No video

मी केले असे उपवास तुम्ही सुद्धा करून बघा | Fasting| Ekasana| Upvas| Dr. Smita Bora

  Рет қаралды 19,876

Arham Ayurved by Dr. Smita Bora

Arham Ayurved by Dr. Smita Bora

Күн бұрын

मी केले असे उपवास तुम्ही सुद्धा करून बघा | Fasting| Ekasana| Upvas| Dr. Smita Bora
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण वेगवेगळ्या निमित्ताने उपवास करत असतो....
उपवास कोणत्याही कारणाने करायचा असो तो योग्य पद्धतीने केला तर शरीराला आणि मनाला दोन्हीला खूप फायदा होतो हे अगदी नक्की.....
गेल्या 30 वर्षांपासून म्हणजे साधारण 1992 पासून मी आयुर्वेदाचा अभ्यास करते.... त्याच्यामुळे कुठलीही दैनंदिन जीवनातील गोष्ट आयुर्वेदाच्या चष्म्यातून पाहण्याची.... त्यावर आयुर्वेदाच्या सिद्धांतानुसार विचार करायची एक सवयच मला लागून गेली आहे....
असंच हे उपवास करत असताना आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून त्यावर काही चिंतन केलं आणि आज तुमच्यासमोर तेच शेअर करण्याची ही संधी व्हिडिओच्या माध्यमातून मी घेतेय ....
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
follow us -
Facebook : dr.smitabora
Instagram : arham_ayurved
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
For online consultation Whatsapp on 9852509032
Note : Incomming call on this number is not Avilable
या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
#ayurveda #health #drsmitabora #upvasache #ekasan

Пікірлер: 84
@sandhyabhate3553
@sandhyabhate3553 Ай бұрын
मी तरुण वयात नवरात्री फकत फळं तीन वेळा१ असे खात होते. मीठ पूर्ण बंद .खूप छान वाटत असे १२ वर्ष केले. इशकृपाच म्हणायची आनंद मिळत होता फायदा पण झाला
@ushanagwekar6137
@ushanagwekar6137 10 ай бұрын
तुमचे vdos फार छान असतात
@user-qi8wy8ug7i
@user-qi8wy8ug7i 9 ай бұрын
ऊत्तम संदेश दिला आहे ब्रह्मविद्या साधनावर्ग सुरुवात करताना असे उपवास करून वर्ग सुरू होतात, तेव्हा असा अनुभव घेतला आहे आनंदी राहणं जमतं. ताई धन्यवाद जी😊🎉❤😂
@rameshdattapujari247
@rameshdattapujari247 10 ай бұрын
मॅडम...तुमची सांगण्याची पद्धतच इतकी सुरेख आहे की आपणही हा अनुभव घेऊन त्याचा आनंद घ्यावा , असं वाटलं ❤.....सौ.पुजारी
@ArhamAyurved
@ArhamAyurved 10 ай бұрын
धन्यवाद
@anjaliartandcraft4344
@anjaliartandcraft4344 Ай бұрын
खुप खुप छान माहिती दिली ताई तुम्ही 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@anjaliartandcraft4344
@anjaliartandcraft4344 Ай бұрын
मला तुमचे व्हिडिओ फार आवडतात खूप छान माहिती सांगतात मॅडम तुम्ही....❤🎉
@ArhamAyurved
@ArhamAyurved Ай бұрын
खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@jayashrikauthale6469
@jayashrikauthale6469 10 ай бұрын
अतिशय उत्तम आणि उपयुक्त माहिती दिली, धन्यवाद डॉ,मैंम🙏👍
@AB-vh2wc
@AB-vh2wc 13 күн бұрын
खुप खुप धन्यवाद. आपल्याशी बोलण्याची खुपच इच्छा आहे.
@ArhamAyurved
@ArhamAyurved 13 күн бұрын
तुम्ही आमच्या पुढील थेट सत्रात dr.smita bora सह सामील होऊ शकता जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, आम्ही ऑनलाइन live session बद्दल अपडेट देऊ, keep watching- team ARHAM
@devidasgosavi5667
@devidasgosavi5667 13 күн бұрын
उपयुक्त माहिती.
@ruchirabhosle8224
@ruchirabhosle8224 10 ай бұрын
खूपच छान आता मी पण करणार उपवास 😊 well done 👍🙏 Dr
@SandhyaParadkar-ku9pk
@SandhyaParadkar-ku9pk 4 ай бұрын
छान माहिती ❤❤
@anjaliartandcraft4344
@anjaliartandcraft4344 Ай бұрын
अशीच माहिती आम्हाला देत जा
@reshmapatil1957
@reshmapatil1957 10 ай бұрын
मॅडम छान माहिती दिली मी असा उपवास केला त्याचे फायदे खूप खूप झाले अणि आहेत
@manasic6013
@manasic6013 10 ай бұрын
Uttam mahiti milali Very logical remedy
@anaghachandorkar7946
@anaghachandorkar7946 10 ай бұрын
खूप छान माहिती.... Diet पेक्षा उपवास ही संकल्पना आवडली Inspirational
@sandhyaalsundekar6315
@sandhyaalsundekar6315 10 ай бұрын
खूपच उपयुक्त माहिती मी नक्कीच या प्रमाणे नवरात्र उपवास करणार.🙏
@user-si7vb6mh8p
@user-si7vb6mh8p 7 ай бұрын
मी असे डायट ९ महीने केल वजन खुप कमी होत होत मग संध्याकाळी सूप घ्यायला लागले मग बर वाटायला लागले व आता दोन्ही वेळेस जेवते मधून असा उपवास करते सकाळी मात्र फळ खाते. जेवणा आधी सलाड घेते वजन स्थीर आहे. भाकरी भात खाते पोळी सहसा नाहीच. शुगर येत होती पण डायट मुळे ना्र्मल आहे. व्यायाम योगा फिरण असत.मला खुप फायदा झाला.
@kiranmete8276
@kiranmete8276 2 ай бұрын
तुमचं डायट पुर्ण पणे सविस्तर सांगा ना please please please 🙏🙏🙏 मला याची खुप गरज आहे please reply me श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@shjfvlogs9733
@shjfvlogs9733 5 ай бұрын
Khup sunder information
@ramsarode9718
@ramsarode9718 10 ай бұрын
खूप छान उपयुक्त माहिती मॅडम... आभार 👍🌹🙏
@snehagurav246
@snehagurav246 10 ай бұрын
छान माहिती मिळाली आहे.
@Sneha_5r
@Sneha_5r 10 ай бұрын
अतिउत्तम महिती ma'am 🙏
@vijayghatge6844
@vijayghatge6844 10 ай бұрын
खुप खुप छान माहिती दिली 👌👍❤️
@healthythoughts5137
@healthythoughts5137 10 ай бұрын
Nice information
@ArhamAyurved
@ArhamAyurved 10 ай бұрын
Thanks
@akshatatamhankar1973
@akshatatamhankar1973 10 ай бұрын
छान माहिती दिलीत धन्यवाद
@archanak3577
@archanak3577 9 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली आहे. डोकेदुखी अथवा मायग्रेन चा त्रास असल्यास असे उपवास करणे योग्य आहे का?
@manjushreejoshi3990
@manjushreejoshi3990 10 ай бұрын
अत्यंत उपयुक्त व्हिडीओ, असेच मार्गदर्शन करत रहा, आभार आणि शुभेच्छा ❤ 🙏🏻🙏🏻
@archanak3577
@archanak3577 9 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली आहे. डोकेदुखी अथवा मायग्रेन चा त्रास असल्यास असे उपवास करणे योग्य आहे का?
@gajanantikayat7244
@gajanantikayat7244 10 ай бұрын
Thankyou ma'am 🎉me Jain aahe aamhi ekasan karto
@muktakota8446
@muktakota8446 10 ай бұрын
Very nice useful 🙏🙏🙏🙏🙏
@jayashrimahamuni2474
@jayashrimahamuni2474 10 ай бұрын
खूप छान
@parnerkarseducationalchann6346
@parnerkarseducationalchann6346 10 ай бұрын
Thanks for such valuable information
@ArhamAyurved
@ArhamAyurved 10 ай бұрын
It's my pleasure
@user-yo2zj3ey7g
@user-yo2zj3ey7g 10 ай бұрын
👌👌👌
@snehalatajoshi9488
@snehalatajoshi9488 10 ай бұрын
Very good information I will try at list once in a week
@ArhamAyurved
@ArhamAyurved 10 ай бұрын
All the best
@ramdasshinde7498
@ramdasshinde7498 10 ай бұрын
Tai ghelay don mahinyapasun upavas karat aahe khup phayadha ghala
@pranalisase5814
@pranalisase5814 2 ай бұрын
Kay karave sanga na
@yogitashinde2770
@yogitashinde2770 10 ай бұрын
Mam vericose veins sathi mahiti sanga na..ni upchar pn
@ArhamAyurved
@ArhamAyurved 10 ай бұрын
message on 9852509032
@sumanjagtap1369
@sumanjagtap1369 10 ай бұрын
Very nice information mam❤❤❤❤❤❤
@ArhamAyurved
@ArhamAyurved 10 ай бұрын
It's my pleasure
@manishachakor1817
@manishachakor1817 10 ай бұрын
thank you mam
@ArhamAyurved
@ArhamAyurved 10 ай бұрын
Keep watching
@kiranmete8276
@kiranmete8276 2 ай бұрын
पण उपवास मध्ये केव्हा काय खावं ते सविस्तर सांगा please please please 🙏🙏🙏
@ArhamAyurved
@ArhamAyurved 2 ай бұрын
आमच्या पुढील व्हिडिओची प्रतीक्षा करा, डॉ. स्मिता बोरा तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतील ... आमच्या प्रश्नोत्तर व्हिडिओ आणि शॉर्ट्स- टीम ARHAM
@alkapatil6375
@alkapatil6375 9 ай бұрын
तुम्ही बोलताय te खरोखरीच आहे pn सलग ase उपवास जमणारे नाही karn घरातील kam करुन बाहेर नोकरीवर जायच lahi tri तोंडात जातच mgathvdyatun येकदा kela चोवीस tas उपवास v frutjus व्हेजिटेबल jus घेतला तर pliz riplay❤❤
@nirmalakadu291
@nirmalakadu291 2 ай бұрын
माझ वय 68आहे माझी ईक्षा आहे मला आवडतात मी करते शुधा निर्जला येकादशी अशा पधतन करते
@varshaakolekar8082
@varshaakolekar8082 10 ай бұрын
🙏mam sugar asnarya vaykti ne ase upvas kase karave karn tyana goli ghyavi lagte jast vel upashi pan rahu shakt nahi.krupaya upay sanga
@ArhamAyurved
@ArhamAyurved 10 ай бұрын
Keep watching
@jyotichavhan1186
@jyotichavhan1186 10 ай бұрын
मॅडम मी ५१ वर्षे वयाची आहे मी मागच्या ९ तारखेपासून या ९ तारखे पर्यंत एक टाईम १२ ते १ वाजता जेवण करते , मला छान वाटते, पण काल पासून थोडा तप आला आणि विकनेस जाणवतो तर मी कंटीनीव करावे का ? मी खूप दिवस आधी डॉक्टर जमदग्नी यांची टीव्ही वर मुलाखत येकली होती त्यांनी सांगितले होते ४० सी नंतर निरोगी राहण्यासाठी रात्री चे जेवण बंद करा तेव्हा पासून मनात होते डॉक्टर आणि आता खूप जन हेच सांग आहे आणि आज तुम्ही पण हेच सांगितले, मला ताप आल्या मुळे आणि विकनेस जाणवतो त्या मुळे मनात शंका येते आहे तरी मला मार्गदर्शन करा ताई मी तुमचे भरपूर व्हिडिओ बघते कृपया रीपलाय द्या
@arunkumarrajhans10
@arunkumarrajhans10 10 ай бұрын
