व्हिडिओ पूर्ण पहा... अर्धवट व्हिडीओ पाहून पत्ता की जो व्हीडीओ च्या शेवटी दिलेला आहे तसेच व्हिडीओ पूर्ण पाहण्यापूर्वीच प्रश्न विचारु नयेत आणि दिलेल्या माहिती चे अनुकरण करा🙏🙏🙏 मो नंबर 9623434863
@kadamkrishna51023 жыл бұрын
नमस्कार बाबा तुम्ही चांगली माहिती दिली ह्या माहितीपासून शेतकऱ्यांचा चांगला फायदा मिळेल धन्यवाद बाबा
@drajitpawar73033 жыл бұрын
वास्तविक आणि अमलात येण्याला सोपी युक्ती सांगितली ! धन्यवाद !
@sablesfarm3 жыл бұрын
👍👍🙏🙏
@kishorbaliramchavan31363 жыл бұрын
बाबा तुम्ही आहात खरे#कृषीभूषण..... तुम्ही सांगितलेल्या मार्गाने जर शेतकरी गेला तर उभ्या महाराष्ट्रात सोडा पण देशातसुध्दा एकही शेतकरी आत्महत्या होणार नाही. तुमचे #सर्व व्हीडीओ बघीतले त्यामधून खूप चांगले व उपयुक्त मार्गदर्शन मला मिळाले.व इतरांनाही मिळतयं... तुमच्या #निस्वार्थ शेतकरी सुधारण्यासाठी च्या प्रयत्नांना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
@sablesfarm3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@shripadpisal80523 жыл бұрын
कुठल्याही ज्ञानपीठात आण्णा सारखी माहिती मिळाली नाही ,
@dattaudage72433 жыл бұрын
काका आपण आत्ता पर्यंत जी दीलेली माहीत खरच मला खुप छान अप्रतिम आवडली..आगंत खुप जोश आला आहे.पण सध्या आर्थिक परिस्थिती खराब आहे पण पुढच्या वर्षी मी नक्की नक्की. सुरवात करणारच ..आपल्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आपण आम्हाला खुप काही जीवन जगण्यासाठी प्रोछान देता.... खुप खुप आभारी आहे
@sablesfarm3 жыл бұрын
👍👍👍👍🙏🙏🙏
@benaturalbacktonature34083 жыл бұрын
Very practical information...Great work Most motivational and life changing personality. 🙏👏
@vijaydhoke57293 жыл бұрын
अविकारी जीवन जगण्याची साधने आणि सोप्या भाषेत समजावून सांगितल्या बद्दल धन्यवाद बाबा
@sablesfarm3 жыл бұрын
🙏🙏🙏👍👍👍👍👍
@dipalibalpande19713 жыл бұрын
Great sir
@vitthalhausekar86513 жыл бұрын
काका आज पर्यंत मी तुमचे जवळपास पूर्ण व्हिडिओ पाहिले पण आज हा व्हिडिओ खूप झान मन प्रसन्न झाला मी तुमचा आभारी आहे
@Deshmusic67893 жыл бұрын
दादा तुम्ही फार सुंदर माहीती दिलीत त्याबद्दल आभार
@sablesfarm3 жыл бұрын
माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp च्या माध्यमातून पाठवा 🙏🙏👍
@yogeshdhage8813 жыл бұрын
काका तुम्ही नेहमीच खूप छान मार्गदर्शन करता
@ravindrarode68623 жыл бұрын
खुप महत्वाची माहीती दिली काकांनी
@pravinsarade89413 жыл бұрын
अति उत्तम मार्गदर्शन आभारी आहोत
@navnathbelkhade2672 жыл бұрын
Good knowledge
@sunilgaikwad44673 жыл бұрын
खुप खुप सुन्दर माहिती दिली आहे
@bharatbsnkar38246 ай бұрын
खूप छान महिती दिली काका तुम्ही जागण्या ची नवी दिशा मिळते तुमचे व्हिडिओ बघुन
@vinodacharekar34523 жыл бұрын
छान माहिती मिळाली
@baputhombare95783 жыл бұрын
खरा शासनाचा पुरस्कार यांनाच दिला पाहिजे
@sablesfarm3 жыл бұрын
🙏
@nitinsabale31933 жыл бұрын
धन्यवाद
@anilubhedal55353 жыл бұрын
खुप छान माहीती दिली बाबा . धन्यवाद !
@sharadborude90583 жыл бұрын
खुप छान माहीती दिली काका
@vasantlbadarkpsade3383 жыл бұрын
आबा छान माहिती सांगितली.
@babangiri39373 жыл бұрын
नमस्कार सर तुम्ही एकदम छान माहिती सांगीतली आहे 💐🙏
@mithunkatwale38173 жыл бұрын
Kaka hi paddhat khup sopi ani saral vatli dhanyavad kakaka
@bhikanmangate29013 жыл бұрын
खुप छान माहिती
@ambajikalel30663 жыл бұрын
चांगली माहिती दिलीत 👌👌👌👌👌
@shaileshjadhav794310 ай бұрын
Sable kaka ek number mahiti
@sagarwaghole70923 жыл бұрын
Baba changali mahiti dili tumhi Atyant sopya bhashet
@sachinshelar71543 жыл бұрын
खरच खूप छान माहिती दिली सर तुमचे व्हीडीओ येण्याची वाट पाहत असतो. कसेही करून आपले उत्पन्न कसे वाडवायचे असे विचार कोणीही सांगत नाही. तूम्ही पुस्तक लिहा
@sablesfarm3 жыл бұрын
🙏🙏🙏
@devidasjagtap1903 жыл бұрын
मी व माझा मुलगा आम्ही 19 जानेवारी 2021 ला भालेवाडीला भेट दिली आहे. तिथलं सर्व प्रकल्प पाहून खरंच शेतकरी बांधवानी एकवेळ भेट देणे.
@Dd_123483 жыл бұрын
Tumhi chalu kela ka goat farming
@sablesfarm3 жыл бұрын
माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp च्या माध्यमातून पाठवा 🙏🙏👍
@abhirajbhosale48693 жыл бұрын
एकच नबंर
@sablesfarm3 жыл бұрын
माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे share करा🙏🙏
@nageshbedre513 жыл бұрын
दोन्ही लाईन मध्ये लसूण गास लावू शकतोका?
@भैरवनाथसवासे3 жыл бұрын
खूप चागली कल्पना आहे दादा तुम्ही ची
@mithunkatwale38173 жыл бұрын
Namashakar kaka naice video
@gajanankadam92963 жыл бұрын
नंबर एक माहीती दिली काका तुम्ही
@mithunkatwale38173 жыл бұрын
Tumch aiknara manus dhanya hoil
@anandraothombare42733 жыл бұрын
छान अप्रतिम सर
@vidhyasuryavanshi76463 жыл бұрын
Khup sundar maaheti khup khup aabhar kaka thumi great aahaat me ek divas thumhaalaa nake bhaytaaylaaa yaen ajun maaheti ghaynyaa sathi🙏
सुबाभूळ वरती पैष आणी चैत्र महिन्यात मावा रोग येतो.त्यावर तुम्ही कोनता उपचार करता,या विषयावर व्हिडिओ बनवला हवा,अनेक शेतकरयांना माव रोग पळवून लावण्यासाठी मोठी मदत होईल.शेवरी 🌲मावा रोगामुळे99%शेतकरीआडचणीत आहेत.धन्यवाद.जय जवान जय किसान.
@sablesfarm3 жыл бұрын
हो बनवणार आहोत पण आता 9623434863 या नंबर वर कॉल करा
@vilasmapari29803 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत काका मी पण येणार काका तुमच्या शेडळा भेट द्यायला
@sablesfarm3 жыл бұрын
👍👍👍
@prakashmore81353 жыл бұрын
Jay hari
@sunilmarkad27612 жыл бұрын
राम राम दादा
@sablesfarm2 жыл бұрын
9623434863Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
@babukhot5743 жыл бұрын
👍👍
@sandipathawale34213 жыл бұрын
Aata July made lavni keli tr chalel ka ??
@sablesfarm3 жыл бұрын
Ho व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना whatsapp द्वारे पुढे पाठवा 🙏🙏🙏
@arvindbute71323 жыл бұрын
खूप खूप खूप आभारी आहोत आपले आम्ही .
@shivajikarde7780 Жыл бұрын
अशी माहिती कुठेच नाही साबळे काका.🤗🤗🐐🐐🐐🐐🐐🐐🐐
@sablesfarm Жыл бұрын
Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏 काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा
@prakashborse10503 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@GB-ee9px3 жыл бұрын
Kaka tumi lai bhari sangta pan gavachya mala var pratekani he asech kele tar mag tya shelya vikayachya kude. Aho ase sangun sangun kombdi wale matit gele na. Asech ikun kombdya kelya hotya me. Sadhya tyala girhaik nahi. Tya mothalya zalya aahet. Mazi lavleli kimmat pan nahi bhetat mala. Tumchi mahiti kiti kamachi aahe te paha. Maza kombdyanla girhaik dya pahile ani mag mahiti sanaga.
@sablesfarm3 жыл бұрын
आम्ही सांगितलंय तस केलं का ? जंगली पोल्ट्री केलीय का ? गावरान पोल्ट्री केलीय का ? जर केली असेल तरच बोला
Aare bhava chikan center chalu kara Andi vikri karita tev
@sohailpatel49883 жыл бұрын
Subabul chi paheli cutting kashi karavi.
@sablesfarm3 жыл бұрын
9623434863
@pratikhelode29633 жыл бұрын
काका सुबाभूळ ची कोणती जात लावावी ?
@sablesfarm3 жыл бұрын
Gavran
@munjajidagdoba25183 жыл бұрын
Ram Ram
@vinodchavan28733 жыл бұрын
Chhan mahiti dili sir
@pravinsarade89413 жыл бұрын
Ok
@vaibhavmohite22183 жыл бұрын
7 gutay kiti sheli palu
@sablesfarm3 жыл бұрын
9623434863
@sachinborse91572 жыл бұрын
बाबा गावठी कोंबडी ला कुठलाही आजार होतो नाही हे खरे आहे का ? रोग वाचवण्यासाठी काय करतात , माहिती द्यावी 🙏🚩
@sablesfarm2 жыл бұрын
9623434863
@manojtbhagat90883 жыл бұрын
सुवबाभुळचे बियाणे किती रुपये किलो आहे
@manishbakhariya60953 жыл бұрын
शीवबाभडी चा झाड ?? म्हणजे नेमकं कुठला
@sablesfarm3 жыл бұрын
9623434863
@dineshshelke93343 жыл бұрын
Aaba mala shevri lavachi bi bhetan ka mazakade 10 shelya aahet
@sablesfarm3 жыл бұрын
9623434863
@shubhampatilkolhe21473 жыл бұрын
खूप खूप आभार
@eknathdesle89173 жыл бұрын
आपल्या शेजारी सुबाभूळ ची झाड आहेत त्यांची बियाणे लावली तर चालतील का ?
@sablesfarm3 жыл бұрын
हो
@eknathdesle89173 жыл бұрын
@@sablesfarm आता लावणी केली तर चालेल का (बांदाच्या कडेला)
@sablesfarm3 жыл бұрын
9623434863
@ravirajchavan63353 жыл бұрын
सुबाभूळ म्हणजे शेवरीच ना
@sablesfarm3 жыл бұрын
नाही
@sujitbadar55133 жыл бұрын
व्हिडिओ पूर्ण पहा... अर्धवट व्हिडीओ पाहून पत्ता की जो व्हीडीओ च्या शेवटी दिलेला आहे तसेच व्हिडीओ पूर्ण पाहण्यापूर्वीच प्रश्न विचारु नयेत आणि दिलेल्या माहिती चे अनुकरण करा🙏🙏🙏 मो नंबर 9623434863
@swapnilshilvant3 жыл бұрын
एका एकर सुबाबळ मधी किती प्राणी जगतात ...
@sablesfarm3 жыл бұрын
20
@kbgoatfarm5943 жыл бұрын
शेळीच्या दुधाची विक्री केली तर चालेल का ,पिल्ली लवकर विकून(ek month madhech)
@sablesfarm3 жыл бұрын
Nahi
@mithunkatwale38173 жыл бұрын
Ka aj asli mahiti milali
@चांगदेवबोडखे3 жыл бұрын
आपण शिवबाभुळीला खत देता का रासायनिक किंवा इतर
@sablesfarm3 жыл бұрын
नाही
@vishwanathpatil59503 жыл бұрын
काका माझ गाव कोल्हापूर मध्ये राधानगरी तालुक्यात येत तरी आमच्या येते पाऊस खुप पढतो तर पावसाळ्यात त्यामुळेच जास्त त्रासदायक होत तर पावसाळ्यात शेळ्याची विशेष निगा कशी ठेवावी यावर व्हिडीओ बनवा
@sablesfarm3 жыл бұрын
नक्कीच
@sablesfarm3 жыл бұрын
9623434863 माहिती मिळेल
@madhavnerurkar44043 жыл бұрын
पिशवीत रोपे कशी तैयार करतात ते सांगाल तर आवडेल धन्यवाद.
@sablesfarm3 жыл бұрын
9623434863
@unknown-o9h9u3 жыл бұрын
माहिती चांगली दिली अण्णा पण तुमच्या goat फार्म कोठ आहे. Vijit द्यायला
@sablesfarm3 жыл бұрын
9623434863
@anilubhedal55353 жыл бұрын
बाबा तुम्हाला तळमळीने एक विनंती करतो की शेळीची डिलीवरी करताना एक व्हिडीओ प्लिज नक्की बनवा 8 - 10 मिनीटांचा मोठा व्हिडीओ बनवा . धन्यवाद !
@sablesfarm3 жыл бұрын
Ok sir
@desijugadvillagelife86723 жыл бұрын
सुबाबुल वर बारीक किडे होत आहे त्यावर काही उपाय आहे का
कधीही या पण यायच्या अगोदर 9623434863या नंबर वर कॉल करा
@shripadpisal80523 жыл бұрын
@@sablesfarm धन्यवाद आण्णा.. आभारी आहे..
@gauravathawle70793 жыл бұрын
काकाजी नमस्कार
@tryambaksamusakade89343 жыл бұрын
आबा, माला सरकारी नौकरी आहे, शेतीची आवड आहे, शनिवार, रविवार, व सुट्टी च्या दिवशी पूर्ण वेळ शेतात असतो, माला हा धंदा कसा करता येईल, मि तुमच्या फार्म ला एकदा भेट दिली आहे, शेतिमध्ये खर्च वजा जाता नफा कमी राहतो. माला शेळीपालन कसा करता येईल.
@sablesfarm3 жыл бұрын
9623434863
@mithunkatwale38173 жыл бұрын
Kaka khup dhanysvad
@vinayakkhairnar28123 жыл бұрын
Nahi masi koredvau jamin aahe..
@satishshinde71703 жыл бұрын
Matan bhav kami hot aahe sar 570kg
@sablesfarm3 жыл бұрын
200 वर तर नाहीना येणार
@sablesfarm3 жыл бұрын
आणि किती रुपये कमी झाला
@ganeshvhanmane61923 жыл бұрын
कोणीही कमी रेट मध्ये पिल्लू विकल नाही तर कशाला रेट उतरतील
@sablesfarm3 жыл бұрын
मुळात रेट कमी झालेच नाहीत
@vijaybhosale46763 жыл бұрын
Tumcha patta nahi na aamchya lkade
@sablesfarm3 жыл бұрын
9623434863
@surykantchole4166 Жыл бұрын
कोटुन बोलता
@sablesfarm Жыл бұрын
Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏 काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा
@reshmapatel54816 ай бұрын
Arand lawle tar
@kirangaikwad62462 жыл бұрын
छान माहिती आहे
@sablesfarm2 жыл бұрын
Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