No video

अरे चाट्या तुझ्या तोंडावर थुकत नाही, जरांगेनी दरेकराची लायकीच काढली Manoj Jarange on Pravin Darekar

  Рет қаралды 295,216

Viral Marathi

Viral Marathi

Күн бұрын

#manojjarange
#devendrafadnavis
#manojjarangepatil
#pravindarekar
चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
► Facebook: / viralmarathii
►KZbin : / viralmarathii

Пікірлер: 1 400
@abhayvaskarlily5889
@abhayvaskarlily5889 Ай бұрын
दरेकर तु काय योग्यतेचा आहेस हे सर्व महाराष्ट्रातील सर्व लोकांना माहिती आहे. तु शिवसेना, मनसे आणि आता कमळाबाई हा तुझा प्रवास आहे. तु काय मोठ्या गोष्टी करतो.
@user-eg3ko8yq3o
@user-eg3ko8yq3o Ай бұрын
सगळेच नेते प्रत्येक पक्षात जातात फक्त दरेकर एकटा जात नाही हे पण तू लक्षात ठेव कोणते नेते सगळ्याच पक्षाचे नेते खाणारे आहेत मग तो सरपंच असून नगरसेवक असून आमदार असो खासदार असो सगळेच खातात
@VijaySable-w7u
@VijaySable-w7u Ай бұрын
दरेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पैदाईस हा भाजपत ऊपरा आहे टेंशन घेऊ नये
@sopan880
@sopan880 Ай бұрын
बिनदास्त सच्या नेता
@pravinkadam5567
@pravinkadam5567 Ай бұрын
😂😂😂😂😂
@n.9785
@n.9785 Ай бұрын
आम्ही पण भाजपचे कार्यकर्ते होतो पण पाटील साहेब आता सगळं सोडलं आणि तुमच्या सोबतच. तुम्ही सांगाल तेच धोरण ❤
@dharmrajsardevlog259
@dharmrajsardevlog259 Ай бұрын
सार्थ अभिमान आहे भाऊ तुमचा... एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
@Hrushikesh_T
@Hrushikesh_T Ай бұрын
Bot 😂😂😂
@gajananjadhav8007
@gajananjadhav8007 Ай бұрын
मी पन होतो
@bhausahebjadhav1100
@bhausahebjadhav1100 Ай бұрын
Great like this
@surekhachede9414
@surekhachede9414 Ай бұрын
🙏🙏🚩🚩
@kamblebaburao4066
@kamblebaburao4066 Ай бұрын
पाटील समाजाला व महाराष्ट्र ला तूमची फारच गरज आहे तूम्ही उपोषण करू नये समाजाला सोबत घेउन गरीब मराठ्याला न्याय‌ द्यावे हि वेळ गेली की पून्हा येणार नाही
@arvinddesai1736
@arvinddesai1736 Ай бұрын
सडेतोड बोलणारा मराठा आंदोलक फक्त जरांगे पॅटर्न
@adv.abhijit
@adv.abhijit Ай бұрын
Mudyach Bgh gadhva. Prashn vicharla ka uddhv and sharad pawar la . Tumhi obc mdhun aarakshan dya hyachyavr lekhi dya mn nahitr media mdhye bola mhn.
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 Ай бұрын
मुतारी मेंबर
@manilHiman
@manilHiman Ай бұрын
Jarande chya aiila sharad zawala ahe, tyamule tyacha khara baap sharad ahe
@user-gf5wn2wv8n
@user-gf5wn2wv8n Ай бұрын
शिवराळ बोललं म्हणजे सडेतोड बोलणं असतं का
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 Ай бұрын
@@user-gf5wn2wv8n तुतारी नी मुतारी
@VasantWankhede-xd2fo
@VasantWankhede-xd2fo Ай бұрын
आदरणीय जरांगेदादा आपण खरे ; सेवाभावी; शिवसैनिक ; मर्द मराठा ; निर्भिड ; बाणेदार; आहेत! आपल्याला मानाचा मुजरा ! 💐💐🙏🙏🙏💥💥जय हो !
@BhagwatBarse
@BhagwatBarse Ай бұрын
सत्तेचा माज आलेला आहे या लोकांना येणारे विधानसभेला मराठा समाज काय आहेत
@subhangigawali6619
@subhangigawali6619 Ай бұрын
फडन20 लाच पाडले पाहिजे, हाच नेता असा आहे ज्याने महाराष्ट्र राज्याचे वाटोळे सुरू केले आहे.
@mandardhavale1120
@mandardhavale1120 Ай бұрын
@user-cm5jg5ht2s
@user-cm5jg5ht2s Ай бұрын
👌
@Rajendrakakadepatil922
@Rajendrakakadepatil922 Ай бұрын
Right 👍
@samarthkrupadearyfarm6692
@samarthkrupadearyfarm6692 Ай бұрын
👌🏻
@sadananddalvi6475
@sadananddalvi6475 Ай бұрын
एकदम खर आहे
@anandbhange6429
@anandbhange6429 Ай бұрын
दादा तुमचे उपकार मराठा समाज कधी विसरणारं नाही तुम्ही आमचे गुरु आहेत तुम्ही आमचे दैवत आहेत. 🚩🙏
@govindaainule2958
@govindaainule2958 Ай бұрын
एकचं नंबर जरागे पाटील यांनी सांगितले तस आता जाणून बुजून महायुतीला मतदान करणार नाही व करायचे नाही भावांनो दरेकर काय बोललेत लक्षात ठेवावे
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 Ай бұрын
एक नंबर पाटील साहेब बैक घोटाळा दरेकरला सोडू नका
@user-eg3ko8yq3o
@user-eg3ko8yq3o Ай бұрын
बँक घोटाळा केला असता तर तो अध्यक्ष झाला नसता बँकेचा सगळ्या पक्ष आणि त्याला अध्यक्ष बनवलेल आहे कित्येक मराठी माणूस आरक्षणासाठी लढले जरांगे सारखे मराठी माणसाला घाणेरडे शब्द वापरले नाही
@Pratik_Barkule
@Pratik_Barkule Ай бұрын
तुम्ही आमच्या बहिणी बद्दल जे बोललात का ते चुकीचं बोलला तरी साहेब हे लक्षात राहू द्या आमच्या प्रत्येकाच्या डोळ्यात आसुर आहेत आरक्षणामुळे
@vasanttate6357
@vasanttate6357 Ай бұрын
बीजेपी च्या लोकांनी लोकसभेला पहिले मराठा च्या नादी लागला तर अजून नीट बोला मराठा विषय
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 Ай бұрын
गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील...‌आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥
@prashantbacche3288
@prashantbacche3288 Ай бұрын
जरांगे पाटील तुमचा अभिमान आहे मराठा समाजाला, तुमचेच नेतृत्व खरं आहे.....
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 Ай бұрын
Laj vatu dya ashi bhasha .yeuch de pwar thakre he jatil barachya bhavat ..
@manilHiman
@manilHiman Ай бұрын
Jarande chya aiila sharad zawala ahe, tyamule tyacha khara baap sharad ahe
@Hrushikesh_T
@Hrushikesh_T Ай бұрын
Haaaad
@vilasnarkar1845
@vilasnarkar1845 Ай бұрын
किती भिकार chot माणूस आहे ha Manya 😮
@santoshmunde1587
@santoshmunde1587 Ай бұрын
Tujhya aichya bhosda jarange tya mulila radayla koni sangital haramkhora tila vichar na karadt ahet haram khor
@madhukarpadole3297
@madhukarpadole3297 Ай бұрын
दादा तुमचे मराठ्यांवरील उपकार कोणी विसरू शकणार नाही इतिहासात तुमची नोंद होईल
@ranjanakalyankar3137
@ranjanakalyankar3137 Ай бұрын
दरेकर, जनतेतून निवडणूक लढवून दाखव.
@pramodsawant57
@pramodsawant57 Ай бұрын
अरे तो जनते तुन निवडुन येऊ शकत नाही, हे जनतेला माहिती आहे,
@dadasahebyeole4870
@dadasahebyeole4870 Ай бұрын
मुंम्ब्बे बँक घोटाळा करून आलेला दरेकर.…नालायक,नीच व चाट्या आहे
@pravinjadhav4468
@pravinjadhav4468 Ай бұрын
जरांगे पाटील तुमचा अभिमान आहे, तुम्ही उपोषण करुन का 288 भाजप चा एक ही आमदार निवडुन न आला पाहीजे .शेवटी
@ShailajaABastapure
@ShailajaABastapure Ай бұрын
टार्गेट BJP कारण शरद पवाराची आज्ञा
@RekhaWaghmare-hz7pl
@RekhaWaghmare-hz7pl 13 күн бұрын
Arakshan, vishaych nahi o rajkarn ........baas
@user-vv3mj3jd3i
@user-vv3mj3jd3i Ай бұрын
अश्या नेत्यांना आता मराठा समाज धडा शिकवणार
@maheshtungar2586
@maheshtungar2586 Ай бұрын
करोडो मराठ्याच्या भविष्याचा विचार करणारा माणसातला देव माणूस मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩पाटील तुमच्या सोबत सर्व समाज उभा आहे, एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
@BabasahebDhanak
@BabasahebDhanak Ай бұрын
दरेकर मराठे तुझा कार्यक्रम करणार 100%
@Sanhhhdddys
@Sanhhhdddys Ай бұрын
यांच्या भ्रष्टाचाराच्या कुंडल्या काढून कोर्टातून चौकशी सुरु होण्यासाठी हालचाल करावी.
