ताई तुम्ही खुप छान माहिती दिली मी हा प्रयोग नक्की करणार आहे
@ratnamalachandole28733 сағат бұрын
Thanks mam 👍👍
@DarshanaBane-ck7bs3 сағат бұрын
ताई तुम्हची तेलाची माहीती खुप आवडली मी ही वापरून बघेन माझे सांधे दुखतात माहीती अप्रतिम
@rajendrawaikar72164 сағат бұрын
मला पण पंचकर्म करायच आहे पत्ता काय आहे
@SushamaBarve-t3b4 сағат бұрын
मी आजच एरंडेल तेल घेणार आहे.
@ritapote21144 сағат бұрын
Kup. Chan
@kingparshya31105 сағат бұрын
मी पण घेत होते. ते आपल्या सांध्यांना वंगण म्हणून काम करते.
@ArhantDogre5 сағат бұрын
माझी टाच खूप दुखते मॅडम काहीतरी उपाय सांगा तुम्ही छान माहिती सांगत आहात धन्यवाद
@ArchanaJ-ol8vz5 сағат бұрын
प्लीज रिप्लाय
@ArchanaJ-ol8vz5 сағат бұрын
मॅडम मी तुमचे व्हिडिओ रोज न चुकता पाहते मला चेहऱ्यावर वांग आहेत चेहरा छान होण्यासाठी मला तुमचे प्रॉडक्ट्स मागवायचे आहेत तर कोणते प्रॉडक्ट्स घ्यावेत मला मार्गदर्शन करा प्लीज आणि कॅश ऑन डिलिव्हरी आहे काय
@pratibhapotdar30926 сағат бұрын
B१२ कमतरता मुळे पाय दुखतात का
@pratibhapotdar30926 сағат бұрын
थायरॉईड वर औषध आहार सांगा pl
@pratibhapotdar30926 сағат бұрын
खुपचं छान माहिती
@pratibhapotdar30926 сағат бұрын
❤
@SunitaNigade-k3d7 сағат бұрын
😮
@shivajipatil4227 сағат бұрын
तेल कुठे मिळल
@tanajiyadav27328 сағат бұрын
Kaha milel
@MugadhaJoshi8 сағат бұрын
Khu chhan mahiti dili ❤
@nilamkulkarni73278 сағат бұрын
कारल्याचे लोणचे रोज खाले तर B P वाढते का
@mandadurgude48488 сағат бұрын
माहिती खूप छान आहे मी घेणार
@rupeshpatil40519 сағат бұрын
मागचा व्हिडिओ कोणी पहिला असेल तर दुधात एरंड तेल घालून पिण्याची वेळ सांगावी
@vidyamarathe78689 сағат бұрын
घरी ताक बनवण्याचा व्हिडिओ बनवा प्लीज़
@santoshchougale94339 сағат бұрын
Kaddhanye khane changale aste asa sangatat lok....mag
@sandhyabobade125114 сағат бұрын
Khupchan mahiti sangitli maydm🎉❤
@sandhyabobade125115 сағат бұрын
Khupchan mahiti 🎉❤
@xtreamgamer477818 сағат бұрын
टाच दुखते उपाय सांगा.
@viki661919 сағат бұрын
Nowadays castor oil is available in capsule form.
@kavitatekade724219 сағат бұрын
मला पण ए र ल डेल तेल मला पाहिजे
@madhavtitar61520 сағат бұрын
दालचिनीचे फायदे व शरीरासाठी खूप उपयुक्त आहे ही माहिती समजली.धन्यवाद मॅडम.
@harshalapatil16920 сағат бұрын
Tai jeera cha pani chay fayday ya var video banva
@anitaamane675020 сағат бұрын
मॅडम दालचिनीचा चहा रात्री घेतला तर चालेल का... कारण सकाळाचय वेळस घसा दुखणे थोडी सर्दी होणे
@suwarnabhoyar485120 сағат бұрын
धन्यवाद मॅडम धन्यवाद❤❤❤❤
@vimalgaikwad883620 сағат бұрын
दालचिनी नेपितहोतेका
@anitaamane675020 сағат бұрын
मॅडम बऱ्याचशा गोष्टी अनुशा पोटी घ्यायचा तुम्ही आता सांगितल्या प्रमाणे दालचिनीचा चहा घ्यायचा... आवळ्याचा ज्यूस सकाळी घ्यायचा का कधी घेतला तरी चालेल मार्गदर्शन करा.🙏
@SavitaParab-sr4hu21 сағат бұрын
खुप छान माहिती मिळाली.
@harishchandradeshpande572923 сағат бұрын
खुप.छान.माहीती सांगितले आहे धन्यवाद
@SiddhiTodankar-z6u23 сағат бұрын
Thank you mam khupch sunder ani upyukt mahiti sangitli ❤
@balajigaikwad15523 сағат бұрын
व्हिडिओ च्या शेवटी , 'शिवम भवतु ' म्हणता मॅडम पण 'शिवम भवतु शिरस्तु ' असे म्हणत नाही.logic काय आहे.
@balajigaikwad15523 сағат бұрын
Very nice guidance, madam. Thanks a lot.
@umeshchavan6312Күн бұрын
Mala pathwa please. Kiti paise dyawe lagel aani kase magwave.
@arhamayurvedmarathi23 сағат бұрын
we have pure castor oil , price- 189 rs. to order it you can message on our whats app number 9852509032- team ARHAM
@anitasonanis8917Күн бұрын
खूप छान माहिती दिली मॅडम ,खूपच सुंदर पध्दतीने समजून सांगता
@arhamayurvedmarathi23 сағат бұрын
खूप धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@purnimashejwalkar1254Күн бұрын
L
@ShobhaMhamaneКүн бұрын
खूप चांगली माहिती दिली आहे..
@arhamayurvedmarathi23 сағат бұрын
खूप धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@kakajikachave2299Күн бұрын
मॅडम माझ्या डाव्या बाजूची टाच खूप दुकते
@arhamayurvedmarathi22 сағат бұрын
या व्हिडीओमध्ये उपाय दिले आहेत, जर तुम्हाला यावर अधिक औषधांची गरज असेल तर तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता, appointment घेण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधा.