सत्यघटना (गुरुचरित्र ग्रंथाची ताकद)काळ आला होता. वेळ आली नव्हती.!चौघा मित्रांना आलेला भयाण अनुभव.

  Рет қаралды 1,138,774

God is great

God is great

Күн бұрын

#Godisgreat
#Marathimotivationalspeech
#Powerfulmotivationalspeech
#Bestmotivationalspeech
#Marathistory
#प्रेरणादायीमराठीकथा
#मराठीstory
#Godmessage
#Today'sgodmessage
#Swamiseva
#jayjayswamisamarth
#जयजयस्वामीसमर्थ
#akklkotswami
#Swamisarthkatha
#Swamisamarthanubhav
#Swami Samarth anubhav in Marathi
#स्वामीसमर्थ
#moralstory
#goutambudhastory
#गौतमबुद्धकथा Disclaimer: - This channel DOES NOT promotes or encourages any illegal activities and all content provided by this channel is meant for EDUCATIONAL PURPOSE only. (गुरुचरित्र ग्रंथाची ताकद).काळ आला होता... वेळ आली नव्हती...!चौघा मित्रांना आलेला भयाण अनुभव
नमस्कार,
god is great या चॅनेल वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे,
Thanks for watching.
please share the video subscribe to my channel and if you really like the video then the hit like button.
follow me on facebook page / priyanka-103741771322432
enjoy and remember to like and subscribe to support me.
धन्यवाद
my 2nd channel {swami prasad }
/ @shivbhakti294
subscribe नक्की करा
#swamisamarth #स्वामीसमर्थअनुभव #godisgreat #swamisamarthprachiti
#स्वामीअनुभव #swamianubhv #swamivani
#gurucharitrgranth
#dattguruanubhv
#गुरुचरित्र

Пікірлер: 2 100
@jalinadarkumbhar705
@jalinadarkumbhar705 4 жыл бұрын
हा व्हीडीओ व सत्य कथा नक्कीच आवडली आहे कारण ते आमचे गुरूबंधू तथा त्यातला केदार सदगुरु चा सुपुत्र होता ते गुरूमहात्म्य व गुरूचरित्र सतत वाचतात म्हणूंच श्री गुरूदेव दत्तात्रेय महाराजानी अलग अलग रूपात म्हणजे गुरूचरित्र पोथी चारचाकीमध्ये विसरणे दोनदा चहावाला बनणे व कोणत्या तरी शक्ति मुले वाचलेले म्हणणे हे सदभाग्य लिए भले हा गहन व वैशिष्टय पूर्ण अनुभव आहे व तो शंभर टक्के खराच आहे व यापूर्वी ऐकला आहे वाचला आहे प्रत्यक्ष भेटून सुद्धा ऐकला आहे धन्यवाद सरजी हा अनुभव ऐकून जो विधीपूर्वक गुरूचरित्र वाचेल व सदाचरणाने राहील तर देव त्याचे पाठीमागे निश्चित उभा राहिल हे निश्चित च धन्यवाद सरजी
@Godisgreat2020
@Godisgreat2020 4 жыл бұрын
जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
@sudarshandeshpande7428
@sudarshandeshpande7428 4 жыл бұрын
Jai Gurudev Datt 🙏
@suniljadav330
@suniljadav330 4 жыл бұрын
@@Godisgreat2020 nlnbnlbbbnbblbnnbbnbnn
@suniljadav330
@suniljadav330 4 жыл бұрын
L l. LL blbllbmlblblblbllblnllbmlblmlnllbnlnllbn
@suniljadav330
@suniljadav330 4 жыл бұрын
Nlllll
@atulkhandagale9289
@atulkhandagale9289 Жыл бұрын
हे दत्तगुरू देवा तुमच्या गाणगापूर च्या पादुकांच्या दर्शनाने आणि अभिषेक केल्यामुळे आमच्या घरातील इडा - पिडा,दरिद्री नाहीशी झाली....हा मला आलेला साक्षात अनुभव आहे🙏🙏🙏🙏🙏🙏जय गुरू देव दत्त🙏🙏🙏🙏🙏
@niveditajoshi2590
@niveditajoshi2590 3 жыл бұрын
||Shri Swami Samarth|| ||Jai Jai Swami Samarth|| ||Jai Mahakali Aai|| ||Jai Dattaguru Maharaj Ki Jai||
@sanjaydheringe7364
@sanjaydheringe7364 3 жыл бұрын
*🌹श्री🌹स्वामी🌹समर्थ* 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *दगडाचंही सोनं होई पडता श्री स्वामींचा वरदहस्त, कारण भक्तांच्या पाठीशी सदैव स्वामीबळ असत.* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 *🌹स्वामीगुरूमाऊली🌹*🙏🏼
@gaurishinde9714
@gaurishinde9714 2 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री w समर्थ महाराज की जय 💖♥️🌺🌺🌷🌹🌹🙏🙏
@AnilKulkarni-c1m
@AnilKulkarni-c1m 5 күн бұрын
Shri Swami samrtha jai jai swami samarth
@mahadevkore5736
@mahadevkore5736 3 жыл бұрын
!!!स्वामी ओम !!!
@bhavikapowale6925
@bhavikapowale6925 3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ माऊली
@सोमनाथशिंदे-द8य
@सोमनाथशिंदे-द8य 4 жыл бұрын
अवधुत चितंन श्री गुरुदेव दत्त।एक वास्तव डोळ‌यापुढे ऊभे आहे असे वाटत होते।।कितीही मोठ संकट आल तरी धिर आत्मंविश्वास ,श्रध्दा सोडु नयेत,सदगुरुच यातुन मार्ग काढुन देता, गुरुमाऊली सदैव आपल्या सोबत आहे।।ॐ‌ नमो नारायण:!
@dineshmate1293
@dineshmate1293 2 жыл бұрын
Shree Swami Samarth
@balasahebshinde1048
@balasahebshinde1048 4 жыл бұрын
आपण भाग्यवान अहात! दत्त गुरुंची कृपा आपल्यावर आहे.
@dilipmore5846
@dilipmore5846 4 жыл бұрын
खरचं, देवाचे अस्तित्व नक्की च आहे.अणुभव वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात
@pranjalipatil7384
@pranjalipatil7384 4 жыл бұрын
खूप छान आहे कथा माझी पण श्रद्धा आहे गुरू वर श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@vijayabagwe4987
@vijayabagwe4987 4 жыл бұрын
अद्भुत अनुमती ।माझी पण श्रद्धा आहे गुरूवर श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏🙏🙏🙏
@rajendrajoshi8817
@rajendrajoshi8817 4 жыл бұрын
ताई गुरुचरित्र ग्रंथाचं अगम्य महिमा आहे. विश्वास ठेवला तर आपल्या पाठीशी सदैव राहणारे श्री दत्त महाराज.श्री गुरुदेव दत्त
@s.agamer5768
@s.agamer5768 3 жыл бұрын
Corret
@rajashripatil8339
@rajashripatil8339 4 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏
@pradipraut1301
@pradipraut1301 4 жыл бұрын
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपलाच एक दत्त भक्त 9881296612
@preetihambir1294
@preetihambir1294 4 жыл бұрын
अंगावर काटा आला ऐकताना खरच खूपच प्रभावी ग्रंथ आहे गुरू चरित्र🙏🙏🙏 श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
@chagankhamkar2392
@chagankhamkar2392 3 жыл бұрын
गुरुदेव दत्त
@pravinbhalerao6303
@pravinbhalerao6303 2 жыл бұрын
Shree Gurudev Datta
@kunalbidkar8812
@kunalbidkar8812 4 жыл бұрын
🙏श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌼🌟🌹🏵️🌸🌺✨
@rajkumarnaswale3795
@rajkumarnaswale3795 4 жыл бұрын
गुरुचरित्रामधे खूप मोठी शक्ती आहे .जे या दत्त मार्गमधे आसतात ते वेळोवळी त्यांच्या शक्तीची आनुभुती येते .जय श्री गुरुदेव दत्त👏🌹
@jeetkedar5681
@jeetkedar5681 Ай бұрын
श्री swaml समर्थ
@pallavipatil8499
@pallavipatil8499 4 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🙏🌹🌺🙏🌹🌺🙏🌹
@shailajaparanjpe4757
@shailajaparanjpe4757 4 жыл бұрын
Shree Gurudev Datta
@deepakgolande2136
@deepakgolande2136 4 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@rameshkambale7721
@rameshkambale7721 3 жыл бұрын
खरच गुरुदेव दत्त सदैव आपल्या भक्तांच्या पाठीशी आसतात
@maheshkulkarni7543
@maheshkulkarni7543 3 жыл бұрын
अप्रतिम , अद्भुत, अनुभव आम्हाला सुद्धा श्री सद्गुरू व सद्गुरू चरित्राची भरपूर प्रचिती आली आहे ..................! 💐
@ranigharat2028
@ranigharat2028 4 жыл бұрын
खूप छान दर्शन मिळाले , सर्व गोष्ट ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले , दत्तगुरु आणि स्वामींचे माझे ही खूप अनुभव आहेत , मी जेव्हा त्यांना हाक मारते तेव्हा तेव्हा ते माझ्याकडे येतात . माझे लाडके बाप्पा आहेत ते माझ्या वडिलांनसारखे 🙏💗🙏
@Godisgreat2020
@Godisgreat2020 4 жыл бұрын
ताई श्री स्वामी समर्थ 🙏आपला अनुभव तुम्ही मला माझ्या 9920375822या व्हाट्सअप नंबरवरती msg ने share करू शकता
@sapanashinde2422
@sapanashinde2422 4 жыл бұрын
WP @@Godisgreat2020
@tusharbombale9437
@tusharbombale9437 4 жыл бұрын
,fed
@jyotiraimokar5600
@jyotiraimokar5600 4 жыл бұрын
@@sapanashinde2422 काहीपन
@Pawans30024
@Pawans30024 4 жыл бұрын
Mala pan share kara ,9922632626
@nikhilbhosale3758
@nikhilbhosale3758 3 жыл бұрын
तेरे नाम से हुआ सवेरा तेरे नाम से निंद खुली तेरी भक्ति जब से पाई जिंवण में हर खुशिं मिली🤗🥰🙃😘माजी 😘😘गुरू माऊली😍🥰😍🤩🥳🤗🙃☺️😊
@rajendralandge9338
@rajendralandge9338 3 жыл бұрын
Shree Guru krupa
@kalpanaaghav8007
@kalpanaaghav8007 Жыл бұрын
Shree gurudev datta maharaj ki jay
@someshsisode320
@someshsisode320 4 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ. खुपच छान
@sushmapatil2580
@sushmapatil2580 4 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏 जागृत अनुभव खरंच परमेश्वरावर निखळ श्रद्धा व प्रेम केल की तो भक्तांना संकट प्रसंगी त्याचे नक्कीच रक्षण करतो .🙏
@narendragambhire2029
@narendragambhire2029 3 жыл бұрын
श्री. स्वामी समर्थ 🙏🙏
@ganeshdeshpande5780
@ganeshdeshpande5780 4 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ गुरूमाऊली की जय
@snehalkalekar3744
@snehalkalekar3744 4 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त तोचि स्वामी समर्थ ह्यांचा महिमा अपरंपार.
@gajananbhalerao6738
@gajananbhalerao6738 4 жыл бұрын
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधीराज योगीराज सच्चिदानंद सद्गुरू भक्तप्रतिपालक परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🚩🚩
@ytgaming-gw4iy
@ytgaming-gw4iy 3 жыл бұрын
On shri guru dattatrey shripad shri vallbhay nam
@dhananjaywagh2711
@dhananjaywagh2711 8 ай бұрын
🙏🙏🙏 Jay jay shree Ram Krishna Hari 🙏🙏🙏
@k.videomakar9218
@k.videomakar9218 4 жыл бұрын
Shiree Gurudev datta
@dr.deepeshmahajan2142
@dr.deepeshmahajan2142 2 жыл бұрын
अंगावर काटा आला ऐकताना, आणि डोळ्यात अश्रू आणणारा , जिवंत अनुभूती! अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त!
