अरणी अरण्याचं मानवी रूप असावी! वूड्स च्या आराधनेमुळे त्याला अरण्याची जवळून ओळख करून देऊन, द्वैत संपल्यामुळे ती तिच्या मूळ रूपात परतली असावी
@sunandasambrekar20715 күн бұрын
अप्रतिम अद्भुत ❤
@rahulbadade43034 ай бұрын
अप्रतिम लेख आवाज...धन्य झालो...बाबा..झोप छान येत आहे या आवजाने...👍👌🙏🙏
@rameshghode9962Ай бұрын
खूप सुंदर कथन करता
@AmirShaikh-m2h4 ай бұрын
गार्गी मॅडम तुमच्या कथा ऐकल्यामुळे मारुती चित्तमपल्ली यांच्या साहित्याची खूप जवळून ओळख होत आहे . संध्या पवार
@sanjaykompalwarwildphotogr17614 ай бұрын
मी चितमपल्ली सरांचे या सह बरच साहीत्य वाचलय तरी ही तुमच्या वाचन कौशल्य मुळे परत परत ऐकतो आहे... खुप छान वाटत आहे....
@nitinshelke21114 ай бұрын
Voice is so melodious wants to listen it ever.
@rutujashinde5644 ай бұрын
खुप छान अभिवाचन आहे.
@pradeepwaghmare45494 ай бұрын
What soulful narration! Felt like I was tele-transported into the story!
@vijaygore38264 ай бұрын
अतिशय सुंदर कथा वाचन आपले सादरीकरण खुपच छान आहे अैकतांना डोळ्यापुढे कथेतील पात्र व परीसर डोळ्यापुढे उभा,राहतो ❤❤❤
@pallavijadhav6054 ай бұрын
Khup chan tai❤
@rohitmadake25764 ай бұрын
तुमचा आवाज खूप छान आहे.. वाचनातील चढ-उतार आणि मधेच खुदकन हसणं खूप भारी वाटतं.. 😊
@prakashshirore20534 ай бұрын
गार्गी ... मॅडम तुम्ही छान कथा वाचन करतात..
@ajitkumarpandit25232 ай бұрын
अहो कुठला भाग आपलासा वाटला म्हणून काय विचारता? सगळी कथाच नितांतसुंदर आहे. त्यात आपल्या आवाजात ती ऐकणे म्हणजे सोन्याला सुगंध प्राप्त झाला असे वाटते.
@rahulpardeshi34844 ай бұрын
Really nice
@priyataru69314 ай бұрын
Khup chan❤
@IndrajitPatil-b1u4 ай бұрын
अखेर प्रतीक्षा संपली 😇😊❣️
@ssanchit154 ай бұрын
Ur voice is so melodious
@Vloggerkpsingh4 ай бұрын
Nice आवाज बहुत ही मीठी है
@ganeshsheware49494 ай бұрын
Nice 👍
@roshandighore61574 ай бұрын
❤❤❤❤
@nanasahebjadhav46594 ай бұрын
मी हे सर्व वाचलय. तरी ऐकतो. आपण स्वतःच अरण्यात त्या प्रसंगात आहोत असा ऐकतांना भास होतो. ताई पून्हा पून्हा असं वाचन करा. सरांच्या सर्व कथांचं
@wadwaleprabhakar72554 ай бұрын
❤❤🎉
@SanjayYadav-lk8lr4 ай бұрын
ताई कथेचे वाट पाहतच होतो
@kunalpatil74734 ай бұрын
मारुती चितमपल्ली यांची हिच कथा मी पहिल्यांदा वाचली होती. "अरणी कुठे गेली? का गेली"? या प्रश्नांनी मी अस्वस्थ झालो होतो.पूर्ण रात्र जागून काढली. या प्रश्नांची उत्तरे मिळावी म्हणून मी मारुती चितमपल्ली यांच्या सगळ्या मुलाखती ऐकल्या पण अजून उत्तर सापडले नाही.😢
@GargeeYogAnand4 ай бұрын
काही प्रश्नांची उत्तरे समजून घ्यावी लागतात. कधी काही अंदाजही बांधावे लागतात. तसंच अरणीचं जाणं देखील...!