@PrakashPatil-uf6ev
@PrakashPatil-uf6ev Ай бұрын
मागच्या दाराचा आमदार
@user-rajgadchavaghmazaraya24
@user-rajgadchavaghmazaraya24 Ай бұрын
पुढच्या दाराने य म्हणावं २८८ निवडून आण
@Dayakan867
@Dayakan867 Ай бұрын
@@PrakashPatil-uf6ev मागच्या बोच्याच सुख घेणारा दरेकर
@Dayakan867
@Dayakan867 Ай бұрын
@@user-rajgadchavaghmazaraya24 लोकसभेला दिसलं ना झवण्या
@user-rajgadchavaghmazaraya24
@user-rajgadchavaghmazaraya24 Ай бұрын
@@Dayakan867 यडझव्या निवडणुकीत तूझ्या बापाला उभ कर निवडून य .मुख्यमंत्री हो .तूझ्या आज्याला pm कर
@Dayakan867
@Dayakan867 Ай бұрын
@@user-rajgadchavaghmazaraya24 पूच्या तुझ्या आईला पण उभी करतो.. महिला मंत्री करतो🤣🤣
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 Ай бұрын
गर्दी हटूच शकत नाही कितीही योजना आना 🙏🙏😡😡😡😡😡😡😡
@user-ke3lw7mu3w
@user-ke3lw7mu3w Ай бұрын
❤❤
@loksangharshnews2185
@loksangharshnews2185 Ай бұрын
सत्तेचा माज आलेला दिसतोय दरेकरांना
@nagoraoNN5580
@nagoraoNN5580 Ай бұрын
जरांगे पाटलाचं 100%बरोबर आहे,गेली कीतेक वर्ष उपोषण करून मान सन्मान ने विनंती करून काही लोकांना कळत नसेल तर, खालच्या भाषेत बोलावे लागते त्यातल्या त्यात उपवास आसला की लवकरच राग यतो
@sanjaymuneshwar2335
@sanjaymuneshwar2335 Ай бұрын
फडणवीस ला नागपूर मधून पाडायला उमेदवार उभे करा जरंगे पाटील
@ashokkale2468
@ashokkale2468 Ай бұрын
घंटा.. कितीही आपटा त्यांना पाडू शकत नाही.
@saffronarmy1578
@saffronarmy1578 Ай бұрын
Tuja bap pan nai padu shky
@ashokkale2468
@ashokkale2468 Ай бұрын
@user-bw9lg1tn5d मन्याला म्हणावं तुझ्यात दम असेल तर फडणवीस विरुद्ध उभा राहून दाखव.
@ravipathade
@ravipathade Ай бұрын
तुझ्या आईला विचार मन्या तुझा बाप आहे​@@ashokkale2468
@vittalsable6759
@vittalsable6759 Ай бұрын
फडनविस बिजेपी.सपली​@@ashokkale2468
@parshurampatil5674
@parshurampatil5674 Ай бұрын
मराठा आरक्षणावर सरकार ने बोललं पाहिजे हे कुठून येतात काय माहित उगाच स्वतः शहाने समजायचे मराठा हे भाऊ नाद खुळा
@tatyagavhane2452
@tatyagavhane2452 Ай бұрын
दरेकराची गुजरात्या खाली झोपती,लाड लोढा यांच्या खाली, आणि लाड लोढाची मराठ्यांच्या खाली झोपती,त्या राम कलमांची तर कुणाखाली पण झोपती,
@user-ie3yc8em7r
@user-ie3yc8em7r Ай бұрын
हो बरोबर पण तुझी कुनाखली झोपती ते सांग
@MasterMind2.O433
@MasterMind2.O433 Ай бұрын
Maratha Reservation la Pathimbaa. Pn Tumchya Sarkhi Neech Pravruti Ch Kay Karava ? Aai Bahinivarr Boltana Sharam Vatat Nahi Ka ? Tu Khara Suryaji Pisal, Javlicha more … Bhadvya !