नमस्कार दिदी तुमचा व्हिडिओ मी आवर्जून पहातो छान आणि मोलाची माहिती मिळाली आहे धन्यवाद देतो तुमची प्रत्यक्ष ओळख झाली तर आनंदच होईल
@prajaktajoshi3024
@prajaktajoshi3024 10 ай бұрын
Jamadagni siranni 40 nantar ratri chya jevana aivaji gayi cha doodh pyayla sangitle aahe
@ArhamAyurved
@ArhamAyurved 10 ай бұрын
Message on 9852509032
@user-si7vb6mh8p
@user-si7vb6mh8p 7 ай бұрын
मॅडम एक वेळेस जेवण म्हणजे इतर वेळेस फळ, नारळ पाणी, भिजवलेले ड्रायफुड इ. खायचे नाही का?
@shubhangigondal4877
@shubhangigondal4877 10 ай бұрын
Right khubyat khup chamak yete .chalayla pan tras hoto kahi upay ahe ka
@ArhamAyurved
@ArhamAyurved 10 ай бұрын
message on 9852509032
@manishawagh4749
@manishawagh4749 10 ай бұрын
❤👌👍😍
@user-qp8je7gh8y
@user-qp8je7gh8y 10 ай бұрын
नमस्कार मॅम खुप छान माहिती दिली उपवासाची मी करून बघनार मॅम मला ऐक मुलगी आहे 21वर्षा ची तीचा मासिक पीरीयड वेळेवर होत नाही, कधी 3 महिने येत नाही तर कधी 5 महिने आता तर 8 महिन्याने आली पण आता सतत 1 महिना झाला तीला चालु आहे याच्यावर काही माहिती सांगान,तसा मी 2021 मध्ये तीचा दवाखाना केला होता पण तीच्यात काही फरक पडला नाही.
@ArhamAyurved
@ArhamAyurved 10 ай бұрын
Message on 9852509032
@Kankiradjoyti
@Kankiradjoyti Ай бұрын
Jyotikankiered
@ranjanamahajan950
@ranjanamahajan950 3 ай бұрын
Madam aamchya sarkhya suger patient ni upwas kela tar chalel ka ichha aahe
@ArhamAyurved
@ArhamAyurved 3 ай бұрын
तुम्ही आमच्या पुढील थेट सत्रात dr.smita bora सह सामील होऊ शकता जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, आम्ही तुम्हाला आमच्या ऑनलाइन सत्राबद्दल अपडेट देऊ, keep watching- team ARHAM
@kiranmete8276
@kiranmete8276 2 ай бұрын
पण मध्येच भुक लागल्यास काय करावे/ काय खावे please reply me 🙏🙏🙏
@ArhamAyurved
@ArhamAyurved 2 ай бұрын
या रविवारी, 30 जून रोजी थेट सत्र असेल, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता.- team ARHAM
@manisharkaneri3539
@manisharkaneri3539 10 ай бұрын
अत्यंत suspasht अणि अभ्यास पूर्ण माहिती मिळाली..नाश्ता करून aushadh घ्या असे डॉक्टर सांगतात. अशा veli काय करायच? Khup आवडतात तुमचे व्हीडिओ..असेच मार्गदर्शन द्या..khup खूप आभार..🙏
@ArhamAyurved
@ArhamAyurved 10 ай бұрын
Message on 9852509032
@mrunalpuranik8241
@mrunalpuranik8241 2 ай бұрын
डायबेटिस ची औषधे चालू असताना हा उपास चालतो का
@ArhamAyurved
@ArhamAyurved 2 ай бұрын
मधुमेहाच्या रूग्णांसाठी वैयक्तिक डॉक्टरांना विचारून सर्वकाही करणे आवश्यक आहे
@sanjeevaneekate3072
@sanjeevaneekate3072 10 ай бұрын
Sugar asnaryani kasa upvas karava
@ArhamAyurved
@ArhamAyurved 10 ай бұрын
Keep watching
@pranalisase5814
@pranalisase5814 2 ай бұрын
Vajan vadhat nahiy madam
@ArhamAyurved
@ArhamAyurved 2 ай бұрын
या विषयावर व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM किंवा ऑनलाइन औषधोपचार आणि सल्लामसलत साठी तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांच्या appointment साठी 9852509032 वर संपर्क साधू शकता.
@kirtinashte8384
@kirtinashte8384 10 ай бұрын
वजन ५१ आहे तर हा उपास करावा का.
@ArhamAyurved
@ArhamAyurved 10 ай бұрын
message on 9852509032
@chhabichavan4533
@chhabichavan4533 10 ай бұрын
Sugar असणाऱ्यांनी कसे उपास करावे कारण त्यांना tablet घ्यावी लागते
@ArhamAyurved
@ArhamAyurved 10 ай бұрын
message on 9852509032
@Priyanka-pl9nq
@Priyanka-pl9nq 10 ай бұрын
छान माहिती दिली 🙏🙏
@raginidhumal9827
@raginidhumal9827 10 ай бұрын
👌👌👌
wow so cute 🥰
00:20
dednahype
Рет қаралды 27 МЛН
Алексей Щербаков разнес ВДВшников
00:47