रोहित पवार लंबी रेसका पुढारी आगे बढो सब आपके साथ 👌👌
@sunilpatil701Ай бұрын
Well said Rohitdada🎉
@SP-mk8ssАй бұрын
पवार तेच फक्त दादा बदलेत मा.श्री.रोहित दादा पवार❤
@SureshPawar-d4dАй бұрын
Rohit dada pawar.
@sandipghule1705Ай бұрын
सर्व काही ठीक होणार आहे कुनी काळजी करू नका भाजप ला बारामती मधुन संपविलया शिवाय पवार घरान शांत राहाणार नाही
@saishradhamensparlour5388Ай бұрын
❤ रोहित पवार ❤
@VishnuDudhal-st5ujАй бұрын
महायुतीची अशी जिरली पाहिजे की परत कुणीही महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण केले नाही पाहिजे. कोणीही गद्दारी केली नाही पाहिजे. कोणीही घोटाळा नाही केला पाहिजे आणि कोणाही अंहकारात राहू नये त्यामुळे महायुची जिरवलीच पाहिजे त्यांची मस्ती उतरवलीच पाहिजे परिवर्तन घडवूया. जय महाराष्ट्र
@balajiwaghmode5Ай бұрын
बरोबर आहे दादा
@dilipbhavar6444Ай бұрын
रोहित दादा लढाऊ नेता
@sunilvyavahare2322Ай бұрын
मराठा आरक्षणावर बोला
@gorobakolhe137Ай бұрын
शरदपवार झिंदाबाद.
@dnyaneshwarpatil6161Ай бұрын
🎉🎉
@AnjaliVaidya-te1ziАй бұрын
Only sarad pawar saheb
@GaneshKavitakeАй бұрын
ओन्ली रोहित दादा
@hemantshinde1789Ай бұрын
🎉
@surajkhandekar9481Ай бұрын
👍
@kirankumarpatil8437Ай бұрын
रोहित झिंदाबाद
@nitinkhade6917Ай бұрын
रोहीद दादा पवार भावी मुख्यमंत्री
@NanasahebGharatАй бұрын
ज्ञययत् 😮😮😮 4:47 4:47 4:48 ❤h😂😢😮🎉😮
@shrikoratkar115Ай бұрын
शेर
@user-fx9kv1mw2rАй бұрын
Ram Shinde ❤❤❤
@anandkamble7543Ай бұрын
शरद पवार हीकदे गेम खेळतो रोहीत पवार तिकडे अजित पवार काय पण बोलतो पवारचा दुसरा गेम नाहीना उद्धव साहेब विचार करावा
@SureshDombale-zk4jiАй бұрын
पडणार आहे
@sunilthorve474Ай бұрын
रोहित दादा तुम्ही तुमच्या भल्यासाठी भल्याभल्यांना नडली आडवं केलं सगळं काही केलं कर्जत जामखेड च्या विकासासाठी काय केलं ते बोला आणि काय करणार ते सांगा
@bhaskarpawar8930Ай бұрын
काटेवाडीला जा बाबा दादाकडे ? मीडियासमोर नको घेऊ अंगावर 😂😂
@shrirangjadhav2230Ай бұрын
रोहित पवार अरे दादा एवढा विकास करा नाहीतर कर्जतकर तुम्हाला आडवा केल्याशिवाय राहणार नाहीत काम करून बोला मोकळी पोपटपंची नको