इतके हुशार,अभ्यासू तरुण शेतकरी बघून खूपच आनंद वाटतो.मी त्यांची फॅन आहे.त्यांच्या चॅनलची मी subscriber आहे,खूप छान माहिती आणि jugad दाखवतात. My best wishes and prayers for your bright future!!
@haribhaupadwal96296 ай бұрын
संतोष भाऊ फार हुशार मुलगा आहे त्याच्या व्हिडिओ मुळे शेतकरी थोडा फार हुशार झाला आहे शेती ही आळशी लोकांची नाही त्या साठी शेतकरी फार. हुशार असला पाहिजे कमी कमी आपल्या शेतात दररोज सकाळी ही फेरी झाली च पाहिजे शेती मध्ये गेल्यावर पिकाने आपल्या बरोबर चर्चा केली पाहिजे धन्यवाद माऊली
@ShrirangPatil-te5vn6 ай бұрын
आपण खूप चांगली चर्चा केली.याचा शेतकऱ्यांना फायदा होतो.तुम्हासर्वाना खूप शुभेच्छा.
@sudarshannandkhile48436 ай бұрын
शेतकऱ्यांच्या असोसियेशन, संघटना पाहिजेत, त्यांनी बाजारभावार काम केले पाहिजे, सरकारच्या धोरणावर काम केले पाहिजे त्याशिवाय शेतकऱ्याची प्रगती होऊ शकत नाही... सरकार पडायची ताकत जोपर्यंत शेतकऱ्यात येत नाही तोपर्यंत शेतकऱ्याच भलं होऊ शकत नाही कारण "सरकारचं धोरण हेच शेतकऱ्याच मरण आहे".
@virendravaidya77144 ай бұрын
मुलाखत चागली झाली.शेती हा विषय हा सोपा, साधा किंवा येताजाता करण्याचा विषय नाही. हा खरोखरचं अति विशाल आणि किचकट विषय आहे. या मधे समाजातील सर्व स्तरातील लोकांचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे.हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. याची सखोलता, गांभीर्य आवाका, पसारा ध्यानात घेऊन त्यानुसार सखोल अभ्यास आवश्यक आहे
@vijayghugre32932 ай бұрын
तुमचा podcast खूप चांगला आहे. त्यात असलेले तरुण शेतकरी सुद्धा चांगले हुशार दिसत आहेत.परंतु त्यांचे काही विचार खूपच एकांगी वाटतात . प्रामुख्याने सेंद्रिय शेतीबाबत. सेंद्रिय शेतीतही दोन प्रकार आहेत, एक सेंद्रिय आणि दुसरा नैसर्गिक. नैसर्गिक शेतीसुद्धा सेन्द्रीयच असते परंतु त्यासाठी येणारा खर्च खूपच कमी येतो असा काही प्रगतीशील शेतकऱ्यांचा अनुभव आहे. या संदर्भात पुण्याजवळील मान गावातील श्री. ज्ञानेश्वर बोडके यांनी वापरलेले नैसर्गिक शेतीचे business model अतिशय यशस्वी झालेले आहे. त्या संदर्भातील Video clips , KZbin वर उपलब्ध आहेत. त्यांच्याशी जोडले गेलेल्या सबंध भारतातील शेतकऱ्यांची वार्षिक उलाढाल सुमारे ४५० कोटी रुपयांची आहे. तसेच सध्या भारतीय सरकारने यासंबंधात जे धोरण अवलंबिलेले आहे ते नैसर्गिक शेतीवर आधारित आहे. शिवाय नैसर्गिक शेतीवर भारतातील शेत वैज्ञानिकांनी केलेले कामसुद्धा खूप मोलाचे आहे. श्री. सुभाष पालेकर आणि Dr. आनंद कर्वे, जे ARTI (Appropriate Rural Technology institute)चे संस्थापक आहेत त्यांनी यासंदर्भात केलेल्या Natural Farming वरच्या video clips KZbin वर उपलब्ध आहेत. श्रीलंकेत जे तंत्र आर्थिक दृष्ट्या निरुपयोगी ठरले ते सेंद्रिय शेतीचे होतेआणि नैसर्गिक शेतीचे तंत्र संपूर्ण वेगळे आहे. हि clip बघून चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून हा पत्र प्रपंच.
