आय लव्ह यू बरका इंदुरीकर महाराज. खूप चं छान ❤बोलता तुम्ही
@VikasSabale-w6n3 сағат бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏 तुमच्यासारखा समाज प्रबोधनकार होणार नाही,
@शिवाएकलिंगे10 күн бұрын
महाराज एक दम खरं बोलतात❤
@itsraj56967 күн бұрын
Khar ahe bai ne bai sarkh rhav ani माणसाने माणसासारख वागव
@milindkatkar92024 күн бұрын
बऱ्याच लोकांना इंदोरीकर कळणार नाहीत खुप सखोल जीवन मर्म सांगतात..आज तुकोबा असते तर इंदोरीकरांना नक्की शाबासकी दिली असती..
@maneshmule953319 күн бұрын
90 % barobar aahe 10%chukicha lavdya
@SonaliNannavare-q6q18 күн бұрын
Ho barobar ahe
@Srgamers130617 күн бұрын
Mi muslim ahe pn mala ya maharajanche mat khup avdatat...jar kharch Tyanna saglyanni follow kel tr he je marital affairs.. family issues samptil...sagle family members ekmrkan barobr premane rahatil...kadu ast pn saty ast...
@ichchharams14 күн бұрын
Ho तुकोबारायांनी घेती देती नरका जाती समजावले असते. आणि प्रेमाने सांगून नसते ऐकले तर नाठाळा च्या माथी हाणू काठी पण समजावले असते कृती करून.
@dipatidhumak.....11 күн бұрын
Ho barobar ...
@prashantsonawane544616 күн бұрын
Really energetic....Maharanch bhashan eikun kharach dipression madhe asalala manus pan hasun hasun bara hoel
@coolarmy688216 күн бұрын
अगदी बरोबर आहे महाराज 🙏🙏
@TurabPatel19 күн бұрын
इंदोरीकर महाराज उत्साहवर्धक टॉनिक आहेत.
@DnyaneshwarKshirsagar-q4u21 күн бұрын
ऐकच नंबर बरोबर आहे
@rahuldeshmukh163321 күн бұрын
Rada king only indorikar maharaj 🎉🔥
@sanjudeshmukh7116 күн бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@vijaydamse852616 күн бұрын
भाऊ 1 नंबर कीर्तन आहे. खरं बोललं तर सक्या आई ला पण राग येतो.🙏👍😂
@vishwasyadav-vi4mx18 күн бұрын
The Real condition ❤
@rambudukhale81418 күн бұрын
100% right
@santoshchaudhari804717 күн бұрын
राम कृष्ण हरी महाराजांचा प्रत्येक शब्द खरा असतो
@vanmalaraut418Күн бұрын
मी नेहमी इंदुरकर महाराजांचे भाडवत कथा ऐकते 📟📷🎛
@maheshjadhav39520 күн бұрын
महाराज जे सांगत आहेत ते खरं आहे.. कलयुग मध्ये जे घडतेय तेच सन्गत आहेत 💯🙏.... त्यांनी किती कमवले.. किती दान केले या पेक्षा.. त्यांचे विचार आपले आयुष्यात घेऊन लाईफ जगा.. बघा सुखी व्हाल 💯🙏🙏🙏🙏
@mohanbalasahebpatil752622 күн бұрын
महाराज आपण दिलेल्या ज्ञान बद्दल आभार
@DuryodhanShingate18 күн бұрын
गरीबी कळाली तर कळेल महाराज
@AmbadasKainge17 күн бұрын
Jay,hari.mauli.
@JJKAR189918 күн бұрын
Japuk jupuk Suraj Bhu❤❤
@umeshsartape11467 күн бұрын
🙏खरोखरच महाराज तुम्ही अंतकरणातून किर्तन करतात 🙏🚩 राम कृष्ण हरी 🚩🙏
@bhairavnathshinde450614 күн бұрын
Maharaj 🙏😂😂😂😂😂😂
@ARVIGHOTKULE2 күн бұрын
🙏🙏🙏
@tejaschandam13819 күн бұрын
खुप छान किर्तन महाराज.खुप कांही शिकन्या सारखे 🙏
@tejraosalve776424 күн бұрын
जय ज्ञानेश्वर माऊली मुक्ताबाई जय महाराष्ट्र 🏅🎉🙏
@dhirajbista144418 күн бұрын
उत्तम कीर्तनकार
@sagargawade902423 күн бұрын
Khup chyan maharaj ❤
@JaydeepYadav-h7d19 күн бұрын
Jai ho
@MilindMadkeАй бұрын
महाराज तुम्ही खूप खूप छान यांना दिलीत धन्यवाद
@dattatraykadam3855Ай бұрын
महाराजांना छोटीशी विनंती आहे, आपण प्रबोधन करता,👌🙏🙏 छोट्या इंदुरीकरांना तुमच्या सारखे किर्तन कार करावे 🙏🙏🙏पांडुरंग हरी वासुदेव हरी 🙏🙏🙏👋🪔🚩🚩🚩
@ShobhaKulawadeАй бұрын
😅😮😅
@harshuharshu14217 күн бұрын
महाराज संपूर्ण कीर्तनात झापुक झुपुक विषयी तर काहीच सांगितले नाही , क्या बात है !
@sandipthakare321222 күн бұрын
No1 kirtn khare bolto
@allgk892523 күн бұрын
Rightwords 😊😊😊😊😊
@SangitaPawar-ou7lo19 күн бұрын
महाराजणां सगळ् खर खर आ़वडत,
@NareshRaut-pp8fg18 күн бұрын
Ram ram ram ram ramji
@AnandLokare-nr2nk14 күн бұрын
Ha handga aahe
@pubghero996425 күн бұрын
महाराज काय सांगतात ते नीट आईका आणि मग बोला. मराठी समजत नसेल कदाचित म्हणून म्हणतात. महाराज एकदम बरोबर बोलतात.
@viChorge22 күн бұрын
शब्दशा अर्थ ज्याला कळेल तोच आयुष्यात पुढे जाऊ शकतो, आणि जो वेगळे विचार करतो त्याची पुढची पिढी बेकार.... परस्थिती 🙏1नंबर कीर्तन 🙏🙏🙏त्रिवार वंदन माऊली
@brightracks742111 күн бұрын
आपल्या मनाला जे पटते जे समाधान देणारे आहे ते दुसऱ्या कुणाचे ऐकून का करू नये? छान बोलले महाराज
@gopaldutonde85405 күн бұрын
मागच्या औलादी साठी कमावल म्हणतात आणि कमावणे चालूच आहे
@KishorChakranarayan-p8o12 күн бұрын
Hiii
@JaydeepYadav-h7d19 күн бұрын
Jay bind ❤❤❤❤
@JaydeepYadav-h7d19 күн бұрын
Hind
@JaydeepYadav-h7d19 күн бұрын
Sorry s pmisetk
@JaydeepYadav-h7d19 күн бұрын
Sorry
@ganeshvlogs210429 күн бұрын
Its a reality and truth 😊
@Meeraitsanything232 күн бұрын
👋
@MinaBhangaleАй бұрын
महाराज खूप खूप छान समाज प्रबोधनाचे काम
@RahulPandhare-ph5zv24 күн бұрын
खुप छान माहाराज❤❤❤😂😂😂
@SatishChavan-fq8hxАй бұрын
धन्यवाद महाराज चांगले विचार मांडले❤😂🎉😢
@Meeraitsanything232 күн бұрын
Hi
@MahadevDhaytonde27 күн бұрын
खूप छान
@pratibhabarde36618 күн бұрын
Satya katu ahe pan vastvikta ahe
@BajiraoParge23 күн бұрын
Lay bahre
@VinayakTambe-r6j16 күн бұрын
Jar tumhi ya prsanache uttar day
@SureshBhuwad-g5q19 күн бұрын
आजच्या लोकशाहीला लाज शरम राहिलेली नाही.लोकशाहीला तिलांजली दिल्याशिवाय नन्माला आलेले ईथून पुढ जन्माला येणारे याना मुक्ती नाही हे लिहुन ठेवा.
हिंदु एकत्र येऊन एक गठ्ठा मतदान करण्यासाठी घरा बाहेर पडा असा सल्ला द्या फार बरे होईल
@janardansalunkhe170122 күн бұрын
केक वर मुतायचं ही काय भानगड आहे.
@shobhapatil681116 күн бұрын
हे काय नवीनच ऐकतोय महाराजांनी डोळ्यांनी पाहिले आहे का?
@deepakpatekar10366 күн бұрын
केक वर मुतायच म्हणजे केक कापताना काही जणं बीयर उडवतात. महाराज तर तुम्हाला माहित आहे बेवड्याची किती इज्जत करतात😂. दारू ला मुत म्हणतात ते.
@jotibaghevade959324 күн бұрын
Maharaj boltat 100% ghena sarkh ahe❤
@MadhuriGirme-ws5gp27 күн бұрын
महाराज तुम्हाला गरीबाचं पोर मोठं झालेलं नाही पहावणार , फक्त तुम्हीच मोठं झालं पाहिजे.
@ganeshdeshmukh888024 күн бұрын
कोणावरती कॉमेंट करताना त्यांच्या बद्दल अगोदर सर्वा माहीत गेत जा 🙏
@Mrtrader-y2b23 күн бұрын
100% ✔️@@ganeshdeshmukh8880
@maheshmgs2122 күн бұрын
तुजा सारखी लेकरं महाराजांचा शाळेत shiktata
@PandurangWakure-fv6ht21 күн бұрын
आगोदर सगळं ऐकून घ्या मग कमेंट्स करा ते सर्व स्तरावर बोलत आहेत
@dineshmurdekar570421 күн бұрын
आरे बाबा या tv व मालिका मुळे देश उध्वस्त झाला आहे . महाराज जे बोलतात ते बरोबर आहे . असेच कडवे प्रवचन आज गरजेचे आहे.
@nikunjshelke900322 күн бұрын
काही बरीच लोकं या महाराजांचे कीर्तन ऐकून सुधारले, तुम्ही असं का कमेंट करता? वाईट
@anitakad1231Ай бұрын
राम कृष्ण हरी
@baburaokolekargoodevenings393724 күн бұрын
आजच्या लोकांना खरं बोललेलं, चांगलाऊपदेश, वाईट सवयी वर बोललेलं यांना सहन होत नाही कारण यांचे विचार हे सुषमा अंधारे सारखे आहेत दुसऱ्यांना नांव ठेवण्यात यांना खरा आनंद मिळतो.
@RaviDongare-n8s17 күн бұрын
महाराज अगदी व तंतोतंत लागू होतात विचार समाज माध्यमातून पण महाराजांना समाजाला व देशातील र सर्व बहुजन न्याय मिळाला पाहिजे अशा पध्दतीने संविधान बदल माहिती देणे महाराजांनी योग्य कार्य केले पाहिजे....💯💙
@karunavan433912 күн бұрын
Parvachan krun dusaryala Gyan detat Ani apalecha Ghar bharatat
@GopalGavhane-v6dАй бұрын
राम कृष्ण हरी महाराज 👏🌹❤️👌👍
@sandipwalunj9060Ай бұрын
राम कृष्णा हरी
@surbhidongre7895Ай бұрын
खूप छान किर्तन करता महाराज खूपच सुंदर
@nandumali251421 күн бұрын
महाराज संत म्हणजे काय
@nandumali251421 күн бұрын
1 कीर्तनाची फी 150000 म्हणजे संत इंदोरिकर महाराज
@ajinkyaghanghave869619 күн бұрын
@@nandumali2514आणि तीच फी अनाथ आश्रमाला दान करतात ते म्हणजे इंदोरिकर महाराज❤
@abhimanpawar6619Ай бұрын
Social Maharaj and Kirtan❤
@madhavdhole792523 күн бұрын
Ramoshi samajacha suraj big boss winner jhala..
@sunilpanchal858020 күн бұрын
इंदुरकर महाराज तुमचे बोलने फार सुंदर बायको करायल बायको देत नाही मुली वाली धन दौलती माघे आहे मुलीला धन दौलत पाहिजे का पति पाहिजे हे आई वडिला च्या नाही फक्त धन दौलत वाला निरवेसनी मुला जवळ सत्यता प्रमानीक पना अदरसत्कार हिच धन दौलत
@vinodjadekar266821 күн бұрын
🙏🏻🙏🏻🚩🚩💐💐🙏🏻🙏🏻
@dhanajisalekar804627 күн бұрын
सुपर सुरज. अभिनंदन महाराज
@Crack-x4w25 күн бұрын
महाराज जे बोलले ते जाती बद्दल नाही तर येडपट वागत आणि लोक त्याला कष्टाने मोठ झाल म्हणतात..
@dixit30117 күн бұрын
तुझ्या महाराजाला लई अध्यात्म कळतो का...तो पण टिवल्या बावल्याच करत असतो
@Dipa-fp8zy22 күн бұрын
महाराज जर सुरज चे वेड मारायचं काम करत असेल तर त्याला तुम्ही मदत करायला हवी होती
@mangalsathe603826 күн бұрын
माहाराज मुलगा खूप छान आहे सुरज ❤
@vasantivedpathak312729 күн бұрын
खूप छान.समाज प्रबोधन चांगली गोष्ट आहे जयश्री राम ते जय
@dr.balajinilewar385814 күн бұрын
महाराज तुम्ही किती प्रॉपर्टी दान करतात आणि पुणे कमावतात