गार्गी ताई, गेली 5/6 महिने मी यूट्यूब वर चित्तमपल्ली साहेबांच्या कथा आपल्या आवाजात ऐकतो. आणि हे माझे आता वारंवार होते. चात्तंपल्ली साहेबांचे शब्दांचा खजिना आपण आवाज स्वरूपाने you tub मार्फत आपण जो काही आमच्यावर उधळता, त्यामध्ये आम्ही बिना पावसाने नखशिखांत भिजून जातो. आपणा दोघानाही सलाम. 🙏🙏🙏
@rajshreesondankar30082 күн бұрын
गार्गीताई मनापासून धन्यवाद. किती अप्रतिम वाचन. ही कथा वाचली तेंव्हा कुठेतरी अशीच धुसर चित्रे मनात होती आणि तुमचा आवाज ऐकला तेंव्हा असे वाटले अंजली त्या इवल्या छोट्या जपानी कविता ज्या स्वरात म्हणत असेल तो आवाज असाच असेल. खरेच आज ध्वनी व स्वर या सुंदर संयोगाने माझ्या मनात ही कथा परिपूर्ण झाली. मला ही कथा फार आवडते. परत एकदा मनःपूर्वक धन्यवाद.
भावस्पर्शी कथा आणि तितकेच भावपूर्ण अभिवाचन ❤खुपच भावले.❤
@sunandasambrekar2072 күн бұрын
हिमालयाचे अप्रतिम अद्भुत वर्णन. लेखक थोर आणि गार्गीताई..सुंदर वाचन ❤❤❤
@vijaysupare188Күн бұрын
अप्रतीम लेखन मनाला आनंद होतो, तितकाच सुंदर वाचन करता आपण
@sadhanakanitkar77392 күн бұрын
निरंतर प्रवास आणि आपण सारे प्रवासी!!❤
@vinayasupnekar9673Күн бұрын
गार्गी मॅम, मी तशी फार शी comments देत नाही,पण यापूर्वी आपल्याच एका कथा वाचनाला मी उस्फूर्त comments दिल्या होत्या.आपला आवाज, आपलं वाचन, शब्द उच्चार, एक लय यामुळे कथा श्रवणीय होतेच, पण चितमपल्लींच्या कथेला न्याय मिळतो.बाकी चितमपल्ली लेखनात विषयी म्या पामराने काय बोलावे.अतिशय सुंदर.
@BharatPatile4 сағат бұрын
अतिशय सुंदर
@vijaygore38262 күн бұрын
कथा अैकतांना मन हरवून जाते अतिशय सुंदर विवेचन आपण केले आहे डोळ्यासमोर सगळ्या कथेचे चित्र उभे राहीले ❤ ❤ ❤
@rajujagtapsaswadКүн бұрын
खुपचं सुंदर कथा
@varshapadwal9803Күн бұрын
अप्रतिम 👌
@rajshreesondankar30082 күн бұрын
गार्गीताई वर मी मनातल सांगितलं आहे. त्यात स्वर आणि चित्र असा संयोग असे म्हणायचे होते
@anujadamle152122 сағат бұрын
❤️❤️
@adin-Indian_23 сағат бұрын
आपण खरंच पॉडकास्ट सुरू करावे Spotify किंवा कुकु FM सोबत... आमच्या सारख्या रसिकांना चितमपल्ली सरांच्या कथा ऐकायला मिळेल ते पण तुमच्या मधुर आवाजात...😊
@vijaygore3826Күн бұрын
आम्ही काॅलेज ला असतांना एक पुस्तक होते इंग्रजी विषयासाठी टेलस फाॅर्म टागौर हे रविद्रनाथ टागौर यांचे लघुकथाचे पुस्तक होते त्यातील कथा खूपच सुंदर आहे आपणास शक्य असल्यास त्याचे वाचन करावे आपण असे मला वाटते
@anandrao76682 күн бұрын
छानच आहेत कथा जिम कॉर्बेट च्या कथा ऐकवल्या तर निसर्ग आणि माणूस एकमेकास परिचित होतील.सध्या त्याची गरज आहे जंगल पशुंची ओळख जरूरीच आहे