
@nainascreativity612 Жыл бұрын
🙏 धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन 🙏
@avinashkad6657 Жыл бұрын
एकल्या नंतर खर्या अर्थाने युट्युब चा फायदा झाला .दिवसातून किती वेळा ऐकत असेल सांगता येत नाही 🙏🙏👌👌
@karanjangle967710 ай бұрын
Khup Chan mauli
@baldevbachhav6411 Жыл бұрын
अप्रतिम गायन माऊली खूपच छान❤
@shamraonagare5065 Жыл бұрын
पंढरपूर ची वारी इतकीच सुखदायी वाटते हे गायन ऐकून जय रामकृष्ण हरी 🙏🙏🙏
@prrrr.....s Жыл бұрын
classical गायन केलेत बुवा तुम्ही
@tejraowathore6525 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@vbstheworld Жыл бұрын
धन्य झालो ,,🙏
@santoshdiwate7313 Жыл бұрын
मी ही चाल एर्फोने एकली तर डोळ्यात खरंच पाणी आले खरंच काय गायली
@sunilography5xclicker73 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@shankarbedre98087 ай бұрын
धन्य धन्य मायबाप ज्यांनी असे सुपुत्र जन्माला घातले
@satyasanatan31965 ай бұрын
विठ्ठल कृपेनें महाराष्ट्र अश्या हिऱ्यांची खान आहे राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩🚩
@manikc4082 Жыл бұрын
गायन अणि मृदंग वादन फारच मनमोहक चांगले आहे
@sunilography5xclicker73 Жыл бұрын
Thank you 😊
@manoharsonawane28189 ай бұрын
पुन्हापुन्हा ऐकावं,ऐकतच राहावं असं गंधर्विय गायन
@dr.ganeshsabalepatil1606 Жыл бұрын
अप्रतिम गायन, रामकृष्ण हरी
@satishlondhe1794 Жыл бұрын
खूप छान माऊली 🙏
@ravizurde14324 күн бұрын
क्या आवाज....... 👌👌👌👌👌👌
@BhushanPawar-i6l29 күн бұрын
Jabardast aawaj ❤
@balasahebnalghe26356 ай бұрын
खरंच कला ही भगवंताची साक्षात देणगी असते असं म्हणायला हरकत नाही दोन्हीही गायक गुणीजन वंदनीय आहेत.