Jai Hari Mauli thanks veri veri good Jai jawan jai kisan 🌹🙏🙏🌹
@rajkumargade34207 ай бұрын
सर आपण नेहमी माहिती अतिशय छान आणि उपयोगी येईल अशीच देता👍
@Aba123427 ай бұрын
ताजशेण,भेटू, शकतं नाही
@supriatikekar111615 күн бұрын
Khup ch chan mahiti
@bhausahebpokale93Ай бұрын
खुप छान माहितीपूर्ण विश्लेषण
@arvindgadge49105 ай бұрын
शेण खतांचे महत्व अनन्य साधारण आहे त्याला कमी लेखू नका निश्चितपणे त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढते विसंगत माहिती देऊ नये
@dattakankalmarketing5 ай бұрын
धन्यवाद
@nitinpawar575127 күн бұрын
Very good sir
@sanjayshinde473Ай бұрын
Very nice information thanks sir
@harinarayanmalte360927 күн бұрын
खूपच छान माहिती, सर नमस्कार
@rutujashinde4012Ай бұрын
Chan mahiti sangitli
@shivajigaikwad28527 ай бұрын
जय हो 😊😊😊😊😊
@bapuraokadam8934 ай бұрын
अत्यंत अत्यंत उपयुक्त माहिती आहे.
@sanjaykumarjaiswal2119Ай бұрын
प्रात्यक्षिक करून दाखविले असते तर खूपच परिणामकारक झाले असते .
@manikjadhav53887 ай бұрын
आपले पूर्वज युरिया डीएपी वापरत होते का? पूर्वी पासूनच शेणखत वापरले जात होते....जमिनी सुपीक होत्या. हजारो वर्षे शेती केली. पण आता हे रासायनिक खते जमीन नापीक करत आहेत
@Vishnu_sonawane7 ай бұрын
अगदी बरोबर.
@dipakkesarkar-w8wАй бұрын
Barobar aahe
@parmeshwarshinde63042 ай бұрын
छान माहीती
@vishalpatil31003 ай бұрын
आधीच शेणखत कमी आहे म्हणून शेतकरी ते टाकत नाही काही शेतकरी हे बाहेरून विकत आणून टाकतात पण तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर शेतकरी नक्कीच गोंधळून जाईल व शेणखत वापरण्यापासून परावृत्त होईल
@rajkumargade34207 ай бұрын
आपण सांगितलेल्या पदार्थाच्या ऐवजी waste decomposer वापरा ,किंमत फक्त 20 रुपये । उपलब्धता गाजियाबाद by post
@rajendraraut-kg9yk7 ай бұрын
Ghaziabad cha address pathwa please
@rajendraraut-kg9yk7 ай бұрын
Online bolwita yete ka???
@dhanajikamble14117 ай бұрын
@@rajendraraut-kg9yk हो. वेस्ट डीकंपोजर अमेझॉन वर उपलब्ध आहे. तुम्ही मागवू शकता.
@dhanajikamble14117 ай бұрын
गाजियाबाद येथील वेस्ट दी कंपोजर ची विक्री सरकारने बंद केली आहे.
@pravinpatil3676Ай бұрын
@@dhanajikamble1411गजियाबाद वाल्यानी जरी बंद केले तरी ज्यांनी तयार केले होते dr कृष्णा चंद्र सरांनी OWDC तयार केले आहे पहिल्यापेक्षाही पॉवरफुल आहे
@chhayasatam67074 ай бұрын
Khup changli mahiti milali
@madanpaithane20007 ай бұрын
अप्रतिम माहिती दिलीत.
@anandmukewar345220 күн бұрын
U r very right.
@GajananGayakwad-ge9iu7 ай бұрын
अतिसुंदर गुरूजी
@amolpandhare2221Ай бұрын
Namaskar sir 🙏
@tukarammhapsekar99147 ай бұрын
हे आपल्या धंद्याचे पाहत आहेत!
@SubhashChinchwade-w3t6 ай бұрын
आता यात त्यांचा काय धंदा आहे ,हे सांगा .
@sudhirjadhav10414 ай бұрын
Good
@shriramahire911612 сағат бұрын
कुजायला किती दिवस लागतात आणि कुजल्या नंतर किती दिवस आपण त्याला स्टोर करू शकतो?
@vijayrokde279013 күн бұрын
गाईचे युरिन मध्ये गूळ टाकून 15-20दिवसांनी पाणी मिसळून पिकावर फावरल्यास फायदा होईल का?
