अर्जुनने प्रियाला दारू पाजत सुभेदारांच्या समोर तोंडून सत्य बनवले प्रियाच्या बाहेर पूर्णाजी हकलपट्टी

  Рет қаралды 81,714

sanjwara

sanjwara

Күн бұрын

Пікірлер
@SurekhaPatil-p9e
@SurekhaPatil-p9e 9 сағат бұрын
असच घडल तरच सिरियल बघण्याची मजा आहे
@shalinimore7278
@shalinimore7278 20 сағат бұрын
आई वडील आजी सर्व च मूर्ख वाटतात.
@asavarisapatnekar3573
@asavarisapatnekar3573 21 сағат бұрын
सायलीला हे देऊ नको,.. म्हणजे काय?....सारखे हे,हे म्हणतात....योग्य शब्द वापरा
@ManoharPednekar-d5s
@ManoharPednekar-d5s 22 сағат бұрын
विचार विनिमय नाहीय सत्य शोधायचंच नाहीय आपलं तेच खरं कट कारस्थान जोर जबरदस्ती मत स्वातंत्र्य नाहीय अन्याय साधी माणुसकीच नाहीय. म्हणे मदर टेरेसा Show shining बडा घर पोकळ वासा. एकत्र कुटुंब पद्धतीचे तोटे.
@VEDANT_1814
@VEDANT_1814 15 сағат бұрын
बंद करा मालिका
@nandadesai4401
@nandadesai4401 20 сағат бұрын
भंगारकेली. मालीका. रविराज. आतातरी. चागल. काम. कर बाबा
@prakashmhatre5958
@prakashmhatre5958 21 сағат бұрын
बोलाची कढी आणि बोलाचाच भात हे खर नसणार
@VEDANT_1814
@VEDANT_1814 15 сағат бұрын
फालतू गिरी चालू आहे मालिकेत
@rohannarvekar9519
@rohannarvekar9519 21 сағат бұрын
अस काही नाही होणार , बघाच उद्या.....ही फक्त तुमची कल्पना आहे.
@gurunathpashte7737
@gurunathpashte7737 4 сағат бұрын
मालिका चालली भलतीकडे तुमचा भाग भलतीकडे असं दिसतं.
@chandagaikwad2384
@chandagaikwad2384 2 сағат бұрын
😂fek
@swatikokil1130
@swatikokil1130 11 сағат бұрын
अरे किती खोटी माहिती देता
@anaghagandhi3691
@anaghagandhi3691 20 сағат бұрын
Bogas story. मालिका उगाच लांबवत आहेत. न पटण्याऱ्या गोष्टी दाखवत आहेत.
@ramharibagade9489
@ramharibagade9489 8 сағат бұрын
फालतू सिरीयल आहे रविराज वकील म्हणून बेकार आहे फक्त फालतुगिरी aahe
@vidyagokhale2777
@vidyagokhale2777 19 сағат бұрын
फालतू सीरिअर आहे रविराज फालतू माणूस आहे वकील आहे वाटत नाही फालतू आहे आम्हि पहात नाही
@veenadandekar6277
@veenadandekar6277 21 сағат бұрын
Kiti kat karasthan karatana dakhavat. Limitless. Hahaha hahaha
@gopalsinnarkar277
@gopalsinnarkar277 21 сағат бұрын
बरबाद केली गेलेली मालिका ..
@anaghagandhi3691
@anaghagandhi3691 20 сағат бұрын
Useless
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 41 МЛН
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН
Beat Ronaldo, Win $1,000,000
22:45
MrBeast
Рет қаралды 158 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН