सवाल-जवाब लिहिणाऱ्या त्या कविराजांना आणि गायक आणि गायिका अरुण सरनाईक आणि जयश्री गडकर या कलाकारांना माझा मानाचा मुजरा !
@gopalpadule84889 ай бұрын
खरी कला आणी समाज प्रबोधन हेच करायचे अप्रतिम कलाकृती असे कलाकार पुन्हा होणे नाही .
@vijayapawar94642 ай бұрын
मराठी मायबोली त्रिवार मुजरा!!! या प्रसिद्ध जोडीचे बरेच चित्रपट पाहिले आहेत. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी!!! ❤❤❤
@ranjitrajput84376 ай бұрын
पहिला मानाचा मुजरा सर्व कलाकारांना आता असे कवी राहिले नाही फार छान कविता आहे माऊली जगाची माहिती देत आहे
@jamilmulla10439 ай бұрын
जयश्री गडकर, अरुण सरनाईक, गणपत पाटील... ती धोती, फेटे, लुगडी, ती पारावरील पंच... कुठे गेली ही समृद्ध माणसे? किती साधं पण निरोगी आयुष्य होतं आपलं? मुंबईतल्या ह्या धावपळीत मागे वळून पाहिलं तर कळतं, काय हरवलंय आपण.
@littlekartikee49179 ай бұрын
3.AM
@namdevmule109 ай бұрын
अतिसुंदर
@NamdevBuchake9 ай бұрын
@@littlekartikee4917ll 10:59 l0ll ll see
@suvarnanangare-ec2kl6 ай бұрын
Atishay Sundar
@prasadentp.shashi65niravan175 ай бұрын
खरं आणि सुंदर आयुष्य हरवून बसलोय आपण
@narayanvishwasrao51348 ай бұрын
संमृद्ध मराठी भाषा आणि संस्कृती
@vimalshinde25828 ай бұрын
अतिशय सुंदर आशय व्यक्त केला.प्रत्येक कडव्या मधे अर्थपूर्ण काव्य .आणि कलाकारांचा तर खूप कौतुक
@santoshkale38016 ай бұрын
ही कला दिवसेंदिवस ऱ्हास होत चालली आहे, त्याला आता नवीन वळण लागले आहे
@DattatrayMetkari-kh8ct6 ай бұрын
सलाम रचना लिहिणारे ❤❤ सलाम गाणाऱ्याला ❤❤ सलाम सादर करणाऱ्याला
@nitinkharat66778 ай бұрын
कै श्री जयश्री गडकर सर्याकांत चंद्रकांत अरुण सरनाईक यांनी महाराष्ट्र संस्कृती त्यांच्या सिनेमा दिसून येतं आहे ते या युगात पुर्ण नाहीसे झाले आहे
@sandeshmasane9 ай бұрын
मराठी भाषेला सलाम 👌👌👌
@shrirambhujade9 ай бұрын
Shriram bhujade malegaon
@subhashnalawade91327 ай бұрын
Akdam ok
@SahadevGore-yh9uk4 ай бұрын
6fðxx@@subhashnalawade9132
@ParshantDhotre9 ай бұрын
हे सवाल जवाब लिहणार्या बुध्दी वंताला मानाचा मुजरा❤🌹🙏
@amolnirmale99072 ай бұрын
❤❤
@amolnirmale99072 ай бұрын
खुप❤ खुप छान, आहे,
@aniketnikte78849 ай бұрын
जुनं ते सोनं ❤😍
@sureshshelke30747 ай бұрын
इतका सुंदर सवाल. जबाब फक्त अरुण सरनाईक व जयश्री गडकर या कलाकारांनी खुप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवला.
@SampatKhedekar-d7z11 күн бұрын
Get 🎉😢😮 16:53
@DilipDeshmukh-ju5hj7 ай бұрын
सवाल जवाब लिहिणाऱ्या गायकाला मानाचा मुजरा ❤️❤️🌹🌹🙏
@ravirdx39026 ай бұрын
😂🎉औ
@ravirdx39026 ай бұрын
😢😮इ ढोंगी आहात का😂उत्तर🎉ऐ😢🎉😂🎉ओऔ😮😮
@MarutiDesai-ut2qj6 ай бұрын
😊😊
@Vikram_4115 ай бұрын
लेखकाला 👍👌
@hinduraobarage64495 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@ravirdx3902
@santoshbhujbal12517 ай бұрын
अरूण सरनाईक जयश्री गडकर ❤ अशी शब्द रचना जुगलबंदी सवाल जवाब आता नाही.. मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्ण काळ..❤❤
What a song... it's simply amazing... no over react and also no over makeup.... just simple singing and makeup... it's really amazing 😍 ❤❤🤩
@RajshriMarathiMusic10 ай бұрын
अशाच जुन्या व नवीन गाण्यांसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी म्युजिक. आणि या गाण्यांचा आनंद घ्या.