@dnyaneshwarborse8064
@dnyaneshwarborse8064 9 ай бұрын
Om shri Gurudatta namo namoha ,shri swami samartha Maharaj ki jai ho
@rajuborude6965
@rajuborude6965 3 жыл бұрын
गुरूचरित्र खुप powerful आहे .20 वर्षा पूर्वी मी महाडला दर गुरुवारी दत्त मंदिरात सायंकाळी दर्शन आरती ला नियमित जात असे. गुरूचरित्र रात्री वाचन करून गाढ झोपी गेलो होतो. नंतर रात्री काळोखात माझ्या पत्नीने माझ्याकडे पाहिले तर लख्ख प्रकाशात माझा चेहरा एकदा चमकल्याचे तिला दिसले होते . ते तिने मला सकाळी सांगितले होते. गुरुकृपा चा असाही अनुभव येतो. जय गुरुदेव...🙏🙏
@sudhakarkatkar
@sudhakarkatkar 8 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त
@ujwalapatil4768
@ujwalapatil4768 4 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ खरंच खूप नशीबवान आहात गुरुचरित्र हा महान ग्रंथ आह
@goodthingsgoodby2576
@goodthingsgoodby2576 4 жыл бұрын
Ishwara shree Swami Samarth
@bansidharnaik9238
@bansidharnaik9238 4 жыл бұрын
ताई पुर्वी ही कथा मी वाचलेली आठवत आहे !माझा देवावर पूर्ण विश्वास आहे.कथा ही सत्य आहे.
@vivekgadagkar2798
@vivekgadagkar2798 4 жыл бұрын
If sadguru is with us nothing happen to us. He protect us from an evil. That's why we must chant his name always. We must have faith, belief n trust in our sad guru. We must love him. Then his blessings are always with us., wherever you go. He is great.
@आशिषलोथे
@आशिषलोथे 4 жыл бұрын
ते ३ गुरुजी म्हणजेच, 🙏🙏🙏गुरूदेवदत्त, अगांवर काटा आला 🙏🙏🙏🌺🌺🌺
@hritujapatil9334
@hritujapatil9334 2 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏
@shreyakekan1194
@shreyakekan1194 4 жыл бұрын
मी वाचलेले आहे मलाही अनुभव आहेत माझी स्‍वामी गुरूमाऊली🙏🙏🙏🙏🙏🙏
@sagardalvi6640
@sagardalvi6640 3 жыл бұрын
llश्री गुरु सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करीll llअशक्य-ही-शक्य-करतील-स्वामी ll
@uttamtamhane3547
@uttamtamhane3547 4 жыл бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त साष्टांग दंडवत शतकोटी प्रणाम.......
@PreranaPednekar-d4h
@PreranaPednekar-d4h 6 ай бұрын
Jay mata di my heart hAmare sabake mata rani ki jay ho 🙏🙏🙏❤️❤️❤️🌺🌺🌺 shree gurudev Datta my heart 🙏🙏🙏❤️❤️❤️🌺🌺🌺
@tusharnaik3206
@tusharnaik3206 4 жыл бұрын
श्री गुरु सारिखा असता पाठिराखा इतरांचा लेखा कोण करी ।।अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त।। ।।श्री स्वामी समर्थ।। 🙏💐🙏
@kedarjoshi4343
@kedarjoshi4343 4 жыл бұрын
धन्यवाद!! ही कथा मी वाचली होती मला पुन्हा ऐकायला मिळली याबद्दल खूप आभार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ
@divinecows
@divinecows 4 жыл бұрын
मी पण... ! धन्यवाद
@chandrakantamlekar7064
@chandrakantamlekar7064 4 жыл бұрын
श्रीगुरुचरीत्र अत्यंत प्रासादीक ग्रंथ आहे ...
@Godisgreat2020
@Godisgreat2020 4 жыл бұрын
🌹🙏श्री स्वामी समर्थ🙏 🌹
@sushmaraut7688
@sushmaraut7688 4 жыл бұрын
Ho
@kiranghadvir7233
@kiranghadvir7233 6 ай бұрын
नक्कीच ही घटना ऐकून गुरूचरित्र ग्रंथांची ताकद काय आहे त्याची शक्ती अपरंपरा आहे मलाही स्वतःला असा अनुभव आला आहे मी गुरुचरित्र पारायण प्रत्येक महिन्याला करतो प्रचिती मलाही आलेली आहे खरंच महाराजांची लीला अपरंपरा आहे त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना शरण जाणे हाच एक कलीयुगातील मार्ग आहे श्री गुरुदेव दत्त
@tanvishinde6543
@tanvishinde6543 4 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🌹🌹🌹🌹🙏
@pramodparihar8457
@pramodparihar8457 4 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. जाको लाखो साईया मार कसे ना कोय हि म्हण खरी ठरवणारी खरी सत्य कथा. अंगावर काटे उभे करणार असा प्रसंग.
