Рет қаралды 118,367
टरबूज(कलिंगड) लागवड करताय हा व्हिडिओ बघा. टरबूज लागवड माहिती/tarbuj lagwad mahiti
टरबूज या पिकाविषयी संपूर्ण माहिती या विडिओ मध्ये देण्यात आलेली आहे.
1 पूर्व मशागत
2 बेड
3 मल्चिंग पेपर
4 व्हरायटी
5 लागवड
6 खत व्यवस्थापन
7 औषधं
8 बाजारभाव
या विषयी संपूर्ण मार्गदर्शन शेतकऱ्याकडून सविस्तरपणे यात करण्यात आलेल आहे