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 Ай бұрын
तुझि कोना खालि शोध
@tatyagavhane2452
@tatyagavhane2452 Ай бұрын
@@chandrakantabhang5144तुझी सगळ्या खाली आई बहीण बायको सगळ्या झोपल्या म्हणून तर तुझी फळायला लागली
@jaihind421
@jaihind421 Ай бұрын
तुझी कोना खाली झाटू शेंबूडतोंड्या?
@vaishalidorle1936
@vaishalidorle1936 Ай бұрын
Jarange पाटील जिंदाबाद. दादा तुमचा खूप अभिमान आहे आम्हाला.एक jarange कोटी jarange. एक मराठा कोटी मराठा. जय जिजाऊ जय शिवराय.
@mule.s.k7226
@mule.s.k7226 Ай бұрын
मुलीच्या डोळ्यातलं पाणी नाही दिसत SEBC व्हॅलिडीटी बंद करा. Open विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग अति महत्वाचे आहे.
@rajeshpachupate1599
@rajeshpachupate1599 Ай бұрын
खरे आहे
@manilHiman
@manilHiman Ай бұрын
Jarande chya aiila sharad zawala ahe, tyamule tyacha khara baap sharad ahe
@PopatBhilare-ug5wt
@PopatBhilare-ug5wt Ай бұрын
Kare mula gajra ratala
@NageshPatilkawale
@NageshPatilkawale Ай бұрын
दादा फक्त तुम्ही आदेश द्यावेत मगं बघु कोण कोण येते आडवे एक मराठा लाख मराठा 🚩🙏🚩
@bapuzarande256
@bapuzarande256 Ай бұрын
एकदम बरोबर बोलले मनोज दादा आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत
@RavindraPatil-sk6of
@RavindraPatil-sk6of Ай бұрын
आम्हि सगळे तुमच्या नेतृत्व मान्य केले आहे
@Sanhhhdddys
@Sanhhhdddys Ай бұрын
पाटलांनी राग आवरून आपली ताकद निवडणूकीच्या दिशेने लावावी.
@nivruttijadhav3557
@nivruttijadhav3557 Ай бұрын
मराठा आरक्षण, आणि मनोज जरणगे यांच्या विरोधात बोलणारे सुर्वे, लाड, राणे आणि ईतर काही तुम्ही मराठा जात बदलून दुसऱ्या जातीमध्ये जा आणि नंतर विरोधात बोला.
@madhup3403
@madhup3403 Ай бұрын
नारायण राणेंचे कोंकणात काय वाकडे केले जरांगेने लोकसभा निवडणुकीत ? हवेत तोफा .....
@manilHiman
@manilHiman Ай бұрын
Jarande chi aai sharad chya khali zopate
@AkTashan
@AkTashan Ай бұрын
​@@manilHiman।..... तुझी आई बहीण अशी कुठ पण नको झोपवत जावू ,आखा गाव जावून जातोय तुझ्या आईला आणि बहिणीला
@AkTashan
@AkTashan Ай бұрын
​@@madhup3403.... कोकणात मराठा समाज कमी आहे म्हणून आला तो निवडून ,नाही तर त्याची गमत सुद्धा पंकजा मुंढे सारखी झाली असती
@raj-khotmarathawarriorclan
@raj-khotmarathawarriorclan Ай бұрын
​@@madhup3403 arya bhadwa kokani marathe kami ahyat sagle obc ahyat
@m.jjagtap9305
@m.jjagtap9305 Ай бұрын
तुम्हाला सर्वांना पुरून उरणारा एक मराठा लाख मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण पाहिजे jarange पाटील जिंदाबाद
@Dayakan867
@Dayakan867 Ай бұрын
दरेकर तू काय झ्याट उघड करतो.. आमच्या कडे कायच नाही.. तुला दावतो काय आहे ते विधानसभेला
@manilHiman
@manilHiman Ай бұрын
Jarande chi aai sharad chya khali zopate
@ganeshyewale5889
@ganeshyewale5889 Ай бұрын
​@@manilHimantuzi kai bufwar pethe madhe aahe ka
@Dayakan867
@Dayakan867 Ай бұрын
@@manilHiman तुझी आई माझ्याखाली
@Dayakan867
@Dayakan867 Ай бұрын
@@manilHiman tuzhi aai mazhyakhali 🤣🤣
@a..1201
@a..1201 Ай бұрын
​​​ तुझी आई त्या टरबूज ,आदिलशहा अर्थात तडीपार आणि पांढऱ्या दाढी च्या ढोंगी बाबा मोडी च्या खाली झोपली त्याच काय तिच्या वर आधी लक्ष THEV😂😂😂😂
@subhashpawar6456
@subhashpawar6456 Ай бұрын
कोणी कितीही प्रयत्न केले तरी जरांगेवरील एक तसूभरही विश्वास कमी होणार नाही.
@sushantharwalkar5003
@sushantharwalkar5003 Ай бұрын
मग तुम्ही नेते स्वतःला मोठे कस समजता....सर्व सामान्य माणसाची ताकत दिसली की असे उफाळून येतात
@kishorpatil1401
@kishorpatil1401 Ай бұрын
खरच मनोज दादा मराठा समाजाचे रक्षण तुम्हीच करू शकतात.....
@BabasahebDhanak
@BabasahebDhanak Ай бұрын
दरेकर तुला कार्यक्रम मराठी 100% करणार
@Pratik_Barkule
@Pratik_Barkule Ай бұрын
ही गोष्ट विसरू नका की तुमच्याकडे पैसा जसा आहे तसा प्रत्येक मराठ्यांकडे नाही हो
@chandupavale9662
@chandupavale9662 Ай бұрын
एक नंबर पाटील साहेब 👌👍💪💪🙏 जय महाराष्ट्र 🚩🚩
@Gujrati851
@Gujrati851 Ай бұрын
दरेकर फार फालतू मानुस आहे ...
@dnyanobajadhav9780
@dnyanobajadhav9780 Ай бұрын
दरेकर भाजप संपवून टाकेल
@satishpandagle3227
@satishpandagle3227 Ай бұрын
जरांगे पाटील ❤🚩मराठा समाजाचे खरे हितचिंतक, खंबीर नेतृत्व 🚩
@mahadeokolhe1738
@mahadeokolhe1738 Ай бұрын
दरेकर माय घाला दिसतोय
@KKpatilKKpatil
@KKpatilKKpatil Ай бұрын
भाऊ 12 बापा
@arjunthube6349
@arjunthube6349 Ай бұрын
वाघ आहे आमचा जरागे पाटील सत्ता असल्या मुळे लई माजलेत दरेकर फडणवीस ये त्या निवड नुक हरणार
@ravirathod00001
@ravirathod00001 Ай бұрын
लाज वाटू देरे बाबा तुला निर्लज्ज मानसा 🙏🙏💕💕💕💕.
@maneshshinde4932
@maneshshinde4932 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा.....🎉🎉🎉🎉🎉🎉
@Bhaiyyathorat
@Bhaiyyathorat Ай бұрын
आरे दलिंदर दरेकर
@sulchandnikam1247
@sulchandnikam1247 Ай бұрын
दरेकर मागचा दराने आलेला आमदार आहे जनतेतून निवडून ye tula आम्ही पराभूत करणार.
@user-iu5rv6bt6g
@user-iu5rv6bt6g Ай бұрын
हे पडणार ते पडणार 😂😂 करून दाखवा 😂😂 लय भारी बोलता तुम्ही 😂करून दाखवा आता वेळ आलीय
@rameshkale9787
@rameshkale9787 Ай бұрын
लोकसभेत जिरली नाही का?😂😂😂😂
@user-iu5rv6bt6g
@user-iu5rv6bt6g Ай бұрын
@@rameshkale9787 जिरली असेल मला नाही फरक पडत हे लय बोलू लागले आहेत म्हणुन म्हंटल की आता करून दाखवा मी तुमचाच आहे तालुका बारामती 😂😂
@nagoraoNN5580
@nagoraoNN5580 Ай бұрын
आता काय पाच वेळेस बिज टाकावे काय पहीले टाकलं की
@KKpatilKKpatil
@KKpatilKKpatil Ай бұрын
लोकसभेला तुझी माय पाडली ना काय पाहिल तु
@user-py9ly2ru4c
@user-py9ly2ru4c Ай бұрын
दरेकर गेले दरीत वाहून पावसाळ्यात पाटील तुम्ही म्हंटलं तसं
@VSThePatriot2687
@VSThePatriot2687 Ай бұрын
जरांगे पाटील बरोबरच बोलले ज्यांना फक्त राजकारणच करायचे आणि मराठा आरक्षण द्यायचे नाही अशा बांडगुळांनी मग त्यांच्याच भाषेत...विधानसभेत पाडू हे अगदी योग्यच बोललेत 🔥🔥🔥🔥🔥
@KhanduDeshmukh-uk8xq
@KhanduDeshmukh-uk8xq Ай бұрын
ओन्ली जरांगे पाटील
@rajkumarwagmare4116
@rajkumarwagmare4116 Ай бұрын
भाजप ला पुढिल वाटचाल खुपच कठीण दिसतेय. भाजप चे असे काही फालतू नेते महाराष्ट्रातुन भाजप ला बाहेर करतील.
