Dhanyavaad Sir Mahiti Useful आहे मी Retaeir Teacher आहे 🙏🙏
@kailasrahane1036Ай бұрын
एकदम सुंदर माहिती दिली तुम्हाला खुप खुप धन्यवाद.
@sandeepgogate2729Ай бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@sadaphalkailas6092Ай бұрын
मागच्या वर्षी मी नगरचा असून आपले shedule फॉलो केले टरबूज ak-47 मिरची sucess केले dhanyawad
@vaibhavpawar8505Ай бұрын
टरबूज variety कुठली लावली
@sadaphalkailas6092Ай бұрын
@@vaibhavpawar8505 सिंभा
@VishwtejBankarАй бұрын
खरंच तुम्ही शेतकरी असाल तर खरं सांगा टरबूज किती माल निघाला आणि रोपे किती होती आणि लागवड कोणत्या महिन्यात होती
@sadaphalkailas6092Ай бұрын
@@VishwtejBankar मग काय व्यापारी आहे का मी, 6000 रोपे -6. फूट -1ft अंतर - 24 टन 1 नंबर कटिंग 4 टन 2 नंबर कटिंग 11.5 भाव
@sadaphalkailas6092Ай бұрын
@@VishwtejBankar 15 टन मिरची 30 रुपय सरासरी rate मिळाला
@dattatraypatil907617 күн бұрын
सर खूप सुंदर माहिती दिली सर मी स्वतः एक शेतकरी मुंबई सोडून शेती करण्यासाठी आलो आहे मागच्या वेळेस पावसाळ्यात कापूस घेतला यावेळेस कलिंगड लावण्याचा विचार करत तुमची माहिती मिळेल का फोन नंबर
@sangitasonawane5571Ай бұрын
आपण अतिशय सुंदर माहिती सांगितली
@abhaykale8091Ай бұрын
Proper schedule taka tarbuz che magh kuthleich adchan yenar nay
@swapnilsuryawanshi3268Ай бұрын
November madhe konti varity chalte
@YogeshUpkare27 күн бұрын
Mast mahiti dili sir
@dnyaneshwarrathod1607Ай бұрын
20 oct te 10 nov pryant tarbuj lau shakto ka sir Kinva yogy vel konti
@omkarsathe6885Ай бұрын
20 Ovember la kalingad lagadi keli tr chalan ka
@samadhanpatil9333Ай бұрын
कलिंगड मध्ये आंतरपीक काय घ्यावे यावर व्हिडिओ तयार करा
@sadaphalkailas6092Ай бұрын
दादा अतिशय मुद्देसूद माहिती दिली
@satishkadam1209Ай бұрын
बोरगावे sir, कोकणात 2 वेळा कलिंगड तिसऱ्यांदा कलिंगड + मिरची possible आहे का? रायगड जिल्हा
@PROTradingAcademy-w8e18 күн бұрын
नाही
@ganeshjagdale468226 күн бұрын
11.25 golden words dada
@yogeshpatil1688Ай бұрын
apli full black cotton soil ahe. tyat jamel ka tarbuj?? wilting cha khup issue yeil ka??
@borgavetechonologyАй бұрын
Nahi
@RamprasadJadhav-h9lАй бұрын
मि लावत आहे तीन एकर 20आक्टोबर
@abhinavalgat8512Ай бұрын
विदाऊट मलचिंग जानेवारीत टरबुज लागवड केली तर चालेल का?
@Satish-y9hАй бұрын
@@abhinavalgat8512 Mulching पाहिजेल
@prakashswami1417Ай бұрын
सर आपला व्हिडिओ पहिला आपण फार छान माहिती दिलीत.धन्यवाद सर.टरबूज लागवड करायचे आहे सध्या कांदा पीक आहे १०नोव्हेंबर पर्यंत काढणी होईल. त्यानंतर मला करायचे आहे. मला आपले पूर्ण मार्गदर्शन हवे आहे कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का.किंवा व्हॉटस् ॲप .
@borgavetechonologyАй бұрын
7028280888
@sachinsambare8838Ай бұрын
7race प्रमाणे आपले दुसरे प्रॉडक्ट सुध्दा amezon वर मिळतील तर बर होईल ,बोरगावे सर
@borgavetechonologyАй бұрын
Ho
@कृषिधूतАй бұрын
Sir, कृपया उत्तर अपेक्षित आहे मला तुमच्या कन्सल्टन्सी गरज आहे तरी मी टरबूज कधी लावावे सांगावे.
@कृषिधूतАй бұрын
जिल्हा.धुळे
@borgavetechonologyАй бұрын
7028280888
@Uddhav4512Ай бұрын
5 नोव्हेंबर पर्यंत खरबूज लागवड केली तर चालेल का
@rajendrajagtap1896Ай бұрын
मल्चिंग पेपर नाही टाकला तर चालेल का
@AnandPatil-i9mАй бұрын
सत्य परिस्थितीवर बोललाव सर
@mahadevwadghane987Ай бұрын
1डिसेम्बर लागवड केली तर चालेल का??
@dadasogaikwad235Ай бұрын
साधारण 26 तारीख पर्यंत टरबूज कलिंगड लावले तरी चालेल का प्लिज रिप्लाय द्या प्लिज
@borgavetechonologyАй бұрын
Nako
@sonya8274Ай бұрын
Mast sir
@jalindarjadhav1290Ай бұрын
👌
@PradeepGavhane-eg5nrАй бұрын
Sir mi पहिल्यांदा लावणार आहे खूप माहिती घेतली तुमचे सर्व व्हिडिओ पाहिले notes पण केल्या आहेत शेतकरी मित्रांकडून माहिती घेतली तर लावावे का...? प्लॅनिंग 6 महिन्याचे आहे