@haribhaupadwal96296 ай бұрын
शेती ही शेअर बाजारा सारखी आहे तुमचं बेणे किती चांगले आहे त्या नंतर कयालमेट खत व्यवस्थापन त्या नंतर कयालमेट कसे आहे त्या वर आपल्याला कुठली औषध घेतली पाहिजे हा खरा प्रॉब्लेम आहे हे शेतकरी काय तो काय करतो झाडाची पाने घेऊन जातो तो त्याच्या मर्जीने औषध देतो तर पाणावर न बघता सर्व मुळी वर शोध करायला पाहिजे तसे सर्व बिझनेस पेक्षा शेती खुप अवघड आहे धन्यवाद माऊली
@ashwinigokhale93816 ай бұрын
खूप छान अनुभव व माहिती .......शेती कडे business म्हणून बघणे .......हे खूप गरजेचे आहे.
@krushisavardhanmaharashtra6 ай бұрын
मला एवढे दिवस वाटत होत की indian farmer channel संतोष भाऊ चालवतात पण हा व्हिडीओ पाहून समजतंय की आकाश भाऊ च खरा सूत्र्धार आहे आणि चालक आहे
@kokanpulse6 ай бұрын
खूपच चांगला विषय निवडला अशा प्रकारचे उपक्रम वरचेवर व्हायला पाहिजेत जेणेकरून लोकांना आणि सरकारला शेतीचे महत्व कळेल सर्वच या क्षेत्राला neglect करतो आहोत ज्यावर आपले संपूर्ण जगणे अवलंबून आहे
@virendravaidya77144 ай бұрын
जवान आणि किसान हे दोघेही बलशाली राष्ट्र उभारणीस अत्यंत आणि सारखेच महत्वाचे आहेत. यात कोणा ऐकायला कमिज्यास्त लेखून चालणार नाही जेवढा खर्च संरक्षणावर होतो तेवढाच खर्च शेतीवषयावर झाला पाहिजे. DRDO ही संस्था ज्या प्रमाणे आधुनिक शस्त्र अस्त्र निर्माण करत आहे त्याच प्रमाणे शेती विषयी आधुनिकता आणली पाहिजे,शेतकऱ्याला शिक्षण, मार्गदर्शन मोफत दिले पाहिजे वगैरे गोष्टी आवश्यक आहेत
@manishapimputkar47616 ай бұрын
पन्नास रुपये किलो नी द्राक्षे खाल्ली. नाही तर व्यापारी ऐशी रुपये किलो नी विकतात. आमच्या कडे शेतकरी गाडी घेऊन येत होते.
@FarmHoToAisa5 ай бұрын
आत्तापर्यंत आणि अजूनही व्यापारीच डबल कमावतोय😢 शेतकरी कमवायला लागला की राजकारण चालू होतं . . ...
@priyankawagh64876 ай бұрын
विट्याचे शेतकरी मी पण विट्याची आहे खूप खूप छान वाटलं... शेती विषयी व्यवसाय खूप छान माहिती दिलीत तुम्ही.. खूप खूप धन्यवाद
@amuktamuk6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@keshavuthore896 ай бұрын
निसर्ग एवढा क्लिष्ट आहे तो माणसाला संपूर्ण कधीही कळु शकणार नाही माणसाने निसर्गाच्या एक अंश हि sustainable development keli nahi निसर्गाच्या सानिध्यात राहा आणि त्यांच्या सोबत मैत्री केली तर जीवन राहील पृथ्वी वर
@RNpatil77756 ай бұрын
Iam farmer. I live in Jalna Maharashtra. It's reality. Fertilizer Rate High Market Rate Low Kharch Kami Kara Only one option Ani Society (social media)Trend chya mage lagu naka Sell your products possible asel tar Ex,(vegetable) (fruits 🍓🍇🍍🍐🍉🥭)
@dasbabu81996 ай бұрын
संतोष भाऊ लय भारी आम्हाला पण शेती दाखवायला घेऊन जा एकटाच भारतभर संशोधन माहिती मिळवत असतो 👍❤️
@DipikaChitkote4 ай бұрын
Dada aas vatat ahe business karaycha swapna purn honar ahe Khupach bhari series ahe hi.. Love you dada🎉❤
@sagardahake91535 ай бұрын
या दोघं मित्रांचे ज्ञान खूप चांगले आहे अनुभव घेऊनच चांगली शेती करता येते..
@nitinsononesonone61316 ай бұрын
संतोष भाऊ weather and radar app कस वापराच जेनेकरून हवामानाचा अचुक अंदाज मिळेल आणी (generic medicine सारख स्वस्त किटकनाशक अॅप कोणत आहे कुठून घ्याव)
@ruteshkadam33476 ай бұрын
शेतीकडे बिझनेस म्हणून बघणं काळाची गरज आहे
@nilkanthashinde95915 ай бұрын
सर आपण म्हणता ते बरोबर आहे आम्ही पण शेतकरीच आहोत परंतु व्यावसायिकाला स्वतःच्या मालाची किंमत ठरविण्याचा अधिकार आहे तसं शेतकऱ्याला तसे शेतकऱ्याला स्वतःच्या मालाची किंमत ठरवता येत नाही शेतकरी कितीही हुशार असला तरी त्याला लुबाडणारे अनेक आहे मुळात जागतिक स्तरावर शेती ही भांडवलदारांच्या कडे गेलेली आहे
@ashapatil46876 ай бұрын
आत्ताच्या शेतीतील खूप छान माहिती मिळाली, मीही सांगली भागातील आहे, वडील शेतकरी होते ,सामूहिक शेती बद्दल आकाश आणि संतोष दोघांचंही मत काय आहे, एखाद्या लहान गावात प्रयोग करून बघायला हवा का??
@sayusaw3 күн бұрын
Very good.. need more on this
@ashwinigadre92706 ай бұрын
Very nice topic of discussion . Best wishes to the young entrepreneurs
@nitinpagar46123 ай бұрын
खूप छान मी ऐक शेतकरी यातून 1 सल्ला देतो की ज्याला शेतीची आवड आहे ताने करा
@Suresh_Deshmukh6 ай бұрын
योग्य मार्गदर्शन आहे..
@amuktamuk6 ай бұрын
🙌
@madhukarraodeshmukh84286 ай бұрын
सर आपणास नमस्कार सर भारतीय शेती ही मोसमी जुगार आहे प्रसार माध्यम ही खुप मोठी प्रलोभन दाखवितात याला सरकार जबाबदार आहे कारण खते बियाणे कामगार हे खुप माघ झालेली आहे यामधे खाजगी कंपणी हे माघ औषधी विकतात आणि शेतीला सिंचन सुविधा नाही दिवस भर लाईन राहत नाही आणि उत्पादन आणि खर्च याचा मेळ बसत नाही आज पर्यत आपल्या राज्यात खुप आत्महत्या झालया आहे फक्त्त एसीत बसुन बोलणे खुप सोपे असते पंरतु प्रत्यक्ष शेतीत काम केलयावर कळते की शेती काय चीज आहे शेतकरी 80 टके कर्जबाजारी झालेले आहे ही खुप मो ठी शोकांतिका आहे जवळपास बरीच शेती ही कोरड वाहु आहे
@rameshwarshinde95254 ай бұрын
ज्यांना काही ऑप्शन नाही त्यांना शेती हे ऑप्शन आहे त्यामुळे हे लक्षात घेऊन टाका
@JaluGhadage6 ай бұрын
1 no dada
@dagajibachhav36416 ай бұрын
छान माहिती मिळाली...अन् मी तसंच करतो.
@editwithkiran6 ай бұрын
Khupach amazing 👏🏻👏🏻👏🏻
@rajashreepapal21005 күн бұрын
आमची शेती सेंद्रिय पद्धतीने करत आहे मार्केटींग चा प्रश्न आहे इंद्रायनी तांदूळ सुवासिक आणी खात्रीशीर मिळेल पूर्ण सेंद्रिय
@virendrapatil36766 ай бұрын
खुप छान माहिती दिली. नारळ झाडापासुन भरपुर उत्पन्न येत. A.I शेती आणी मार्केट बदल माहिती दिली त्या बदल 🙏🙏🙏🙏👍👍👍👍.
@jayendragore7326 ай бұрын
विलास साळुंखे ही फार मोठी यशस्वी शेतकरी आहेत
@arjundoke5716 ай бұрын
Very good and accurate analysis guys.Im also a farmer and teacher.your discussion is very good.keep it up.jai shivray💓💓💓💓🙏🙏🙏🚩🚩
डिमांड वाढवायचा असेल तर पुरवठा आणि ग्राहक मागणी हे नियोजन केले तर असे होणारं नुकसान होऊ शकत नाही असे माझे स्पष्ट मत आहे.
@gopalthorat4895 ай бұрын
एक गोष्ट लक्षात आली की शेतमाल भाव आपल्या हातात नाही,पण शेती खर्च कमी केला तर च हातात काहीतरी ऊरेल
@manoj7alkar5 ай бұрын
तुम्ही किती जरी deny केलं तरी भाजीपाला आणि फळ मार्केट हे विशिष्ट धर्माचे व्यापारि चि मक्तेदारी आहे जे कधीच शेतकरी मोठं होऊ देणार नाही
@republic9806 ай бұрын
Agadi pramanik tarun vatale bhampak pana mhanaje sheti vyavasay nave pan he vyapari msp na denare sarkar sarkari market Ani last giraik je electronic items mahag ghenar pan seti product phakt swast pahijet yana kon sanganar
@shrimarutimedicalsbgm91936 ай бұрын
Very nice and knowledgeable
@mahavirpawar82526 ай бұрын
आधी म्हणताय शेतकऱ्यांनी Demand-supply चा अभ्यास करावा.. नंतर तुम्हीच कबूल करताय की शेतकऱ्याकडे डिमांड सप्लाय च्या माहितीसाठी साठी काहीही डाटा उपलब्ध नाही..😮
@rameshwarshinde95254 ай бұрын
अहो डिमांड आणि सफला य याचे नियोजन होईल त्या दिवशी शेतकरी राजा सुखी होइल असे माझे स्पष्ट मत आहे
@ganeshjagdale46822 ай бұрын
कमी उत्पादन खर्च जास्त उत्पन्न शाश्वत दुसरा उत्पन्न पर्याय बऱ्याच घोस्ती आहेत
@ETISDeveloper6 ай бұрын
Me amazon sarkh softwear banat aahe jya madhe mi vastu bhadyane dene kiva vikane. dhanya, fal, pashu vikata yenar. shetikarin sathi accounting ani nafa ani tota baghanyachi soy asel. ahe software open source asel ani nonprofit app asnar ahe application location base asnar. sir kahi suchavtil tar best hoil.
@MLTR-19956 ай бұрын
ह्या सगळ्या गप्पा भारी वाटतात पण जेव्हा तुमच्याकडे गरजेच्या कमीत कमी ५०-७५% पाणी आहे. पाण्याची आजीबातच सोय नसेल तर हे सर्व व्यर्थ आहे.
@vijayshindeshinde95716 ай бұрын
आम्ही खूप छान शेती करतो द्राक्ष टोमॅटो कांदा एकतर निसर्गाची हानी होते नाहीतर सरकारचे धोरण मध्ये येतात
@balasahebnagtilak67215 ай бұрын
संतोष भैया मी तुझे हिंदी तिल व्हिडिओ बऱ्याच दिवसापासून पाहतो
@truptikapse37306 ай бұрын
Sir halli sagali mule english medium la jatat pan ajunhi kahi marathi hindi gujrati urdu shala chalu ahet marsthi medium chy mulana pudhe study nadhe tras hoto tar nakki yogya kay yavarti ekhada podcast karal ka
@namratakhare87986 ай бұрын
Diatributorship or Franchise business ह्यावर नवा व्यापार मधे ऐकायला आवडेल...तुम्हाला अनेक सदिच्छा 💐😊👍🏼
@nvadgave6 ай бұрын
यूट्यूब पाहून माझ्या एका मित्राने मला उपदेश दिला तूम्ही लोक शेती कॉर्पोरेट पध्दतीने करत नाही म्हणून चुकता...मी त्याला माझी 6 एकर जमीन कॉर्पोरेट पद्धतीने वार्षिक fix भाडे पद्धतीने घे विथ Minimum Gaurentee and anything above will be shared in percentage..परत विचारलंच नाहीएखादा प्लॉट sucess झाला की नेहमीच होतो असे पण नाही...
@rajendrajadhav26466 ай бұрын
व्हिडीओ लई भारी ,एक नंबरआवडला
@amuktamuk6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙌
@sarjeraophalke29275 ай бұрын
Cropping scheme is necessary.It is to be done by Government.
@vishalpise76063 ай бұрын
GI ची रोपे भारतात तयार झाली तर रोग व किडी याचा त्रास होणार नाही
@rameshwarshinde95254 ай бұрын
जेनरिक औषधे कोठे मिळेल
@rameshwarshinde95255 ай бұрын
या जगात फक्त शेतमाल बाजार भाव पडतो आणि च ढ तो त्यामुळें हे असे होते माझा जन्म झाला तेंव्हां पासून पर्लेजी बिस्कीट 5रू आहे पुद्यातील बिस्कीट कमी झाले पण किंमत कमी झाले नाही त्यामुळे मागणी आणि पुरवठा ताळमेळ लागत नाही त्यामुळे शेतकरी राजा सुखी होइल असे वाटत नाही
@mahendrapawade32146 ай бұрын
शेवग्याच्या processing unit baddl mahiti havi ahe dada
@amolhon21256 ай бұрын
खूप छान
@amuktamuk6 ай бұрын
🙌🙌
@narendrkulkarni88566 ай бұрын
Very nice
@manikpatil4856 ай бұрын
🙏🌹
@PrabhakarPDG6 ай бұрын
किसान कॉल सेंटर शेतकऱ्यांसाठी फ्री आहे हे यांनी सागितले नाही
@vijayshindeshinde95716 ай бұрын
संतोष भाऊला मी भेटलेलो आहे त्यांचा खूप चांगला अभ्यास आहे
@CEGWCRJBP-jp5lr6 ай бұрын
संतोष भाऊचा मोबाइल नंबर देने
@DilipMali-mn4eh6 ай бұрын
कामगाराला शेत आपलंसं वाटण्यासाठी मला काय करावे लागेल
@pravinmarathe38386 ай бұрын
हे आता द्राक्षांपासून बोलत होते ते शेवटचे 35-40 दिवस आम्ही औषध मारीत नसतो तर E.U कडून द्राक्ष परत का येतात?