@ruturajkanade
@ruturajkanade Ай бұрын
आता राजकारणातच पडाव लागणार आहे जरांगे पाटील आता बोलत बसू नका टिव्ही वर तयारीला लागा निवडणूकीसाठी?
@VSThePatriot2687
@VSThePatriot2687 Ай бұрын
🔥🙏🏻मराठा समाज "संविधानिक" पद्धतीने "आरक्षण" मागतोय🙏🏻🔥 तर "मराठा" समाजाला लोंबकळत ठेवतोय टरबुज्या आणि चंघवाल्यांची पिल्लावळ..मग 🔥जरांगे पाटील बरोबरच म्हणत आहेत "संविधानिक" पद्धतीने "भाजपचे उमेदवार पाडू"...एकदम बरोबर बोलले 🔥🔥🔥🔥
@govinddudhate1018
@govinddudhate1018 Ай бұрын
फक्त पाटील
@rahulbhosle4032
@rahulbhosle4032 Ай бұрын
जरागे पाटील काल पण तुमच्या सोबत होतो आज पण आहे उदया पण सोबत राहणार एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🐯🐯
@sajjanshinde3880
@sajjanshinde3880 Ай бұрын
मराठा समाज भाजपा ला मतदान करणार नाही
@rajendrakale6556
@rajendrakale6556 Ай бұрын
मग महविकास अगडी अण्णा...
@onkarnakhate
@onkarnakhate Ай бұрын
😂😂 तु मराठा समाज विकत घेतला का तू आणि जरांगे ठरवणार 😂😂 आम्ही करू BJP la
@onkarnakhate
@onkarnakhate Ай бұрын
आम्ही करू 😂😂
@abdulhameed-iv3xx
@abdulhameed-iv3xx Ай бұрын
पुढचा नंबर फडणवीस दरेकर लाड भुजबड यांना विधानसभा निवडणुकीत मराठा समाज पाडणार एक मराठा लाख मराठा जय महाराष्ट्र
@dadasahebyadav3812
@dadasahebyadav3812 Ай бұрын
शाब्बास मनोज जागे साहेब ❤❤
@deepakbrid5441
@deepakbrid5441 Ай бұрын
दरेकर भेटेल तेथे कपडे काढून हाणा.
@shivrajgaming_777
@shivrajgaming_777 Ай бұрын
पाटील आम्ही फक्त तुमच्या सोबत मराठा समाज ऋणी राहील आभारी आहे पाटील 🚩🚩🚩🚩🚩
@user-fw8qr6xs7o
@user-fw8qr6xs7o Ай бұрын
जगातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधान डॉ जरांगे साहेब हे भारताचे पंतप्रधान होतील आणि जगातील सर्वांत अभ्यासु व्यक्ती महत्त्व म्हणून हे डॉक्टर जरांगे साहेब हे भारताच्या दीर्घकाली इतिहास मधील आश्चर्यकारक जगातील सर्वात शक्तिशाली विचार व्यक्ती म्हणून इतकं महत्त्व प्राप्त झालं आहे हे लक्षात ठेवा तुम्ही.
@Sachinsonawane123
@Sachinsonawane123 Ай бұрын
8 वी पास डाक्टर कधी झालंय
@arjunbhore1293
@arjunbhore1293 Ай бұрын
साहेब मी पण भाजपचा संघाचा कार्यकर्ता आहे इथून पुढे भाजपला कधीही मतदान करणार नाही
@user-dp3fi4qc3p
@user-dp3fi4qc3p Ай бұрын
या पव्याच्या बिजात फरक आहे.
@hanmantjadhav9249
@hanmantjadhav9249 Ай бұрын
जरांगे पाटलांचा कणखर नेतृत्व आम्हाला भेटलं सार्थ अभिमान आहे आम्हाला प्रत्येकाला सडेतोड उत्तर देण्याची धमक फक्त पाटलान मध्ये आहे
@dattatraygaikwad8360
@dattatraygaikwad8360 Ай бұрын
सलाम दादा 🙏 हम है ना ।
@dattatraynarale1726
@dattatraynarale1726 Ай бұрын
माझ्या राजाने हे हिंदवी स्वराज्य अठरा पगड जातींना सोबत घेऊन निर्माण केल होत.... खूप वाईट वाटत सध्याची परिस्थिती बघून.....
@nivruttijadhav3557
@nivruttijadhav3557 Ай бұрын
दरेकर कोणत्या जातीत जन्माला आला आहे?
@madhavsarade6885
@madhavsarade6885 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस जातीत असेल बहुतेक देवेंद्र फडणवीस
@MadhurasSwadRecipes
@MadhurasSwadRecipes Ай бұрын
हरामखोर आहे दरेकर ..
@career720k4
@career720k4 Ай бұрын
मराठा आहे
@panditsawant685
@panditsawant685 Ай бұрын
फक्त जरांगे पाटील
@SatishChidre-tj8zi
@SatishChidre-tj8zi Ай бұрын
जरंगे पाटलाना z सुरक्षा पाहिजे❤❤
@sambhajiharkar9894
@sambhajiharkar9894 Ай бұрын
एकाच वादा मनोज जरांगे दादा 🎉❤. मराठा समाजाला लाभलेलं नेतृत्व 🎉❤
@kalidasnagmode5539
@kalidasnagmode5539 Ай бұрын
जरांगे पाटील साहेब आपणाला 100 तोफा ची सलामी द ग्रेट मराठा 🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩🙏🙏
@gunjalarjun5904
@gunjalarjun5904 Ай бұрын
We support and proud of Shri Jarangebhau patil
@krishnadoijad9069
@krishnadoijad9069 Ай бұрын
जरांगे पाटील,यावर एकच उपाय आहे.तुम्ही निवडणूक लढवा, मुख्यमंत्री व्हा.मग पाहीजे तसे आरक्षण, अजून कोणकोणत्या समाजाला द्यायचं,ते तुम्हीच ठरवा...
@PopatBhilare-ug5wt
@PopatBhilare-ug5wt Ай бұрын
Dola dola
@vijaykamble537
@vijaykamble537 Ай бұрын
जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है...जय जिजाऊ जय शिवराय जय भीम
@vikasshinde9652
@vikasshinde9652 Ай бұрын
जय जरांगे जय महाराष्ट्र 🇮🇳
@vijayubale7276
@vijayubale7276 Ай бұрын
ह्यांना खरच मस्ति आली. वाट लावली . जरांगे पाटिल आम्हि तुमच्या बरोबर आहे.
@swapnilpophale5219
@swapnilpophale5219 Ай бұрын
मनोज जारांगे पाटील.तुमची समाजाला गरज आहे
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 Ай бұрын
एकच मिशन आपल्या हक्काचे ओबीसी म्हधुनच आरक्षण 🙏⛳
@kalyannarwade994
@kalyannarwade994 13 күн бұрын
मराठयांचे दैवत मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩💪💪💪💪
@manojmete277
@manojmete277 Ай бұрын
7कोटी मराठा समाचाच नेतृत्व आदरणीय मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हंम तुम्हारे साथ है
@minakshibhosale8528
@minakshibhosale8528 Ай бұрын
मी दरेकर् च्या मतदार संघातून आहे, आता येच मत मागायला दारात
@user-he9vm6qd7f
@user-he9vm6qd7f Ай бұрын
दरेकर नीट विचार करून बोला
@narayandhulap4448
@narayandhulap4448 Ай бұрын
सर्व मराठा समाजाने एक होऊन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला ह्यांचे सर्व उमेदवार पडणार असा निश्चय केला पाहिजे, आणि त्यांची मस्ती उतरवणारच. एक मराठा लाख मराठा.
@user-kl3hf9fi9l
@user-kl3hf9fi9l Ай бұрын
लय बेकार इज्जत काढली दरेकर ची 😂😂😂😂
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 Ай бұрын
कुत्र्याची म्हणा 😂
@kuldeepdeshmukh1593
@kuldeepdeshmukh1593 Ай бұрын
आम्ही पण भाजपचे कार्यकर्ते होतो पण इथून पुढे भाजपला मतदान कधीच होणार नाही फक्त जरांगे पाटील म्हणतील तेच होणार.
@user-gw9hs8fy1l
@user-gw9hs8fy1l Ай бұрын
जरांगे पाटील मला एक सांगा शरद पवार मराठ्यांच्या आरक्षणाचा बैठकीत आले नाही त्यांच्या विरोधात तुम्ही बोलत नाही कारण त्यांचा प्रचार करीत का
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 Ай бұрын
Ka ? Tya baith kit kay honar hote ? BJP ne constitution madhe badal karun reservation50 Varun 70-75 %karave ....
@mirjajadatbaig5585
@mirjajadatbaig5585 Ай бұрын
सत्ता सध्या कुणाची आहे हे महत्त्वाचे आहे i आरक्षण विरोधक देऊ शकतात का हो किंवा नाही i
@mirjajadatbaig5585
@mirjajadatbaig5585 Ай бұрын
आरक्षण देणे कोणाच्या हातात असते सत्ताधाऱ्यांच्या की विरोधकांच्या हे पण समजून घ्यावे
@GaneshShinde-fr6tq
@GaneshShinde-fr6tq Ай бұрын
सत्ता स्थापन करण्यासाठी सगळे पक्ष फोडून सरकार स्थापन करता येते ज्यावेळेस शरद पवारांच्या पक्षांमधील आमदार फोडले त्यावेळी विचारलं होत का? सरकार स्थापन करताना विरोधी पक्षाला विचारले होते का? स्वतःच्या फायद्यासाठी योजना सुरू केल्या जातात त्या कोणालाही न विचारता आणि मराठा आरक्षणासाठी कशाला विरोधी पक्ष लागतो सरकारकडे बहुमत नाही का? आणि तुम्ही लोक सरकारची चाटून असे प्रश्न का विचारता सरकारमध्ये जर दम असेल तर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण का देत नाही आधी सरकारने स्वतः ची भूमिका स्पष्ट करावी सरकारने अगोदर लिहून द्यावे की आम्ही मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देत आहोत आणि जर विरोधी पक्षाने मराठा आरक्षणाला विरोध केला तरच म्हणाव की विरोधी पक्ष मराठा आरक्षणाला विरोध करत आहे सरकार सत्ता जाईल म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळून देत नाही
@niteshmeshram1002
@niteshmeshram1002 Ай бұрын
एक च साहेब जरांगे साहेब next CM जरांगे साहेब v/s तरबूज़ एक दा होऊ द्या
@nehakakade6648
@nehakakade6648 Ай бұрын
रामकृष्ण हरी विठ्ठल 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय जय रामकृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@shivajikale996
@shivajikale996 Ай бұрын
जरांगेदादा आपण फक्त इशारा करा , आम्ही निवडणूकीची आतुरतेने वाट पाहत आहोत !
@MilindSawant-jp8ql
@MilindSawant-jp8ql Ай бұрын
मोदींला सांग स्वतःला देव समजुतो स्वतः फिरता चषक
@rajendrakale6556
@rajendrakale6556 Ай бұрын
ते आहेच देव..त्यात काय..
@MilindSawant-jp8ql
@MilindSawant-jp8ql Ай бұрын
@@rajendrakale6556 कसला देव उधोग पतीचे कर्ज माफ करणारा
@user-qo1jl5gi7b
@user-qo1jl5gi7b Ай бұрын
​@@rajendrakale6556 फेकण्यात देव आहे 😂
@user-vw7vn2qi4t
@user-vw7vn2qi4t Ай бұрын
भाजप महाराष्ट्रातु संपण्याच्या मार्गावर वाटचाल करीत आहे अस दीसतय, एक मराठा लाख मराठा.
@pravinpadul5140
@pravinpadul5140 Ай бұрын
दरेकर ने केलेल्या बँक घोटाळा ऊघड करा एक मराठा लाख मराठा 🚩
@JosephPatekar-ps3jh
@JosephPatekar-ps3jh 19 күн бұрын
योग्य बोललात जरांगे साहेब 🎉
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 17 МЛН
小丑和白天使的比试。#天使 #小丑 #超人不会飞
00:51
超人不会飞
Рет қаралды 32 МЛН
Throwing Swords From My Blue Cybertruck
00:32
Mini Katana
Рет қаралды 11 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 194 МЛН
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 17 МЛН