@mohankamble84019 ай бұрын
10:48 @@RajshriMarathiMusic
@sachinpatole53386 ай бұрын
सुंदर नृत्य , कला, संस्कृती आणि धर्म परंपरा ही आपली संस्कृती हाच ईतिहास जिवंत आहे
@rameshwarganage186410 ай бұрын
मराठी संस्कृती ला साजेस आणि रूपक गाणं... हे गाणं समृद्ध मराठीचा गोडवा गाते नक्कीच...!✌️😍🤩 न भूतो न भविष्यती असे गाणे आहेत हे जुने मराठी❤
@RajshriMarathiMusic10 ай бұрын
अशाच जुन्या व नवीन गाण्यांसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी म्युजिक. आणि या गाण्यांचा आनंद घ्या.
@dilipshaikh2609 ай бұрын
😅@@RajshriMarathiMusic
@pritibhakadam6 ай бұрын
O😊
@Sandeep-c7x3bАй бұрын
@@RajshriMarathiMusic ho naakich khup chhan sawal jawab
@ulkapatil18217 күн бұрын
लई भारी, जुने ते सोने,❤❤👌👌👌👍
@kalpeshawate884311 ай бұрын
आताच्या पिढीला प्रेरणादायी आहे ते सवाल जवाब
@RajshriMarathiMusic10 ай бұрын
अशाच जुन्या व नवीन गाण्यांसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी म्युजिक. आणि या गाण्यांचा आनंद घ्या.
@balusul57711 ай бұрын
धन्यवाद एकच नंबर सवाल-जबाब सर्व कलाकारांना धन्यवाद
@abasahebthorat74708 ай бұрын
अप्रतिम
@ramdasshinde82457 ай бұрын
जुन ते सोन अंगभर कपडे केस बांधलेले अंबाडा शिवाय अर्थपुर्ण लिखाण केले त्यांना हजार वेळा मानाचा मुजरा
@shivajiavhad1974Ай бұрын
❤❤ अरे बाप रे खूप खूप छान वाटल❤काय एक एक सवाल आणि जवाब❤गीतकार संगीतकार गायक नायक मानाचा मुजरा❤❤❤❤
@ganeshuttamraoaware92609 ай бұрын
जुन ते सोन खुपभारी❤❤❤
@nakuljain16968 ай бұрын
अप्रतिम कला आणि जुगलबंदी खूप छान वाटले हे
@shyamhase34727 ай бұрын
खूपच छान आज काल अशी मूव्ही येत नाही, सवाल जवाब
@dinkarkanse98547 ай бұрын
Sawal jabab la tod nahi. What meaningful questions nd answers best music acting presentation of lawani. Maharashtrachi shaan . Ekat rahawe sarkhe ase wate.
@prashantbhoyar828210 ай бұрын
किती महान आणि समृद्ध भाषेचे अनुयायी आहोत आपण, मराठी
@RajshriMarathiMusic10 ай бұрын
अशाच जुन्या व नवीन गाण्यांसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी म्युजिक. आणि या गाण्यांचा आनंद घ्या.
@vitthalsalunkhe84396 ай бұрын
Oysv
@AjayPatil-ls1ex9 ай бұрын
ज्याना लावणी आवड़ाते ते लाइक करा
@dagaduchougale46609 ай бұрын
😢verry Nice
@sandhya25887 ай бұрын
lavni nahi pan saval jawab khup aavdat
@mallumahadle8820Сағат бұрын
पूर्वीचा सवाल जवाब अप्रतिम👌👌
@pramodvyavahare599617 күн бұрын
अस्सल मराठमोळ्या गण एका च नंबर नाद खुळा
@sambhajiraobasavar79855 ай бұрын
🙏🙏. खूप खूप छान कलाकृती. सर्वांना मानाचा मुजरा.
@PandurangSawant-tw4dl6 ай бұрын
आताच्या पिढीला रिमिक्स च्या, हे कळणार नाही रिमिक्स जमाना आला आता
@parmeshwarghule865910 ай бұрын
तुम्ही ऐकलं का सवाल जवाब खूप छान आहे
@anantkharat949829 күн бұрын
प्रतिभा आणि लोक कलेचा अप्रतिम संगम
@भारतमाताकीजय-थ3म7 ай бұрын
सर्वांना मानाचा मुजरा....❤❤❤❤
@bhaskaringole61836 ай бұрын
खरंच
@ashalatakhandelwal90379 ай бұрын
मराठी भाषेच सौंदर्य म्हणजे सवाल जवाब ❤.......
@sandhyashukla45509 ай бұрын
मराठी भाषालामानाच मुजरा
@kisanpandharkar37444 ай бұрын
नविन पिढी या पासून फार दुर झाले आहेत. ❤❤
@balasahebkhedkar88098 ай бұрын
अप्रतिम ❤❤❤❤❤❤❤
@ShankarraoKadam-ze5ne4 ай бұрын
किती गोड आवाज आहे त्याला मानाचा मुजरा जय महाराष्ट्र
@vilaspoul9579 ай бұрын
जुनी आठवण ❤
@manojawari755510 ай бұрын
महान अन अप्रतिमच.....
@RajshriMarathiMusic10 ай бұрын
अशाच जुन्या व नवीन गाण्यांसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी म्युजिक. आणि या गाण्यांचा आनंद घ्या.