@sushantbhosale-ot5in6 ай бұрын
1da sample parat yeto saglech yet nahi ata
@vasumore34376 ай бұрын
You can do soil analysis may be it is contaminated with high pest and it is giving impact on your grape quality even if you are not using fertilizer or pest...EU regulations are too strict about this
@patilpritesh51816 ай бұрын
18:34 Aal Adrak Ginger...? 1 Vastu 3 Nav..😂 Insightless Episode But like for amuk tamuk...
@rupendramaskare13705 ай бұрын
Sahi bole sir 5 rupeya tomato 🍅
@vidyanigade24436 ай бұрын
Solar drip fertilizer electricity quality seed also mater sir we are farmer no any farmer sold fertilizers seed pesticides it's sold by others they are not farmer
@arunmarne37976 ай бұрын
Only one ,improve yield get More production make research l
@nirmalanarwade40496 ай бұрын
👌👌
@r.k.todkar49656 ай бұрын
अनिश्चित उत्पन्न आणि काबाडकष्ट या मुळे मुली नको म्हणतात
@bhaskarmogal66404 ай бұрын
तुम्ही उत्तम खरी शेतकऱ्याची बाजू मांडली पण तुम्ही शेतकरी नाही तुम्ही शेतकऱ्यांना माहिती सांगणारी कंपनी चालवतात
@santoshmadabhavi32376 ай бұрын
एकाच गावात दोन दुकानांतून औषधे घेतली तर सेम औषधाच्या किमतीत खुप फरक असतो त्यामुळे शेतकऱ्यांना औषधे महाग बसतात 😢
@avinashsalunkhe16116 ай бұрын
रोक् घेत जा माग फरक नाही पडणार
@shrikantkhot79836 ай бұрын
AgriPower
@rameshwarshinde95254 ай бұрын
सर्वात प्रथम रुपया मिळतो का तर आणि तरच शेतकऱ्यांचे लग्न होइल
@jotirammali33026 ай бұрын
होऊ शकते ऑरगॅनिक शेती
@visionvarta6 ай бұрын
द्राक्ष खाल्याने कॅन्सर होतो हे सांगणाऱ्या ची दुसरी बाजू तपासा... विनाकारण कुणाला बदनाम करु नका... चुकून हे प्रकरण घडले होते.
@srs-j1n6 ай бұрын
👌👌👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@hindu-rashtra22826 ай бұрын
Israel government- businessmen- Farmer work together for people and country farmers....!! Less land earn in millions..that require like Israel technology
@keshavuthore896 ай бұрын
तुम्ही दोघे काही गोष्टी स्पष्ट बोलत नाहीत मला तुमच्या काही गोष्टी पटल्या नाहीत
@tulshiramshinde97975 ай бұрын
मला वाटते की शेती ही शेअर मार्केटसारखी आहे
@santoshmagar29793 ай бұрын
Me santosh magar me 100/takka akri 9lak ruppay kamoto mazi shati pahnas ya
@janhvichougule15856 ай бұрын
He is doing good. But feel bit lack of actual knowledge. Farming is all about soil ecosystem sustainability which chemicals is not the food. No one talks about soil. Everyone talks about pests , chemicals this is due hybrid seed requirements is high. Knowledge is not clear in this interview.
@govindraokshirsagar42434 ай бұрын
शेतीमालाला भाव मिळू नये म्हणून सरकार जे काही प्रयत्न करते तू बंद करावा तरच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील शेतकऱ्यासाठी सरकार हेच मोठी समस्या आहे
@SachinPatil-b4h4 ай бұрын
संतोष भाऊ चा नंबर द्या
@Shubham-zx2bf6 ай бұрын
Bhava Santosh tu sheti tri krto kay ata
@jagannathgagre19936 ай бұрын
खर्च कमी उतपण कमी
@DilipMali-mn4eh6 ай бұрын
एक तर गोड बोलू शकेल नाहीतर मागील तेवढे पैसे द्यावे लागेल