@devraobhise10314 ай бұрын
जनावरांचे शेन काडीकचरा पालापाचोळा हरभरा गहू सोयाबीन यांचे कुटार थरावर थर देऊन त्यामध्ये दोन ते तीन थर मातीचे व अधून मधून पाणी सोडावे शेणखत अतिशय उत्तम कुजते
@babasahebsonawane552Ай бұрын
chhan
@PandurangTamboli-on7dm3 күн бұрын
खत किती दिवसांनी तयार होते
@tejraogawande33215 сағат бұрын
३३ कोटी देव देव च आहे जिवानुआहेत गौमाता माता दी आहे
@sunilkesarkar50238 ай бұрын
Sir ,tumche rasaynik khatache dukan aahe ka,shenh khatache mahatva tevdech sanga sir please
@dattakankalmarketing8 ай бұрын
माझं कुठेल च दुकान नाही, शेतकऱ्याला सर्व खताबद्दल जागरूक करणे हा उद्देश आहे
@dattakankalmarketing8 ай бұрын
फक्त शेणखत टाकून किंवा रासायनिक खत टाकून चालत नाही दोन्हीचा कॉम्बिनेशन असावं लागतं
@santoshbangar-od3oj7 ай бұрын
Verygood
@vijaykumbhar758316 күн бұрын
खुप छान
@avinashsadavarte13253 ай бұрын
Sir Mazi sheti kord vahu ahe me karu sakto ka
@Ramshisode8 ай бұрын
कोंबड खत व मळीवर देखील व्हिडिओ बनवा
@duryodhanshrirame9675Ай бұрын
Aata kapashila chalel kay
@devendramore29398 ай бұрын
तेत्तीस कोटी बॅक्टेरीया तयार होतील पण युरीया वापरल्याने ते पुन्हा मरतील, बरोबर? कृपया गोंधळ दूर करा.
@Keshav.g347 ай бұрын
Uriya ch pram Kami thevl tar bacteria marat nahit. Pan uriya che praman khup Kami asayla pahije
@nikhilwaghmare71833 ай бұрын
@@Keshav.g34 nano urea use kara
@cocwithvishal41732 ай бұрын
Bhati khad vapra na mang
@sanjaypatil12258 ай бұрын
माहिती खूपच छान आहे
@sanjaykedari33812 ай бұрын
पुर्वीच्या काळी शेती साठी रासायनिक खते नव्हते
@sachinraul500629 күн бұрын
शेणखत झाकण्यासाठी उसाचा पाला चालेल का
@annasohangande6157 ай бұрын
आमच्या आबा आज्या पासून शेणखत च वापरतो
@dilipkadave81158 ай бұрын
Thanks,very nice information
@shridharsawant34015 ай бұрын
Sir kiti divsat kujte saanga plz
@dattakankalmarketing5 ай бұрын
45 दिवस ठेवा
@bandupalaskar15328 ай бұрын
माहीती छानं आहे
@vijaymehta9403Күн бұрын
ओले गोबर चे खत वापरा .. गोबर + पाणी +ताक +गुड + बेसन .. 15 दिवस ठेऊन मग वापरा
@rajushitole84447 ай бұрын
गुळ.ताक टाकून ते शेणखात किती दिवास ठेवुन वापरायचे
@dattakankalmarketing7 ай бұрын
45 ते 50 दिवस
@jalindharlingse46766 ай бұрын
1 एक वर्ष
@ssk__life87676 ай бұрын
🙏सर
@rajeshostwal25347 ай бұрын
शेन खता बरोबर. मेंढी चे खत चालेल. का
@ramdasdahenkar36107 ай бұрын
शेण खत मनजे (गु) .. कोणते ही पाळीव प्राण्यांची चालेल देसी खत तयार करण्यासाठी
@ShashikantNangare-m1i7 ай бұрын
आपण मिश्रीत शेणखत किती वेळ भिजीत ठेवले पाहिजे ते सांगितले नाही
@DevanandNavghade-xr9nt5 ай бұрын
Shenkhat kiti diwsani waprawe he sangitale nahi
@shivamraut71528 ай бұрын
Super Mahiti
@bapusharemarket6 күн бұрын
आयघाल्या
@dineshnikam88365 ай бұрын
सर आमच्याकडे शेन गायीच आहे मग ते कसं कंपोस्ट करायचं
@ChandrashekharMahulkarАй бұрын
जमीन, बलवान, करणं, गरजेचे आहे,
@dineshshinde67098 ай бұрын
एकंदरीत तुम्ही रासायनिक खतांची जाहिरात करताना
@dattakankalmarketing8 ай бұрын
धन्यवाद
@madhukarpisal40722 ай бұрын
शेतकरी मित्रांनो सावध राहा फक्त देशी गाई चे शेण व गोमुत्रा पासून जीवामृत वापर केला की सर्व प्रकारची पिके छान येतात
@sudambhande41626 ай бұрын
30 लिटर ताकाला दही किती लागेल
@sambhajijadhavh80638 ай бұрын
Milk charger vapra
@dnyandevyadav8 ай бұрын
सर ,ज्या पद्धतीने बेड तयार करून वर सावली करायला सांगून ता क गुळ वापरून शेण कूजन जाणार 100% मला अस वाटत की त्या बेड वर गांडूळ सोडले तर त्याच उत्तम गांडूळखत तयार होईल.
@dattakankalmarketing8 ай бұрын
हो सर
@रा.भि.जाधवАй бұрын
ऊसात पाचट कुजवताना अस घडत?
@RahulPadwal-oc6ov7 ай бұрын
Kiti diwasat khat kujate
@dattakankalmarketing7 ай бұрын
45 ते 50
@dnyandeoraobochare36967 ай бұрын
Thanks,
@VithalPhadatare8 ай бұрын
👍👍👍
@milindtayade12178 ай бұрын
किती दिवस झाकुन ठेवावे.
@dattakankalmarketing8 ай бұрын
45 ते 50 दिवस झाकून ठेवावे व नंतर त्याचा वापर करावा
@munindrajadhav91357 ай бұрын
Beast video thank
@sampatraut51177 ай бұрын
जरशिच चालत का शेण ते सांग ना
@dattakankalmarketing7 ай бұрын
Ho
@ManmathKote3 ай бұрын
Hii
@rangnaththakre31613 ай бұрын
हि माहिती Scientific आहे
@vasantdesai76835 күн бұрын
रासायनिकखतकधीचवापरुनयेअसापर्यायसागा
@OrganicBalconyGardenMarathi7 ай бұрын
🤩
@samirsayyad14167 ай бұрын
Rasayanik khatchi jahirat karta kya.
@SachinDeshmukh-gs9pv8 ай бұрын
सर खताचे बेड डी कंपोसर वापरण्यापूर्वी पाण्याने ओले करायचे का
@dattakankalmarketing8 ай бұрын
Ho
@pareshwable45745 ай бұрын
चार भिंतीच्या तुमचे कोर्स चालू राहू द्या
@dattakankalmarketing5 ай бұрын
धन्यवाद
@vilaslokhande17748 ай бұрын
तुमच्या पद्धतीने बेड तयार केला असता किती दिवसात खत तयार होईल
@dattakankalmarketing8 ай бұрын
45 ते 50 दिवस
@namdeogawade25948 ай бұрын
Chan
@dilippatil192818 күн бұрын
सर फोण नंबर हळु बोला तर लीहीता ऐईल तर आपल्या जवळ बोलता ऐईल
@dattakankalmarketing18 күн бұрын
9922557796
@SantoshBhikuPawar7 ай бұрын
जय गो माता की जय सर तुम्ही माहिती चांगली दिली आहे धन्यवाद सर परंतु ताक ऐवठ मिळाली पाहिजे सर कमी ताकात रिजेक्ट मिळेल का सर
@dattakankalmarketing7 ай бұрын
मिळेल
@dadaraomali29267 ай бұрын
hi
@vijaykulkarni72405 ай бұрын
एकावे जनाचे करावे मनाचे शेताच्या थोड्याच कोपर्या त थोडे करून पाहु आपणच आपल्याला येईल तसे करुन पाहू फायदा नुकसान आपले होईल ना
@dattakankalmarketing5 ай бұрын
Thamk
@g.p.patkaragrifarm34108 ай бұрын
Sir जास्ती पावसात काजूची पाने पिवळी पडतात आणि संपूर्ण गळून पडतात. नंतर पालवी फुटते पण floweting बरोबर नाही येत. जमीन acidic hai सामू साडेपाच आहे.
@dattakankalmarketing8 ай бұрын
Ph बॅलेंसर वापरा
@g.p.patkaragrifarm34108 ай бұрын
.. pH balance विषयी vdo बनवा ce
@Realatmx3 ай бұрын
Get help from krushi vidyapeeth go and meet there with experts.. Paise lagat nahi tithe
आपोआप बॅक्ट्रिया तयार होतात आणि रासायनिक खात त्यांना पूर्ण नाहीस करतात आणि उत्पनात घट होते
@santoshshinde49967 ай бұрын
गुळ,शेन,ताकांचे मिश्रण टाकून ते कीती दिवस ठेवावा लागेल जेणेकरुन खत पुर्णपणे कुजेल.
@dattakankalmarketing7 ай бұрын
45 ते 50 दिवस
@sanjaydeshmukh12792 ай бұрын
आपण हे खत किती दिवसानंत वापरास योग्य होईल ते सांगितली नाही .
@dattakankalmarketingАй бұрын
40 दिवस
@chhayapimple306219 күн бұрын
बरोबर, हे महत्वाचे होते पण सांगीतलेच नाही
@annajiwasake56097 ай бұрын
माहिती अधुरी सांगीतले कीती दिवसात कंपोस्ट होणार ते सांगा
@dattakankalmarketing7 ай бұрын
45 ते 50 दिवसांनी
@shivamraut71528 ай бұрын
He sarva kiti divas The Jayche? Savitsar Sanga
@dattakankalmarketing8 ай бұрын
45 ये 50दिवस
@prakashshitole20158 ай бұрын
हाय !
@motilalchaudhari57357 ай бұрын
टोटल भ्रम पसरावण्यापेक्षा योग्य संगा, सर्व प्रकारचे काम जीवाणू करतात यूरिया डीएपी पोटैस रासायनिक न ताकता जैविक करु सकता
@dattakankalmarketing7 ай бұрын
धन्यवाद
@motilalchaudhari57357 ай бұрын
जैविक विषय करताना रासायनिक नकोच
@ramdasadhav34468 ай бұрын
Hi
@dattakankalmarketing8 ай бұрын
9922557796 या नंबर वर hi करा
@bhaskarmhaske58568 ай бұрын
ही
@SakharamHumbe-s5q7 ай бұрын
@@dattakankalmarketinghi
@logical_atheist7 ай бұрын
स्वतः शेती करता का आपण मी पण पुस्तकी शेती करून अक्कल देत फिरत होतो.
@dattakankalmarketing7 ай бұрын
अजूनही फिरत आहात का थांबले
@logical_atheist7 ай бұрын
@@dattakankalmarketing आपण टीम बनवू
@guruprashadbhajipale-qn6blАй бұрын
Short cut @@dattakankalmarketing
@balubidave20677 ай бұрын
तुम्ही म्हणता की गाईच्या शेणात 33 कोटी जिवाणू असतात तर मग पृथ्वी वर सजीव फक्त 84 लक्ष आहेत मग तुम्ही बाकी 33 कोटी आणले कोठून 11 लक्ष किडे आहेत त्यांच्यामध्ये सर्व जिवाणू येतात जरा अभ्यास करून आम्हा शेतकऱ्यांना सांगा
@dattakankalmarketing7 ай бұрын
धन्यवाद
@rameshwarshinde9525Ай бұрын
33कोटी नसून कोट म्हणजे प्रकार असा आर्थ कोट या शब्दाचा अर्थ आहे कोट चे कोटी असा अपभ्रंश झालेला आहे.
@ganeshneelpatil64158 ай бұрын
आता टाकून बसलो या वर उपाय सांगा.
@dattakankalmarketing8 ай бұрын
गाईचे शेण पाच किलो 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून ड्रीप वाटे सोडा
@gopaldhawale47808 ай бұрын
Murkh माणूस आहे तू रसानिक खताचा प्रियाय नाही असे मानू नको शेन खत शिवाय दुसर खत नाही येडपथ मूर्ख गाई मध्ये तेहतिष कोटी देव आहे म्हणून तिचे मूत्र दूध आणि तुझा आई la nahi hote दूध तर तूझ्या बापाने आई ने गाई चे च दूध पाजून तून मोठे केले yethpatha साल्या
@dnyaneshwarkokate99177 ай бұрын
काय पीक आहे शेतात
@dnyaneshwarkokate99177 ай бұрын
भाजपला पीक घेतले आसेल तर सुरवातीला रोको नंतर 4 दिवसात Blucopar घ्या परत, 4 दिवसात tryacodrma चागल्या कंपनीचे व नवीन तयार केले आहे आहे तारीख पाहुन घ्या हे सोडताना चागला ओलवा आसने गरजेचे आहे नतर4 दिवस कुठल्याही प्रकारचे रासायनिक खते देवू नये
@dagduchaudhari29678 ай бұрын
😢Hi
@abhaymunagekar84362 ай бұрын
Sir, Tumcha phone number milel ka ?
@pratapghorpade79517 ай бұрын
शेण खतामुळे हुमणी होते हे चुकीचे आहे.
@dattakankalmarketing7 ай бұрын
शेणखतामुळे हुमणी होत नाही अर्धवट कुजलेल्या शेणखतामुळे हुमणीला पोषक वातावरण मिळतं त्यामुळे ती जोमानं वाढते असं माझं म्हणणं आहे मी सुद्धा कुठेच म्हटलं नाही की शेणखतामुळे होण्याचा प्रादुर्भाव होतो