अग मयुरा असा मोठं झारा nahi तर दुसरी काय पद्धत आहे पोहे तळून काढयला
@deepakdevkar5437 Жыл бұрын
दिवाळीतल्या फराळातला हा तर सपोर्टिंग अँक्टर, तरीही महत्वाचा आहे बरं का चिवडा हा फँक्टर.... मयुराने मस्तच केलायं हा लक्ष्मीनारायण चिवडा, आता तुम्हीच ठरवायचंय की कसा करायचा आणि केवढा.... (मयुरा, झ्याक झालायं बरं का हा चिवडा......)