@rekhabachhav6281
@rekhabachhav6281 4 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@shreyash1650
@shreyash1650 3 жыл бұрын
अंगावरती शहारे आणणारा,आणि डोळ्यात अश्रू आणणारा आणि गुरुचरित्र वरती अतोनात विश्वास आणणारा हा video .... खूप छान...श्री गुरुदेव दत्त.... श्री स्वामी समर्थ महाराज की जय....
@ganeshdeshpande5780
@ganeshdeshpande5780 4 жыл бұрын
औदुंबरातळवटी नृसिंह योगी ।कृष्णा तटी परम शांत सुखास भोगी।।ध्यानस्थ होऊनी समस्त चरित्र पाहे ।अनन्य जो शरण इच्छित देत आहे।।
@murlidhartambat8471
@murlidhartambat8471 3 жыл бұрын
माधवी तांबट. कथा खुपच आवडली. धन्यवाद नमस्कार ॐश्री स्वामी समर्थ
@girishkalyankar1627
@girishkalyankar1627 4 жыл бұрын
मी हि गुरू देवांची रोज संक्षिप्त श्री गुरु चरित्र वाचते तुमचा अनुभव ऐकून मन प्रसन्न झाले की श्री गुरु नी तुम्हाला वाचवले वेळ फार अवघड होती पण. जो कोणी श्री गुरुचे नाव घेतो त्यांना श्री गुरुदेव मदत करतात हा माझा अनुभव आहे
@yaminikulkarni1202
@yaminikulkarni1202 4 жыл бұрын
हा अनुभव मी वाचला आहे. खरचं खूप छान आहे. 🌺🌺।।Shree guru dev datta।। ।।Shree Swami Samartha।।🌺🌺
@namratabane6262
@namratabane6262 4 жыл бұрын
गुरूचरित्राची ताकद महान आहे याचा अनुभव आला आहे
@snehaborgaonkar5998
@snehaborgaonkar5998 7 ай бұрын
Shree gurudev datta 🙏🙏
@surekhavaidya8252
@surekhavaidya8252 4 жыл бұрын
🙏🌹श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@sarikajadhav4327
@sarikajadhav4327 4 жыл бұрын
स्वामींचा अनुभव ऐकतानाही अंग शहारले, श्री स्वामी समर्थ 🙏
@sumitpagade1997
@sumitpagade1997 4 жыл бұрын
गुड
@namratarajapkar617
@namratarajapkar617 4 жыл бұрын
@@sumitpagade1997 ही देवाची करनी
@veenakarande8730
@veenakarande8730 4 жыл бұрын
जय सदगुरू श्रीदत्तात्रेयाय नम:
@yojanapagar2168
@yojanapagar2168 4 жыл бұрын
Ho kharch
@kalpanadhakol7727
@kalpanadhakol7727 4 жыл бұрын
नुसतं ग्रंथ आपल्याला यवढ ताकद देते तर देव किती देईल
@piyusakat6207
@piyusakat6207 4 жыл бұрын
खरंच खुप छान होती कथा साक्षात स्वामी समर्थ आपल्या भक्तना कधीच एकटे ठेवत नाहीत ते नेहमी आपल्या बरोबर राहतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
@sureshpalwe4435
@sureshpalwe4435 4 жыл бұрын
मी हे वाचले होते माझ्या मिस्टरांना त्यांच्या मित्रानी पाठवले होते जस जसे वाचत होते तस तसे अंगावर शहारे येत होते मला ह्या गोष्टी चा खूप खूप अनुभव आहे मी स्वतः नवनाथ पारायण करते आपण जेंव्हा त्यांना आवाज देऊ तेव्हा तेव्हा ते आपल्या समोर उभे असतात याचा आनुभव आहे मला
@subhadrashukla5935
@subhadrashukla5935 4 жыл бұрын
👍👍👍👍👌💐
@durgab909
@durgab909 4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/op-zl2eNbtGUm5I(कविता आवडली तर एक like नक्की करा )
@rajeshreehanamghar8245
@rajeshreehanamghar8245 4 жыл бұрын
Musr🌹🙏🌹श्री स्वामी समर्थ
@dimpalpatil7804
@dimpalpatil7804 4 жыл бұрын
Shri swami smarth🙏🙏🙏
@GauriMore-to8hq
@GauriMore-to8hq 4 жыл бұрын
Shree gurudev Datta Shree swami Samarth ❤
@priyankashelake5669
@priyankashelake5669 4 жыл бұрын
Jay sadguru
@nileshmane2358
@nileshmane2358 4 жыл бұрын
ही कथा ऐकून देव तारी त्याला कोण मारी या म्हणी प्रमाणे या अणुभवी कथेतून दृढ भक्तीभाव निर्माण होतो. विश्र्वास ठेवल्यास संकटाचेही निवारण तोच करतो. प्रमाणे
@anilshinde242
@anilshinde242 4 жыл бұрын
*अशक्य ही शक्य करतील स्वामी, श्री स्वामी समर्थ*
@nggaming-kh3sj
@nggaming-kh3sj 4 жыл бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ🙏🙏
@umeshshinde264
@umeshshinde264 4 жыл бұрын
!! श्री स्वामी समर्थ !! खूपच थरारक होता प्रसंग पण स्वामी खरोखर पाठीशी होते... स्वामीं चा मंत्र भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
@manishaambekar4540
@manishaambekar4540 2 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त...🙏🙏
@gajananmehare942
@gajananmehare942 4 жыл бұрын
रस्ता म्हणून ही कथा भी दोन वर्षा अगोदर वाचली तेंव्हा शहारे आले होते श्री गुरुदेव दत्त
@gurudatta540
@gurudatta540 4 жыл бұрын
If you have that story , please forward it here....🙏
@kishorsagane8851
@kishorsagane8851 4 жыл бұрын
lip
@swapnalisawant8064
@swapnalisawant8064 4 жыл бұрын
Same.
@relax_session
@relax_session 3 жыл бұрын
परब्रह्म श्री दत्तगुरू, स्वामी माझे कल्पतरू🌺💞🙏🙏महाराज❤️❤️
@ShobhaMandhare-i3m
@ShobhaMandhare-i3m 5 ай бұрын
गुरुचरित्र ग्रंथाची अनुभूती 🙏🏼👍🏼
@suvarnakadam0
@suvarnakadam0 4 жыл бұрын
मी वाचली आहे ही कथा खरच खूप छान आहे, आणि मी स्वतः अनुभव घेतला आहे, गुरूचरित्र याचा चांगली प्रचती येते.माझा विश्वास आहे .
@HealthyNLegalHelplinebyAdvSush
@HealthyNLegalHelplinebyAdvSush 4 жыл бұрын
अतिशय सुंदर शब्दात सांगितलेला शहारे आणणारा अनुभव खरोखरच संकटातून वाचवतो याची प्रचिती मला सुद्धा आलेली आहे अनेकदा श्री गुरुदेव दत्त🙏🙏
@bharatisahane5892
@bharatisahane5892 4 жыл бұрын
Omoomommm0mompmommomommomommmmmmmmomom
@digambarpatil5791
@digambarpatil5791 4 жыл бұрын
👑 श्री. गुरुदेव दत्त 👑🙏🙏🙏 तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात चौघे पण .....🙏🙏🙏🙏
@parashramrawale8665
@parashramrawale8665 4 жыл бұрын
जय गुरुदेव दत्त
@sunandaramgade1626
@sunandaramgade1626 2 жыл бұрын
Jai guru mauli
@madhurijagtap976
@madhurijagtap976 4 жыл бұрын
Shree Swami Samrth🙏🙏
@satishmore6794
@satishmore6794 4 жыл бұрын
आवधूत चितंन श्रीगुरुदेव दत्. प.पू.परमात्मराज महाराज की जय. श्री स्वामी समर्थ . जय परेश सर्वायण.
@sureshsakhalkar9973
@sureshsakhalkar9973 3 жыл бұрын
Jay gurudev datt
@bhushanbhadke3701
@bhushanbhadke3701 2 жыл бұрын
Jay guru mauli
@anuradhanagare6739
@anuradhanagare6739 3 жыл бұрын
Shree gurudev datt
@anujachury9443
@anujachury9443 4 жыл бұрын
Madam .. Atishay Sundar. Shri Swami Samarth...
@irihute3131
@irihute3131 4 жыл бұрын
खूप छान अंगावर काटा आला अक्षरशः जय श्री गुरु देवदत्त दत्तमहाराज कि जय आणि हो अजून एक गोष्ट लक्षात असूद्या सर्व यूट्यूब वर चे फ्रेंन्डस या जगा मधे देवा शिवाय जिवन नाही देव हां एक मेव पर्याय आहे
@Godisgreat2020
@Godisgreat2020 4 жыл бұрын
धन्यवाद दादा. श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त
@pramilapawar9992
@pramilapawar9992 4 жыл бұрын
Gf
@satishpatil1827
@satishpatil1827 4 жыл бұрын
श्री गुरू देव दत्तात्रेय महाराज की जय, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,
@deepabhure1146
@deepabhure1146 7 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव 🙏दत्त
@dundappapujari7968
@dundappapujari7968 3 жыл бұрын
दत्त, दत्त, दत्त, दत्त, दत्त, दत्त, दत्त, दत्त, दत्त, दत्त, दत्त, श्री गुरूदेव दत्त. श्री दुंडाप्पा पुजारी बावधन बुद़ूक पुणे २१
@smitadhode686
@smitadhode686 4 жыл бұрын
🙏🌹🕉️श्री गुरुदेव दत्त महाराज की जय🚩🌺🌹🙏 खरच अंगावर काटा आला ऐकताना, अशक्य ही शक्य करतील स्वामी👏👏
@prashantprabhudesai4874
@prashantprabhudesai4874 4 жыл бұрын
Jai sri gurudeva data pranam
@sanjivanijagtap7422
@sanjivanijagtap7422 4 жыл бұрын
Jay shree gurudev data..
@badalapure
@badalapure 4 жыл бұрын
H
@gurudattashirodkar761
@gurudattashirodkar761 3 жыл бұрын
@@badalapure 9
@dhanshripartake1208
@dhanshripartake1208 3 жыл бұрын
शहारेच आले अंगावर कथा ऐकून माझ्या मिस्टरानी ही कथा मला पहिलेच सांगीतली होती आणि मी पण आता परत ऐकली
@pravinpatil4550
@pravinpatil4550 Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏❣️🕉️
@sushamatamhane1908
@sushamatamhane1908 4 жыл бұрын
ऐकताना अंगावर शहारा आला चांगले वागा चांगलंच तुम्हाला मिळेल आजही अदृश्य शक्ती आहेत ह्यावर विश्वास बसतो जय गुरुदेव🙏🙏🙏💐
@sunilawale987
@sunilawale987 4 жыл бұрын
श्रि गुरूदेव दत्त
@ravipawar3760
@ravipawar3760 Жыл бұрын
Csff
@aartishetge6179
@aartishetge6179 4 жыл бұрын
श्री गुरु देव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏🌷
@chandrakantpalde6610
@chandrakantpalde6610 4 жыл бұрын
ओम नमो कृष्णाय, गुरू दत्तात्रय, शिव शंकर महादेव नमः
@sureshshirgaonkar5717
@sureshshirgaonkar5717 7 ай бұрын
Shree veva thatya
@anitadeshmukh7278
@anitadeshmukh7278 4 жыл бұрын
मी पण जेव्हा संकटात असते तेव्हा स्वामी माझ्या सोबत असतात म्हणून मी बाहेर एकटी बिनधास्त फिरू शकते
@sharmilakhambe2701
@sharmilakhambe2701 3 жыл бұрын
Gurudev datta🙏
@sharmilakhambe2701
@sharmilakhambe2701 3 жыл бұрын
Gurudev datta🙏
@nileshsawant6870
@nileshsawant6870 3 жыл бұрын
MI hi asch vichar krto eka shanat mazi bhiti nighun jaate. gurudre dutt swami samarth guru nursinha saraswati sadaiv mazya pathishi aahet mla tyanchi anybhuti aahe.
@santoshdarandale1617
@santoshdarandale1617 3 жыл бұрын
Swami sadaiv sevekaryanchya pathishi astat tai... Shree swami samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sforsimple8658
@sforsimple8658 4 жыл бұрын
Jay sadguru... shree Swami Samrth....
@jyotiwaghmare5567
@jyotiwaghmare5567 4 жыл бұрын
Kharach god is great !!!
@annappapsychicmedium7031
@annappapsychicmedium7031 3 жыл бұрын
God is always great he is testing us always and he gets his work done through us
@kishorvartak3819
@kishorvartak3819 4 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री शंकर महाराज की जय एक जबरदस्त अनुभव आहे.ऐकता ऐकता मन सुन्न होऊन जाते.देव तारी त्याला कोण मारी.🙏🙏🙏
@RajeshYadav-mj7lg
@RajeshYadav-mj7lg 4 жыл бұрын
Nice
@vijayasartape389
@vijayasartape389 4 жыл бұрын
God Bless You, Protect you From All evils. Shri Guru Dev Datt
@sameerjadhav7366
@sameerjadhav7366 4 жыл бұрын
💐अवधुतचिंतन श्री गुरुदेव दत्त 💐 💐अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा विजय असो💐 खरचं खुप भयानक अनुभव होता, मी तर ऐकताना आतुन हदरूनचं गेलो खरंच दत्त महाराजांची कृपा झाली..🙏🏻🙏🏻
@ashokchakkarwar8917
@ashokchakkarwar8917 4 жыл бұрын
God is great , it's only Guru krupa
@arvindharpale6020
@arvindharpale6020 3 жыл бұрын
Jai gurudatta
@manimandavkar4117
@manimandavkar4117 4 жыл бұрын
बापरे! मी फक्त ऐकूनच अंगावर शहारे आले. तुम्ही तर अनुभवले आहे. काय झाले असेल तेव्हा तुमचे... खरच स्वामींची लिला अगाध आहे.
@dhananjayjaybhay5622
@dhananjayjaybhay5622 4 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@dhananjayjaybhay5622
@dhananjayjaybhay5622 4 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@gauriarondekar1058
@gauriarondekar1058 4 жыл бұрын
श्री गुरु देव दत्त श्री स्वामी समर्थ
@bhushanmahajan3169
@bhushanmahajan3169 3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@माऊली-ट5झ
@माऊली-ट5झ 4 жыл бұрын
गुरू चरित्रा तील चौदावा अध्याय रोज सकाळी व संध्याकाळी वाचन करा
@yogeshveera5867
@yogeshveera5867 4 жыл бұрын
Roj vachto Jay sadguru
@shamalkubal7448
@shamalkubal7448 4 жыл бұрын
Plz mala sangal ka konta pustak
@हरीॐ-त7ड
@हरीॐ-त7ड 4 жыл бұрын
@@shamalkubal7448 श्री गुरुचरित्र
@snehaljoshi4631
@snehaljoshi4631 4 жыл бұрын
गुरूचरीञातील अध्याय असेच नेहमी वाचले तर चालतात का. की पारायणच करावे लागते. आपल्या मन:शांती साठी एक एक अध्याय रोज जमेल तसे वाचले तर चालतात का. कृपया सांगावे. मार्गदर्शन करावे.
@rupikasalavkar8793
@rupikasalavkar8793 4 жыл бұрын
@@snehaljoshi4631 ho tai.. nehmi ek adhyay vachalat tari çhalel
@kishordumbre6946
@kishordumbre6946 4 жыл бұрын
🙏आदरणीय ताईसाहेब अक्षरक्ष: अंगावर शहारे आले. खूप छान 🙏ॐश्री गुरूदेव दत्त 🙏
💩Поу и Поулина ☠️МОЧАТ 😖Хмурых Тварей?!
00:34
Ной Анимация
Рет қаралды 1,8 МЛН
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 100 МЛН
Please Help This Superhero! 🙏
00:48
Alan Chikin Chow
Рет қаралды 8 МЛН
संपुर्ण ॥ श्री गुरुचरित्र कथासार ॥ @kathasar
1:59:44
श्री गुरुचरित्र कथासार आणि इतर अध्यात्मिक प्रकाशने
Рет қаралды 1,4 МЛН
💩Поу и Поулина ☠️МОЧАТ 😖Хмурых Тварей?!
00:34
Ной Анимация
Рет қаралды 1,8 МЛН