सुप्रभात ताई सायली अर्जुनचे सीन्स खुप छान गोड असतात नवीन प्रोमो बघीतले अजिबात आवडत नाहीत नीच प्रिया कटकारस्थान तमाशा करते तीला माफ करता तीला शिक्षा कधीच होत नाही सगळं प्रियाच्या मनासारखं होतंय प्रेक्षकांच्या मनासारखं कांहीच होत नाही आता मालिका बघन बंद करणार आहे 🙏👌
@shobhaambekar644615 сағат бұрын
अर्जुननीं खाल्लं नाही की सायली खात नाही हेच प्रेम असं किती तरी वेळा झालं. असं अर्जुनला कळायला पाहिजे. कामं छान करतात.
@SaveetaShelke7 сағат бұрын
E😊😅😮 .😮😂 24:03
@lakshmikantkamble739316 сағат бұрын
जय श्री स्वामी समर्थ महाराज
@shardajamale446016 сағат бұрын
मालिका खूप छान आहे पण प्रियाच प्रतेक वेळी कट कारस्थान समोर येते पण तीला किती वेळा माफ करणार
@shilpaumap654715 сағат бұрын
Pratimala samjl sayali tichi mulgi ahe mag shant ka ahe