शरीरात कमजोर पणा येणे, कोणतेही काम करण्याची इच्छा न होणे तर करा दत्त गुरूंची ही सेवा / दत्त सेवा 🔥 व्हाट्सअप सेवा लिंक 🙏:- chat.whatsapp.com/Lh0amZA5ohd...
Пікірлер: 23
@AbhirajmuleyworldАй бұрын
व्हाट्सअप सेवा लिंक :- chat.whatsapp.com/Lh0amZA5ohd5jmQZOYPLyK
@siddhikondhalkar2738Ай бұрын
मला सेवा सुरू करायची आहे
@UrmilaMadake-fr6nzАй бұрын
स्वामी समर्थ
@dnyaneshwarrathod988Ай бұрын
shri swami samarth🙏🙏🙏🌺🌺🌺
@vishnuchole9355Ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@PunamGosavi-ke7ifАй бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🌹🙏🌹🙏🙏
@anilbhong8521Ай бұрын
ll ऊँ गं गणपतये नमो नमः ll जय गुरुदेव ll ॐ नमो भगवते वासुदेवाय श्री अक्कलकोटस्वामी समर्थाय नमः ll 🌹🙏🌹
@anilkangude1444Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त
@dnyaneshwarrathod988Ай бұрын
Dada tumache video mi roj bakato aani upay pan karto mala changala anubhav pan aala thank you dada🙏🙏🙏🙏
@ganpataeer7966Ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त
@manishasandippatilshreeswa3945Ай бұрын
खूपच छान माहिती दिली दादा
@sanjayvarsale303Ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@amrutadeshmukh5730Ай бұрын
Shree Gurudev Datta
@MayaSonawane-gb2rqАй бұрын
Plz reply dada🙏🙏
@diprajwagmare8588Ай бұрын
दादा श्री गुरुदेव दत्त तुम्ही जे सांगता अगदी तसेच माझ्यापण घरात घडत आहेत
@MayaSonawane-gb2rqАй бұрын
दादा मी दत्त महाराजां चा फोटो देवघरात ठेऊ शकते का आमच्या घरात नाॅनवेज होत
@MayaSonawane-gb2rqАй бұрын
तुमच्याशी बोलायच आहे नंबर मिळेल का दादा
@reshmap4434Ай бұрын
अगदी तंतोतंत बोलत आहात दादा माझ्यासोबत हेच होत आहे 100% 🥺🥺🥺🙏
@reshmap4434Ай бұрын
दादा मला कोणतेही काम करू वाटत नाही, नोकरीला इंटरव्हिएवं ला जाण्यास कॉन्फिडन्ट येत नाही, घरात देवपूजा केली नाही आता 15 दिवस झाले ...मला सगळं समजतंय पण माझ्याकडौन् काहीच काम होत नाही, सगळे काम अडकलेत काही प्रगती नाही टाइम् थांबलाय अस वाटतंय... दादा...मला आनि माझ्या घराला यातून बाहेर काढा दादा 😢😢🙏🙏🙏
@AbhirajmuleyworldАй бұрын
दत्त सेवा 🙏
@MayaSonawane-gb2rqАй бұрын
दादा मला पण खूप ईच्छा आहे दत्त सेवा करायची पण आमच्या घरी नियमित मांसाहार होतो किचन च्या शेजारीच देवघर आहे काय करू दादा मला मार्गदर्शन करा कृपया मला सांगा मी दत्त महाराजांचा फोटो आणि गुरू चरित्र आध्याय चौदावा आणि आठरावा ठेऊ शकते का देवघरात मी स्वत मांसाहार करत नाही पण घरच्याना बनवून देते मी फोटो आणू का कृपया सांगा दादा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